भोगीरथाचा मुक्काम पोस्ट लंडन | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sushma Andhare

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1,1K

  • @surekharanade270
    @surekharanade270 Před 21 dnem +216

    लंडनला कायमचे निघून गेले तर खूप बरे होईल।

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem

      सतरंजी उचल्याच कस होणार ? पण बंगल्यावर झाडू मात्र मनापासुन मारतील.😂

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 21 dnem +10

      तरच महाराष्ट्राचे भले होणार आहे.

    • @geeta607
      @geeta607 Před 21 dnem

      @@bhagavatmuley2449 खरं आहे

    • @neelavadhawkar9887
      @neelavadhawkar9887 Před 20 dny +2

      तिकडून पण किडे करून त्रास देतील

    • @vaijeet
      @vaijeet Před 20 dny +3

      Sharduddin pan कायमचा गेला तर महाराष्ट्रात चांगले दिवस येतील.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Před 21 dnem +205

    राणेचा अंदाज बरोबर ठरला .

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Před 21 dnem +12

      ज्या परप्रांतीय व्यापाऱ्याने लंडन वारीची व्यवस्था केली त्यानेच राणे पुत्राला टीप दिली असावी

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 21 dnem +4

      ​@@shirishvyas6559
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-we6or1et9t
      @user-we6or1et9t Před 19 dny

      Rane,tu,gaa,gane,lok taktil,Tula,char Ane athane

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 Před 21 dnem +268

    भोगीरथ आणी त्याचा रंगीला सुपुत्र आता माघारी येणे नाही

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Před 21 dnem +19

      मग अक्काच कस होईल हो?😊

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 Před 21 dnem +4

      Ase kahi honar nahi saheb. Thakate kutumb sutti enjoy karun tomanebaji va itar tika karayala yenarach. Vidhan sabha nivadnuka ahetach. Tyacha pracharak rautanvar sodanar nahit. Te aple sakalchi PC va narrative settingach karu shakatat he jagjahir satya ahe. 😢😢😢😢😢

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před 21 dnem +2

      Aho priyanka chaturvedi pan bagha kuthe aahe ka aadich pohochalya

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Před 20 dny

      @@chetankshirsagar2643 😀😃💕

    • @hiralalpatil9636
      @hiralalpatil9636 Před 20 dny +2

      विचार तर खरा ही होऊ शकतो 🚩👍

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 Před 21 dnem +363

    उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या तर देवेंद्र फडणवीस यांनी शंभर सभा घेतल्या तेही अविरतपणे न थकता. खरोखरच देवेंद्र फडणवीस यांना मानले पाहिजे. मग देवेंद्र फडणवीस यांनी किती दिवस विश्रांती घेतली पाहिजे.

    • @Marathibana842
      @Marathibana842 Před 21 dnem

      हा सुर्यवंशी जरा chutiya दिसतोय त्या राण्याच्या पोरा सारखं.....कोण कुठ जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न मग तो कुठल्या ही पक्षाचा असो......रात्र दिवस याचा तोरसेकर चा अन् सुर्यवंशी चा एकच विषय ठाकरे अन् पवार बस्स झालं.....दुसरे विषय च नाही..... चॅनल फक्त दोघांचं उन धून काढण्यासाठी आहे वाटत दुसरे विषय दिसतच नाही......हागल मुतल सांगत बसतो

    • @dilipkumarkulkarni6173
      @dilipkumarkulkarni6173 Před 21 dnem +15

      Varhad nighale London la.

    • @HMWagle
      @HMWagle Před 21 dnem

      दोनदा लंडनला जावं

    • @BankatLahoti007
      @BankatLahoti007 Před 21 dnem +12

      फडणवीस ११५ सभा... वृत्तवाहिन्याना ६० प्रेक्षा जास्त मुलाखती.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 21 dnem +7

      ​@@dilipkumarkulkarni6173
      एकदम सही
      😂😂😂😂😂😂😂

  • @pravinkillekar458
    @pravinkillekar458 Před 21 dnem +110

    50, सभा घेतल्या व 5 लाख शिव्या दिल्या.

  • @user-wy2le2nk7h
    @user-wy2le2nk7h Před 21 dnem +220

    उद्धव ठरेने या बाईला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे होत ..

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Před 20 dny +17

      चोटली ऊठत नाही

    • @mnk1964
      @mnk1964 Před 20 dny +9

      कशाला? तिकडे 'पांढर्‍या बाहुल्या' आहेत की.....जरा चेंज म्हणून.

