भारतात आल्यानंतर मुलांना काय बदल जाणवताय 😃
Vložit
- čas přidán 24. 06. 2024
- नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixit
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathi
भारतात आल्यामुळे तुझाही चेहरा वेगळा दिसतोय❤ आंनदि आणि आपला देश तो आपलाच हो ना
*मोठा भाऊ खूप लाड करतो छोट्या भावाला❤ अनुराग खूप समजदार आहे, ❤ ताई India मध्ये आहात तर थोड फिरून घ्या नंतर आजुन एक दोन वर्षांनी यायला भेटणार*
Khup छान एन्जॉय 👍👍
Khup chan video
Khup chan enjoy
Enjoy...
Enjoy your trip ani chan chan video post kara.arin kiti goad bolato aahe tya che expressions too good ❤😘. Love you all
❤❤
नमस्कार, तुमचं खुप खुप स्वागत आहे आपल्या देशात.....🎉🎉🎉🎉🎉 खुप एन्जॉय करा... कोल्हापूर ला नक्की या
❤ njoy ! Rishaka 😂ride
Hi vidula khup enjoy kar chan chan vlog tak next vlog chi aturthe ne vat baghath aahe❤❤❤
Nice vlog👌👌.. excited for Pune meet up date to be announced.
Arin babu happy, happy ❤🎉
Oh! So qute रिशका 😂! आता करिन थोडा मोठा झालाय त्याला आता छान कळेल
Good to see you all enjoying the vacation in your own ways.
What are your travel plans ? During the rainy season the entire Maharashtra becomes lush green and panoramic.
Just a word of caution, be careful about the change of weather, water and the traffic, specially in case of kids.
Hi अरिन 👋 तूझा आणि मुलांचा आनंदी चेहरा बघायला खूपच छान वाटतंय. अरिनला रिशका मधून फिरायला कसं वाटतंय 😂 गेल्या वेळी आला होता तेव्हा त्याला तसं तेवढं काही कळत नव्हतं. आता सगळ्या गोष्टी लक्षात येताहेत त्यामुळे सगळं उत्सुकतेने बघतोय, म्हणून त्याला वेगळीच मजा येतेय. अनुराग दादा नेहमी प्रमाणेच पिल्लूची छान काळजी घेतोय. सगळे मस्त रहा, स्वस्थ रहा आणि खूप ऐंजाॅय करा. खूप शुभेच्छा 👍💐❤
Rishka was soooo cute❤... Vel milel tase vlog taak. Take care
मस्त मस्त एन्जॉय करा खूप फिरा. 🌹❤
मुलांना खूप मोकळं व छान वाटत असेल. No strict rules anywhere.
Sinhagad road la aahes ka .?
Aplyakde rishka khup aahet 😊
Tai mulana gheun yena butterfly trampoline park sinhagad road la
Arin kiti cute ahe 😘
Maza mulga pan Penselveniy madhe Pittsburgh la shikato aahe
आपल्या भारत देशातील आई वडील आजी आजोबां सारखी माया प्रेम, एकत्र कुटुंब पद्धती इतरत्र कुठेच भेटणार नाही ,अमेरिकेत माणुस एकटा पडत चाललाय ,स्वच्छता मात्र कमालीची आहे ,मी चार महीने राहिलीय Detroit la
विदुला, तुझं माहेर कुठे आहे. तुला भेटायला मला आवडेल. तुम्ही सर्व मला आवडतात.
Like 😊
मागील वेळेस जशी सारस बागेत भेटली तशी भेटणार आहे का
तू किती दिवसांसाठी आली आहे
माझी मुलगी पण पेन्सिल्वेनिया मधे Malvern la राहते
I Miss her
Tai lvkr long video tak yarr maheri jata ni shoot kr ani vlog kr
Arin pillu baher hat kadhu nahi Kara enjoy 😊
Punyat kuthe rahata?
रस्त्यावर मुलांना एकटं सोडू नकोस.त्यांना हाताला धरून ने.
विदुला
आपण सर्वांनी काळजी घ्यावी
हॉर्न ची मजा येत आहे? आम्ही इकडे वैतागलो आहोत हॉर्न च्या आवाजाला 😅
😄
भारतात आली आहेस तर खूप आराम करून घे, तिकडे सगळं तुलाच करावं लागते.ईकडे तर maid in India आहे, मज्जेत राह , मुलांना सगळं फिरवत, सगळे पारंपरिक पदार्थ खायला घाल..सगळी नाती गोती दाखव आणि सुट्टी आनंदाने व्यतित कर , शुभेच्छा.😊
Children are not accustomed to Indian lifestyle
Tai hya veli singha garh la ja khup chan watel paus ahe tr
Mula pn khup enjoy kartil Ani maharajacha history pn samjel Tyanna
Ani week days la ja mhanje crowded nasel Saturday Sunday khup crowded asta