Fish Farming | मत्स्य-शेती : तरूणांसाठी व्यावसायिक सुरुवात | Junnar | Marathi Vlog | Maharashtra
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- मस्त्यशेती : तरूणांसाठी व्यावसायिक सुरुवात
१) मस्त्यशेती कशी करायची?
२) मस्त्यशेतीची कशी काळजी घ्यायची?
३) मस्त्यशेती करिण्याकरिता करण्यात येणारं योग्य नियोजन..?
अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एका व्लॉग मधून मिळतील..!!
तर नक्की हा विडिओ पहा..आणि आवडल्यास Like, Share, Subscribe करायला विसरू नका..!!🙏❤️🕊️
For Business Enquiry Mail Me At :
Kavitadhoble6@gamil.com
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m.facebook.com...
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You..!!
Kavyaaa's Vlog
कृपया तुम्हां सर्वांना कळविण्यात येते की,
आपल्या चॅनेल वर मस्त्यशेतीचा दुसरा भाग आलाय..!!
czcams.com/video/jk63sSh_V10/video.html
पहिल्या भागात जे काही उर्वरित प्रश्न विचारले गेलेत..त्यांची सविस्तर उत्तरे भाग दोन मध्ये देण्यात आली आहे..तर जरूर बघा..!!🙏
मत्स्यशेती बद्दल अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली…! तसेच शेतीबरोबर मत्स्यपालन हा जोडधंदा म्हणून खुप उपयोगी आणि योग्य आहे…! 😇❤️✨👌👍
अगदी❤️
Very useful information about fishing👍
😍❤️🕊️🐟
Very informative for beginners!
Thanks!
Thank you 😍💪♥️
All veriety fish Suply
खूप छान माहिती तुमच्या कडून अजून माहिती घेऊन आम्ही पण प्रयत्न करू.....शेत तळ उपलब्द आहेच
Nkkich❤️🕊️🐟🙏
Nice & useful Information...Thanks
Must Watch Part 2
काव्या शेतीबद्दल तुझी ओढ आणि समजुतदारपणाने सांगायची एक पद्धत खुप आवडली मला 🥰🖤
मनापासून आभारी♥️🙏😍
1 no video
🙏🙏🙏
खुप छान व्हिडीओ झाला आहे तायडे. शेती बद्दल खुप छान माहिती दिली....🙏🙏🙏
मनापासून आभारी😇🙏
साइड बिझनेस म्हणुण मस्त option आहे .सिमेंट हौद बनवुन वर लोखंडी जाळी मारली आणी कोंबड्यांसाठी शेड जर त्या हौदावर बनवले तर कोंबड्या potty करणार ते आपोआप fish साठी खाद्य पुरवठा होतो .एका जागेत दोन व्यावसाय आपण करु शकतो.
😍😍😍😍😍
Khu mast re waa👍👍👍👍
🙏🙏🙏
मत्स्य बीज विकत घेताना
पिल्लं मोजून घ्या..
बॅग मध्ये कमी येतात..
फसवणूक होते..पालन ते विक्री पूर्ण मार्गदर्शन देतात त्यांच्याकडून बीज घ्या..
Good vibes
😍😍😍😍
Absolute fabulous work. I am planning the same now.
😍♥️🌍⛳
Best wishes to u😇👍
ताई ब्लॉग खुप छान आहे फक्त साऊंड quality मध्ये आजुन सुधारणा झाली तर बर होईल
Yes
Try to add sub title in marathi or english.. it will help to understand very easily.. Very informative video... 👌👌
Thank you Sir😍🕊️❤️
Good service
Thank you 😍🙏♥️
Tai konta masa taklay
Detail mdhe video banvshil ka
like shetalyachi size tyamdhe kiti mase sodle tyanna daily khanyasathi kiti lagat n daily kharch.
ajav khupch kami yetoy.
मत्स्य पालन व्यावसायिकांसाठी पुरेपूर आणि उपयुक्त माहिती दिली आहे संकेत 👌🏻
धन्यवाद😍🐾🕊️🐟
Very Informative... Mast ahe... Sugesstions... Boya mic ghee... If u need any help let me know
Yeah Sure..!!❤️
Thank you😍🙏🕊️
अतिशय सुंदर असे व्यवस्थापन दिसत आहे. या
बद्दल श्री ढोबळे यांचे अभिनंदन. मी डाॅ विजय जोशी, माजी प्राचार्य मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी. मला मत्स्य शेती तील ४० वर्षांचा अनुभव आहे.
बहूतेक शेतकर्यांना मत्स्यशेती शास्त्रीय पध्दती ने
कशी करावी याची जाण नसते व मग अडचणी
येतात. म्हणून च माझे पुस्तक " शेततळ्यातील
आणि तलावातील मत्स्यशेती, तंत्र आणि मंत्र"
हे पुस्तक बाजारात येत आहे. आपला सैल
नंबर (whatsapp number) मिळाल्यास
मी पुस्तकाचे डिटेल्स देऊ शकेन.
