कुठे पलटली बाजी? सावंताना ‘इथे’स्वीकारलं जाधवांना नाकारलं.. | Arvind Sawant Vs Yamini Jadhav | SP2
Vložit
- čas přidán 6. 06. 2024
- कुठे पलटली बाजी? सावंताना ‘इथे’स्वीकारलं जाधवांना नाकारलं.. | Arvind Sawant Vs Yamini Jadhav | SP2
#arvindsawant #yaminijadhav #shivsenaubt #shivsena
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
लोकसभेला मिळालेल्या मतांपेक्षा विधानसभेत शिवसेनेला (उद्धव ठाकरे) यांना अधिक मते मिळतील कारण लोकसभेसाठी बऱ्याच मराठी लोकांनी मोदींकडे पाहून शिंदे गटाला मतदान केलं आहे. हे दुर्लक्षून चालणार नाही
शिंदे गट देखील विधानसभा निवडणुकीत भाग घेणार आहे
@@shashiachrekar1653 - हो पण लोकसभेत मोदींसाठी म्हणून मिळालेली मते विधानसभेत मिळतीलच याची खात्री नाही.
ते आता हिरवे झाले आहेत त्यामुळे हिरव्याकंच मिळतील मिळाली तर
@@tivlya-bavlya922
lok sabhet amhi gafil rahilo, hi sarvat mothi chuk hoti amchi😢, vidhansabhet only Jai Shree Ram
सर्व विधानसभा मतदारसंघ च लिड बघा मुंबईत ५०% लिड एकनाथ शिंदे चया शिवसेनेला आहे.
फक्त ठाकरे सरकार ❤
Only Uddhav Thackeray saheb🔥🔥🔥🔥
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुस्लिम मतदारांनी भरभरून आघाडीला मतदान केले आहे.बरेच खासदार मुस्लिम मतदानाच्या जोरावर निवडून आलेत.👍👍
खुप घान थोबाड आहे तिचं म्हणून पडली ती हडळ 😢😂
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤😅😂😂
भायखळा विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तिथे लीड मिळाला हे पण सांगा.
Marathi pan aahet....😅😂
आणी त्या तिथून आमदार आहेत हे पण सांगा
भायखळा विधानसभेतील जनतेचं अभिनंदन
२५/३० टक्के चिन्हाचा फायदा शिंदेंना झालं .
मराठी संस्कृती अणि मराठा टक्का टिकवायचा असेल तर शिवसेनेला पर्याय नाही. गुजराती सोसायटी मध्ये मांसाहारी अणि मराठी कुटुंबांना फ्लॅट घेवू दिले जात नाहीत.
मागचे तीस चाळीस वर्ष नाही टिकवले आता काय टिकवणार.
भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या(उध्दव बाळासाहेब ठाकरे)श्री. अरविंद सावंत यांना मिळालेल्या भरघोस आघाडीमुळे एक सिध्द झालं की मिंधे टोळीच्या गद्दार जाधव दांपत्यांनी मुळ शिवसेनेशी केलेली नमकहरामी या मतदारसंघातील लोकांना अजिबात आवडलेली नाही हे त्यांनी चाळीस हजार मतांची लीड निष्ठावंत शिवसैनिक श्री. अरविंद सावंत यांच्या पारड्यात टाकून दाखवून दिले आहेत..
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भायखळा मतदारसंघात पुन्हा या गद्दार दाम्पत्याने उडी घेतल्यास मतदारराजा या दोघांचीही कबर याच मतदारसंघात खोदतील ह्यात तिळमात्र शंका नाहीच...
Arvind bhai ek no.1
गुजराती लोकांनी अरविंद सावंत यांना भरपूर मतदान केले आहे
सर्व मतदारांचे जाहीर आभार ❤❤
मुंबादेवी मतदारसंघाची लीड सांगितलित नाही
मुस्लिम समाजाने अरविंद सावंत यांना मतदान केल्याने ते निवडून आले
हिंदू नी सगळ्यात जास्त केलं
मोदीसरकार ला कंटाळलेल्या लोकांनी मशालीला मतदान केले.
Barobar bhau
म्हणजे यामिनी जाधव पण आता पर्यन्त मुस्लिम मतांवरच निवडून येत होत्या तर 😂
@@vinodvaidya1979are bhai vidhansabhela MIM cha candidate ubha rahto mhun vote bank split hote nivdun yayche ma chances vadyat...hi khajdarki hoti MIM ne candidate thevla nhvta mhnun sagle vote congress ncp ubara che arwind sawant la dile
गुजराती उत्तर भारतीय लोकांनी मतदान केले.
मातोश्री सोबत बेइमानीच फळ मिळाले..!
