१० जुलै २०२४ या जिल्ह्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • १० जुलै २०२४ या जिल्ह्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Komentáře • 100

  • @dipaksapkal561
    @dipaksapkal561 Před 16 dny +10

    ढगांची वाटचाल सांगत चला

  • @shampatil9614
    @shampatil9614 Před 16 dny +1

    Perfect andaj bhau

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 Před 16 dny

    Nice information भाऊ साहेब

  • @pallaviathawale5384
    @pallaviathawale5384 Před 16 dny +16

    बंगालचा उपसागरात 18...19 तारखेला कमी दाब तयार होईल आणि राज्यात पाऊस वाढेल

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Před 16 dny +1

    किरण भाऊ बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पुर्वेकडील भागात आज खुप मुसळधार पाऊस पडला

  • @total-gaming4556
    @total-gaming4556 Před 16 dny +2

    Dhule jilha shindhkeda taluka aata jordar paus chalu aahe vija chya kadkadata sah

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před 15 dny

    धन्यवाद भाऊ!🙏🏼

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před 16 dny +2

    आज दिवसभर पाऊस झाला नाही,, आता सध्या दक्षिण पश्चिम दिशेला भरपूर पाऊस चालू आहे,, आमच्या कडे पण येईल असे वाटते,, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @panditahire16
    @panditahire16 Před 16 dny +1

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात उत्तर भागामध्ये भरपूर पाऊस झाला

  • @krishnapatil3639
    @krishnapatil3639 Před 16 dny +2

    Nanded

  • @amolmate1540
    @amolmate1540 Před 16 dny +2

    पूर्ण महाराष्ट्र तुन कमेंट येतात किरण सर ला 🙏🏻😊

  • @dattatraydole7047
    @dattatraydole7047 Před 16 dny +4

    जामखेड येथील जोरदार पाउस झाला आहे

  • @Itzz_omya_0071
    @Itzz_omya_0071 Před 16 dny

  • @swatiaher5930
    @swatiaher5930 Před 16 dny

    धुवाधार पाऊस झाला आहे चांदवड वडाळीभोई

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 Před 16 dny +2

    देवळाली आष्टी जिल्हा बीड आज पण मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @prakashkamatwar5094
    @prakashkamatwar5094 Před 16 dny +2

    उद्या बुधवार पासून
    पाऊस वाढणार असे सांगितले
    होते आता काय नाही सांगत 😮

  • @swapnilkakade8514
    @swapnilkakade8514 Před 16 dny +5

    अहमदनगर सर्व दूर मध्यम ते जोरदार पाउस पडत आहे

  • @vijupagaremh
    @vijupagaremh Před 16 dny

    कोपरगाव पूर्व भागात समाधानकारक पाऊस पडतोय.

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Před 16 dny +1

    नमस्कार सर

  • @AshokJadhav-bx7qz
    @AshokJadhav-bx7qz Před 16 dny +2

    धुळे जिल्हा साक्री तालुक्यात ५,३०.ते ७.२५ जबरदस्त पाऊस झाला खासकरून साक्री पासून दक्षिणेकडे या वर्षी जास्त पाऊस आहे बागलाण नाशिक नामपूर हद्द

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Před 16 dny

    पंढरपूर तालुक्यात दुपारी हलकी सर येऊन गेली आता हलके ढगाळ वातावरण आहे

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj Před 16 dny +1

    चिखली तालुक्यात. मानसूम पूर्व पाऊस हा मुसळधार पडला. आणि मानसूमचा पाऊस हल्का ते मध्य आहे... भरोसा परीसरात

  • @bhimrajchavan5718
    @bhimrajchavan5718 Před 16 dny +1

    सर पुढील विडिओ मध्ये iod बद्दल सांगा 🙏🙏

  • @rohit3927
    @rohit3927 Před 16 dny +3

    पुणे जिल्हा आज शाळा महावद्यालयांमध्ये सुट्टी दिलेली कारण हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला..आणि एक थेंब पाऊस नाही

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv Před 16 dny +1

    जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला

  • @sudhirjadhav8396
    @sudhirjadhav8396 Před 16 dny +1

    अल निनो आणि ला नीना वरती एक व्हिडीओ बनवा 🙏

  • @113gaurav
    @113gaurav Před 16 dny +1

    Nandgaon la jordar paus jala

  • @user-sq2fe3wc5c
    @user-sq2fe3wc5c Před 16 dny

    धन्यवाद वाघमोडे भौ

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Před 16 dny +5

    भाऊ परभणीत पाऊस नाही हो...

