नेटीओ बुरशीनाशक पूर्ण माहिती // Bayer Natio Fungicide //
Vložit
- čas přidán 9. 09. 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मी राहुल शिंदे (BSC.agriculture)
Indian Royal Farmer
या यूट्यूब चॅनलच्या च्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती , आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान , आपल्या पर्यंत घेऊन येत आहे . माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे . please support and like share & subscribe ...
जय जवान जय किसान
Business email :: rashinde0204@gmail.com
शेतीची माहिती Short मध्ये पाहण्यासाठी
1) माझ्या फेसबुक पेज ला Follow करा.
profile.php?...
2) माझ्या Instagram id ला फॉलो करा.
/ indianroyalfarmer
@Indian Royal farmer
#indianroyalfarmer
#शेतकरी
#बळीराजा
#शेती
#sheti
मस्त .
Very nice information thank you sir
धन्यवाद सर
छान भाऊ
मंडळ आपले आभारी आहे 🙏😅
Khup chan mahiti dili bhau
धन्यवाद दादा
भाऊ खूप छान
धन्यवाद दादा
Nativo sobat alika combination chalel ka
Vayago insecticide vr smpurn video bnava mhnje mod of action, combination,rain fast activity, result taime, technical content asa total mahiti sanga
ठीक आहे दादा
कंपणीच्या जाहीराती करण्यापेक्षा शेतमाल विक्री साठी प्रयत्न करा
🙏
शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. त्यामुळे शेतकरी मागे आहे
Pahilya fawarni chanyat chalel dada
Amishstar top India's best product
Nativo सोबत इतर टॉनिक किंवा कीटकनाशक वापरावे का
Priaxor, custodia ,nativo strobilurin group che fungicide ahet tyamule jast kahi farak nasava. Je swast padel te wapru shakto ka?
वापरू शकता
सर तुम्ही योग्य माहिती दी ली आणि स्वतः वापरतो
धन्यवाद दादा
🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
कपाशी बोंड सडी साठी हा प्रॉडक्ट चांगला आहे का
कांद्या वरती चालेल का
Bhau dhui mule pate gal hou naye yasathi best burshinashk konte ahe??
अदामा कस्तुडिया
गजको आहे
czcams.com/video/uCH-IYeZMQA/video.html
🙏 कापुस भाव 12 हजार साठी आंदोलन व्हिडिओ पाहा 🙏
तुरू साठी जमते का वादी अवसतेत
Bhau mahiti chhan sangitli pn te mandali mandali jara jastch zal.
ठिक आहे दादा
धन्यवाद दादा
🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
50 gram aanko bhau 😊
Mandali,mandali,mandali kay bhau?mandali
Paixor fangiside
Paxier BASF che Chan aahe
धन्यवाद दादा
सर costodiya हे कसं आहे हळद पिकावरील करप्या करिता...
छान आहे दादा
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
हाळद पिकावरील करप्यासाठी चालते का.
Ho
धन्यवाद दादा
czcams.com/video/ajaxrSFQCgU/video.html
Tumhi video bnvta pn tya sobt tyach mod of action sangt nahi aani tyacyasobt kont combination chalnar ki nahi te sangt nahi aani aamhala main problem combination chya veles yeto
ठीक आहे दादा
चना वर काम करते का खुप मर रोग आहे
भाऊ नेटीओ ड्रिप मधुन सोडले तर चालेल का आणि एका एकर ला किती द्यायचे जर सांगितले तर बर होईल दादा
लेबल क्लेम आहे का सर्व पिकांवर शेतकऱ्याला मूर्ख बनवू नका
कांदा पिकावर रीजेट मिळाला नाही
Cabritop
czcams.com/video/uCH-IYeZMQA/video.html
🙏 कापुस भाव 12 हजार साठी आंदोलन व्हिडिओ पाहा 🙏
Hello sir हळदी साठी कोणते बुरशिनाशक चांगल आहे.
Netio
आल्यावर चालेलका
🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6