MIM Manoj Jarange Alliance | एमआयएमच्या विधानसभेच्या प्रस्तावावर मराठा बांधव बरसले

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #MarathaReservation #ManojJarange #MIM #MaharashtraTimes
    विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी प्रस्ताव दिला तर सकारात्मक विचार करु असं एमआयएमकडून सांगण्यात आलं.
    याबाबत मराठा बांधवांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केला.
    एमआयएमच्या विचारधारेसोबत जाऊ नये असं मत मराठा बांधवांनी व्यक्त केली.
    जलील यांच्या प्रस्तावाशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं मराठा बांधव म्हणाले.
    मनोज जरांगे जी भूमिका घेतील ती मान्य असेल असं मराठा बांधवांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 330

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Před měsícem +25

    जरांगे चे सगे सोयरे आता सर्व मुसलीम आहे हा जुना इतिहास आहे

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem

      तुझे मुघल आहेत...😂😂😂

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Před měsícem +12

    निजामशाही कडे वाटचाल

  • @rilablejobpoint8230
    @rilablejobpoint8230 Před měsícem +11

    Hindu na संपवण्याची भाषा करणारी पार्टी......

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem +20

    पाळण्यात मजा नाही स्वतः सरकार निवडून आणा त्यामध्ये मजा आहे

  • @Winkthink
    @Winkthink Před měsícem +9

    जरांगे पाटील एम आय एम.बरोब्बर युतीच काम पण कोणताही व्यवहार करण्यास तयार होतील. प्रचंड हिंदुत्व द्वेषी आहेत अगदीच पवारसाहेब ईतकेच.म्हणून अंदाज आहे.

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 Před měsícem +62

    काही हि करा आता मराठा उमेदवाराला मतदान नाही म्हणजे नाही मग तो कुठल्याही पक्षाचा असो.

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 Před měsícem

      तुझी गरज नाही झ्याटया

    • @shivajimarathe2562
      @shivajimarathe2562 Před měsícem

      मराठाच आमदार राहील.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem

      😂😂😂 तरी येणार मराठाच....
      कितीही रड...😂😂

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Před měsícem +2

    काय त्या वेड्याच्या नादी लागलात काम धंदा बघा जरा 😂😂

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem

    जय हो भावांनो जागे व्हा आता खरी गरज आहे जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 Před měsícem +64

    😂😂😂 छत्रपती शिवाजी महाराज यांची हयात गेली मोगल आणि मुस्लिम सलतणत या बरोबर लढण्यात आणि छत्रपती संभाजी चा बळी घेतला त्यांनी, आत्ता नवीन योद्धे आलेत ते छत्रपती चा इतिहास बदलणार असे वाटते आरक्षण खूळ खुळा घेऊन ते आत्ता MIM बरोबर घेऊन जाणार मराठा समाज गांभिर्याने ने विचार करावा समाजाने हे काय आहे

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 Před měsícem +8

      Bankar mhanje mali na ?

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      तो जरांग्या चाटू झाला आहे त्याला मुस्लिम समाज चे मत चालतात पण मुस्लिम उमेदवार चालत नाही जलील साहेबांना जातीवाद करून पाडले.. त्या मुळे ह्या जातीवादी गावठी मिथुन पडून लांब राहावे...

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 Před měsícem +15

      मुस्लिम समाजाने या लढ्यात मोलाची साथ दिली त्याचवेळी काही बेगडी हिंदू म्हणवून घेणारे घरात ढुंगण आपटत बसले होते..!!!

    • @vbh4315
      @vbh4315 Před měsícem +15

      ​​@@shridharjadhav7577hinduni support kelach hota .
      Pan muslim औरंगझेबाला मानतात आणि भिमटे पण त्यालाच मानतात

    • @user-oz1lg9de9n
      @user-oz1lg9de9n Před měsícem

      ​@@shridharjadhav7577इतिहास वाच मग मत मांड औरंगजेब

  • @sangmaha3176
    @sangmaha3176 Před měsícem

    मराठा संख्येने जास्त त्यामुळे त्यांना जातीचा गर्व झाला आहे .इतर जाती एक व्हा बांधवांनो नाही तर भविष्य वाईट आहे जय obc जय भीम

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 Před měsícem +23

    288 उमेदवार युती चे पाडले तर 288 आघाडीचे निवडून येतील.
    576 पाडावे लागतील

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Před měsícem +1

      😂😂

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v Před měsícem +6

      एवढी आपली कुवत नाय.. चादरीत मटण खान्या इतपत सोपं नाय

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 Před měsícem

      😂😂😂

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Před měsícem

      हा हिशोब जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांनी केला नाही.

