Vijaydurg Fort | Part 1 | धुळपांच्या देवघरात निघतोय भुयारी मार्ग | विजयदुर्ग भाग १ | RoadWheel Rane

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • किल्ले विजयदुर्ग भाग १ : • Vijaydurg Fort | Part ...
    किल्ले विजयदुर्ग भाग २ : • Vijaydurg Fort | PART ...
    किल्ले विजयदुर्ग भाग ३ : • Vijaydurg Fort | PART ...
    ---------
    Instagram : ...
    ---------
    🚩 किल्ले विजयदुर्ग! 🚩
    १२ व्या शतकात भोज राजाने बांधलेला आणि १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुल्य स्थापत्यशास्त्रामुळे बलदंड आणि दणकट बनलेल्या घेरिया उर्फ किल्ले विजयदुर्गने मराठा आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली. पहिल्या भागात विजयदुर्गवरील मारुती मंदिर, जीबीचा दरवाजा - तटबंदी, महादरवाजा, पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, खलबतखाना, घोड्याची पागा, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेला -भुयारी मार्ग दाखवण्यात आला आहे. पुढील भागात एकदम सुस्थितीत असलेले आणि स्थपत्याचा अजोड नमुना असलेले दोन भुयारी मार्ग, खुबलढा तोफामारा बुरुज, सायबाचे ओटे यांसह डोळ्यांचे पारणं फेडणारा आणि मती गुंग करणारा ऐतिहासिक नमुना तुमच्या भेटीला आणणार आहोत.
    ----------
    या व्हिडीओअंती काही सूचना असतील तर हक्काने कमेंट करून कळवा. धन्यवाद.
    ----------
    विशेष आभार : संदीप सारंग (कांजुरमार्ग)
    ----------
    GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
    Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
    Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
    -----------
    Credits:
    Music: Valiant - AShamaluevMusic
    Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
    bensound.com
    Mixkit.com
    ---------
    Song: N3WPORT & Meggie York - Runaway [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/nrunaway
    Watch: • N3WPORT & Meggie York ...

Komentáře • 385

  • @mithilawali5541
    @mithilawali5541 Před 2 lety +14

    Very nice information
    Vijay Durg is my native place. I had been visiting the fort since childhood but only for fun but the information which you shared was amazing. I was so excited when u mentioned “Dhulpancha Wada”. My forefathers had done a painting in Dhulpancha Wada which is more than 300ys old. We are famous there for our name as Wadaye and for the painting. The theme of the painting is “Hatti Ghoda Palkhi”, if u look @ the painting you ll see that the ladies wearing nauwari saree has made a structure of Hatti ghoda n palkhi. If you have a chance to visit the place again plz also visit Dhulpancha Wada n see the painting.
    You are doing really a great job, My father and I watch all of your videos. You have great knowledge, hats off to you and best wishes to you.

  • @shailajadhule2
    @shailajadhule2 Před 3 lety +12

    राणे भाच्या तू तर chaatrpati शिव राया न्चा खरा मावळा निघालास. अगदी घासून मेहनत घेवुन धुलपान्च्या वाड यचा मार्ग दाखविला आहेस. अप्रतिम विजय दुर्ग.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपले आशिर्वाद सोबत राहूद्या. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @omkarjavkar2516
    @omkarjavkar2516 Před 3 lety +9

    💐🙏माझा मुळ गाव विजयदुर्ग 🙏💐
    हा किल्ला खुप मोठा आहे आणि निसर्ग रम्य परिसर वातावरण आहे आणि खुप काही ठिकाणे आणि गोष्टी आहेत खुप ........ तिथे गेल्यावर तिथुन परत येण्याचा मुडच नाही होत!!
    💐🙏जय जगदंब 🙏💐

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      खरंय.. किल्ले विजयदुर्ग प्रेमात पाडतो..🙏🏻🙏🏻

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před 2 lety +5

    माझ्या आईचे माहेर आहे हे . माझ्या आईचे लग्नापूर्वीचे नाव. वत्सला वासुदेव जुवेकर.मला खूपच गर्व आहे या विजयदुर्गवर.

