प्रियाचा गळा दाबून चाकू हातात घेताच अर्जुनसमोर भयानक पर्दाफाश Tharla tar mag today's episode review
Vložit
- čas přidán 28. 06. 2024
- This is happened in Tharla tr mag today's episode review in our voice | प्रियाचा गळा दाबून चाकू हातात घेताच अर्जुनसमोर भयानक पर्दाफाश.
#marathinati
#tharlatarmag
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला पण आता लवकरच मधुभाऊची सुटका व सायली अर्जुन चे खरे प्रेम दाखवा
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...
आजचा व्हिडिओ फारच छान आहे. आत्ता फक्त मधु भाऊ सुटलेले लवकरात लवकर दाखवा आणि सायली आणि अर्जुन चे खरे लग्न होताना दाखवा.❤❤❤❤
@@ajaykulkarni5977 pan magh serial sampel. Story madhe kahi tari twist 3 teen hushar vakil virudha anna , mahipati ni sakshi va bavlat priya competition nahi
😊
आज चा विडिओ पहिला खूप छान आहे
आवडला!छानच.
Asch Hou dya mnje zal
Thapha
Madhu bhau kadhi baher yenar. Tharlya pramane kahi hot nahi…Arop siddha zhala nahi mag bail ka nahi milali😢
Time pass mahanun bagha..jasta details madhe jayu naka 😅
👌
अस काहीच होणार नाही बर
Tumcha avaj badlalyasarkha vattoy
Khup chan
त्या प्रतिमेचा अणि आजीचे गळा काढून रडणे असा chapter क्लोज करा.
आता मधुभाऊंची केस चाललेलीदाखवून ही मालीकारटाळकरूनका.लवकर बंद करा.
Episode number ky ahe
Khot ahe he sagl as kahi nahi hot
जो व्हिडिओ इथे दाखवलाय तो प्रत्यक्ष लवकर दाखवत नाहीत त्यामुळे पुढील भाग बघायला उत्साह येत नाही.
Khoopch faltu होता 😂