  • @rushikeshjadhav5776
    @rushikeshjadhav5776 Před 15 dny

    नांदेड हदगाव पावसाचा अंदाज सांगा

  • @satishkhairnar6411
    @satishkhairnar6411 Před 16 dny +1

    भाऊ नांदगाव तालुक्यातील पाऊस आहे का

  • @Davanandgude
    @Davanandgude Před 16 dny

    यवतमाल मधे,

  • @vijayjadhav7212
    @vijayjadhav7212 Před 16 dny

    हिंगोली तालुका ईडोली येथे धुवां धार पाऊस

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Před 16 dny +1

    First view

  • @user-sf7pm9py5x
    @user-sf7pm9py5x Před 16 dny +3

    आय एम डी ने सांगली ला ऑरेंज अलर्ट दिला होता. रोज थोडा तरी पडत होता पण आज थेंब सुध्दा नाही

  • @user-uw5pc3yl9h
    @user-uw5pc3yl9h Před 16 dny

    किरण सर आज गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मध्यम पाऊस चालू आहे.

  • @namdevkute3618
    @namdevkute3618 Před 16 dny

    सिन्नर(Nasik)मधे पाऊस आहे का?

  • @user-np3bu8mw4i
    @user-np3bu8mw4i Před 16 dny

    कोपरगाव तालुक्यात भरपूर पाऊस पडला

  • @yashwantkhairnar8609
    @yashwantkhairnar8609 Před 16 dny +2

    nampur satana aaj sandyakali jordar 3tas paisa jhala

  • @suniltalekar9332
    @suniltalekar9332 Před 16 dny +2

    संगमनेर दक्षिन संततधार चालु आहे

  • @JK-ji9xr
    @JK-ji9xr Před 16 dny

    मनमाड शहर व परिसरात आज दुपारी चार पाच वाजेदरम्यान हलका पाऊस झाला.

  • @gokulghodake8658
    @gokulghodake8658 Před 16 dny +12

    चांडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पावसाने नको नको झाले आहे रोज पाऊस पडतो आहे

    • @arjunsinghgaherwar3376
      @arjunsinghgaherwar3376 Před 16 dny

      आमच्याकडे पण😢😢

    • @dineshsutar6564
      @dineshsutar6564 Před 16 dny +1

      पण तुमचा भाग तर दुष्काळी भाग आहे ना.मग होऊ द्या अजून चांगला पाऊस.

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 Před 16 dny

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा आज दुपारी 1:00 वा. जोरदार पाऊस झाला व सायंकाळी 5:15 मध्यम पाऊस झाला🙏

  • @MarotiLahane
    @MarotiLahane Před 16 dny +1

    जाफराबाद तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @AnkushAuti-hh5kt
    @AnkushAuti-hh5kt Před 16 dny

    Paus zhala sir narayangoan (bori khurd)

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 Před 16 dny

    बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या परिसरात हलका मध्यम पाऊस झाला

  • @shaikhsharif4761
    @shaikhsharif4761 Před 16 dny

    Hingna kazi malkapur buldana nadi la achanak por ala mode 1.baie 1. Manos.vaun gele Ani .tancha.nidan zala.

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 Před 16 dny +1

    Vaijapur madhyam

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před 16 dny

    नाशिक जिल्हा लासलगाव निफाड तालुक्यात पाऊस आहे का

  • @bantyjadhanv8679
    @bantyjadhanv8679 Před 15 dny

    नाशिक जिल्ह्य़ातील देवळा तालुक्यात तिसगाव मध्ये जोरात पाऊस पडला

  • @rampendse9166
    @rampendse9166 Před 16 dny

    आज मुंबई उपनगरात पाऊस पडला पण किरकोळ होता, हजेरी देऊन गेला.

  • @sandipvanjari3623
    @sandipvanjari3623 Před 16 dny +1

    Dhule ...sakri talukyat sadharan paaus chalu ahe

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 Před 16 dny

    किरण सर नांदगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला एक दूपारी एक तास 4.45 ते 5.45 दरम्यान