  • @swapnilgaikwad361
    @swapnilgaikwad361 Před 3 lety +8

    एक नंबर माहीती आणी व्हिडिओ एडिटींग सुद्धा

  • @sureshkolsekar5568
    @sureshkolsekar5568 Před 3 lety +6

    माझ्या आईचे गाव विजयदुर्ग पण मी एवढ्या बारकाईने कधीच किल्ला बघितला नाही मला फक्त एकच प्रवेशद्वार माहीत होते. पण तुझ्यामुळे पूर्ण किल्ल्याची माहिती मिळाली. हा किल्ला बांधणाऱ्या कारागिरांना 🙏. तुझ्या अप्रतिम सादरीकरणासाठी 👍 आणि छत्रपती शिवाजीमहाराजाना 🙏🙏🙏.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +2

      धन्यवाद..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @mamtasarvankar6221
    @mamtasarvankar6221 Před rokem +3

    खूप नशीबवान आहोत आम्ही आम्हाला छत्रपति शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिथे जन्म झाला आणि राहायला मिळतंय. खूप छान आहे तू हा व्हिडिओ बनवलास.गावची आठवण आली. आम्ही विजयदुर्ग कर तुझे आभार मानतो.

  • @JK60009
    @JK60009 Před rokem +2

    खूपच अप्रतिम.. छत्रपती च्या इतिहासाच्या खुणा बराकसारिक सांगण्याची पद्धत, आणि कुतूहल आणि प्रेक्षकापर्यंत योग्य माहिती पोचवण्यासाठीची तत्परता आणि समुद्रात उरतून भिंत दाखवन्याच्या धाडसा साठी सलाम 👌👌👌👌👍🏻👍🏻

  • @sachinkadam2935
    @sachinkadam2935 Před 3 lety +22

    पुरातत्व खात्याने मनावर घेतलं असत तर स्वराज्याच्या किल्ल्यांची वाईट अवस्था झाली नसती. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका.

    • @ajsatisfyingshow3913
      @ajsatisfyingshow3913 Před 9 měsíci

      भिकारचोट आहे पुरातत्व खाते भ्रष्टाचारी

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 Před 3 lety +5

    प्रथमेश राणे, निवेदन शैली आणि इतिहासाचा ध्यास. उत्तुंग भरारी घ्यावी आपण सदैव 👍

  • @nitinmore623
    @nitinmore623 Před 3 lety +4

    झकास व्हीडीओ. थिल्लरपणा शुट करायला सक्त मनाई असलीच पाहिजे. पण तुझ्या सारखी माहीतीपूर्ण व्हीडीओ बघायला परवानगी मिळायलाच हवी. नाहीतर आपला दैदीप्यमान इतिहास जगाला कळणार तरी कसा. तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @PS-no4jj
    @PS-no4jj Před 3 lety +3

    माझ्या राजाचं राजेपण काल पण, आज पण, आणि उद्या पण. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sharmiladharmadhikari5032

    नमस्कार प्रथमेश 🙏 विजयदुर्ग किल्ल्याबद्दल खुप छान माहिती दिली. मला pre-wedding shoot बद्दल मत मांडायला आवडेल. जसे आपल्याला आपल्या सगळ्या देवस्थानांन बद्दल प्रचंड आदर आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, त्यामुळे आपल्या दैवाचे स्थान आपल्यासाठी सर्वप्रथम महत्त्वाचे असले पाहिजे. आपल्याला माहीतआहेच की महाराजांनी काही किल्ले जिंकले तसेच काही किल्ले बांधले आहेत. किल्ले बांधताना किती मेहनत त्याकाळात करावी लागली असेल त्याचा आज आपण अंदाज पण लावू शकत नाही. त्या व्यतिरिक्त जे किल्ले जिंकले त्या वेळी स्वराज्याच्या अगणीत मावळ्यांनी आपलं रक्त सांडल असेल. नरवीर तान्हाजी मालुसरे/ बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे कित्तेक मावळ्यांनी (जे आपल्याला माहितहीनाहीत) आपल्या कुटुंबापेक्षा महत्वाचे स्वराज्य मानले. अश्या सगळ्याचं पवित्र व ऐतिहासिक ठिकाणी अश्या प्रकारचे pre-wedding shoot वैगरे नाही केले पाहिजेत. आत्ताच्या वेळेत हे खूपच लक्षात येत आहे की आजची नवी युवा पिढी महाराजांबद्दल खुप आदराने बघते. तसेच त्यांच्या प्रमाणे ते वागतील अशी आशा करते 🙏.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      धन्यवाद..🙏🏻
      आपण सर्वच अशी आशा करूया..👍🏻

