"दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पंचनामा मुखेड ता.येवला भाग ५ : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया.!

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2024
  • #brekingnews #panchanama #loksabhaelection2024 #dindori #yeola #live #chaganbhujbal

Komentáře • 284

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před měsícem +79

    भारती पवार नाफेडची कमीशन एजंट आहे

    • @akshadabhawar9012
      @akshadabhawar9012 Před 27 dny

      मोक्कार झोल मारला बाईनी

  • @rohanbhor9588
    @rohanbhor9588 Před měsícem +54

    40% शुल्क लावुन आणि इलेक्शन साठी परत गाजर 🥕दाखवले.
    बीजेपी हटाओ, किसान बचाओ !

    • @vitthalchaughule9084
      @vitthalchaughule9084 Před měsícem +3

      कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही कोणी देत नाही भाव मिळत नाही

    • @radhakushnthorat5226
      @radhakushnthorat5226 Před měsícem +2

      खरय

    • @radhakushnthorat5226
      @radhakushnthorat5226 Před měsícem +3

      भावांनो जागें वहां शेतकरयाचया ची माती केली भाजपने ‌ तडीपार करा भाजपा ला शेतकरी बोलतो

  • @Rtry0000
    @Rtry0000 Před měsícem +35

    ही बाई अशी पडली पाहिजे कोणत्याही पक्षांनी हिला तिकीट देताना विचार केला पाहिजे

  • @devendrasonawane1075
    @devendrasonawane1075 Před měsícem +67

    फक्त तुतारी 💯भगरे गुरुजी 🚩🚩🚩🚩

  • @ravindrabornare1728
    @ravindrabornare1728 Před měsícem +30

    पूर्ण मुखेड मध्ये एकच अंध भक्त पहिला

  • @yogeshsonawane1532
    @yogeshsonawane1532 Před měsícem +41

    रामकृष्ण हरी...वाजवा तुतारी...

  • @user-mi7tu5ey9v
    @user-mi7tu5ey9v Před měsícem +45

    भगरे सर अडीच ते तीन लाखाने लीड घेणार

  • @amitankaikar
    @amitankaikar Před měsícem +9

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी....
    भगरे सर यांचा प्रचंड मतांनी विजयी होणार....

  • @ankushsonawane3662
    @ankushsonawane3662 Před měsícem +16

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sharadkakade5386
    @sharadkakade5386 Před měsícem +19

    श्री भास्कर भगरे विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Před měsícem +23

    मानलं मुखेडकर

  • @nandakishorbhorkade5952
    @nandakishorbhorkade5952 Před měsícem +17

    फार छान उपक्रम राबवला सुदर्शन भाऊ फक्त हे सर्व अंदाज जे आपण जनतेतून घेतले भारतीताई यांचे पर्यंत पोहचवा फक्त

  • @vitthalchaughule9084
    @vitthalchaughule9084 Před měsícem +14

    राम कृष्ण हरी तुतारी बरी

  • @shaileshpawar5534
    @shaileshpawar5534 Před měsícem +14

    या वेळेस खरोखर evm हॅक करण्याची योग्य वेळ आहे आणि व्हावी

  • @ramnathkolhe8152
    @ramnathkolhe8152 Před měsícem +13

    येवल्यात भारती पवार यांना 25000मते सुद्धा पडली नाही पाहीजेत

  • @navnathpagare5045
    @navnathpagare5045 Před 29 dny +5

    शेतकरी जागृत झाले अतिशय चांगली गोष्ट #इंडिया आघाडी ✌️

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 Před měsícem +30

    कांदा विकायलाही आता 40% शुल्क म्हणजे एक प्रकारे जी एसटी लागत आहे कसं काय जगायचं शेतकर्‍यांनी

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +10

    . निफाडतालूका पूर्ण भगरे सराना मतदाप करणार

  • @user-mf5jl6hu8i
    @user-mf5jl6hu8i Před měsícem +13

    जनता ने 10 वर्ष भाजपा ला दिली 5 वर्ष भारती पवार ला दिली हे सरकार शेतकरी हिताचा नहिं म्हनुन 2024 ला 5 वर्ष india आघाडी ला 5 वर्ष भगरे सर ला🙏

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 Před měsícem +11

    राम कृष्ण हरी

  • @sunilshinde7938
    @sunilshinde7938 Před měsícem +18

    अशी एकी पाहिजे शेतकरी च्यात

  • @prabhakarbulhe4833
    @prabhakarbulhe4833 Před měsícem +27

    निर्यात बंदी उठवणे म्हणजेच तात्पुरते मतदानासाठी शेतकऱ्यांपुडे गाजर बाधले

  • @sanjaythombare9961
    @sanjaythombare9961 Před 21 dnem +3

    भगरे सर येणारच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sudamlabhade3392
    @sudamlabhade3392 Před měsícem +9

    भगरे सर जिंदाबाद

  • @user-ix3nf2yw9h
    @user-ix3nf2yw9h Před 28 dny +2

    शाबास मुखेड गाव च्या लोकाचे आभार जय जवान जय किसान

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 Před 26 dny +2

    शेतकरी दादांनो सर्वांना नमस्कार. माझ्या शेतकरी बाधवांचे कल्याण होवो.अशी अपेक्षा.

