तुमच्या व्हिडिओ मुळे धनगरी जीवन जवळून बघता आले.तुम्हा लोकांच्या कष्टाला तोड नाही पण हे सुद्धा खरे की निसर्ग आणि मेंढ्या यांच्या सानिध्यात तुम्ही निरामय आयुष्य जगता त्याची तुलना पैशाशी होवू शकत नाही.व्हिडिओ खूपच छान सिद्धू दादा आणि बाणाई ,👌👌👍
नमस्कार दादा🙏 तुमच्या व्हिडीओमध्ये काहीही दिखावा नसतो,रिॲलिटी(जे आहे ते)दाखवता त्यामुळे मी तुमचा व्हिडिओ अवरजून पाहत असते. बाकी तुमचं मस्तपैकी हा शब्द मनावर राज्य करून जातो😊👌🙏
तुमच्या व्हिडिओ मुळे धनगरी जीवन जवळून बघता आले.तुम्हा लोकांच्या कष्टाला तोड नाही पण हे सुद्धा खरे की निसर्ग आणि मेंढ्या यांच्या सानिध्यात तुम्ही निरामय आयुष्य जगता त्याची तुलना पैशाशी होवू शकत नाही.व्हिडिओ खूपच छान सिद्धू दादा आणि बाणाई ,👌👌👍
🙏
खूप कष्ट मय जीवन आहे तरी आनंदाने सर्व जण रहातात बाणांनी तर साक्षात लक्ष्मी व सुगरण आहे सलाम तुमच्या कामाला
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
तुमचे एकमेकांवरील प्रेम बघून मन भरून येते ❤❤❤❤असे प्रेम सद्या कुठेच बघायला मिळत नाही🙏
बानाई व अर्चना ताईं ची ऊसाची पार्टी छान झाली ❤😋👌👌 दोन्ही जावा अगदी बहिणीं सारख्या राहतात 🎉🎉
बानाई व अर्चना तसेच संपूर्ण कुटुंबीयांच्या कष्टाला तोड नाही.
अस वाटत व्हिडिओ स्मपू च नये इतका छान वाटतो अर्चना बनाई खूप छान काम करतात हिळून मिळून खूप सुंदर व्हिडिओ😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
खूप मेहनत घेता दोन्ही खूप छान व्हिडिओ सर्व मिळून मिसळून मस्त राहतात आई दादा पण आहेत अजून छान वाटते
दोघी जावा कीती छान राहतात बहिणी बहिणी सारख्या ,,❤❤
बाणाई झाड जुडपं वाकवतीय पण मलाच भीती वाटतीय जरा जपून बाणाई अर्चना दादा देव तुमचं रक्षन करो 🙏🙏🙏🙏
खुप खुप chan video....banai archana 🎉🎉🎉
Chan video..Vahini, Archana..2 gi chan melun meslun rahtt..sugarcane juice 🧃 bharich 👌👌😇
अहो सिद्धू भाऊ त्या वेलामध्ये जनावर वगैरे असायचे.जरा जपून
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य खुपचं छान 🎉🎉❤️
ऊसाच्या रसाचा गोडवा आहे तुमच्या कुटुंबाला , सिद्धू दादा ❤❤🎉🎉
खरंच संघर्षमय जीवन आहे पण किती आनंदी असता प्राप्त परिस्थितीत हा एक चांगला संदेश देता..🙏
खुप छान अविस्मरणीय क्षण
Banai, Archana, Dada laich bhari 👍👍👍🙏🙏
खरंच खूप कष्टाचे जीवन आहेबाळूमामा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असो
खूप छान❤❤
बाणाईताई आणि अर्चना यांनी छान रसपार्टी केली. ❤❤
नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ आहे❤
खूप छान 🎉🎉🎉
बाणाई व अर्चना एकत्रित कुटूंब कसे राहील हे तुमचे कडून शिकावे धनाढय कुटूंबापेक्षा ही धनाढय कुटूंब तुझेच ताई धन्य धन्य माऊली
Khup chan 👌🙏
❤❤❤ फारच.....मस्त. नमस्कार...
Khup Chan video
खूप छान.
खूपच छान
छान च😊
खूप छान सगळे असेच गोडी गुलाबी ne रहा.