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 Před 3 lety

      सहमत आहे ... ही ठिकाणे आपल्यासाठी तिर्थस्थळे आणी स्फूर्तिक्षेत्रे आहेत आणी अश्या ठिकाणी pre-wedding shoot वगैरे थेरं करू नये.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 Před 3 lety +5

    भाऊ आपण अभ्यासपूर्वक किल्ल्याची माहिती देता,त्यामुळे आह्मी आपल्या डोळ्यांनी सदर किल्ला पाहण्याचा अनुभव घेते,आपले खूप खूप आभार

  • @ninadshinde1313
    @ninadshinde1313 Před 3 lety +24

    व्हिडिओ qualtiy आणि cinematography खूप सुंदर आहे प्रथमेश , पुढच्या पार्ट च्या प्रतिक्षेत...❤️

  • @shri25081989
    @shri25081989 Před 3 lety +7

    भावा खूपच छान दुर्ग दर्शन घडवलेस. आता आतुरता फक्त त्या भिंतीची जीने ब्रिटिशंची जहाजे फोडलित.

  • @dadapawar342
    @dadapawar342 Před 2 lety +2

    विजयदुर्ग ही माझी कर्मभूमी आहे. येथील लाल मातीला त्रिवार वंदन! माझी मुले मा.विद्या.विजयदुर्ग येथून 15 ऑ.व.26 जाने.सर्व विद्या.सोबत येत.या ठिकाणी वनभोजन,पावसाळी सहल,आणि I.N.S.Vijaydurg युदूधनौका पाहण्यासाठी सहल केली. जय शिवाजी! जय भवानी!!!

  • @amolmargaj
    @amolmargaj Před 3 lety +3

    राणें साहेब अप्रतिम व्हिडिओ बनला आहे.... इतिहासाला आपले शब्द शोभुन दिसले.... विश्लेषण सुंदर ....धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!❤🙏🏻

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Před rokem +2

    तू एक चांगले कार्य करीत आहे.सलाम जय शिवराय जय श्रीराम समर्थ.

  • @onkarpawar8284
    @onkarpawar8284 Před 3 lety +4

    ‌‌ 😍अप्रतिम❣️ प्रतीक्षा 2 ऱ्या भागाची 🚩😇

  • @niteshpawar1251
    @niteshpawar1251 Před rokem +4

    माझ्या गावातला किल्ला.....खूप नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला महाराजांचं किल्ला च गाव मिळालं

  • @vilaskwankhede7736
    @vilaskwankhede7736 Před 3 lety +1

    खुप छान मार्गदर्शन झाले. किल्ल्यांचे प्रत्यक्ष इतिहासिक दर्शन यांचे दर्शन झाले. धन्यवाद सर 🙏 🙏 🙏. आणि संचलन एकदम छान आहे 👌 👌 👌 👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 Před 2 lety +4

    खुपच मेहनत घेऊन हा विडिओ बनवला आहात तुम्ही. खरंच खुप खुप धन्यवाद 🙏तुमचे. अजुन पर्यंत चा विजयदुर्ग किल्या वरचा सगळ्यात माहिती पूर्ण विडिओ बनवला आहात. असेच विडिओ बनवत राहा. खुप खुप प्रगती होऊंदे तुमची. जय भवानी जय शिवाजी.🙏🚩🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 lety

      मनापासून आभार!😇
      निश्चितच. हा दुर्गप्रवास असाच सुरू राहील. किल्ले विजयदुर्ग भाग २ नक्की पाहा. तोही आपल्या पसंतीस पडेल. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩

  • @sudhirdakare8145
    @sudhirdakare8145 Před 2 měsíci

    एखाद्या जागेचा व्हिडिओ करण्याअगोदर तुम्ही स्वतः जाऊन ती जागा पाहून घेता आणि नंतर पुन्हा व्हिडिओ करता. ही तुमची पद्धत खूपच आवडते. खूप छान माहिती तुमच्याकडून मिळते.