तुमच्या पैकी कोणी मी देत असलेले ON LINE
प्रशिक्षण कार्यक्रम या पूर्वी केले आहे का? किंवा
माझे पुस्तक वाचले आहे का?
Contact number कळवावा म्हणजे detail
चर्चा करता येईल व मी आपणाला आपल्या
पुढील मत्स्यशेतीतील प्रगती मध्ये मदत करू
शकेन. माझा सेल no. आहे ९४२३२९१४३४.
तरूण आणि उत्साही मंडळी मत्स्यशेती करीत आहेत
ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
शुभेच्छां सह.
डाॅ. विजय जोशी, रत्नागिरी
हो सर..आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू..!!🙏
Good ....👌
Thank you🙏
👍👍
Thank you 🙏🦋❤️🕊️😍
1)Minimum kharcha keti yein .?
2) government kadun kahi help bheten ka .?
यांची उत्तरं नक्कीच पुढच्या भागात पाहायला मिळतील..!!😇✌️
ओक
जाळी कुठे मिळेल
मी पण मासे पाळले आहेत पण रोह ,कटला, मृंर्ग या माशांच्या प्रजाती सोडल्या आहेत पण नविन प्रजननासाठी ते मोठे मासे लहान पिलांना खाऊन टाकतात . मला नवीन बियान व मार्गदर्शन हावे आहे .
लवकरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या विडिओ द्वारे मिळतील✌️
Whats app करा 9011336343
उत्तम पर्याय व चांगला व्यवसाय आहे मत्स्य पालन
😍😍😍😍😍
Kup chan
Thank you😇
Chan
Thank you♥️😍🙏
Nice
🙏🙏
Sem to u
Good
😇😇😇
👌👌
🙏🙏
Nice work... Possible asel tr Sanket bhau cha number video madhe dya.. Karan ki pratyakshya bhet gheta yeil
Kindly contact
@Sanket Dhoble - 9145422911
खूपच छान ❤️❤️
😇✌️❤️
पी एच किती असावा?तो कमी कसा करावा, अमोनिया कमी कसा करावा?
Khup Chan.....
bolnyamadhe full confidance pahije.....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏
pille miltyal ka bhau
Uria and super phosphate for fish??? 😢 hech mase aapan khanar..
सर मला पण मासे सोडायचे आहेत
कोणत्या प्रकारचे मत्स्यबीज सोडावेत.
czcams.com/video/jk63sSh_V10/video.html
Part 2 मध्ये याची सर्व माहिती मिळेल
Where is your fish farm located I want to visit.
माणिकडोह,जुन्नर
I'm from hingoli ..... I need your help for how to order fish Seed
7588183155 Nilesh Gaikwad..!! JUNNAR Do contact him
Kkk
Aamhala matsya palan karaych ahe
Must Watch Part 1 and 2
Shettalychi sizhe kiti ahe
Must watch Part 1 and 2
संकेत चा आवाज येत नाही
Hello, Mala hi matsya sheti chi survat karaychi ahe. Mala tumchya sarkhya anubhavi shetkaryancha Guidance hava ahe. Tumhala contact kasa karta yeil ????
Part 1 And 2 मध्ये बऱ्यापैकी माहिती मिळेल तुम्हाला..त्याहूनही अधिक माहिती हवी असेल तर description मध्ये दिलेल्या नंबर वर तुम्ही contact करू शकता
Mala mshech biz bhetal ka popat masa
विचारून सांगते🙏
Kavyaa please provide sankets no for more details
No?
Sanket dhoble 91454 22911
Kidar hai ya
Ijk
Mi kadhi fish farming kraycha vichar kela tr tumhala contact karel
Nkki😍🕊️✌️
Fish seed provide karnaryacha contact deu shakta ka??
हो नक्कीच
@@KavyaaasVlog ksa bhetel mla
मला मत्सयबीज पाहिजे
Plz tumhi sarv details share karu shakta ka,9604169289,sandhya mi film industry t kam karto ,sadhya ghari ahe
Ho Nkki🙏
क्षारयुक्त पाणी मध्ये हा प्रोजेक्ट होवू शकतो का??
होऊ शकते..!!
सर तुमचा काॅनट्याक नंबर सेंट करा
Copyright yeil😂
100% नाही येणार😅😅😅
Okay😂 Dm check kar
Contact numbar dya tumacha
Must watch Part2
Bhau cha number de tai
Description मध्ये आहे..!!👍
Mask ghala
सर तुमचा काॅनट्याक नंबर सेंट करा