Vasant More LIVE | मनसेला सोडचिट्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया : tv9 marathi
Vložit
- čas přidán 11. 03. 2024
- #VasantMore #MNS #Resignation #rajthackeray #newsupdate
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
काही स्वार्थ लोकांमुळे पुण्यात मनसे संपली तात्या सारखा नेता ला गमावलं
राइट
Reality
Khara aahe rao
Khar ahe😢
*Sainath Babar ?*
वसंत मोरे एक नंबर व्यक्तिमत्त्व
योग्य निर्णय
वसंत मोरे साहेबाला लाख तोफांची सलामी जय महाराष्ट्र.
वसंत मोरे हे पक्ष सोडून गेले याला फक्त शर्मिला ठाकरे जबाबदार आहेत पुण्यात जाऊन दोघांच्यात उमेदवारी वरून भांडण लावून दिले काय गरज होती का उमेदवारी चं नाव काढायची राज ठाकरे बघतील ना ते 🥲
तात्या कट्टर समर्थक
योग्य निर्णय 💯
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांन मध्ये प्रवेश करा
सत्य माणसाला अडथळे येत च राहतात
पूर्ण महाराष्ट्र तुमच्या निर्णयाबरोबर आहे तात्या 🔥🚩 संयमाचा अंत
राज ठाकरेच्या बाजूचे बडवे डूबवणार मनसे ला 🙏
एकही सीट न येणारा पक्ष म्हणजे मनसे
योग्य निर्णय घेतलाय साहेब
मनसेत राहून उपयोग नाही ही सामाजिक संघटना आहे राजकीय स्थिती नाही
अंतर्गत राजकारण खूप बेकार असत असं नाही होयला पाहिजे 🤝🚩
मनसे ची ही सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल वसंत मोरे सारखा लोकप्रिय नेता जर मनसे सोडत असेल तर पुढे काय होणार
राज साहेब थोडं लक्ष द्या असे कार्यकर्ते जर सोडून गेले तर पक्ष गेला पाण्यात 🙏
Paksh panyatch aahe re
एवढे लोटांगण घालायची गरज नव्हती .
योग्य निर्णय❤
योग्य निर्णय 👍🏻🚩
गलिच्छ राजकारणात आणखी एक प्रामाणिक नेता सामील होणार....?
पुणे खासदार वसंत मोरे होणार कोणत्या पक्षाची गरज नाही
आपल्या पक्षातून तिकीट नाही भेटला की दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हा प्रत्येक राजकारण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे 😂😂😂
Hadapsar Next MLA Vasant Tatya More🔥⚡❤⚜️
चांगल्या माणसाला खुप ञास सहन करावा लागतो,याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे तात्या.काहि मुठभर लोकांमूळेच हि वेळ येते.तात्या तूम्हि योग्य निर्णय घेतलत.लोकांची सहानभुती आपल्याबरोबर आहेच.पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
हे होणारच होत. चांगला निर्णय. चांगल्या माणसांला कायम कुठल्याही पक्षात पीछेहाट च होते....
मनसे हा पक्ष नाही राहिला फक्तं संघटना आहे. जय महाराष्ट्र आज पासुन मनसेला 🙏🙏🙏
तात्यांनी सर्वधर्म समभाव जोपसला. अन्यायग्रास्ताना न्याय मिळवून दिला.
एक वंसत गेला म्हणून काय घंटा फरक नाही पडत,असे हजार वंसत तयार होतील, आणि वंसत ओळख मिळाली कोणा मुळे तर राज साहेबांमुळे जय मनसे
येग्य निर्णय
अभिनंदन सर आपले
GREAT DECISION
राज ठाकरेंच्या हातून पुणे गेलं
योग्य निर्णय कारण गेले काही वर्षे तात्या ना माघेच खेचण्यात आलं ,तात्या वार्ड पुरता नाही तात्या राष्टीय नेता आहे हे मनसे ला कधी समजलच नाही ,योग्य निर्णय 🚩🔥
चांगला निर्णय घेतला
तात्या पुण्यातली सामान्य जनता तुमच्यासोबत आहे...आम्हाला माहीत आहे आमचा तात्या कसा आहे...तुम्ही खूप झटून काम करता सामन्य लोकांसाठी...🙏🙏
❤️❤️
Ek number
योग्य भूमिका मनसेत राहून काही उपयोग झाला नसता .पण योग्य पक्ष निवडावा नाहीतर अजित दादा गट शामिल होऊ नये म्हणजे झालं 😂 जो आदर आज पर्यंत मिळवला आहे तो सगळं जाईल तात्या अस काही करू नका म्हणजे झालं 😂
Khup chan br zal sodle अपक्ष
I selut wasant saheb
Good निर्णय तात्या
उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत जावं दादा 💯💯💯💯🚩
खुप वाईट बातमी... 😢
1 no 🎉
नितीन नांदगावकर यांनी जसा मुळ शिवसेना UBT मधे प्रवेश केला तसाच वसंत मोरे यांनी देखील करावा.
Jashe nitin nandgaonkar gayab jhale tase tatya hi hotil 😂😂😂😂😂😂 tyani apeksha ladhav...
भावी खासदार
जायचे होते तर हा एवडा ड्रामा का
योग्य निर्णय तात्या 👍🏻
Good
निवडणूकीच्या आधीच, लोकसभेची एक सिट मनसे ने गमावली
उद्धव ठाकरे शिवसेना मधे जा 🔥🔥🚩🚩
तात्या साहेबांचा वीच्यार नाहीं केला
साहेबांच्या पुढे आणि गाढवाच्या मागे कधीच जायचं नाही.