  • @mangeshpunalkar3218
    @mangeshpunalkar3218 Před 3 lety +2

    भावा खूपच छान सादरीकरण करतोस.
    महाराज्यांच्या युक्त्या खूपच भारी होत्या.
    व्हिडिओ पहाताना डोळ्याची पापणीही लवली नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 Před rokem +1

    सुरेख, अद्भुत, सुरेख!!!जातीवंत शिल्पकार, स्फूर्तिदायक आहेत

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Před 3 lety +2

    Best mahiti dili sir mi BHOSALE satara khandala SHIVAJI NAGAR Abhiman ahe Maharajanbaddal Jay Bhavani Jay Shivaji

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Před 3 lety +1

    तुमच्या मूळे आम्हाला विजयदुगऻ किल्ल्याची माहिती झाली धन्यवाद जय शिवराय

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 Před 3 lety +1

    Vijaydurgachya bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @ashokkamble9504
    @ashokkamble9504 Před 3 lety +1

    सर्व प्रथम तुला मानाचा मुजरा.... कारण आम्ही दिनांक १८/०२/२०२० रोजी हा किल्ला पाहिला पण तो त्या वेळी इतका समजला अथवा कळला नाही जेवढा आज तुझा हा विडीवो पाहील्यानंतर कळाला. त्यासाठी तुझे मन पुर्वक धन्यवाद.... तुझ्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून धन्यवाद!!🙏🏻
      भाग २ नक्की पाहा.. ही परिक्रमा पूर्ण होईल..
      czcams.com/video/KzQCFITKRco/video.html

    • @ashokkamble9504
      @ashokkamble9504 Před 3 lety

      दिनांक १८/०२/२०२१

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 Před 3 lety +5

    छान माहीती दिली. विजय दुर्ग सागरी किल्ला पहाता ना शिवाजी महाराजांनी आपले राज्य कसे उभारले याची जाणीव होते.ही जाणीव प्री विडीग शूटिंग करण्याना नाही. दुर्दैव असं की अशा लोकाना चोप देणेच जास्त चांगले.

  • @sachinkadam2935
    @sachinkadam2935 Před 3 lety +3

    मित्रा, खूप कष्ट घेतलेस, चालत चालत, पायऱ्या चढत व्हिडिओ बनवायला खूप दम भरतो.

  • @bkiran7613
    @bkiran7613 Před 3 lety +2

    उत्तम सादरीकरण 👍
    Cameramen उत्तम 👍
    पूर्ण Vlog च सुंदर माहितीपूर्ण अती अती उत्तम⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

    • @UDAYCHOTHE
      @UDAYCHOTHE Před 3 lety

      विजयदुर्ग चा PART - 2 व्हिडिओ पण नक्की पहा.. czcams.com/video/KzQCFITKRco/video.html

  • @ramsuroshi5273
    @ramsuroshi5273 Před 3 lety +9

    आम्ही एक वर्षांपूर्वी 'विजयदुर्ग'ला भेट दिली होती मात्र, इतकी सखोल माहिती ह्या व्हिडीओच्या माध्यमातून मिळतेय...मित्रा, आम्ही पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत. अनेक शुभेच्छा.

  • @mhvideo1235
    @mhvideo1235 Před 3 lety +2

    सह्याद्री प्रतिष्ठान ह्या संस्थेने भगवा ध्वज लावलं आहे😍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      सह्याद्री प्रतिष्ठानचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे..❤🚩

  • @ravibhore5213
    @ravibhore5213 Před 3 lety +1

    दादा तुम्ही खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सांगता आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या गुहेची खूप छान माहिती दिली
    माझ्या वाचनात असे आले आहे की महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन रायगडावर कुठेतरी लपवून ठेवले आहे
    त्याबद्दल आपण माहिती मिळवून प्रसिद्ध करू शकला तर खूप आनंद होईल

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      हे कार्य शोधमोहिमेत आमच्या हातून झालं तर त्याहून मोठा आनंद तो काय?
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🙏🏻

  • @omi4297
    @omi4297 Před rokem +1

    Thank u very much . For telling such beautiful history of shivaji maharaj fort

  • @lalitkadu3596
    @lalitkadu3596 Před rokem +1

    भावा तू माहिती ईतकी छान देतोस
    की प्रत्यक्ष शिव काळात आल्या सारख
    वाटत, धन्यवाद भावा🙏🙏 जय शिवराय..

