तोंडात टाकताच विरघळणाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या करण्याची सोपी पद्धत | Bhoplyache Gharge marathi recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • महाराष्ट्रा मध्ये असे कितीतरी पदार्थ आहेत की ते कितीतरी वर्ष्यापासूनआपले पूर्वज आणि आता आपण करत आहोत ,त्यातील एक म्हणजे भोपळ्याचे घारगे किव्हा घाऱ्या म्हटले तरी चालेले .
    आपल्या रानात उसाकडला किंव्हा बांधाकडेला १२ महिने भोपळ्याचा वेल असतो , भोपळ्याच्या पानांची भाजी कधीपण करून खाता येते पण मोठा भोपळा मात्र वर्ष्यातून फक्त ३-४ वेळाच मिळतो कारण भोपळे मोठे व्हायला २-३ महिने लागतात , भोपळे थोडे मोठे झाले की ते आम्ही बाजारात विकायला नेतो , कोवळ्या भोपळ्याची भाजी खायला अतिशय चविस्ट लागते . मग बाकीचे भोपळे मोठे होऊन देतो काहींच्या घाऱ्या करता येतात आणि काही कधीतरी कोण पाहुणा आला की त्यांना देता येतो असे वर्ष्याला १२-१५ मोठे भोपळे आमच्या पाहुण्याच्या घरला जातात अगदी मुंबई दिल्ली पर्यंत प्रवास करतात कारण आपण हातानी पिकवलेल्या भोपळ्याना चवच काही वेगळी असते कारण त्याला एक प्रेमाची ,मायेची आणि आपुलकीची किनार असते तर असो
    आज रानात ३-४ मोठे भोपळे निघालेत तर ठरवलं मस्तपैकी घाऱ्याचा बेत करायचा , धन्यवाद .
    Today Grandma preparing sweet poori which is called bhoplyache gharge (भोपळ्याचे घारगे) | sweet poori recipe is a traditional sweet bread recipe of Maharashtra, India. This can be made with minimum ingredients available at home. These have a good shelf life and are very healthy. It is a very soft,sweet , delicious, and deep fried pumpkin sweet poori. This recipe is very tasty kids absolutely love this gharge recipe and we can even give this recipe to our kids in their lunch box or any lunch box and Tea time snack,
    It is made with pureed pumpkin, jaggery, wheat flour, and some cardamom powder.
    Bhopalyache gharge is a very simple and easy to make dish.
    Pumpkins are nutritious, low in calories, but high in vitamins and minerals.
    Pumpkins can be easily incorporated with many desserts, soups, salads, sauces, and preserves.
    Additionally, pumpkins give a lovely bright color to the dish!
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, कितीही पुरण भरलं १००% फुगणारी न फुटणारी तेल पुरणपोळी आणि कटाची आमटी
    • पिठ तेलात भिवण्याची वे...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    Kaddu ki puri, bhoplyache gharge, Pumpkin Wade, Pumpkin sweet poori, Laal Bhoplyache Gharge,
    Lal Bhoplyachi Puri, Kapni, Kapnya, Pumpkin dessert, Ghargya, Bhopal Gharge, Asavari gharge,
    Bhopla gharge, Sweet pumkin puri, Marathi padarth, Marathi recipe, Maharashtrian recipes, Sweet red pumkin puris,
    Gharge recipe in Marathi, Gharge recipe, Gharge, भोपळ्याचे घारगे, Bhoplyache gharge, Pumpkin puri in marathi , Marathi recipe bhoplyachya gharya,
    Bhoplyachye God purya recipe in marathi, God gharya, Red Pumpkin sweet puri, भोपळ्याचे गोड घारगे, Bhoplyache gharge recipe, Red pumpkin,
    Sweet red pumpkin puris, BHOPLAYCHYA GHARYA
    #gavranekkharichav #gharage #पारंपरिकभोपळ्याचेघारगे #BhoplyacheGharge #Sweetpuri
    #PumpkinSweetPoori #KadduPoori #BhoplyacheGharge
    #Bhoplyachegharge #भोपळ्याचेघारगे #LalBhoplyachiPuri #bhoplyachyagharya
    #भोपळ्याच्याघाऱ्या #bhoplyachyagharyarecipeinmarathi #भोपाळ्याच्यागोडपुऱ्या #आसावरीघारगे #asvarigharge #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Komentáře • 91

  • @Richy23
    @Richy23 Před 6 měsíci +2

    Actually, your sanction are Really accurate. Didi, mmala Pattaya ki tumi gharya karnataka Expert Kichan Queen aahat namaste DIDi ashaycha Recipes PAtawavyaval. Heche Devajaval Pdrathana.have a great day ahead to you.