    • @Asho959
      @Asho959 Před měsícem

      😂😂

  • @akj3388
    @akj3388 Před měsícem +48

    ७ कोटी मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठा गप्प बसणार नाही.

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před měsícem

      तुम्ही तुतारी वाले मानुस महाराष्ट्र तुमच्या बापाचा गुलाम आहे का

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před měsícem +4

      @@akj3388 महाराष्ट्राची लोक संख्या 12 कोटी आहे. त्या मध्ये कोण किती हे आजुन जन गणना झाले शिवाय कळणार नाही.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před měsícem +4

      @@akj3388 आज पर्यंत मराठा च मुख्यमंत्री आहेत दोन वेळ अपवाद वगळता. मनोहर जोशी व देवेंद्र फडनविस.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +4

    मराठा धनगर मागासवर्ग एस सी एसटी गरीब ओबीसी मुस्लिम 12 बलुतेदार अशी युती महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे🎉❤

  • @vijaybharatchopade8932
    @vijaybharatchopade8932 Před měsícem +4

    हे मराठा बांधव कोणत्या विचारसरणीचे आहेत हे तपासून पहा.

  • @Reddys-77
    @Reddys-77 Před měsícem +1

    रझाकार बरोबर युती ....

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před měsícem +1

    जरांगे मुस्लिम उमेदवार उभे करणार विधानसभेला

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 Před měsícem +12

    मटा चॅनल तुमचा जातियवादी विचार मागेच बाहेर पडला जेव्हा तुम्ही 8 तासापासून 12 किलोमीटर असलेली विश्वविक्रमी संभाजीनगर ची रॅली न दाखवता तुम्ही पाटलाच्या भाषणावेळी लोक कसे बाहेर जात आहेत हे दाखविले..!! कितीही लपून राहिले तरी मराठा समाज सर्व वाहिन्यांवर लक्ष ठेवून आहे..!!

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před měsícem

    Yes

  • @kailashgiri9317
    @kailashgiri9317 Před měsícem

    होऊ शकते कारण यानी आणी बाकी सर्व याचे संघटना सोबतच होते

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Před měsícem +17

    जर 288जागा आणायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चालव लागेल

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Před měsícem +33

    काहीही बरळू नका, जरांगे हा शरद पवारांचा कार्यकर्ता आणि तो पवार साहेब यांचेच उद उद करणार

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem

      शरद पवारचा पितो का आता...😂😂😂😂
      आणी हागे फडणवीसचा कार्यकर्ता आहे हे आम्हाला माहिती आहे...😂😂

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Před měsícem +5

    जलील ने बीनशर्त पाठिंबा जाहीर करावा.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Před měsícem +4

    🚩ओन्ली जरांगे पाटील 🚩चलो मुंबई 🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem

    ❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज जरागे ❤ पाटील

  • @PravinPatil-hg7lq
    @PravinPatil-hg7lq Před měsícem +4

    मराठा स्वतंत्र निवडूक येऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाजाला mim किवा वचित सोबत युती करावीच लागेल जर नाही युती केली तर मराठा उमेदवार फक्त मराठा समाजाचे मत खाईल आणि सरकार पक्षाचे उमेदवार OBC इतर समाजाच्या मतावर निवडून येतील

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Před měsícem

      एक.बार.येनार.सर्व जरागे पाटिल याच्या मनावर❤

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 Před měsícem +19

    ज्यांना मराठा असण्याचा अति गर्व आहे. जो आपली जात सोडून सोडून इतरांना तुच्छ लेखतो. अजून सर्व जातिवादी मराठा यानी महाराष्ट्रात 288 उभे करावेत. आपण काय आहोत ते चित्र नंतर स्पष्ट होईल..

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge1138 Před měsícem

    जरांगेची वाट पाहत आहेत राजकारणी कधी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार...

  • @OnlyPayal
    @OnlyPayal Před měsícem

    एवढे वाईट दिवस नाही आलेत की एम आय एम शी युती करू...
    आम्ही आमचा दमाने निवडून येणार...

