आताची सर्वात मोठी बातमी ; संजय राऊत live

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 2

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 Před měsícem +1

    आज दोन वर्षांत शेड्युल 10 नुसार कोर्टात निकाल दिला नाही याचा अर्थ संविधान धोक्यात आले आहे

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před měsícem

    साहेब, राज्य घटनेमध्ये. काही. बदल करणे, उचीत आहे, असे तुम्हाला वाटतं नाही. का, कारण. आमदार, खासदार, जनतेतून निवडून येतात, जनता. त्यांना. आपले मत देऊन निवडून देतात, पण. तेच. आमदार, आणि खासदार. आपल्या स्वर्थासाठी, आपल्या फायद्यासाठी. घटनेचा फायदा घेऊन. एकडून तिकडे. ऊड्या मारतात, म्हणून. संविधान मधे बदल क्रम प्राप्त आहे, म्हणजे. जे आमदार, आणि. खासदार. जनतेतून. निवडून येतात, लोक त्यांच्यावर भरवसा ठेऊन त्यांना निवडून देतात, पण. हेच जनतेने. निवडून दिलेले आमदार आणि खासदार, आपल्या स्वरथासाठी संविधान च वापर करून. ज्या लोकांनी. निवडून दिले, त्या जनतेला विसरतात, म्हणून. संविधान मध्ये बदल करने जरुरीचे आहे, त्या मुळे. आमदार, खासदारांवर वचक बसेल