साजरी भीम जयंती करू,,मंडळाचा सत्कार, काकडा महिला भजन मंडळ,

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • #तळेगाव शा पंत तुकडोजी भजनस्पर्धा 2024,श्री. गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने,ब्रह्मालिन गुरुवर्य ग्रामगीतादास रामकृष्ण अत्रे महाराज स्मरणार्थ,स्मृतीशेष खंजरी भजन स्पर्धा (वर्ष १४ वे),तळेगांव (श्या.प.), ता. आष्टी, जि. वर्धा शुक्रवार, दि. १२ जाने. ते रविवार, दि. १४ जाने. २०२४, खंजेरी स्पर्धेचा प्रारंभ दि. १३/०१/२०२४ ला सकाळी १०.०० वा. पासुन,* प्रवेश फी: पुरुषगट ७०१/- लेट फी २००/- महिला व बाल ५०१ /- लेट फी २००/-,.स्पर्धेत सहभागी सर्व मंडळास डॉ. कर्नल राजेश वामनराव अढाऊ (सेना मेडल पुरस्कृत) तर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. संपर्क : तारेश बोडखे (आष्टी तालुका सेवाधिकारी) - ९८८१००८९६३, ८२०८०००७०६ संजय मोधडे - ७७४१८७७८६२, PhonePe 8999459891 प्रमोद दुर्गे, आशिष लोखंडे - ७०३८९३६०६८, गौरव महाडीक -७४१०५६३२८१, विनित : श्री. गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी, तळेगांव शा. पंत. * स्पर्धेतील नियम व अटी, 1) तिन्ही गटातील मंडळाची प्रवेश फी दि. १२/१/२०२४ ला दुपारी १२ वा. पासुन रात्री ६ वाजेपर्यंत स्विकारल्या जाईल. त्यानंतर लेट फि भरुन प्रवेश दिल्या जाईल. २) वं. राष्ट्रसंताची ४ भजने (२ कडव्याचे भजने चालेल) व कोणत्याही संतांवर आधारीत अभंग / गौळण / देशभक्ती गित आवश्यक ३) मागीलवर्षीच्या विजेता मंडळांना नविन भजने सादर करावी लागेल सोर्धा अन्यथा गुणात कपात करण्यात येईल. ४) प्रत्येक मंडळास २५ मिनीटे वेळ व ऐच्छिक भीमगीत / कव्वाली म्हणणाऱ्या मंडळास ३० मिनीटे वेळ देण्यात येईल. ५) आयोजकाच्या सुचनेनुसार ऐच्छिक गीत, मंडळ प्रमुखास मनोगत व्यक्त करणे अनिवार्य राहील. देता मंडळाचा प्रवेश अवैध होईल. ६) स्पर्धेकरिता पोशाख अनिवार्य, नशापाणी व गैरवर्तनुक आढल्यास पुर्वसुचना न देता मंडळ बाद करण्यात येईल ७) पुरुष ग्रामीण गटातील मंडळींनी आधार कार्ड व राशन कार्ड दाखविणे अनिवार्य. ८) एकाच गावातील ५ गायक असलेल्या मंडळास या ग्रामीण गटात भाग घेता येईल व सातही स्पर्धेक एकाच गावातील असल्यास १० गुण बोनस देण्यात येईल. ९) ३० की. मी. अंतराच्या आतील मंडळांनी दि. १३/०१/२०२४ ला प्रवेश व सादरीकरण अनिवार्य. १०) ११) इतर स्पर्धेतील सर्व नियम चालु राहतील. कार्यक्रमात अंतीम निर्णय परीक्षकांचा व आयोजक मंडळाचा राहील. १२) स्पर्धेचे बक्षीस वितरण दि. ११/०१/२०२४ पासुन फोन पे व ऑनलाईन व्दारे पाठविण्यात येईल. संपर्क : तारेश बोडखे (आष्टी तालुका सेवाधिकारी) - ९८८१००८९६३, ८२०८०००७०६ संजय मोधडे - ७७४१८७७८६२, PhonePe 8999459891 प्रमोद दुर्गे, आशिष लोखंडे - ७०३८९३६०६८, गौरव महाडीक -७४१०५६३२८१, विनित : श्री. गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी, तळेगांव शा. पंत.
    Oooooooo
    Shirishkumar Patil “ कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, लाईक करा, 10,,कोटी,,40,,लाख,29811,,,प्रेक्षक आणि 243,153 सबस्क्रायबर असलेले, घंटी ला स्पर्श करून All निवडा, सतत नवीन VIDEO पहा, Mo,830253477,
    ,,,,,,,,,,,,,,,,
    भजनस्पर्धा 2024
    भजनस्पर्धा 2023
    भजनस्पर्धा 2022,
    भजनस्पर्धा2021,
    भजनस्पर्धा2020,
    भजनस्पर्धा2019,
    भजनस्पर्धा2018,
    भजनस्पर्धा2017,
    भजनस्पर्धा2016,
  • Hudba

Komentáře •