  • @Onkar_Gaonkar
    @Onkar_Gaonkar Před 3 lety +8

    जर धुळपांचा वाडा असेल तर त्याच चित्रीकरण दाखवा उत्कंठा आहे देवघरात काही तरी खुणा असाव्या

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +2

      लवकरच धुळूपांचा वाडा आणि समाधी देखील दाखवू..😊🙏🏻

  • @jeetchogule388
    @jeetchogule388 Před 3 lety +1

    Khup changala ithihas sangitla bhau.
    🙏Jay jhijau jay shivray Jay shambhuraje 🙏

  • @vinodworld
    @vinodworld Před 2 lety +2

    खूप छान मस्त झाला आहे vlog

  • @vikramjagtap9796
    @vikramjagtap9796 Před měsícem

    राणे साहेब खूप छान कार्य करत आहात तुम्ही

  • @sourabhshinde3846
    @sourabhshinde3846 Před rokem +4

    Content चांगला आहे फक्त थोडा videography वरती काम कर ( drone shots, cinematic video) आणि माईक च वापर कर Noise cancellation वाला आणि video ची length ३० ते ४० मिनिट ठेव

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    Khup chchan
    Mahiti hoti.
    !! Jay jijavu jay shivay !!
    Dhanyawad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @kanchanbirje7574
      @kanchanbirje7574 Před 2 lety +2

      Vijaydurg cha molyawan history samajali...keep it up....

  • @shrilaxmisawant9500
    @shrilaxmisawant9500 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिलीस भाषा , सादरीकरण उत्तम 👌👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 Před 3 lety +1

    Khup chan video ahe...changli mahiti tumchykdun aaikayla milali... waiting for next part😍👌👌

  • @Samrock132
    @Samrock132 Před 3 lety +1

    अप्रतिम......... खरंतर आज अस वाटलं की मी स्वता आज त्या विजयदुर्ग किल्या वर आहे

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 Před 3 lety +1

    खूपचं छान सादरीकरण दादा👌👌👍👍👏👏😊

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Před 3 lety +2

    अप्रतिम सादरीकरण 👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před 2 lety

    फोटो ग्राफी फारच सुंदर आणि स्पष्ट आहे. किल्याची माहिती बारीक सारीक तपशील वार आपण पुरविली आहे या बद्दल खूप धन्यवाद. श्री शिवाजी महाराज की जय.

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 Před 3 lety +1

    Jabardast planning aahe marajanchi.

  • @TheShweta999
    @TheShweta999 Před 3 lety +1

    खुप सुंदर प्रथमेश.. चित्रीकरण पण खुप भारी झाले.. उत्तम👍👍👍

  • @sujitppatil
    @sujitppatil Před 3 lety +4

    विजयदुर्ग किल्ल्याची भटकंती , विदेशात राहूनही प्रत्यक्ष करतोय असं वाटलं.
    सखोल माहिती 🙌
    प्रथमेश खूप खूप शुभेच्छा .
    असेच दर्जेदार व्हिडिओ बनवून आम्हाला माहिती पोहचवत रहा ❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!😊😊

  • @sudeshhaldankarvlogs
    @sudeshhaldankarvlogs Před 3 lety +1

    Khararnak..... storytelling....bhava

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @maheshmankar4322
    @maheshmankar4322 Před 3 lety +5

    मला वाटतं, नाही करायला हवी प्री वेडिंग शूट ऐतिहासिक वास्तू वर.आपल्या लोकांनी प्राणाची आहुती दिली ती याच साठी का???

