Prakash Ambedkar Live | वंचित करण गायकर यांच्या प्रचार सभेतून प्रकाश आंबेडकर लाईव्ह

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • #prakashambedkar #vanchit_aaghadi #nashik #loksabhaelection2024
    Prakash Ambedkar Live | वंचित करण गायकर यांच्या प्रचार सभेतून प्रकाश आंबेडकर लाईव्ह
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 266

  • @bhagwanpradhan5635
    @bhagwanpradhan5635 Před měsícem +134

    जय वंचित जय संविधान गायकर साहेब उद्या 100% खासदार होती लोकसभेमध्ये जाऊन लोकांसाठी लढतील हीच आमची अपेक्षा आहे

    • @samadhansurdakar1061
      @samadhansurdakar1061 Před měsícem +10

      जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 Před měsícem +52

    मी नाशिक कर , मी वंचित च्या उमेदवारालाच मतदान करणार , Sc , St , Nt , Obc , मुस्लिम आणि गरीब मराठा बंधु भगिनींनो आपल्या हक्काचा राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे , आपण वंचित च्या उमेदवारालाच मतदान करु . कास देश भक्ती ची धरु , जयहिंद .

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Před měsícem +25

    एका गरीब मराठा वंचित तरुणाला माननीय प्रकाश आंबेडकर जी यांनी संधी दिली तेव्हा सर्व समाजाने भरभरून मतदान करावं , जयभीम जय शिवराय 🇮🇳

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 Před měsícem +106

    करण गायकर वंचितचा जिंकणारा उमेदवार... 🔥

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm Před měsícem +3

      स्वतः पडणार आणि दुसर्‍याला पाडणार आणि भाजपाला जिंकवून देणार.

    • @subhashsalve6199
      @subhashsalve6199 Před měsícem +10

      BJP आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी
      एक नागनाथ एक साफनाथ 😂😂

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 Před měsícem +3

      ठाकरे शरद पवार हे बीजेपी सोबत जानार हे दिसत नाही

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm Před měsícem +1

      @@nagendraraipure6215 2019 मध्ये वंचित कडून निवडणुका लढवीलेले लोक सध्या कोठे आहेत? त्यापैकी एक तरी आहे का वंचित ला धरून. पडळकर, यशपाल भिंगे, वंजारी साहेब सध्या कोठे आहेत? बाळासाहेब तर 2014 पासून भाजपा ला मदत होईल असेच निवडणुक धोरण राबवितात हे सगळ्या देशाला माहीत आहे.

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm Před měsícem

      @@nagendraraipure6215 सुजात 90 वर्षाचा म्हातारा झाला तरी स्वबळावर सत्ता मिळणार नाही.

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 Před měsícem +90

    माझी एक विनंती आहे की, गरीब मराठा बांधवाना विनंती आहे की, आपले मत यावेळेस करण गायकर यानाच्या मतदान करावे कारण आपला गरीब मराठा माणुस संसदे मध्ये गेला पाहिजे त्याशिवाय आपल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही....... त्या करता जागृत राहुन मतदान केले पाहिजे..... जय संविधान, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज,........ जयभीम 🚩🚩🚩🚩🚩

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 Před měsícem +14

      वंचित बहूजन आघाडी
      बाळासाहेब आंबेडकर साहेब
      गायकर साहेब
      यांना बहुमताने निवडून द्या.

    • @LEGEND_6070
      @LEGEND_6070 Před měsícem +5

      खरं आहे भाऊ 🤗

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi Před měsícem +3

      एक मराठा लाख मराठा आम्ही सगळे वंचित सोबत

  • @user-hd9ue9wh9x
    @user-hd9ue9wh9x Před měsícem +41

    वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात तिसरा पर्याय आहे. वंचितलाच वोट करा.