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 Před 16 dny

    सांगली जिल्हा पलूस तालूका पन आंदाज सांगा

  • @nileshsalunke8633
    @nileshsalunke8633 Před 16 dny +2

    अलर्ट दिले होते त्याच काय जाल आज

  • @manishakhobragade1471
    @manishakhobragade1471 Před 16 dny +1

    भंडारा मध्ये रविवार पासून पाऊस नाही खुप उष्णता वाढली

  • @jonysfreecourse3493
    @jonysfreecourse3493 Před 16 dny

    आभाळ येत आहे फक्त साताऱ्यात

  • @user-qe8vj3zs6k
    @user-qe8vj3zs6k Před 16 dny

    हिगोली

  • @nitindongare1168
    @nitindongare1168 Před 16 dny

    जुन्नर नुस्ती bhur bhur

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 Před 16 dny

    जामखेड पाटोदा परीसरात जोरदार पाऊस सुरू आहे

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 Před 16 dny

    भोकरदन जालना, गेल्या 4ते 5 दिवसापासून झिम झिम पाऊस पडतो, घराच्या टिनवरून पाणी खाली पडत नाही, असा पाऊस चालू आहे...😢😢

  • @pradiprajput4550
    @pradiprajput4550 Před 16 dny

    नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला आहे

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 Před 16 dny

    संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या एक तासापासून संततधार पाऊस सुरू आहे जोर मध्यम स्वरूपाचा आहे

  • @milinddange7817
    @milinddange7817 Před 16 dny +1

    शिर्डी मध्ये पाऊस चालू आहे

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt Před 16 dny

    लोणी जामनेर सायंकाळी हलका पाऊस

  • @lifesgood94
    @lifesgood94 Před 16 dny

    नागपूर जिल्ह्यात आता वातावरण साफ आहे आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे

  • @rameshwartupe3568
    @rameshwartupe3568 Před 16 dny +1

    सर तुमचा अंदाज चुकतोय काय कारण आहे.

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 Před 16 dny +1

    तुम्हाला सांगतो लातूर दक्षिण पाऊस झाला नाही

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 Před 16 dny

    आष्टी तालुका आज अजिबात पाऊस पडला नाही..... सकाळच्या व्हिडिओ मध्ये मुसळधार पाऊस सांगितला होता....

  • @dineshborse9685
    @dineshborse9685 Před 16 dny

    साक्री तालुक्यात कावठे गावात पाऊस पडतो आहे

  • @total-gaming4556
    @total-gaming4556 Před 16 dny +2

    Tumchya aadja nusar nahi aahe paus aamchya talukyat shindakheda

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 Před 16 dny

    धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस होत आहे

  • @mohanshinde7347
    @mohanshinde7347 Před 16 dny +1

    बाजरीला युरिया नाही टाकत पाऊस नाही

  • @dnyaneshwarchavan3945
    @dnyaneshwarchavan3945 Před 16 dny

    छत्रपती संभाजी नगर तालुका कन्नड मध्ये पाऊस नाही

  • @bharatshirsath5781
    @bharatshirsath5781 Před 16 dny

    श्रीरामपूर मध्ये फुल पाऊस चालू आहे

  • @pravinargade9637
    @pravinargade9637 Před 16 dny

    हलका पाऊस चालू आहे येवला तालुका

  • @shrikhule9266
    @shrikhule9266 Před 16 dny

    सिन्नर तालुका मध्ये दुष्काळ😢

  • @himeshgaming8941
    @himeshgaming8941 Před 16 dny +1

    2 दिवसा पासुन शिरपुरला पाऊस नाही

  • @nawabpatel9660
    @nawabpatel9660 Před 16 dny

    Pirkallyan jalna paus calu 8 wajta khup jorat ahe

  • @jagadishsambare8985
    @jagadishsambare8985 Před 16 dny

    वाडा तालुक्यात थेंब पावसाचे पडतात 😢😢😢😢

  • @user-dm8wn8jg7f
    @user-dm8wn8jg7f Před 16 dny

    चांदवडला दोन ते तीन दरम्यान मुसळधार पाऊस झाला आणि आता बी रात्री चालू आहे

  • @dattubhamre1003
    @dattubhamre1003 Před 16 dny

    मालेगाव नाशिक चांगला पाऊस झाला 6:00 वाजता

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 Před 16 dny

    दूपारपासून पाऊस नाही गोवा तालुका केपे

  • @surajrathod903
    @surajrathod903 Před 16 dny +3

    अकोला जिल्यातील पातूर तालुक्यात पाऊस पडला नाही अंदाज चुकले या वर्षी तुमचे

  • @barish6365
    @barish6365 Před 16 dny

    तुमचे अंदाज चुकत आहेत... मुसळधार पाऊस सुरू आहे भंडारा जिल्हा

  • @sagargadekar4359
    @sagargadekar4359 Před 16 dny +1

    शिर्डी 1 तास झाला मुसळधार पाऊस चालू आहे

  • @kisnabbanuse1638
    @kisnabbanuse1638 Před 16 dny +3

    मराठवाडा खुप पाऊस झाला सर्व जिल्हात