    • @sanjayvazarkar6409
      @sanjayvazarkar6409 Před 20 dny +1

      😅😅

    • @csn826
      @csn826 Před 20 dny +1

      😅😂

    • @sangeetachendvenkar850
      @sangeetachendvenkar850 Před 20 dny +4

      Airport Varun hya kaltondila baghun tya beakkalyana pan haklavun dila asta tya melicha tond ughadla ki guttar😅

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 21 dnem +340

    उद्धव स्वतःच घर वाचवण्यासाठी लढला तर फडणवीस मोदी, महायुती आणि देशासाठी लढला... 🚩

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 21 dnem +13

      खरय

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem +21

      लंडन मधे सामना वृत्तपत्र काढायचा असण्याची शक्यता आहे कारण ती टिनपाट लेखणी सुद्धा बरोबर आहे.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 21 dnem +15

      मातोश्री vikali वाटते

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před 21 dnem

      ​@@rajangurjar2183गार गार हवेत गरम पेयासोबत विलक्षण उत्साह संचारेल लेखकांना

    • @abhayrakhe8028
      @abhayrakhe8028 Před 21 dnem

      लंडन ला गेले तर तिकडेच रहा महाराष्ट्रात येऊच नका. महाराष्ट्राला तुमची गरज नाही. इकडे आहेत देवाभाऊ काळजी घ्यायला.

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Před 21 dnem +157

    रोम जळत होता आणि नीरो फिडल वाजवत होता. महाराष्ट्र पाणी , चारा महागाई यांनी होरपळत असताना साहेब लंडनला गेले हेच का जनते बद्दल प्रेम

    • @user-mn5rl8wq2r
      @user-mn5rl8wq2r Před 21 dnem +7

      बेगडी प्रेम !

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Před 20 dny +4

      मराठी चंँनेल सध्या पुणे अपघातावरच असुन जनतेविषयी तळमळ दाखवीत आहे म्हणुन लंडन दौ-यावर बोलु शकत नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 18 dny

      Like modi ? 😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 18 dny

      Like modi , shaha , fadanvis ? 😂😂😂

  • @devendra_padwal
    @devendra_padwal Před 21 dnem +118

    नितेश राणेंनी लंडनच्या प्रॉपर्टी चा उलगडा केलेला ..ते आज खरे ठरले..

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 21 dnem +127

    नितेश राणे साहेबांनी अगदी क्लिअर सांगितलं परफेक्ट सांगितलं लंडनला जाते म्हणून नितेश राणे यांनी अगदी करेक्ट सांगितलं करेक्ट सांगितलं काय बुद्धी निलेश राणे यांची निलेश राणे यांचे खूप खूप कौतुक अचूक भाष्य केल्याबद्दल

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Před 21 dnem +180

    इतर वेळी चमच्याना "माझं कुटुंब" म्हणणाऱ्याने चमच्याना वाऱ्यावर सोडलय..

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 21 dnem +23

      चमचे त्यातही आनंद मानतात!

    • @shreegurudevdatta08
      @shreegurudevdatta08 Před 21 dnem +8

      @@pravinshirgaonkar6797 he mast hote.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem

      चमचे त्याच लायकीचे आहेत.

    • @user-yd9nn2gg9w
      @user-yd9nn2gg9w Před 21 dnem +13

      @@pravinshirgaonkar6797 नाविलाज को क्या विलाज 😅 अहो ज्यांच्या माईकवर यांचे चमचे थुंकतात ते चमचेपण सकाळी गटार उघडताना हजर राहतातच..
      "आदतसे मजबूर.."

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem +13

      सामनाची लंडन आवृत्ती काढायला गेले आहेत.बरोबर टिनपाट लेखणी सुद्धा नेली आहे.

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 Před 21 dnem +174

    कायमचा च पळून जाणार आहेत 😂 सीबीआय चौकशी,इडी चौकशी पासून वाचणे 😂 दिशा 😅 दर्शन वाचण्यासाठी

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před 21 dnem +18

      बरोबर आहे सुशांत सिंग आणि दिशा चे प्रकरण आता बाहेर निघेल

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Před 20 dny +1

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před 20 dny +5

      फार बरं होईल . उद्धव चे काळ तोंड बघायची इच्छा नाही .

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 21 dnem +38

    मुंबई करांनी आता निर्णय घ्यावा.. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेब बरे का फक्त आपल्याच कुटंबाचा विचार करणारे उद्धवस्त ठाकरे बरे.