  • @pawarkeval3603
    @pawarkeval3603 Před 28 dny +4

    हे कोणीही येऊ द्या, काहीच बदल होणार नाही. उलट अजून परिस्थिती खराब होईल.

  • @DilkhushShikh-xz9tu
    @DilkhushShikh-xz9tu Před měsícem +6

    haist बहुमताने भगरे सरच १००% निवडुन येनार

  • @user-qm8fs8bp3x
    @user-qm8fs8bp3x Před měsícem +3

    अभिनंदन एस के नाईनसुदशन भाऊ s k nine chanal आभार

  • @sanjaywadgaonkar302
    @sanjaywadgaonkar302 Před měsícem +7

    एकदम बरोबर बाबा

  • @AnandShinde-kz2dk
    @AnandShinde-kz2dk Před 24 dny +3

    जो राम को लाये है !
    हम उनको लायेंगे !!

  • @anilgavande8286
    @anilgavande8286 Před 14 dny

    आमदार ,खासदार यांना पगार ,पेन्शन देणे बंद करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे , शेतकऱ्यांना दरमहा पगार दिला पाहिजे

  • @gwagh4705
    @gwagh4705 Před 29 dny +4

    भगरे सर विजयी होणार १००%

  • @shashikantwagh4532
    @shashikantwagh4532 Před měsícem +5

    ताई पराभूत होनार आहेत

  • @dindoridoot
    @dindoridoot Před 29 dny +3

    चांगला उपक्रम

  • @dindoridoot
    @dindoridoot Před 29 dny +4

    मस्त वृंताकन

  • @user-dv8ge7nk5v
    @user-dv8ge7nk5v Před měsícem +4

    चिंदू . भारी मुलाखत दिली.

  • @dipakpagar88
    @dipakpagar88 Před 28 dny +3

    मुखेडच्या जनतेला सलाम

  • @balupaithankar3842
    @balupaithankar3842 Před měsícem +8

    सेतकरी ख़ुप वनवन करतो वाइट दिवस अनले सरकार ने

  • @user-mo6os3ui8j
    @user-mo6os3ui8j Před měsícem +23

    शेतकरी विरोधी भाजप आहे.
    कादां निर्यात बंदी मुळे शेतकरी कर्ज बाजारी झालाय

  • @navnathgadhe1388
    @navnathgadhe1388 Před měsícem +1

    धन्यवाद भाऊ ..असेच प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आव्हान करत जा..

  • @Sarthakraundal7212
    @Sarthakraundal7212 Před měsícem +7

    अबकि बार तडीपार तडीपार तडीपार

  • @user-ru6fh8dd9v
    @user-ru6fh8dd9v Před 29 dny +2

    भगरे सर निवडून आल्यानंतर कांद्याला भाव राहील का

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 Před 28 dny +2

    जरांगे पाटील साहेब म्हणतील तोच निवडुन येणार

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 Před 27 dny +2

    Ekdam barobar 👌👌

  • @user-ot5bf2ow2u
    @user-ot5bf2ow2u Před měsícem +2

    कोणत्याही शेतकरी बंधूंनी कांदा विकायला काढू नका इलेक्शन होईपर्यंत

  • @VilasRayte-hl7jh
    @VilasRayte-hl7jh Před měsícem +1

    बाबा खूप छान बोलले....राम आपल्या देव्हाऱ्यात आहे....आयोध्याला जायची काय गरज....❤

  • @user-jm3qb5lh2n
    @user-jm3qb5lh2n Před měsícem +7

    मित्रांनो भरती पवार पडलीच पाहिजे काही कामाची नाही

    • @user-jm3qb5lh2n
      @user-jm3qb5lh2n Před měsícem

      भारती पवार आमदाराची सून आहे शेतकऱ्याची नाही राष्ट्रवादीमध्ये आमदाराची सून झाली इस्टेट कमावण्यासाठी काँग्रेस वरती आरोप करते हिला थोडी जान नाही राहिली राष्ट्रवादीची