खुप छान ❤🎉
खुप छान
लहान सहान गोष्टींमध्ये आनंद घेणारी तुम्ही लोकं खरोखरच धनगरी जीवन कठीण परिस्थितीत जीवन
Khup Chan dada
बाकी उरलेला मला द्या ना
खूप छान दादा व्हिडिओ बाणाई अर्चना खूप कष्ट करतात
ताई अगांत शर्ट घालत जा दोघींनी ऊन पण नाही लागायची आणि काट्या कुट्यात बरा पडतो आम्ही पण घालतो शेतात काम करताना बाकी ऊसाची रसाची पार्टी भारीच ऊन्हात 😊😅
छान विडियो ♥️♥️
तुमचा व्हिडिओ खूप छान असतो रोज बघा वाटतो रोज रोज टाकत जा
Kup chan 👌👌👌
नमस्कार दादा🙏 तुमच्या व्हिडीओमध्ये काहीही दिखावा नसतो,रिॲलिटी(जे आहे ते)दाखवता त्यामुळे मी तुमचा व्हिडिओ अवरजून पाहत असते.
बाकी तुमचं मस्तपैकी हा शब्द मनावर राज्य करून जातो😊👌🙏
🙏
🙏👌 खूपच छान
Banai ani Archana kamal ahe 👍🌹🌹 Dada tumha sarvana 🙏🙏
मस्त विडीओ उसाच्या रसाची पार्टी
मस्त व्हिडिओ आहे ❤
खूप छान 👌👌👌🎉
असेच ऐकत्र खूप छान दिसत आहेत तुम्ही सगळे ❤😊
एक नंबर 👌❤
निसर्गाच्या सानिध्यात छान वाटते
Asach godva tumchya natyat kayam rahu de😊baki Party mastch 😋😋
Waa khupch chan
Aaj mendhya chartana usacha rasacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
भारी
लय छान व्हिडिओ करता तुम्ही तुमचा व्हिडिओ लय आवडतो
Usachya rasachi parti lai Bhari❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान ऊसाच्या रसाची पार्टी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Khupkhup chhan
एकच नंबर दादा
खूप छान रसाची पार्टी.
Dada mast 👌🙏
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
खुप छान ऊसाची पाटी दादा❤
खूप छान व्हिडिओ 👌👌🚩🚩
❤😊❤
🎉❤
छान आहे
Chaan ❤❤
खूप छान तुम्ही आहात म्हणून मला आवडत🎉क
Nice
😊😊
Chan ❤❤❤❤❤
तुमच्या तोंडून " मस्तपैकी" हा शब्द ऐकला की, म्हटलं तर जीवन किती मजेदार आहे याची प्रचिती येते.🙏
Kete kete anand tumchy chryvr bghun khup khup chaan vaty.hy anandla paisa lagt nhi .khup moth mnn lagt ty tumchy jwl ahe.khrch kutuk krav tevd thod ahe.ekda bhetyche echha ahe.bghu keva hoil teva hoil.toprynt tumhala maza nmskar.🙏🙏 pratibha bokil from pune.
मस्त
👍
👌👌
खरच खूप कमाल आहे बनाई अर्चना वहिनीची किती मेहनत घेतात दोघी पण
Sodu Dada VDO roj takat ja.... Sindhudurg
❤
तुमच्या व्हिडीओ मुळे आम्हाला आमचे जुने दिवस आठवता आमचे आई वडील पण असंच दिवस काढलेले आहे त्या मुळे तुमचे विडिओ रेगुलर बघतो हाके भाऊ बाकी विडिओ छान आहे
👌👌👌👌
👌👌👌👍
🎉🎉
Very nice👍👍👏👏
❤❤❤❤
मस्त उसाचा रस
Nice 👍👍👍
अर्चना व बाणाई चे असेच लाड करत जा सिद्धू दादा कधी वडा पाव पण खाऊ घाला दोघीही खुप कष्टाळू आहेत
बाणाई ताई आणि अर्चना ताई एकदम भारी झाली पार्टी.....करत जा कधी कधी अशी पार्टी.तेवढाच विरंगुळा मिळतो थकलेल्या जीवाला.
🙏🏻🙏🏻
जय श्रीराम,दादा तुमचे जीवन खुप कष्टाचे आहे ,तुम्ही सगळ्यांनी ऊसाचा रस प्यायलात ,बघुन आम्हालाही बरे वाटले!
दादा सिटी किती भारी वाजवली
Chan
मस्त ्विडियो.
श्री स्वामी समर्थ
👌👌🙏🙏
खूप कष्टाळू कुंटुब आहे तुमचे आणि फार समाधानी
जय मल्हार