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před měsícem

    सरांगी पाटील जो निर्णय घेईल जो आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल हे राजकारण आहे इथं काही येऊ शकत

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Před měsícem

    आरक्षणाच्या नावाखाली जनतेला संभ्रमित करा यात कोणीच अडकनार नाही अडकणार नाही
    जनता जनार्दन लिखित फार हुशार आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před měsícem

    नवीन इतिहास लिहिला जाणार साहेब

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +2

    MIM बरोबर युती करा, तुमची आणि jarangenchi कबर maharastrian जनताच khodel.

  • @sanjaysawandkar3432
    @sanjaysawandkar3432 Před měsícem

    जरांगेचा एकही उमेदवार निवडुण येणार नाही

  • @JagannathGarad-dh9hi
    @JagannathGarad-dh9hi Před měsícem

    सगळेच जरांगे पाटलांचे प्रवक्ते होऊ पाहत आहेत.निवडणुकीच्या वेळी कळेल खरे काय आहे ते.

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 Před měsícem

    हा कसला तह,कोल्हापूर चा मराठा काय करतोय, आणी हे काय चाललंय,

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Před měsícem

    मराठा समाज स्वबळावर बर्याच लोकाची डिपोजीट जप्त करायला लावेल

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 Před měsícem

    जरांगे स्वार्था साठी एम आय एम संग युती करेल

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Před měsícem +7

    जरांगे पाटील 🚩

  • @sppawar8441
    @sppawar8441 Před měsícem

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे. त्यासाठी मराठा समाज मनोज जरंगे पाटलाच्या नादी लागू नये नाहीतर ओबीसी, एससी आणि एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏🙏🏻🙏🏻🤔

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 Před měsícem

    मीठात खडा

  • @NamdevDasalkar
    @NamdevDasalkar Před měsícem +35

    मराठा 🤝 मुस्लिम. एक गरजवंत मराठा

    • @user-hx7pp9lc1z
      @user-hx7pp9lc1z Před měsícem +5

      Waa.. kay vision aahe..

    • @redgamer7896
      @redgamer7896 Před měsícem +11

      मराठा व मुस्लीम एकत्र करा आणि औरंगाबादमध्ये जलील साहेबांना पाडा बीड व परभणी मध्ये मतदान पाहिजे .

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      ह्या जातीवादी आहे.. त्याला मुस्लिम समाजाच्या मते पाहिजे पण उमेदवार नाही ... पक्का जातीवादी आहे.. गावठी मिथुन

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un Před měsícem

      एखादा किलो माती खा मग आता.😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před měsícem +9

      बहीण दे की मग मुस्लिम घरात

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Před měsícem

    jrangela,इम्तियाज जलील चांगले बोलले, करा 288 उमेदवार, तुम्ही पाडा आमचा तोडा,असा आम्ही मराठ्यांनी ठरून ठेवले आहे..

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 Před měsícem

    हा प्रस्ताव म्हणजे साप व मुंगूस हे समीकरण आहे, जारांगे पाटील म्हणजे काही सर्व मराठा समाज आहे, ही चूक करू नका,जनता मराठा चांगले समजतात.हरबऱ्याच्या झाडावर चढू नका.

  • @sopanpawar1137
    @sopanpawar1137 Před měsícem +4

    मठा... चॅनेल चा डाव पाडून काढला मराठा समाजाने😅😅

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Před měsícem +3

    पवार बोरोबर युती करणार तुम्ही
    बाकी काही करणार नाही

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 Před měsícem

    पक्ष सोडून जरांगे पाटलासोबत कोणीही आला मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो तर त्यांचं स्वागत आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před měsícem

    इका केळ याचा कोनावरचा विश्वास नाही

  • @AarjunSawant
    @AarjunSawant Před měsícem +1

    गुड न्यूज एक मराठ्ठा एक मुस्लिम कि जय होणार

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Před měsícem

    मराठा मुस्लिम दोन्ही समाजांनी एकत्र येऊन आणि धनगर समाजाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी हे सरकार ओबीसी हित वाली सरकार आहे कारण पंतप्रधान म्हणाले मैं भी ओबीसी हुं.

