सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग | अन्सार चाचा वडेवाले बघाच | Naseeb vadapav Samanapur | Ansar chacha

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2021
  • सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग | अन्सार चाचा वडेवाले बघाच | Naseeb vadapav Samanapur | Ansar chacha
    सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग याच कारणाने अनेक जण क्षमता असूनही पैसा कमावू शकत नाही. उद्योग-व्यवसायात जर लाज सोडली तर पैसा धावत येऊ शकतो, हे वडेपाव विकून महिन्याला लाखो रुपये कमावणाऱ्या अन्सार चाचांनी सिद्ध केलेय.
    Ansar Chacha, who earns lakhs of rupees a month by selling Vadepav, has proved that money can come running if one leaves shame in business.
    #नसीबवडापावसेंटर
    #ansarchachabiography
    #naseebvadapavsamanapur
    #marathifoodtadka
    #अन्सारचाचावडेवाले
    #vadapav_sangamner
    #ansarchacha
    #khatakanetavadapav
    #अन्सारचाचासमनापूर
    #नसीबडापावसेंटरसंगमनेर
    #foodblog

Komentáře • 51

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 Před 2 lety +21

    Kitti Chan Marathi

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 Před rokem +5

    चाचांचा व्हिडिओ कितीही वेळा पाहिला तरी पुन: पुन्हा पहावासा वाटतो. त्यांची वाणी अतिशय गोड आहे.

  • @prashantpatil7565
    @prashantpatil7565 Před 2 lety +7

    अन्सार चाचा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे आज त्यांची विनोदी मायबोली मराठी भाषा एकताना खूप आनंद मिळतो

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 Před rokem +4

    तरुण मुलांनी नक्कीच त्या त्यांच्याकडून बोध घेण्यासारखा आहे. 🙏🙏

  • @rajeshdesai6109

    बरोबर आहे चाचा चं, जिसने की शरम उसके फुटे करम अशी म्हण प्रचलित त्याच मुळे प्रसिद्ध झाली.

  • @anasfilmproductions1681
    @anasfilmproductions1681 Před 2 lety +4

    Masha allha chacha

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 Před 2 lety +11

    चाचांचा थक्क करणारा प्रवास ! तरुण पोरांनी ह्यातून नक्कीच बोध घेण्यासारखा आहे !

  • @ganeshdangate4636
    @ganeshdangate4636 Před 2 lety +2

    Kaka ekdam bharich manus

  • @eknathkale7507
    @eknathkale7507 Před 2 lety +2

    धनेवाद मामु

  • @sureshk2540
    @sureshk2540 Před rokem +1

    कधीतरी यांना भेटायचा योग यावा असं वाटतं. परप्रांतात रहात असल्यामुळे ते कधी जमून येईल सांगता येत नाही. चाचा, दुवा करा🙏

  • @rameshgosavi-kq3bx

    सलाम

  • @dileeptkhedkar9222
    @dileeptkhedkar9222 Před 2 lety +2

    Very nice 👌👌

  • @ganeshdangate4636
    @ganeshdangate4636 Před 2 lety +1

    Bhari

  • @mohsinali-gq2tg
    @mohsinali-gq2tg Před 2 lety

    Amazing

  • @entertainingvideos1725
    @entertainingvideos1725 Před 2 lety +5

    खुपच छन

  • @abdulrazeq7703
    @abdulrazeq7703 Před rokem

    Good ansar chacha

  • @dadasahebkamble3227
    @dadasahebkamble3227 Před rokem +2

    चाचा गरीबी खुप वाईट असते🙏

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Super Chacha😁👌💚💚💚💚💚🇮🇳

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 Před 2 lety +6

    A Great Entrepreneurship 🙏🙏🙏🙏

  • @RkBajadVlogs.
    @RkBajadVlogs. Před rokem

    😍😍