छोट्या तन्वीच्या फोटोमाग सायलीचे नाव पाहून रविराजला सत्याचा उलगडा Tharla tar mag next episode review
Vložit
- čas přidán 20. 04. 2024
- ठरलं तर मग मालिकेच्या यापुढे काय काय घडणार, छोट्या तन्वीच्या फोटोमागे सायलीचे नाव पाहून रविराजला सत्याचा उलगडा कसा होणार तसेच रविराजने पुराव्यासह सायलीला तूच माझी तन्वी असल्याचे सांगून न्याय केला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत
#marathinati
#tharlatarmag
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
खरोखरच लवकर दाखवा
सायली आणि अर्जुन यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लवकर संपवा आणि त्यांची सत जनमाची गाठ बांधा.❤❤❤❤
प्रिया ही एक विघ्न संतोषी मुलगी आहे.❤❤❤❤❤
लवकर दाखवा खरी तन्वी खूप वेळ झाला अजून कळत नाही खरी तन्वी
Ek kam Kara Ravi raj direct gela ase dakhva kiti vela accident dakhvanr ta Ravi raj ch parat past madhe gela star pravah. Baki kahi story nhi accident Ani memmary lost avdech dakhvnar ka borr zale ata. Mahipat zala ata Priya thoda divsani Sakshi asech kada kahani Ghar ghar ki 10 varsha. Tari khari Tanvi kahi dakhvnar nhi. 2nd CM change vayechi vel aali pn Priya Ani Tanvi madhe kahi ajun zalech nhi.Jay MNS.
लवकरच खरी तनवी दाखवा
खूपच कंटाळवाणे होते आहे मालिका आम्ही गेले काही दिवसापासून बंद केले बघणे अतिशय लांबवत आहे
He bhag kadhi दाखविणार?
रविराज ला आजून कळायला दोन वर्ष तरी लागेल सायलीला वोळखाला
काय भी दाखवा कमवा पै का
मला तर वाटत नाही असं काही दाखवतील आणि दाखवलंच तर ते बहुतेक एक वर्षाने दाखवतील कारण त्यांना मालिका फक्त वाढवायची आहे खऱ्याचं काही दाखवायचं नाही आहे म्हणून तर या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही रविराज तिला प्रिया म्हणतो असे बोलत आहात त्यामुळे हे सगळं खोटं असणार आहे हे नक्की तुम्ही उगीचच काहीतरी दाखवून प्रेक्षकांना आशा लावता
ङङङङङघगग
मलिका वाहवत चालली आहे अंगूर खट्टे
मालिका लवकर संपवा
अरे देवा अजुन एक कहानी मै ट्विस्ट आया
Lavkar sampava aata kantala aalay
Resham la pan aana ani anadi la pan aana
Reshma la pan aana
Faltu boaring slow serial Star pravav sarv khotepanachya serial tech tech chehare pahun kantala yeto.
किती दिवस लागेल ह्या पेषा गुंजाची मालिका खुप खुप चागली होती
याचे वर्ष हे dakhvnaar ka?
कधी दाखवणार हा अँपिसोड
Kadhi
Timepsss rating pdal ki tevha samjhel faltukpna dakhun chukloy mhanun
आता प्रतीमा कधी भेठणार
खुप लांबवता आहेत मालिका पाहून कंटाळा आला
He shevtcya episodmadhe asel
Kiti Lembhdkatha Laawnaar Aahat. Maalika Jabardastine Lambaun Kantalwani Karat Aahat.
नागराज चा मुलगा कुठे गेला?
प्रतिमा नावाचे " तोंडिलावणे " प्रत्यक्ष कधी प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत की नाही ?
लवकर दाखवा उत्सूकता आहे
रविराजार ने सांगायला नाही पाहिजे कि कुठे व का चालला आहे?
किती लांबवत आहे सिरीयल दोन वेळेस रंगपंचमी झाली पण यांचा लग्नाला वर्ष नाही झाले किती वेडयात kadhtat
He ase ghdel ka? Swapna tar nahi na? Priya kiti khatarnak mulagi aahe aata tari samjel ka?
FALATU GOSHTI TWIST MHANUN SANGAT JAU NAKA
❤आता जर सायली ने देवी आई समीर शोठ घेतली आहे की, अर्जुन आणि सायली यांचे एकमेकावर मनापासून जीवापाड प्रेम आहे आणि ही शपथ खरी आहे तर मग सायली आणि अर्जुन यांचे विधिवत🎉लग्न लावून द्यायला काय हरकत आहे म्हणजे प्रिया प्रकरणावर कायमचा पडदा पडेल.❤❤❤❤❤
Ata lavkar dakhva nahiter seriyel pahane band
Masala twist truck accident 🎉story is dragged for excitement and time pass
He sarv khot ahe ugach ky pan bolte yevdyat Ani asa kahich honar nahi
To Priya nahi bolat tanvi bolto
Vvvayyy gggg bai tula bhetal ka kahi nahi tar ye tula serialch bhetvate akkhiii😂😂😂 baaaavvyyye
Misinformation...ya pointkhali report karta yeto asa khota video...pls repirt
Reported as fake content
खूप लांबत आहे बघणे थांबू का
हे लवकर दाखवा
😂 काही लवकर दाखवणार नाहीत...या फेक you tubers ना दर थोड्या दिवसांनी पायावरचा तीळ, प्रतिमा, रविराज, मधुभौंचा गौप्यस्फोट इत्यादी फेकाफेक करायला हवे असते....खोटा व्हिडिओ पोस्ट करून लाईक्स मिळवणे...
आज मी हा व्हिडिओ रिपोर्ट करते आहे...for spreading fake story
@@yogitagurjar3560😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😮😮😮😮😅😮
1❤q¹@@yogitagurjar3560
Story khari ahe ka