  • @shriramsakhalkar-blissyog2744

    २८८ पाडून आणणार कोणाला? ज्यांना आणणार ते तुमच काम करणार का?

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před měsícem

    जरागेने 288 उमेदवार जाहीर करावे 🚩🚩🚩🚩

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem +31

    मुस्लिम समाज हाच निवडणुकीचा निर्णायक मुद्दा आहे त्यांना हलक्या हाताने घेऊ नाही तसेच जर माननीय जरांगे पाटील यांनी एम आय एम बरोबर युती केली तर 100% माननीय मनोज दरांगे सरकार या राज्यात येईल असे तरी वाटते

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Před měsícem +5

      Mim sobat uti karu naka

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 Před měsícem

      Janawar aahe ka amhi​@@bhauraomeshram9417

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Před měsícem +3

      सुनता करून घ्या वारे शिवरायांचे मावळे

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před měsícem +1

      सरकार येणे साठी काहीही करू शकतात. कारण ते काॅनगरेस चा कार्यकर्ते आहे.

  • @VishnuSanap-uw5yx
    @VishnuSanap-uw5yx Před měsícem +11

    मी एक हिंदू आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिम समाजाचा आणि मराठा समाजाचा उमेदवाराला मतदान करणार नाही म्हणजे नाहीच

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 Před měsícem +3

      नको करु.. तू देशील तरी नको तुझं मत..

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 Před měsícem +1

      मराठा आणि मुस्लिम एकत्र यावं जे शिवरायांना जमलं नाही ते जरांगेपाटील करून दाखवतील .🚩🇵🇰 असे झेंडे दिसतील या विधानसभेला म्हणजे समाजहित साध्य होईल.
      थोडी गडबड विशाळ गडावर झाली.

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un Před měsícem +3

      ​@@user-rajgadchavaghmazaraya24 😂 जरांगे 😂 आजुन जाती साठी किती माती खाणार माहित नाही.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Před měsícem

      सानप तु तुझी माय धनंजय मुंडे खाली घाल आंम्हाला तुझी लौडा गरज नाहि तुझ्या मायचा टंन्ना आनी चिंन्ना

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx Před měsícem

      Pakistan ch zenda ahe tyo murkha😂 deshdrohacha act padal​@@user-rajgadchavaghmazaraya24

  • @pokigamerz6752
    @pokigamerz6752 Před měsícem +1

    Jaranghe Kulhe Bhichara Marahata Samhaj Dishahin Ani Bharkthat Callha Ahe Yachi Khiv Yethe...Jaranghe Jevha Baramathichi Tutharhi Vajvthil Thevhac Bholhebhabdhe Maratha Samajhache Dhol Fhthil....Maratha Samhaj Evdhya Bholha Ahe Ki Tayalha Sharhad Pawar Ani Jarhanghe Che Rajkarhan Samjhate Nahi

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 Před měsícem

    जारांगे लढण म्हणून वाटत नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem

    जरागे पाटील हे शरद पवार साहेब यांची बी टीम आहे

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Před měsícem +1

    कोल्हापूरला काय निर्णय घ्यावा पाटलांनी तिथला मराठा तर हिंदुत्वाची भूमिका घ्यायला

  • @kakasahebkurdhne805
    @kakasahebkurdhne805 Před měsícem

    विशाळ गड बघा आधी

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Před měsícem +1

    विधानसभा आपल्याला जिकांयचे असेल तर नक्की सर्व जाती धर्माला एक करण गरजेच आहे.

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r Před měsícem

    Maratha muslim ek hone kalachi gharaj hahe ❤

  • @laxmanKayande-c5w
    @laxmanKayande-c5w Před měsícem

    तुम्ही काय करू शकता फक्त राजकारण करू लागले

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 Před měsícem +2

    2024 ला मामा कुणामुळे निवडून आले मग

    • @prafulgawande2287
      @prafulgawande2287 Před měsícem

      हे चॅनल मराठा विरोधात आहे, मुस्लिम मराठा भाऊ भाऊ आहेत आणि राहतील.