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Před měsícem +12

    करण गायकर निवडून येणारच, वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान जयशेवालाल जयशिवराय,

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 Před měsícem +26

    खूप छान अरे या भाषणातून देश हिताची माहिती मिळण्याचे देशाला काय काय धोके आहेत हे हे सुद्धा समजले खरंच आज या देशाला वंचित आघाडीची गरज आहे वंचितच हा देश तारू शकतो अर्थातच सर आपण जय भीम नमो बुद्धाय

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Před měsícem +59

    आबकी बार वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Před měsícem +9

    विश्वासू पक्ष स्वाभिमानी नेता माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब

  • @tusharpakhare1255
    @tusharpakhare1255 Před měsícem +15

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 Před měsícem +65

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Před měsícem +62

    करण गायकर विजयी भव, वंचित बहुजन आघाडी ✌

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 Před měsícem +8

    काहीही झालं तरी आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत साहेब 🤗

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Před měsícem +48

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो...🚩🇪🇺

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Před měsícem +7

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी असे मुद्दे मांडले आहेत की आहे हे मुद्दे कोणी मांडत नाही उद्धव ठाकरे मांडत नाही शरद पवार मांडत नाही किंवा महाविकास आघाडी कोणीही असे मुद्दे मांडत नाही असे मुद्दे फक्त प्रकाश आंबेडकर मांडतात

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv Před měsícem +3

    ❤स्वाभिमानी एकच नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..आता आपलं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच...❤

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 Před měsícem +36

    वंचित बहुजन आघाडी रावेर जळगाव

  • @user-mm8ro5cd2f
    @user-mm8ro5cd2f Před měsícem +16

    युती आणि आघाडी दोघांना अरुण पुरणारा नेता पक्ष म्हणजे फक्त वंचित आघाडी जय शिवराय, जय भीम , जय संविधान,
    एक मराठा लाख मराठा त्यातील एक खासदार
    फक्त आणि फक्त गायकर हाच आमचा निर्धार.

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b Před měsícem +36

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 Před měsícem +47

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @shelaredharmendra
    @shelaredharmendra Před měsícem +9

    वंचित ची साथ आणि जारंगे पाटलाचा आशीर्वाद करण गायकर विजई होतील.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před měsícem +13

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे

  • @mayakamble6742
    @mayakamble6742 Před měsícem +29

    वंचित बहुजन आघाडी विजयीभव

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar Před měsícem +37

    वंचितला चांस द्यायला हवा 👍👍👍

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 Před měsícem +31

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 Před měsícem +18

    मराठा समाज आता दाखवा ताकत आदोलन करनारा manus दिला उम्मीदवार आता पाहु मराठा समाज एक होउन मतदान करते काय आम्ही तुमचा सोबत आहे करण गायकर चागला माणुस आहे vba ला मतदान करा बाकी विचार मनातुन kadun टाका

  • @ratansakhare454
    @ratansakhare454 Před měsícem +30

    VBA Jindabad Jaibhim

  • @saurabhbacchav8193
    @saurabhbacchav8193 Před měsícem +7

    समाजाला शेवटची संधी आहे समाजाचा लढाऊ कार्यकर्ता संसदेत जाणे महत्वाचे आहे. करण गायकर सामान्य घरातून आलेला माणूस आहे.प्रचंड मतांनी निवडून देणे महत्वाचे आहे 💥

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x Před měsícem +6

    या सगळ्या युती पक्ष्यांना एकटी वंचित बहुजन आघाडी आव्हान देत आहे तुम्ही पण सपोर्ट करा आणि अठरा पगड जातीला सत्तेत आणा

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před měsícem +6

    20 तारखेला VBA हया पक्षाच्या बाजूने एकत्र येऊन प्रचंड बहुमताने विजयी करा हिच सर्वांना विनंती आहे जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 💪💪🙏🙏

  • @premrajtayade128
    @premrajtayade128 Před měsícem +35

    Vanchit bahujan aghadi ch Vijay asho ❤❤

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e Před měsícem +25

    VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🚩 🚩 🚩 🚩 🚩 💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏 Jay bhim JAY SHIVRAY

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Před měsícem +9

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @rushikeshbhate7493
    @rushikeshbhate7493 Před měsícem +23

    Vanchit bahujan aghadi jindabad ❤❤

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Před měsícem +16

    We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr Před měsícem +14

    आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @VijaySarwade-wt2li
    @VijaySarwade-wt2li Před měsícem +5