  • @pournima4147
    @pournima4147 Před rokem +5

    खूप च छान....बघून खायची इच्छा झाली😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Před rokem +3

    अतिशय पौष्टिक आणि चविष्ट झाल्या घाऱ्या काकू आणि अजी

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 Před rokem +5

    लय भारी झाल्यात घाऱ्या रोज टाकत जावा वीडीओ 😋

  • @sheenareynolds314
    @sheenareynolds314 Před rokem +3

    Sarva sampana, khara sukh - farm, maati chi chul, ani gharatlya ayee aajee chi cooking 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před rokem +3

    आजी खुप छान झाल्या आहेत घारया👌👌

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Před rokem +1

    घारगे मस्त. कलर खूप छान आलेला आहे 👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +3

    खूप छान video वाटला काकू 👍
    भोपळ्याच्या घाऱ्या 1 नंबर भन्नाट रेसिपी 👌👌👍 आजीला बघुन खुप छान भारी वाटल🤗🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @prashantkodachwad9756
    @prashantkodachwad9756 Před rokem +1

    छान अती उत्तम,अधून मधून आजीचा संवाद ऐकायला बरं वाटेल.🏵️🌺

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gaurisonawane9123
    @gaurisonawane9123 Před rokem

    Khup chaan ani swapya padhatine dakhavleli gharyamchi padhat yummy😋😋♥️♥️

  • @santoshdeshmukh5540
    @santoshdeshmukh5540 Před rokem +1

    Marathi language super🎉

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před rokem +2

    खूपच छान झाल्या आहेत . 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @user-le6gu9er5p
    @user-le6gu9er5p Před 8 měsíci

    घारगे खूप सोपी पद्धत सांगितली.तूमचे खूप खूप आभार.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před rokem +1

    ताई खरच किती बरोबर व मसत खुसखुशीत झाल्या घारया गरमच छान लागतात व त्याच्या बिया पण नकीच चांगल्यादि. नि. लागतात तया पिठात मळताना सुठ पावडर व बडीशेप पावडर टाकतात हे पाहील मसत भोपळा छान होता मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

    • @faridaismaili8695
      @faridaismaili8695 Před rokem

      किती दिवस टिकता ??

    • @faridaismaili8695
      @faridaismaili8695 Před rokem

      खुप छान

  • @aparnadevde4068
    @aparnadevde4068 Před rokem

    Kup Chan gavchi athwan ali origeno and original

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Před rokem +1

    Khup chaan recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sharnammahirdey4790
    @sharnammahirdey4790 Před rokem

    Kuup chan ahe gary kahane kuup chan mahiti sangithle

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 Před rokem

    Khup chan gharge

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před rokem +14

    ताई खूप छान झाल्या घाऱ्या आजी ला बघितल तरी छान वाटत पण व्हिडिओ ची खूप वाट बघावी लागते आठवड्यातून ऐक तरी व्हिडिओ टाकत जावा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +2

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @pratikgaykwad5558
      @pratikgaykwad5558 Před rokem +2

      होना

  • @ganeshapoojari8311
    @ganeshapoojari8311 Před rokem +1

    Aunty Supar Rercip Very Very Super

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před rokem +1

    आजी भोपळ्याचया घारया खूप छान केली आहे रेसिपी 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @vrushaliparaswar6837
    @vrushaliparaswar6837 Před rokem +2

    खूप छान झाले घारगे, मला तूमचं शेत खूप आवडतं, काकू

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shaadkhanpathan6566
    @shaadkhanpathan6566 Před rokem

    khub chaan

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 Před rokem +1

    खूपच छान आणि सोपी रेसिपी शेत बघूनच मन प्रसन्न होत

  • @mohinijagtap8040
    @mohinijagtap8040 Před rokem +1

    Khup Chan 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před rokem +1

    खूप छान केली आहे रेसिपी 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @j_0909_creation
    @j_0909_creation Před rokem +1

    Mhatare lai chan ❤❤❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @rajanikamble5099
      @rajanikamble5099 Před 8 měsíci

      खूपच सुंदर

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Před rokem +1

    एकदम मस्त भोपळघाऱ्या मोठी पोळी लाटून वाटीने पुरी प्रमाणे करण्याची पध्दत खुपच छान अगदी टम्म फुगल्या आहेत घाऱ्या 👍👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Před rokem

    मला तर गोडच आवडतात घाऱ्या....

