Shri Sant Sheikh Mahammad Maharaj Aarti | Shri Samarth Ramdas Swami | Rajesh Datar | Sarhad Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेले संत शेख महंमद हे समतेचे तत्वज्ञान महाराष्ट्रभूमीत रुजवणा-या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत होते. मालोजीराजे व शहाजीराजे त्यांना आपले गुरु मानत. मालोजीराजांनी श्रीगोंदे येथे त्यांना बारा बिघे जमीन इनामही दिली होती. तत्कालीन महाराष्ट्रातील अनेक पंथांमध्ये तात्विक सामरस्य निर्माण करत त्यांनी योगसाधनेतही उंची गाठली. महाराष्ट्रावर त्यांच्या तत्वविचारांचा मोठा प्रभाव पडला व तो पुढेही कायम राहिला. नंतरच्या पिढीतील संत तुकाराम व समर्थ रामदास यांच्यावरही तो प्रभाव दिसून येतो. समर्थ रामदास यांनी त्यांच्यावर जी ही आरती लिहिली ती तर एकेकाळी घराघरात गायली जात असे. समर्थ रामदासांचे शिष्य स्वामी जयराम यांनीही शेख महंमद यांच्यावर चरित्रात्मक अभंगही लिहिलेला आहे. शेख महंमद यांनी श्रीगोंदे व वाहिरा येथील आपल्या वास्तव्य काळात 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10) ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले, त्यात योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे.
    आजच्या उद्रेकी वातावरणात शेख महंमदसारख्या अतुल्य संतावर तेवढ्याच सामर्थ्याच्या समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या आरतीचे सुरेल सादरीकरण राजेश दातार व त्यांच्या सहका-यांनी सादर करावे आणि ते सरहद म्युझिक सारख्या माणसे जोडण्याची परंपरा जिवंत ठेवणा-या संस्थेने करावे ही अत्यंत प्रेरणादायक बाब आहे. श्रोते ही आरती ऐकून माणसे जोडण्याच्या चिरंतन चळवळीचे आत्मिक हिस्सा होतील याचा विश्वास आहे.
    Singer - Rajesh Datar
    Lyrics - Shri Samarth Ramdas Swami
    Music - Datta Thite
    Additional Voice - Madhuri Kasat, Manjusha Narwadkar, Ashish Deshmukh & Sudhendra anagarkar
    Keyboard & Arrangement - Madhu Redkar
    Clarinet - Madhu Redkar
    Sound Engineer - shreyas Dandekar
    Mixing and masterin - Ajay Atre
    Recorded at Pancham Studios
    D.O.P - Nishit Hivarkar

Komentáře • 23

  • @ganeshgade2564
    @ganeshgade2564 Před rokem

    Wa aaj cha divs chan zai l

  • @user-wb3jo8mb8r
    @user-wb3jo8mb8r Před 4 měsíci

    Shekh Mohammad baba kokti pranam

  • @manishwankhade5166
    @manishwankhade5166 Před rokem +2

    Ishwar sarwanwa. Sadbudhi deo.... Ram,.Rahim sab. 1 hey...❤❤❤❤

  • @SudamMakhare
    @SudamMakhare Před rokem +2

    जय श्री संत शेख महंमद महाराज की जय ❤

  • @killedarmadhav8
    @killedarmadhav8 Před rokem +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @suhaskulkarni1823
    @suhaskulkarni1823 Před rokem +1

    खुप मस्त आभारी आहे

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 Před rokem +2

    Good composition nicely sung

  • @krazy4kishor
    @krazy4kishor Před rokem +4

    खरेच आहे.भारत हा खरंच सार्वभौम जगातील असा एकच देश आहे की जेथे सर्वधर्म लोकं एकत्र गुण्यागोविंदाने राहतात.वसुधैव कुटुंबकम ही सनातन धर्माची मूळ संस्कृती आणि विचारधारा आहे जी महा उपनिषदांसह अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे. याचा अर्थ- पृथ्वी हे कुटुंब आहे (वसुधा एव कुटुंबकम). भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावरही हे वाक्य कोरलेले आहे. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसं ।वंदे मातरम्, जय हिंद , जय भारत, #vijayaminsinger.

  • @aashishom1
    @aashishom1 Před rokem +2

    क्या बात हैं दत्ता थिटे सर कमाल चाल झालीये 👏👏👏👏

  • @arunsen6868
    @arunsen6868 Před rokem +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-jr6uk3oe4b
    @user-jr6uk3oe4b Před rokem +1

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @Gramwartaexpress
    @Gramwartaexpress Před rokem +2

    खुप छान आरती....

  • @user-jr6uk3oe4b
    @user-jr6uk3oe4b Před rokem +1

    सुरज गांधी उ. आज तुम्ही मेसेज आला आणि कुठेकुठे भेटायला बोलवले घरेलू संघ चि सुरज गांधी ल लवकरात लवकरचं एकर मेकअप

  • @namadeokhamate2222
    @namadeokhamate2222 Před rokem

    फडणीस यांनी

  • @Ps-fe9oo
    @Ps-fe9oo Před rokem +5

    मी श्रीगोंद्याचा आहे. धन्यवाद सरहद !

  • @namadeokhamate2222
    @namadeokhamate2222 Před rokem +1

    😅the best for

  • @zahidbhat5644
    @zahidbhat5644 Před rokem +1

    Congratulations Data thite & Rajesh ji

  • @dattathite-musicdirector6098

    छान आरती. राजेश जी नी छान गायले ..व्हिडिओ छान.. अभिनंदन sarhad and team

  • @Javed-jay28
    @Javed-jay28 Před rokem +1

    Great 💐

  • @hemantdhamdhere3419
    @hemantdhamdhere3419 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