नमो नमो तुज श्री गणराया मराठी भजन by Sanskruti Gavakadchi
Vložit
- čas přidán 20. 05. 2021
- संस्कृती गावाकडची प्रस्तुत :- नमो नमो तुज श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुण गाया
By Sanskruti Gavakadchi With Lyrics
संस्कृती गावाकडची मंडळी
Shot & Edit By - Nikesh Arekar
Singer - Sudhakar Tekam
Harmonium- Sudhakar Tekam
Tabla- Tajmul Shemale
अधम जिथे वाहते लिंक 👉 • #BHAJAN :- का मज नेता ...
Lyrics:-
नमो नमो तुज श्री गणराया
बुद्धी द्यावी तुझे गुण गाया
अंगी उठी शेंदुराची
कंठी शोभे माळ मुक्ता फळाची
जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया ||१||
उमा महेश्वराचा असे तू बालक
भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ
तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||२||
प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले
जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले
जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया ||३||
विठ्ठल नाथाची असे विनवणी
कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी
बाळ आदिनाथ तव लागे पाया ||४||
चॅनेल ला तुमची साथ असूद्या यापेक्षा छान करायचं प्रयत्न असेल आमचा....
You Will Find Here 👉
१) Tukdoji Maharaj Bhajan
२) Marathi Bhajan
३) Tukdoji Maharaj Ke Bhajan
४) Hindi Bhajan
५) Divotional Songs
६) Indian Music
७) Tukdoji Maharaj Hindi Bhajan
८) मराठी भजन
९) अभंग
१०) गवळण
११) Gavlan
१२) तुकडोजी भजन
Copyright Disclaimer:-
“All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.”
If you have copyright issued for your own content in the video then you can simply write: nikesharekar806@gmail.com
#Tukdoji_Maharaj_Bhajan
#Bhajan
#Abhang
#भजन
#गवळण - Hudba
जय गुरू माऊली🇮🇳
जय गुरुदेव
प्रल्हाद पाटकर जसा आपला विचार तसाच आपल्या जीवनाला आकार जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
खुप छान टेकाम भाऊ
प्रल्हाद पाटकर धन्यवाद मित्रांनो गायला नरम गवत आवडते मित्रांनो मला तुमचे भजन आवडते जय श्री कृष्ण
🙏
Khupach सूंदर साद्रीकरन केलात
🙏
ॐगंगणपये नमो प्रभु जय गुरू दत्ता जय गुरू माऊली
जय गुरुदेव माऊली
प्रल्हाद पाटकर धन्य आहात तुम्ही पण आपण जीवनाचं सार्थक जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
प्रल्हाद पाटकर सूर्याचा उदय झाला सर्व अंधकार नाहीसा होतो गणरायाचे स्मरण तर सर्व विघ्न होतो धन्यवाद जय श्री कृष्ण
खूप सुंदर गायन सांस्कृतिक भजन् खूप छान धन्यवाद
अप्रतीम
🙏
प्रल्हाद पाटकर पळशी झाशी होम गणपती ओम सुमुख आय नमः जय श्री कृष्ण
🙏
प्रल्हाद पाटकर कर्मद भक्ती ओ ता जय श्री कृष्ण
जय गुरुदेव
Mast ganpati bappa morya
प्रल्हाद पाटकर मेरे प्यारे भाई आप सब बहुत पुण्यवान है भाग्यवान आहे गुरुदेव का प्यार भरा आशीर्वाद का हा तर आप सभी शिर पर हाय बोलो जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
आपला आवाज फारच छान व भजन फारच छान👏✊👍
🙏
खूप छान आवाज
वा सुधाकर पाटील खुपचं छान
प्रल्हाद पाटकर आपला आवाज भगवान श्रीकृष्णाची बासरी जय श्री कृष्ण
जय श्री कृष्ण
खुप शान
धन्यवाद 🙏
फारच छान
Nice voice 👍👍👍
🙏
Sundar gayan 🙏🙏🙏🙏
🙏
खुप सुरेख गायन गाते तुमची भजन मंडळी....जय गुरूदेव🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली
Sandar
जय गुरुदेव
yuv
खुप सुंदर
गणपती बाप्पा मोरया 🙏
खूप छान गायलात सर
@@shubambojewad233 धन्यवाद सर
Bhai me
Gaurichya nandana karito mi vandana part 3 pathava
आवडले जय गुरु
जय गुरुदेव माऊली
Rera channel
R
!!
!! जय गुरदेव !!
जय गुरूदेव
पंचायत का राज चलेगा।, गुंड गाव में नहीं होना,,,,,,,,,, हे भजनाचा विडियो बनवा,,मंगेश जी उरकुडे यांच्या आवाजात ठिक राहील,,,, माझ्या मते
नक्की सर...जय गुरुदेव
खूप सुंदर गायन सर, आणि तुमचे खास धन्यवाद की आपण पूर्ण अभंगाचे लिरिक्स देतात सर 🙏🌹
धन्यवाद माऊली...
Beutiful
अप्रतिम गायन ...🙏