  • @user-cz8ut5rl1l
    @user-cz8ut5rl1l Před 29 dny +4

    भगरे सर

  • @janardhankhairnar7936
    @janardhankhairnar7936 Před 29 dny +1

    आमच्या गारखेडे गावात या आणि अंदरसुल नगरसुल भारम पाटोदा येवला मुखेड या भागात महीलाचे म्हणणे जाणुन घ्यायलाच पाहिजेत एस के 9न्युज वाल्यानी महिलाचे व मुलिच म्हणने जानुन घ्या

  • @krushnachaudhari5500
    @krushnachaudhari5500 Před 26 dny +1

    भाजप मुक्त महाराष्ट्र आता फक्त तुतारी वाजवायची फक्त भगरे सर दोन तीन लाख नि विजय खासदार झाले भगरे साहेब गुलाल टाकून द्या

  • @user-io3gi1gw1c
    @user-io3gi1gw1c Před měsícem +3

    शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली आहे

  • @RajaramBahiram-op8sj
    @RajaramBahiram-op8sj Před měsícem +1

    Fakat bagre sar

  • @namdevmemane3164
    @namdevmemane3164 Před 27 dny +2

    कालनिर्णय तुटले नेरत बंद केली शेती स्वतः प्रति पिकवा म्हणजे मग कळेल सरकारला का किती आयात करावे लागेल

  • @ansariumair3326
    @ansariumair3326 Před měsícem +1

    धुर्व राठी समर्थक❤🎉

  • @harigare7359
    @harigare7359 Před 26 dny +1

    Bhagare sir ❤❤❤❤

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Před měsícem +3

    अहो नगर जिल्ह्यात सुध्दा दुधाला काही ना अनुदान मिळाले काहीना मिळाले नाही, तेही २०० ते ३०० रूपये

  • @prashantpatil2107
    @prashantpatil2107 Před 22 dny +2

    कांद्याला भाजपा सरकार मध्ये च स्थिर बाजारभाव मिळाले .काँग्रेस काळात 50रू क्विंटल विकला होता.

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 Před měsícem +6

    ओन्ली तुतारी

  • @ramkrushnajadhav6794
    @ramkrushnajadhav6794 Před měsícem

    Jay ho

  • @RohitJadhav-uj3sn
    @RohitJadhav-uj3sn Před 21 dnem +1

    1 number भगरे सर

  • @valmikdhokle-nc7kk
    @valmikdhokle-nc7kk Před měsícem +2

    मुकेड चे जनते चा कौल भंगरे सर विजय निश्चित आहे डोंगर गाव तालुका येवला

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 Před 24 dny +1

    Bhagre sir Yana vote kara 🎉

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 Před měsícem +2

    आज कांदा निर्यात खुली केली पण त्यावर चाळीस टक्के शुल्क आकारले जात आहे हा गुजराथी कावा समजला तर एकही शेतीवर आधारित लोक मतदान करणार नाही

  • @ganpatbagal6805
    @ganpatbagal6805 Před 19 dny +1

    Vary good mukedkar

  • @user-fx1oi2xm5o
    @user-fx1oi2xm5o Před 28 dny +3

    BJP नको आणि EVM ला विरोध करा ।

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Před 14 dny

    विजयी भव भगरे सर

  • @rajendrakurhe7844
    @rajendrakurhe7844 Před měsícem +1

    Sir only

  • @ramanjadhav2657
    @ramanjadhav2657 Před 25 dny +2

    राम खायरा देत नाही गलयात माल कशाला घालतो

  • @DevTalk007
    @DevTalk007 Před 28 dny +2

    जर का EVM वर विश्वास नाही असेल तर मतदान करुच नका ना.. 😏

  • @dattatreynikam2745
    @dattatreynikam2745 Před 14 dny

    एकच नंबर मुखेडकर

  • @kadubhamare2576
    @kadubhamare2576 Před 28 dny

    Ony Bhagre sir Mahavikas Aaghadi Tutari Winner Seat100%

  • @vitthalchaughule9084
    @vitthalchaughule9084 Před měsícem +2

    प्रोत्साहन योजनेचे पैसे भेटले नाही

  • @bapujanbhare264
    @bapujanbhare264 Před měsícem +3

    कांद्यामुळे सरकार पडणार

  • @valmikdarunte1810
    @valmikdarunte1810 Před 29 dny

    राष्ट्रीय विचारसरणी वाल्या भावाचा काय अभ्यास आहे मला तर असं वाटतं आता याच्याकडे जाऊन शिक्षण घ्यावं

  • @YogeshVlogger11
    @YogeshVlogger11 Před měsícem +1

    राहुल बांगर सर 1 नंबर

  • @chandrakantjagdale923
    @chandrakantjagdale923 Před měsícem +11

    राम खायला देतो का ? हा शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न सर्व काही सांगून जातो.