    नाशिक जिल्हा वंचित चे उमेदवार करण गायकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या

  • @vijaymandle5219
    @vijaymandle5219 Před měsícem +16

    Vote for VBA Balasaheb Ambedkar support 💪💪💪💪💪❤❤❤❤💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏

  • @AvinashAhire-wr7hw
    @AvinashAhire-wr7hw Před měsícem +8

    💯✔️बहुजन वंचित आघाडीचा विजय असो ✊

  • @jakrayakambale1354
    @jakrayakambale1354 Před měsícem +28

    VBA only

  • @PBS892
    @PBS892 Před měsícem +32

    JAY SHIVRAY JAY BHIM JAY VANCHIT

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk Před měsícem +8

    ❤❤❤❤❤ वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 Před měsícem +5

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před měsícem +19

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏💪💪💥💥✌️✌️✌️✌️💥✌️💥✌️✌️✌️

  • @roshnitelang4891
    @roshnitelang4891 Před měsícem +10

    Vanchit Bahujan Aaghadi cha विजय असो

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 Před měsícem +7

    वंचित बहुजन आघाडीचा विजया असो

  • @user-bn2xz2kz6g
    @user-bn2xz2kz6g Před měsícem +18

    वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Před měsícem +6

    नाशिक पुणे आणि जिथे वंचीत ने जिथे मराठा उमेदवार दिले बघू तिथे मराठा समाज त्यांच्या सोबत राहतो का का आजून झोपलेला आहे समाज जातीवाद सोडा आणि या वंचीत सोबत

  • @TarachandHatekar
    @TarachandHatekar Před měsícem +30

    VBA 💯💪❤

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 Před měsícem +12

    वंचित बहुजन आघाडी विजयी भव 🎉🎉❤

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt Před měsícem +11

    वंचित ला एक संधी द्यावी ✌️✌️✌️✌️👌

  • @jayshankarwankhede5780
    @jayshankarwankhede5780 Před měsícem +5

    गरीब मराठ्यांना वंचित बहुजन आघाडी हीच योग्य न्याय देऊ शकते करण गायकर यांना मतदान करून विजयी करावे जय शिवराय जय भिम जय संविधान 🌹🙏🌹

  • @babasahebgaikwad4182
    @babasahebgaikwad4182 Před měsícem +4

    एका सकल गरीब मराठा समाजाला आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे. मी नाशिक कर म्हणून मतदान करणार आपण ही मतदान करा. जय शिवराय जय संविधान जय सकल मराठा

  • @roshnigaikwad711
    @roshnigaikwad711 Před měsícem +16

    Vote for Karan Gaykar👍
    💙Only vanchit bahujan aaghadi✌️

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 Před měsícem +13

    No1❤

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 Před měsícem +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 Před měsícem +10

    करण भाऊ विजयी भव 🎉🎉❤❤❤

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Před měsícem +18

    जयभीम साथियों।

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Před měsícem +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před měsícem +11

    Jagdish
    सदसद्विवेकबुद्धी ने विचार
    करा
    भाजपा ची बी टीम कोण आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस आणि
    शिवसेना ठाकरे गट
    भाजपा ला केव्हाही
    सरकार बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देऊ शकतात.
    म्हणूनच निवडून
    आल्यानंतर भाजपात जाणार नाही या पक्ष्यांनी लिहून दिले
    नाहीत.

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Před měsícem +4

    जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @rahulwankhade6170
    @rahulwankhade6170 Před měsícem +9

    Jai Bhim Jai VBA only one ❤❤❤❤❤

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey Před měsícem +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @user-tv3gl5et2u
    @user-tv3gl5et2u Před měsícem +18

    Only VBA 🎉🎉

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Před měsícem +19

    We support only vba

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 Před měsícem +1

    great प्रकाश आंबेडकर साहब सभी वंचित बहुजन समाज . obc समाज अल्पसंख्याक समाज आपल्यासोबत आहे . या निवडणूकीत जनता चमत्कार घावणार आहे विजयाच्या खुप खुप शुभेच्छा साहेब .