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 Před 20 dny +1

      Ho.... Udhav thakre mule already khup chukiche votting jhalet loksabha la... Pan vidhansabha aahe pudhe 👍

    • @user-gl5gu4gz9k
      @user-gl5gu4gz9k Před 20 dny +3

      @@seemadeorukhkar6152 आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या नातेवाईकांना आपण सांगणे गरजेचे आहे...
      आम्ही यांना बाळासाहेब यांचे पुत्र म्हणून मतदान करायचे.... आयुष्यात ज्यांचे विरुद्ध मतदान केले त्यांना जाऊन यांनी मिळायचे.... आपले मत विकु नका असे सांगितले जाते यांनी काय केले.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Před 21 dnem +36

    ",बिऱ्हाड गेल लंडनला" माझ कुटुंब माझी जबाबदारी.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 21 dnem +2

      Jivachi Landan 😂😂😂😂

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Před 20 dny

      काही दिवसांनी वऱ्हाड निघेल लंडन ला कायमच😂

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 21 dnem +91

    4 जून नंतर सगळेच पळून जातील फक्त एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित दादा अति जोमाने काम करतील जय जय श्रीराम जय जय श्रीराम

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 Před 19 dny +1

      4जूनला झोपू नको म्हणजे झाले

  • @mohan1795
    @mohan1795 Před 21 dnem +69

    ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये जी गडगंज मालमत्ता विकत घेतली आहे, त्यासाठी चा पैसा कुठून,कसा गोळा केला, याची चौकशी इडी ने किंवा इतर खाजगी संस्था नी करावी व वस्तुस्थिती जनतेपुढे मांडावी,ही विनंती.🙏

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před 21 dnem +43

    साहेब गावाला गेले ,की मोलकरणीची अस्वस्थता वाढते,नोकरी जाते की रहाते!

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny +3

      तसं नाही.... मोलकरणीचा गेल्या तीन महिन्यांचा पगार दिलेला नाही. कारण यांना फक्त घेणं माहीत आहे... द्यावं कधी लागतच नाही.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 19 dny

      ​@@Vijaysoparkarयेस, ओन्ली लेना बँक. देना बँक..ते काय असतं ?

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 21 dnem +36

    आज कल्याणीनगरच्या अपघातासंबंधात ससूनच्या डॉ नी जे केलं त्यावर अनयजी योग्य बोलले की अशी सडलेली व्यवस्था असल्याने सुशांत ,दिशाचं प्रकरण का मागे पडलं ते लक्षात येतं. ते पटलं.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 21 dnem +7

      सुशांत दिशा ना न्याय मिळो हीच परमेश्वराला प्रार्थना.

  • @dashrathaarge8648
    @dashrathaarge8648 Před 21 dnem +188

    शिव वडापाव लंडन मध्ये शाखा उद्घाटन करण्यात येणार

    • @balkrishnachavan7565
      @balkrishnachavan7565 Před 21 dnem +14

      शिळा वडापाव म्हणावे. उगाच च शिवाचे नाव बदनाम कशाला.

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před 20 dny +9

      टोमणे कसे मारावेत या विषयावर ऋषि सुनक यांना प्रशिक्षण देण्यासाठी रवाना,

    • @ChintanShah-wi1ex
      @ChintanShah-wi1ex Před 20 dny +3

      Hahha

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl Před 19 dny

      🤣🤣🤣​@@user-lg3qt5zw7z

  • @vivekghate7577
    @vivekghate7577 Před 21 dnem +88

    लंडन मध्ये पाकी लोकांना पाठींबा देतील. सुनक जी सावधान..

    • @geeta607
      @geeta607 Před 21 dnem +7

      बरोबर बोललात

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 20 dny

      Ubt nedharmantarankele nahi chori balatkar kele nahi ka uga evadha dwesh ka tumche vyakti gat vair mag ka ashi tika ka sangh bjp shivay tear paksh sanghtana madhil lok hi hind ahet ani desh bhakt highest he lakshyat ghya Anya paksh sanghatana hiindutwa vadi ani desh bhakt astat he manya kara

  • @Maulisarees
    @Maulisarees Před 20 dny +23

    बहुतेक इंग्लंड मध्ये निवडणुका आल्या असतील तिथेही यांना पंतप्रधान म्हणून उमेदवारी दिली असेल. 😂

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Před 21 dnem +33

    तिकडे कपडे धुवायला आक्काला घेऊन जायला पाहिजे होतं.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny +2

      शिवाय ती झाडू, फरशी पण छान पुसते असे ऐकले आहे 😊

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 20 dny +1

      अक्का आता दंगा कर 😂😂बरोबर कॉन्ग्रेस मधे गेली आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 20 dny +1

      आका आता कॉन्ग्रेस chya 😂 दंगे कर 😂 बरोबर गेली आहे

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 Před 21 dnem +77

    जनता अश्या लोकांच्या मागे का जाते हेच कळत नाही,100 कोटीची वसुली करून ह्याने बक्कळ कमाई केली आहे. अश्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Před 20 dny