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 Před 26 dny

    भुसे साहेब, एकही जागा मिळणार नाही.

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Před 15 dny

    भगरे, सर, निवडुन आले, तर, दहा, हजार, कादा, होईल

  • @sureshthakare2529
    @sureshthakare2529 Před měsícem +1

    या बाईला असं पाडा की ग्रामपंचायतला सुद्धा उभी नाही राहिली पाहिजे

  • @saurabhshenage8479
    @saurabhshenage8479 Před 29 dny +1

    Add denyasathi apla no pathva

  • @nilkanthkhedkar1896
    @nilkanthkhedkar1896 Před 25 dny +1

    कांद्याला हमी भाव कोणीही देऊ शकत नाही.

  • @narayanjagtap9456
    @narayanjagtap9456 Před 27 dny

    Sk9 ek no reporting

  • @user-nf1fj4um4v
    @user-nf1fj4um4v Před 17 dny

    भारती पवार यांचा पैसा मतदारसंघातून पोती भरून येत आहे

  • @PatelYusufali
    @PatelYusufali Před 24 dny

    जय हरी वाजवा तुतारी 🎷

  • @laxmanmore2105
    @laxmanmore2105 Před 29 dny +6

    भगरे जर निवडून आल्यावर कांदा 5000 होईल का

  • @sudamchavanke3659
    @sudamchavanke3659 Před měsícem +2

    आघाडी सरकार जरी आले पण ते एव्हढे जन आहे ते आल्यावर आपल्या हातात काय देणार त्यांच्यात लढाया होणार आपण फक्त पाच वर्षे बघत राहायचे

    • @user-lw6uu8cg7t
      @user-lw6uu8cg7t Před 8 dny

      मोदी च्या 10 वर्षात रानो रानी 20 20 30 लाखाची बंगले उभे राहिले कांदे कधी सातशे तर कधी 4000 विकले गेले

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed Před 28 dny +1

    भारतात भाजपा पडलेच पाहिजे. Bharti पवार नक्कीच पडणार.

  • @ishwaraher3422
    @ishwaraher3422 Před měsícem +1

    Waa Rahul bhau

  • @satishpathak8369
    @satishpathak8369 Před 19 dny

    आरोप करणारे ते त्यांच्या पक्षात सामील झाले की स्वच्छ होतो

  • @user-gb3gd7in8i
    @user-gb3gd7in8i Před měsícem +1

    भारती पवार ला पाडून टाका साऱ्या शेतकऱ्यांनो शेतकऱ्याचा खूप वाटोळं केलं आहे या भाजप सरकारने

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 Před 21 dnem

    BB खासदार

  • @dilipsonawane5511
    @dilipsonawane5511 Před měsícem +2

    आमच्या चांदवड तालुक्यात आता कोणाकडे कांदा नाही निर्यात देऊन उपयोग काय

  • @krishnadange4022
    @krishnadange4022 Před měsícem +4

    नांदगाव तालुका भारती ताईंनाच लिड भेटणार

  • @janardhankhairnar7936
    @janardhankhairnar7936 Před 29 dny +1

    एस.के 9 नुज चॅनल फक्त पुरूषाचे जनमत जानुन घेत आहे पण न्युज वाल्लयानी 5भाग जानुन घेतले आहे पण एकाही भागात महीलाचे व मुलिचे काय म्हणणे आहे हे दिसत नाही फक्त षुरुष संख्या जास्त दिसत आहे

    • @sk9yeolanews
      @sk9yeolanews  Před 29 dny +1

      तुमच्या सूचनेचा आदर आहे नक्कीच लवकरात लवकर एक महिला स्पेशल मुलाखत आयोजित करून जनमत घेवू

  • @prayagsanap7159
    @prayagsanap7159 Před měsícem +3

    आता पर्यंत संसदे मध्ये दिंडोरी मधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम फक्त आणि फक्त हरिश्चंद्र जी चव्हाण यांनी च केले आहे 💯💯. भारतीताई ने येऊन काहीच केले नाही💯💯

  • @AmolKhokale-fk2cq
    @AmolKhokale-fk2cq Před měsícem

    शेतकऱ्यांच्या मुलांचा जर भला करायला तर कंपन्यांमध्ये मुलं कशी याचे उत्तर घ्या

  • @shachinjadhav4017
    @shachinjadhav4017 Před 21 dnem

    Sharad.pavar.ni.kay.kayl

  • @user-ph4hl5wn5r
    @user-ph4hl5wn5r Před 20 dny

    दिंडोरी मतदार संघात 50 रुपये किलोनी रेशन मिळालं तर चालेल सरकार लगेच ₹60 कांदा विक्री खरेदी होईल

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 Před měsícem

    😊 nice