🔴LIVE: मराठा आरक्षण मान्य होणार ! Eknath Shinde | Manoj jarange patil | Shivsena | MH Rajkaran News
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- @tv9marathi @abpmaza @lokmat @viralinindia
#tv9maharashtra #tv9newslive #budget2024 #tv9maharashtra
#TV9NewsLive #tv9maharashtra #tv9marathinews
🔴LIVE :मराठा आरक्षण मान्य होणार ! Eknath Shinde | Manoj jarange patil | Shivsena | MH Rajkaran News
🔴LIVE :अधिकृत शिवसेना ठाकरेंचीच? कोर्टाने शिंदेंना रडवलं! Uddhav Thackeray LIVE | Shivsena | Eknath Shinde
#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #loksabhaelection #sharadpawar #ajitpawar #rashtrawadi #maziladkibahinyojana
Loksabha Election 2024 Result LIVE | लोकसभा निवडणुकीचा महानिकाल | Modi Vs Gandhi | tv9 Marathi Live
महाराष्ट्रात पुन्हा शिंदे - ठाकरे? भाजपला धक्का! Uddhav Thackeray LIVE | Shivsena
अखेर शिंदे - ठाकरे एकत्र! भाजपला धक्का? Uddhav Thackeray LIVE | Shivsena
🔴 LIVE : राज ठाकरे थेट मातोश्रीवर? उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट! Uddhav Thackeray LIVE | Shivsena | MNS
#ModiGovernment #ModiGovernmentSwearingInCeremony #tv9MarathiLive #LoksabhaElection #PMNarendraModi
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
शेतकऱ्याला एक हेलिकॉप्टर देण्याचीही तरतूद शेतकरी आता हेलिकॉप्टर मधून जाणार शेतात आठ फक्त एकच शेतकरी मुख्यमंत्री पाहिजे
लोकांना कहिही,, पोहोचले नाही नुसत्या गप्पा मारत बसायचे, राम कृष्ण हरी धन्यवाद
आमच्या खात्यात काय आलेच नाहीत आणि रोजच आपण म्हणता आज ईतके आले तितके आले हे काया चाललय हेच कळत नाही
👌👌👍👍
मराठा आरक्षणावर बोला साहेब
👏👏
शेतकऱ्यांना फास आवळला गेला
👍👍
मुख्यमंत्री साहेब काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना
मराठा आरक्षणावर बोला ना
अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावांसाठी कुसुम सोलर पंप का नाही योजना
मराठा आरक्षणावर बोला
Ho
शिंदे आपण शेती पंप याची थकबाकी माफ का करत नाही हे साग
शेतकरी यांना फासी चे काम केल मुख्यमंत्री ने
आरषणाबाबद बोला साहेब
स्वातंत्र सैनिकाच्या नमनिर्दीक्षित पाल्या साठी काय केले जे देशासाठी लढले त्याना काही नाही
जयहिंद वन्दे मातरम्
देश जलमय झाला आहे दरवर्षी होतो तीन महिन्यांनंतर परत टैकर पाणी वाहून गेले मग आपले ईजीनीयर जल तज्ञ कांहीच का काम करतं नाही
भूगर्भातील पाणी काढायचं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे ह्या चा पृयतन केला पाहिजे
मराठा समर्थक आनंद पाटीलराव आरक्षण और बोला आरक्षण
मा श्री शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेत आहेत या बद्दल शत शत प्रणाम
ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या पिलावळीला तुम्ही युतीत घ्यायला नको होते त्याचे मतदार हे बीजेपीला.तुमच्या शिवसेनेला कधीच मत देणार नाही
शिंदे साहेब एक नंबर काम चालु आहे
शिंदे साहेब आमचे लाडके नेते. कोटी समाज, जय शिवराय.
खूप छान शिंदे सर काम करतात
🎉
टिक नर आस इंडिया
एकच सरकार🚩🚩🚩🚩 मोदी जी चे सरकार🚩🚩🚩
अरे थमेल काय हे बोलताय का
बीड येथे सुपडा साफ केला
16:41 16:44
प्रधानमंत्री मंत्री एक दिवस सुट्टी घेत नाही असे मुख्यमंत्री मणतात आणी मुख्यमंत्री विमान घेउन शेतीत जातात बघा
Aasha sevikana
देतो कोनाच
एकनाथ शिंदे मुद्द्याचे बोला आरक्षणाविषयी तुम्ही बड्या बड्या बाता मारू नका आरक्षण देणार आहो का नाही हे आम्हाला मराठ्याला सांगा तुम्ही अख्या महाराष्ट्रात एकबी आमदार निवडून येऊन देणार नाही मराठीची आमची जातिवंत मराठा एक मराठा लाख मराठा समजले असेल बीडची सभा जरांगे दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एकच सरकार शिंदे साहेब सरकार
Ho jyani maratha aarakshan survey 10 diwas kele tyana paise milalech nahi, te konitari mukhyamantryana sanga.panvel
थापांचा पाऊस
Mukhya Mantri mahodayani ata EPS-95 scheme madhe pvt.sector employees na promis kelya pramane 7,500/- pension khatyat kadhi jama hoil ? Retired kamgar wat pahat ahewat che diwas mojat ahet .Amhi deserted zalo ka Sir
Hayndi cap lok Mumbai madhe ahet jynche gavi jagga nahi tynche Kay tyana mumbai madhe Ghar denar ka abp mazane sarkarala vicharav
कुणाच्या. बापाचे नाहीत 😂
Karj mafi Keli tr c matdhan milel
Faltu. Sarkar. Ihe
शिंदे साहेब तुमचं नेतृत्व खूप चांगला आहे पण बीजेपी सोडा पुढचं सरकार बीजेपी चे येत नाही
Mag kay musalamanache yenar ka.
😂@@sureshgadage2055
Aasha sevikanche पेमेंट he velevarti karave hi vinanti...shaheb...
Kendrache ani rajyache..
😂😂
Bharosa korona ka
अहिल्यानगर - कल्याण रेल्वे चा विचार केला नाही
फक्त मराठा सर सकट आरक्षण द्या..
आम्ही तुमचेच
मराठा आरक्षणावर काय झाले एक मराठा लाख मराठा
मराठा आरक्षण ओबीसी मध्ये मिळाल पाहिजे
👍👍
मराठा आरक्षणावर बोला साहेब