  • @gayatri2081
    @gayatri2081 Před rokem

    Will definitely try

  • @vishalpatil7365
    @vishalpatil7365 Před rokem +1

    Nill

  • @pradnyapatil7040
    @pradnyapatil7040 Před rokem

    माझी आजी बनवत होती घारगे 😊मला खूप आवडतात😋न जेवता दिवसभर फक्त घारगे खाऊ शकते 😅धन्यवाद या रेसिपी साठी 🙏 तस तर मला गोड आवडत नाही पण घारगे जास्त गोड च छान वाटतात

  • @gouridhumal8501
    @gouridhumal8501 Před rokem +2

    👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 Před rokem

    मस्त

  • @pratibhachougule3750
    @pratibhachougule3750 Před rokem +2

    Yummy 😋

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Před rokem +1

    खूप छान झाल्या घारा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @Sonali_voice
    @Sonali_voice Před rokem

    Aaji tumhala pahun mala maza aaji chi aathvan yete...mazi aaji khup God hoti aamhi tila may mhanaycho pan aata ti ya jagat nahi

  • @ruturajpatkar8854
    @ruturajpatkar8854 Před 10 měsíci

    Khali kelichi paan ghetkat te ekdum mast , news paper nahi ki plastic , karan plastic garam hotay aani news paper chi shai vishari aste , paan ekdum safe ,

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane Před rokem

    Hello taai khup chhan recipe sangitli, khup khup dhanya wad, aaji namskar, mala tumcha gaaw bagaycha❤

  • @nee_nyk
    @nee_nyk Před rokem

    Yummy

  • @divyachitra1111
    @divyachitra1111 Před rokem +1

    ❤❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @aratishinde300
    @aratishinde300 Před rokem +1

    Nice

  • @nishaauday9250
    @nishaauday9250 Před rokem

    खाली एकाने सुचवल्याप्रमाणे खाली इंग्लिश सबटायटल्स टाकत जा म्हणजे पदार्थ शिकायला भाषेचा अडसर निर्माण होत नाही.... सगळ्याच गोष्टी नुसत्या बघून कळत नाही पदार्थ...... खूप छान असतात रेसीपीज त्या अजून छान वाटतील

  • @arogyadayitruptirecipe6771

    😋😋😋👌

  • @anupamasahasrabudhe7155

    आजींना आणि तुम्हाला नमस्कार.

  • @smane9708
    @smane9708 Před rokem

    Aaji tumache gav konte aahe please reply me ani recipi khup Chan aahe

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před rokem

    Kaku mala 2divas tikanari karichi chatney recipe sangal kay

  • @mohammednizamuddinhassan6133

    Kay upay var bhoplyacha ghare wah wah

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @Sonali_voice
    @Sonali_voice Před rokem

    Mi ek divas yin aajicha hatchi bhaji khayla naki ...konat gaav aaji aapal

  • @gayatri2081
    @gayatri2081 Před rokem

    Mixer me dardara peeso, keesne me bohot time n mehnat jayega

  • @smithap653
    @smithap653 Před rokem +3

    Why cannot you add English subtitles which Is requested so many times 🤔

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Thank you so much for your suggestion , we are trying to add subtitle in video , but we have limited man power ...

  • @saritakothari1833
    @saritakothari1833 Před rokem +1

    Kiti divas tiktat?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , 7-8 divas

  • @user-ju7rw4xq1q
    @user-ju7rw4xq1q Před 6 měsíci

    Lagnache gharge50 lokanche😊
    Thode patal have.

  • @rohitkamble8229
    @rohitkamble8229 Před rokem

    उन्हालाच्या वाळवनीचे पदार्थ दाखवा

  • @rpatil..5701
    @rpatil..5701 Před rokem

    ताई तुमच्य गाव कुठे आहे मला यायच आहे तुमची शेती पाहिला

  • @rekhadingankar3107
    @rekhadingankar3107 Před rokem

    मला तुम्ही वापरता मातीचे भांडी ती miltil ka

  • @priyankanaringrekar7433

    भोपळ्याचा किस किती घेतला

  • @meghalisatbhai3753
    @meghalisatbhai3753 Před rokem +1

    ताई लाटताना तांदळाचे पीठ वापरा म्हणजे छान लाटल्या जाईल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपले मनापासून आभार , next time nakki try karu

  • @suraiyamulla4554
    @suraiyamulla4554 Před rokem

    Thapun pan kartat?

  • @snehagurav246
    @snehagurav246 Před rokem

    हे गाव कोणतं आहे हे सांगा न....किती वेळा विचारले सांगत नाही तुम्ही...आजीला भेटाव वाटते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Dist Kolhapur , will share all required information very soon ,

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 Před rokem

    मस्त