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x Před měsícem +9

    हे कोणाशी युती करायची नाही तुतारी वाजवायची परंतु ज्यांनी 70 वर्षे मराठा समाजाला फसवले ते लक्षात घ्यावे

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 Před měsícem

    जरांगे मोगलांच्या अवलादीचा हस्तक आहे

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 Před měsícem +2

    जलील खासदार झाला असता तर त्यांनी प्रस्ताव दिला नसता आता मराठ्यांची ताकत कळली

  • @ateebahmed600
    @ateebahmed600 Před měsícem

    Changlach aahe yuti zhali tat

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 Před měsícem

    बुक्कीत दात पाङनारे सर्व जाती धर्मातील लोकाना बरोबर घेतील फक्त घोडे लावायलाच

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 Před měsícem

    अरे याना आरक्षण पेक्षा राजकारण पाहीजे

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před měsícem

    मराठा समाज मुस्लिम घेऊन लढणार का?

  • @skadam124
    @skadam124 Před měsícem +2

    सर्व जाती धर्माला एकत्र घेऊनच स्वतंत्र पक्षातून ऊमेदवार देऊन सरकार युती व महा आघाडी पाडावी लागनार कोनत्याही पक्षाला फायदा नाही होनार

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před měsícem +1

    याला अंध भक्त म्हणायचे 288पडायचे तर निवडून कोणाचे आणायचे हे कधी तरी विचारावे दादा ना का ते बोले म्हणून काहीही बोलायचे तुम्ही तर पवारांचा विरोध करतात आणि जरगे पवारांना काहीच बोलत नाहीं

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Před měsícem +1

    ईतराला.सोबत घेऊन.आपले.दोनशे.आले पाहिजे ❤

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Před měsícem

    हे समाजकारण नाही हे सगळे राजकारण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 राजकारण 🎉🎉🎉🎉 राजकारण 🎉🎉🎉

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Před měsícem +4

    पाटील वडीलकीचा सल्ला माधव v एमएमडी असे पडा की जे ओबीसी धनगर समाज आपले सोबत येतील त्यांना पण मान दिला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Před měsícem

    Vishal Gadavar kay chalale ahe te bagha.

  • @laxmanKayande-c5w
    @laxmanKayande-c5w Před měsícem

    जलील तुमचे मत खाणार आहे

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem

    सात कोटी मराठ्यांचे काळीज आदरणीय मनोज दादा म्हणतील तेच आम्ही करणार......

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před měsícem

    यासाठीच केला होता हा अट्टाहास ...हेच का ते सगेसोयरे😂😂

  • @RameshSakhareOfficial
    @RameshSakhareOfficial Před měsícem +1

    आम्ही जे जरांगे पाटील म्हणतात तेच करणार बाकी बाकी गेले उडत

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p Před měsícem +1

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Před měsícem

    तू करच रे उमेदवार उभे.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Před měsícem +1

    माझ्या राजांचा इतिहास पहा.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před měsícem

    कहीं पे निगाहें कहीं पे निशाना।। जय महाराष्ट्र।।

  • @laxmanKayande-c5w
    @laxmanKayande-c5w Před měsícem

    आजारांच्या संपला हो

  • @sunilsonawane7589
    @sunilsonawane7589 Před měsícem

    Faqt rajkarnasathi chalu ahe yuti la padayche ani MVA la nivdun anayche yachya sathi sarva khatatop chalu ahe,

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 Před měsícem +1

    हे बोलणारे उत्तर देणारे ठरवून आले आहे.. मुद्दाम हे संघ चे विचार आहे.. जरांगे पाटील कसे बदनाम होतील ते चालु आहे दुसरं काहीच नाही

  • @RamGhuge
    @RamGhuge Před měsícem

    Kel ghe shemnya 288 padto... BJP government ala parat

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y Před měsícem +5

    शरद पवार मराठा समाजाची मते काही विभागातील याची पूर्ण काळजी घेत आहेत आणि स्वतः एकगठ्ठा मुस्लिम मते घेऊन आपले आमदार निवडून आणणार हेच आरक्षना मागे राजकारण आहे
    हा वाकडतोंड्या एवढी वर्षे सत्तेत होता पण तेंव्हा त्याला आरक्षण देता आले नाही.