Congratulations Sawant Sir🎉🎉
मा. अरविंद भाई सावंत हाडाचा शिवसैनिक...
कुशल संघटक...
3.45 वरलीची आकडेवारी बघा, दारू पिवून बातम्या देवू नका, मुंबादेवी ची आकडेवारी राहिली
मुबादेवी
खरी शिवसेना उद्धव ठाकरे
मामू फॅक्टर .....😂😂
ठाकरे ब्रॅण्ड
अमीन पटेल किंग मेकर
❤
वरली 32000
हिंदू बहुल वस्तीत मागील मतदाणापेक्षा अरविंद सावंत ह्यांना मतदान फार कमी आहे, मागची मत चेक करा
🙏 कृपया ठाणे जिल्हा ची पण आकडे वारी पण जाहीर करावी 🙏
गद्दार विरुद्ध खुद्दार
मुंबईकरांनो तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏
फक्त आणि फक्त उद्धव साहेब म्हणजे महा विकास आघाडी
भाजपा ला माहीत होत की हार पक्की आहे म्हणूनच त्यांनी यामिनी जाधव यांच्या खांद्यावर ठेऊन बंदूक चालविली 😅
Yamini assembly hi harnar
ठाकरे साहेब
ह्या निवडणुकांमध्ये हिरवं की भगवं कोणता रंग जास्त प्रभावशाली होता हे न सांगितलेलंच बरे
Tula kuthala awadato ? To ch ghe
ANCHOR ❤
MHS MAI BJP ZIRO HAI 👹 WASH OUT BJP GAYA
Ravindra hey harlay ahayt 0:46
मुस्लिम मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केलं ,
सरकारी ताकद सरकारी यंत्रणा वापरून सुध्दा विचित्र बया हागली
Marathi plus Muslim
Chetkin padali chhan zale ....corruption karun 500 koti che var kamavile ani ED la ghabrun BJP madhe geli
Why you not talk about mumbadevi
Mumbadevi????
Ithe sagle marathi vote 50 50 jhaale pan muslim Logani barboor mashal la vote kele sagle constitution baga farag maahid padel
तिचं थोबाड बघवत नाही
कोणता नका घेता वरली मधून 28000 लीड आहे
मुस्लिम मतांवर सावंत तरले
गुजराती मतांवर BJP Ani शिंदे सेना वाले तरले तर चालते का?
धनशक्ती cha पराभव झाला
धनशक्ती cha पराभव झाला
धनशक्ती cha पराभव झाला
Jis tarah se gaddaro ne hamare CM Ko kursi se utara ham bhi gaddaro ko kursi ke sath ukhad fekenge
मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिले असते तर ते सहजपणे निवडून आले असते हे नक्की
Asya nalyak v maharastrace nuksan karnare v gujaratce Angent ahet tyana rajkarnatun kaymce utava te marati asude nahitar koni asude hyana dhada yenarya nivadnukit mate deu naka marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi bhujana jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
नवीन बघ बाई वरळी मध्ये किती लीड आहे अरविंद सावंत यांना
शांतीदुताचा ....?
3:45 worli madhun Arvind Sawant hyana 28,000+ cha lead ahe ky tumch vishleshan fakta 6,000 mat mhanta😄
6000 lead aahe bhau
फाट्याच्या कारणामुळे अरविंद सावंत जिंकला
Jadhav kutub chor chitar ahet hyana amdarkila hi pada Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Rahul narwekarla maharashtra maf karnar nahi.
Fakt Muslim Mat Zale Savant na
हडळीचा चेहरा कोणाला पाहायचा असेल तर तो हिचा चेहरा बघायला हरकत नाही !
मंगल प्रभात लोढा यांना तिकीट नाकारण्याचा मूर्खपणा केल्यानेच. यामिनी जाधव यांना कुणीही ओळखत नव्हतं. मंगलप्रभात लोढा विकासकामे करतील अशी जनतेला खात्री होती.
आणि त्याच माणसामुळे गुजराती सोसायटीत मराठी माणसाला जागा घ्यायला मनाई आहे.
@@pandurangsawant-gc5xk महंमद अली रोड भेंडी बाजार बेहरामपाडा येथे मराठी हिंदू लोकांना घरं मिळतात काय ?
सेना की UBTA की जीत हिरवा है
उस्मान ठाकरे हे मुस्लिम धर्म स्वीकारला असल्यामुळे मुस्लिमांचे मतदान उस्मान ठाकरे यांना मिळणारच
Modi darga madye javun namaj padto teva
ठाकरे झाला MIM
Aho madam sadha sopa ahe MIM ne candidate thevvla nahi sagle muslims majority vote arwind sawant la gelet marathi hindu votes devide zhalet
ह्या यामिनी चा चार वेळा कॉल आला मला 😅😅😅 तरी पडली