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 Před 26 dny +1

    डॉ बाबासाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहिर अण्णाभाऊ साठेजींचा विजय असो🙏🙏

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 Před měsícem +16

    सावित्रीबाई फुले बदल श्रिंमत ब्राम्हण महिला सुधा अपशब्द बोलतात मराठा संमाजाचे श्रिंमत अपशब्द बोलतात छत्रपति शिवाजी महाराज जयंती दिवशी या महिला फक्त धर्मांचा प्रचार करतात छत्रपति शिवाजी महाराज चे विचार शाहु फुले अंबेडकर सावित्रीबाई फुले विचार प्रचार करत नाही छत्रपति शिवाजी महाराज जयंती घोषणा जय श्रीराम हनुमान घोषणा देतात

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Před měsícem +13

    जय भिम जय शिवराय....💙🧡

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 Před měsícem +17

    Only VBA ✌️ ✌️ ✌️

  • @pankajkadam3475
    @pankajkadam3475 Před měsícem +2

    अबकी बार आंबेडकर सरकार👑 jay VBA जय संविधान

  • @AvinashAhire-wr7hw
    @AvinashAhire-wr7hw Před měsícem +7

    💯✔️किरण गायकर खासदार झालाच🎉 पाहिजे ✊

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 Před měsícem +3

    Very nice sir

  • @user-vk4lp3nu4g
    @user-vk4lp3nu4g Před měsícem +12

    V b a jindabad

  • @user-nz1rc2xc7k
    @user-nz1rc2xc7k Před měsícem +13

    Only VBA

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 Před měsícem +4

    वंचित बहुजन आघाडी 🧡🤍💚

  • @AkshayKolhe-zo5vf
    @AkshayKolhe-zo5vf Před měsícem +5

    Vba🎉🎉

  • @pravinkhade8064
    @pravinkhade8064 Před měsícem +4

    जय भीम जय शिवराय

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 Před měsícem +5

    आद. V. B. A. चे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर साहेब
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    माझगांव ताडवाडी मुंबई. 👍👍👍

  • @Vijay.bhange.Nagpur
    @Vijay.bhange.Nagpur Před měsícem +3

    Karan gaikar saheb.aaple khup khup
    Abhinandan..

  • @sunilwankhade-cd9gh
    @sunilwankhade-cd9gh Před měsícem +14

    VBA Vijay ho

  • @user-xt7uu1wb7c
    @user-xt7uu1wb7c Před měsícem +4

    Vba aghadi gindabAd jai bhim jai savibaha

  • @devawankhede673
    @devawankhede673 Před měsícem +12

    VBA 🎉🎉

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem +2

    ओन्ली करण गायकर निवडून येईल जय हो

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 Před měsícem +1

    जय महाराष्ट्र.....VBA balasaheb Ambedkar साहेबप्रेमी

  • @Yerwada
    @Yerwada Před měsícem +7

    एकनिष्ठ पवन भाऊ पवार 🙏

  • @baluahire1202
    @baluahire1202 Před měsícem +4

    जय वंचित जयभीम

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u Před měsícem +4

    VBA ❤❤❤

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 Před měsícem +7

    वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @vijaychopade1803
    @vijaychopade1803 Před měsícem +5

    वंचित विजयी होणार

  • @SagarWankhade-nc3cd
    @SagarWankhade-nc3cd Před měsícem +3

    Only आंबेडकर 💙💙💙

  • @arvindhanwate845
    @arvindhanwate845 Před měsícem +3

    Great thoughts Saheb 👍👍👍

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v Před měsícem +1

    करण दादा १००/निवडुन येणार ❤
    .

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 Před 28 dny

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 Před měsícem +1

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो मी राजग़्रह चा सेवक

  • @ashwinkumargawai1326
    @ashwinkumargawai1326 Před měsícem +4

    फक्त वंचित ✌️✌️

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Před měsícem +1

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 karan गायकर ❤ विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt Před měsícem +6

    VBA 👍✌️👌✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Před měsícem +9

    निवडूण येणारच