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 Před měsícem

      ज्यांना हे साधक गणित समजत नाही ते अंधभक्त आहेत

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před měsícem

    जरागे संविधान वाचवणार का वंचित व mim बीजेपी ला मदत करता म्हणता तर तुमचे 30 खासदार कोणाला मदत करता जातीवादी तर तुम्ही आहे सर्व काही तुम्हाला पाहिजे जमीनी नोकरी खासदारकी आमदारकी संरपचकी बाकीच्या नी तुमच्या दारात उभे राहावे का

  • @user-dv1lm5ph1p
    @user-dv1lm5ph1p Před měsícem

    एम,आय,एम,मुस्लीम, आणि, मराठा युती,झालीच, तर,बरंय,राव,288, आमदार, आपलेच, आरक्षण, आपणच, घेऊना,राव,,,जय, संविधान,

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 Před měsícem +12

    कोणीही भिक घालना गेल्यामुळे आता एम आय एम च्या दारात. वंचितने सुद्धा दाद दिली नाही.

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem +4

      आरक्षणाच्या तापलेल्या तव्यावर आता प्रकाश आंबेडकर आपली राजकीय पोळी भाजून घेणार आणि विधानसभेला काही दोन-चार सीट पदरात पडत आहेत का याची चाचपणी करणार 😂😂😂

    • @jaywantborkar419
      @jaywantborkar419 Před měsícem

      Vanchit n konta tir marla loksabhela
      Vanchit bjp chi B tim hoy

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 Před měsícem

    जारांगे एम आय एम मध्ये नक्की जाणार चांगली गोष्ट आहे.

  • @pokigamerz6752
    @pokigamerz6752 Před měsícem

    Maratha Samjhala Vatthe Ki Fhkkat Savhidhana Madhe Fhkkt Maratha Samajhalhac Matdhan Karnyacha Aadhikar Dhilha Ahe....Are Babhano Tummhi 288 Umhedvar Padnayachi Bhasha Bhollha Jar Himmat Ashel Tar Tumche 5 Aamadar Nivdhun Sabha Ani 283 Umehdvarhache Deposit Vachava...Lok Kai Bholhat Nahi Maratha Samhaj A Baddhal Sahanbhuthi Ghet he Tar Kai Havhe Madhe Bhshfhal Badbad Karun Mungherilal K Hashim Bagthay...He Tummhalhai Mahit Ahe Ye Shkkay Nahi Pan Baramathiche Meet Khallhe Tar Ashe Natkhe Karhavhic Lagnar Na...Naitar Baramathimadhun Vhethan Ani Penson Donhi Bhand Hothil

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem

    सर आणि भानुसे सर यांनी बरोबर सांगितले आहे पण निर्णय दादाचा आहे आणि दादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सर्वानी सांगितले आणि बरोबर सांगितले कारण दादा सोबत 7 कोटी मराठा आहे आणि ते दादा जो निर्णय घेतील तोच सर्व मराठा बांधव मान्य करणार आहे ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem +12

    जर महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा मुद्दा निकाली नाही लावला तर शेवटी एमआयएम आणि जरांगे हाच एकमेव उपाय आहे

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      सर्व मुस्लिम समाजाने सावध राहिले पाहिजे .. ह्या लोकांनी जातीवाद करून जलील साहेब यांना पाडले आहे... जातीवादी गावठी मिथुन.. मुतारी मेंबर

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +3

      नक्कीच जावे त्यांच्या बरोबर, sage soyre आहेत ते

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 Před měsícem +5

    हे चार लोक म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही पाटील म्हणतील तेच ऐकणार

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem

      1:07 1:07 1:08 1:08 1:12 आरे गणेश पाटील ऊद्या तुला
      श्रीलंकेला घेऊन जातील आणि तिथं,,आरक्षण मागतील
      मग तुला तर नाईटी ला
      पैसा राहनार नाही च

    • @ganeshubale8865
      @ganeshubale8865 Před měsícem

      तू नको त्याची काळजी करू ,तुम्ही आरक्षण खाऊन बसले आता तुम्हाला मराठा समाजाचे मुले आत्महत्या करत आहेत त्याची पर्वा नाही,

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Před měsícem

    Muslim Ha Ata parent Marathyana Matadan karat Alay Na Bhau , Muslim Kadhich Boudhana ,Dhangarana,Adivasi yana Malya Na Det nahit,Vanjaryana Matdan Det nahit .... jaybhim Namo Budhay

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před měsícem

    वतना साठी काहीपण

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq Před měsícem

    Marathyana sattet dura konihi nako ahe.fakt maratyakadech satta rahili pahije.yasathich tar arakshan andolan chalu ahe .