Great leader
Amhi katrjkar amhi khup growth pahili.. khup changlya facilities provide kely tatya...katrajkarranna tumhich havet....tumhi nk jau.
Udhav thakre saheban kade ja
कोणाच्या पाया पडता राव.....!😢
तात्या ठाकरे गटात या..❤
तात्या अपक्ष लढा अपक्ष निवडून देऊ..
राज साहेबानामाणसं ओळखता आले नाहीत सोन्यासारखं माणसं निघून चालली मी मनसे चा फॅन होतो पण तात्यांना असं
वसंत मोरेंवर अन्याय झालाय... त्यावेळीच पक्ष सोडायला हवा होता... चांगल्या माणसाला जाणूनभुजून डावलल जात होत
आजच तात्याचा खासदार म्हणून विजय फिक्स झाला आहे
माझा मित्र अन मी तुम्हाला मदत मागायला आलो असताना मदत न करता आम्हाला तुम्ही माघारी पाठवलत...आम्ही कधीच विसरू शकणार नाही...
शरद पवार साहेब हा गटात प्रवेश केला पाहिजे
मनसेतून ला कधी न कधी तुम्ही सोडचिट्टी देणाराच होतात, राज साहेबांना रश्मी ताई पेक्षा तुमची समजूत काढावी लागत होती. साहेब ही तुमच्या किटकिटी तुन मोकळे झाले असतील
Like this we loose Good karykarta. Huge Loos. For MNS.
योग्य निर्णय तात्या
एक सच्चा समाजसेवक नेता मनसे ने गमावला 😢
जिथे कदर नाही तिथे थांबण नाही, नवीन पक्ष स्थापन करा मोरे साहेब छोटस राज्य असाव ते पण स्वतःच आज काल चोर लोक पक्षप्रमुख होण्याची स्वप्न बघतात तुम्ही तर स्वाभिमानी आहात.
संपली मनसे.
Aho sharad pawar sobat janar parvach bhet jhali ki 😂😂😂😂
He khara ahe 😂 apan swatahun kaam kela tar, sarv mitra karyakarte boltat hach shining martoy swata tar kahi karat nahi.
Nehmi rajsaheb bolya shivay kahi kam nahi karnari loka ahet padavar.
पक्षाने अजून एक निष्ठावंत माणूस गमावला.
पुणे मनसे कडून गेले भविष्यात पुण्यात मनसेचा आमदार होण पण अशक्य आहे आत्ता. ह्याला जबाबदार बावसकर आणी बाबर हेच आहेत
10 वर्षापासुन नाराज असलेले वसंत मोरे आज खुश झाले असतील का??
पवार /ठाकरे गटात प्रवेश करा
तात्या तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करा.
12 उठून सुपारी घेऊन बोलणाऱ्यांच्या समोर वसंत तात्या तुम्ही लोटांगण घालु नका
तुम्ही जान आहे पुण्याच्या लोकांची,
सत्ता हातात दया महाराष्ट्र सुता सारखा सरळ करतो बोलणाऱ्यानी पक्षतील निष्ठा वंतकडे लक्ष द्यायला हव होत
एक नंबर काम केल आता mavia मध्ये जाऊ नका फक्तं!
गद्दार गटात जाऊ नका 🤣
वागस्कर वगैरे काही नाही ....राज साहेबांच्या भोंग्याच्या निर्णयाला विरोध करणे, पक्षा पेक्षा मीच मोठा, पक्षाला ब्लॅकमेलिंग करणे मला इकडून ऑफर आहे, तिकडून ऑफर आहे आणि सोशल मीडियाचा अति वापर या गोष्टी कारणीभूत आहेत
वसंत मोरे एक नंबर माणूस
Tatya permi..❤
MNS 😂😂😂😂😂
अंध नेतृत्व
अरे पोलिस भरती वाले गरीब मुले आझाद मैदानावर उपोषण करत आहेत वय वाढ साठी त्यांची बातमी दावा 🙏🙏
Tatya more is greatest man.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी त जा भाऊ तुम्हीं....
तुम्हाला न्याय मिळेल......
माणसाची जर पारख नसेल तर तो नेता काय कामाचा?
खुप उशिरा निर्णय घेतला तात्या
Yogy nirnay ata kalyanche amdar Raju patil yancha number
हुकुमशाही ला कंटाळले असतील मोरे .तोडफोड करून कंटाळा आला असेल त्यांना.
हि बाई काही पण बोबलत आहे आता मोरे साहेब हातोडा घेऊन येतील तुमच्या कार्यकालात
Tatya❤
आपल्या कार्याची कदर फक्त BJP करू शकते
मनसे त राहुल जीवन व्यर्थ गेले असते योग्य निर्णय
संपला पक्ष आता मनसे
Raj thakare komat 😅
दंडवत काय घालता तात्या , सत्तावीस वर्ष कोमात होता तुम्हीं आता शुद्धीवर आले, असो देर आये दुरुस्त आये 😊
Raj saheb ni game kela vasant more
मोरे साहेब आजकाल चमचेगिरी चालू आहे सर्वच पक्षात इमानदार उपाशी बेईमान तुपाशी असेच चालू आहे,
सामान्य जाणते साठी लढणारा नेता