  • @ekhingolikar1201
    @ekhingolikar1201 Před 3 lety +1

    खुप सुंदर माहिती दादा 🙏🚩
    पुढील भागाची आतुरता 🥰❤👍

  • @deepalichavan9410
    @deepalichavan9410 Před 3 lety +1

    Khupach chan detail madhe mahithi🙏ashich anki dusarya killyachi mahithi chi apeksha

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      नक्कीच..😊
      लवकरच गडकिल्ल्यांची सिरीज सुरू करू..🤘🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 Před 3 lety +1

    Khup Chan video asach chn chan mahiti aslele video banvave

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 Před 2 lety +1

    खूप सुंदर shooting आणि mahiti👍

  • @criclove3259
    @criclove3259 Před 3 lety +1

    खूप छान आहे.... एकदा बघाच... 😍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @omkarkhandare2653
    @omkarkhandare2653 Před 3 lety +1

    Ho barobar ahe

  • @amitgurav4283
    @amitgurav4283 Před 3 lety +1

    खुप छान माहिती प्रथमेश खुप खुप शुभेच्छा तुला

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 Před 9 měsíci +1

    भावा तुमचे विडिओ लय आवडतात.जय शिवराय

  • @manishambule6180
    @manishambule6180 Před 3 lety +1

    Atisay sundar video banavila aahe tumhi.
    Thank you so much

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před 3 lety +1

    बंधु जय शिवराय !!!, तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      विजयदुर्गला नक्की भेट द्या. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @pravindhuri2894
    @pravindhuri2894 Před 3 lety +1

    Khup sundar mahiti ahe🚩🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @maheshjswt
    @maheshjswt Před 3 lety +1

    Khup sunder mahiti dili

  • @mansidhalewadikar7551
    @mansidhalewadikar7551 Před 3 lety +2

    फारच छान माहिती मिळाली
    .

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 Před 5 měsíci

    महाराजांचा इतिहास हा जपलाच पाहिजे देव करो आणि सरकारच लक्ष महाराजांच्या गडयांवर जाऊ दे जेणे करून गड सुरक्षित राहतील, शिवरायां मुळे आज आपलं अस्तित्व आहे 🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @purvadabholkar1318
    @purvadabholkar1318 Před 2 lety +2

    खूपच अभ्यास पूर्ण माहिती सांगितली आहेत.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 lety

      मनापासून आभार!😇
      किल्ले विजयदुर्ग भाग - २ देखील आपल्याला निश्चितच आवडेल. लवकरच जिंजी किल्ल्याचा पुढील भाग प्रसिद्ध करत आहोत.
      - Team RoadWheel Rane

  • @radhikakokate648
    @radhikakokate648 Před 3 lety +1

    Khup mst video..

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Před 3 lety +1

    धन्यवाद प्रथमेश

  • @Narafairyy
    @Narafairyy Před 3 lety +1

    अत्यंत सुंदर.. प्रथमेश.
    फार रंजक वळणावर थांबला आहे व्हिडिओ..🙏👏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      लवकरच उत्तरार्ध पाहायला मिळेल..🔥

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Před 9 měsíci

    खूप छान दादा तुमच्या मुळे आम्हाला इतिहासाचे दर्शन झाले ❤

  • @dhananjaywadaye2022
    @dhananjaywadaye2022 Před 3 lety +3

    मी विजयदुर्ग चा रहिवासी आहे. मी धुळपांचा वाडा पाहिला आहे.

  • @vaibhavsatam799
    @vaibhavsatam799 Před 3 lety +1

    खूप छान 👍👌

  • @madhavvasudeogodse7130
    @madhavvasudeogodse7130 Před 3 lety +1

    छानच

  • @vrishisalvi1399
    @vrishisalvi1399 Před 3 lety +1

    Khup chan 🔥🙏🙏

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před 2 lety +3

    Great 👍

  • @shraddhatupe2209
    @shraddhatupe2209 Před 3 lety +1

    इतका सुंदर video मी अजून तरी पाहिलेला नाही.. अतिशय सुंदर 👌ह्या video चे दोन्ही part तुम्ही फार रंजक पणे दाखवले त्या करिता धन्यवाद 😇

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @sayligirkar6229
    @sayligirkar6229 Před 3 lety +1

    Superbb bhaii❤️waiting for the next part and cinematography was awesome😍😍😍❤️khupp chan very informative video👌👌

  • @somnathkale008
    @somnathkale008 Před 3 lety +2

    Nice vdo Jay shivray

  • @tsb8604
    @tsb8604 Před 3 lety +1

    Khatarnaak🔥

  • @lxpatil6983
    @lxpatil6983 Před 3 lety +1

    अप्रतिम दादा🤘🏾🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +2

    पुण्यातील पर्वती ते शनिवार वाडा यादरम्यान ही एक भुयारी मार्ग आहे, असे म्हणतात. त्याचीही पाहणी, डागडुजी, संवर्धन व्हायला हवे, असे वाटते. 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +1

      हो खरंच. आणि त्याचा व्हिडीओ देखील आहे माझ्याकडे. खरंतर ती तत्कालीन पाण्याची व्यवस्था होती. अतिशय भन्नाट आहे.
      बाकी बॅकग्राऊंड म्युझिकबाबत क्षमस्व!
      व्हिडीओ आवडला असेल तर नक्की शेअर करा..❤

  • @prashantkate8623
    @prashantkate8623 Před 3 lety +1

    Are DaDa khup khup Chan I am proud of you

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद मित्रा..😊🙏🏻

  • @deepakvakhariya4784
    @deepakvakhariya4784 Před 3 lety +1

    सूंदर माहीती. भूयारी मार्ग खूला करने जरूरीचे आहे.जेनेकरून पर्यटकाना नवीन काहीतरी पहायला मीळेल.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      प्रयत्न सुरू आहेत..

    • @prathameshsawant1135
      @prathameshsawant1135 Před 3 lety

      हो नुसता भुयारी मार्ग नाही तर पुर्ण किल्ला डागडुजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 3 lety +1

    खूप सुदर

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @aadishsarang4432
    @aadishsarang4432 Před 3 lety +1

    Number kadak 🔥🔥🔥

  • @abhijeetyendre2926
    @abhijeetyendre2926 Před 3 lety +1

    दादा, ग्रेट👌👌👌👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @roshanpaste9850
    @roshanpaste9850 Před 3 lety +1

    अप्रतिम🙌......

  • @devendragharat3332
    @devendragharat3332 Před 3 lety +1

    1 no

  • @prathameshsawant1135
    @prathameshsawant1135 Před 3 lety +1

    खरच खुप छान माहिती सोप्या पद्धतीने सांगितलिस.👍 हा व्हिडिओ पाहुण तरी पुरातत्व खात या आपल्या विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी करेल अशी आशा आहे. मित्रा असेच विडिओ उत्तम रित्या बनव. All the best 👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      त्यांच लक्ष जावं यासाठी प्रयत्न सुरू ठेवू आपण...🤘🏻🚩

  • @ravikantpandere414
    @ravikantpandere414 Před 2 lety +1

    Dada khup mst mahite detoys tu aashich chan chan mahite det raha😊🙏

  • @ruturajdharme
    @ruturajdharme Před 3 lety +1

    मन जिंकलंस भावा

  • @DraupadiCreations
    @DraupadiCreations Před 3 lety +1

    Proud Of You ....hats off to your casestudy.

  • @vedanshnibade
    @vedanshnibade Před 3 lety +1

    eagarly waiting for next part

    • @UDAYCHOTHE
      @UDAYCHOTHE Před 3 lety

      भाग २ आला आहे, पाहण्यासाठी लिंक वर क्लीक करा, czcams.com/video/KzQCFITKRco/video.html

  • @nilkanthkhasgiwale1236
    @nilkanthkhasgiwale1236 Před 3 lety +1

    खूप छान माहितीपूण॔ असा व्हिडिओ केला आहे. भाषाशैली पण साजेशी आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      धन्यवाद..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @deugaichor9599
    @deugaichor9599 Před 3 lety +1

    अप्रतिम भावा ❣️

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Před 3 lety +1

    Last very best

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 3 lety

      मनापासून आभार!!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