      अरे भाऊ सुनिल, जनता त्यांच्या मागे जाते हे कुलकर्णी कबुल करणार नाही.😅😅

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny +5

      काही मूर्ख लोकांपुढे हे बोलून उपयोग नाही. उद्धव ठाकरे हे काही मराठी पत्रकारांनी मोठे केलेले नेते आहेत.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 19 dny

      100 कोटी दर आठवडा

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2w Před 21 dnem +80

    ठाकरे लंडन ला संपूर्ण जगाचे प्रधानमंत्री व्हायला गेले वाटते जय श्री राम

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 21 dnem

      फावडा संपलाय

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Před 21 dnem

      विश्व प्रवर्ते रडत राऊत एकटे पडलेत .गाड्या बरोबर नळ्याची पण यात्रा हॉट असते .

    • @MeraBharatMahan1508
      @MeraBharatMahan1508 Před 20 dny

      लंडनचा महापौर आमचाच 😂😂

    • @PushpaMane-uu5yk
      @PushpaMane-uu5yk Před 20 dny +1

      😅😅

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs Před 21 dnem +45

    थड क्लास बाई थर्ड क्लास UBT

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Před 21 dnem +102

    श्री उध्दवरावजी ठाकरे लंडन मध्ये व्यवसाय व माम ची व्यवस्था पाहतील तसेच तेथे टोमनेबाजीचे कोचिंग क्लासेस चालवतील ्

  • @tkva463
    @tkva463 Před 21 dnem +100

    उद्धव ठाकरे ह्यांना समजून चुकले आता 4 तारखेला काही खरं नाही! तिकडून दिल्लीहून बातमी आहे की राहुल गांधी ह्यांनी पण विमानाचे तिकीट बुक करून ठेवले आहे. ते ईटलीला चालले म्हणे!

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 Před 21 dnem +23

    घाबरूनच गेलेत कारण त्याची व्याख्या फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी ‌‌म्हणजे स्वतः चे
    कुटुंब

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 21 dnem +70

    महाराष्ट्रात दुष्काळ सुरू झाला आहे आणि त्यात उभा महाराष्टातील जनता होरपळून जात आहे.

    • @prachirane3150
      @prachirane3150 Před 21 dnem +1

      फडणवीस झोपलेत का?

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 Před 21 dnem +7

      ​@@prachirane3150तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂

    • @milinddekhane
      @milinddekhane Před 20 dny +7

      दुषकाळग्रस्तांसाठी देवेंद्र आणि मजा मारायला ठा कर.

    • @dineshs7953
      @dineshs7953 Před 20 dny

      ​@@prachirane3150 फडणवीस आहेत लक्ष द्यायला पण घर कोंबड्याला कुठे काळजी महाराष्ट्राची तो तर मजा करायला गेला लंडन laa

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny

      महाराष्ट्राची जनता दुष्काळात होरपळत आहे पण यांना काय त्याचे...?? अहो, दुष्काळ, शेतकरी, गरीबांची काळजी हे सगळे निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलायचे विषय. निवडणूक संपली आता श्रमपरिहार करण्यासाठी लंडनला जायला नको...??

  • @SanjivanPatil-xf1kt
    @SanjivanPatil-xf1kt Před 21 dnem +18

    100% खरोखर भोगी

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Před 21 dnem +19

    प्रत्यक्ष समोरासमोर ऐकतोय, असा भास झाला.
    अप्रतिम....

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Před 21 dnem +79

    किंग फिशरच्या मालकाला भेटायला आणि अनुभव विचारायला गेलेत.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 21 dnem +104

    अक्काची चापूलसकी बहुदा पुढील विधानसभा तिकीट मिळवण्यासाठी चालू असेल. कारण विधानपरिषद मिळणं कठीण.

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 Před 21 dnem

      ती बाई निवडून येणार नाही तोंडाला बाई

    • @prakashdusing307
      @prakashdusing307 Před 20 dny +6

      अहो,,, विधान सभे पर्यंत पक्ष तर राहिला पाहिजे ना?

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 Před 20 dny +1

      @@prakashdusing307 हे मात्र खरंय 🤣🤣🤣

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Před 20 dny

      😜😝🤣😂👍🏻✌️

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před 21 dnem +109

    उद्ध्वस्त वाकरे लोक नेता नाही..
    ते श्रीमंत कारकून शोभतात..
    त्यामुळे ऑफिस सुटल्यावर गेले रजा घेऊन लंडनला.. क्यूटीया

    • @surekharanade270
      @surekharanade270 Před 20 dny +8

      कारकुनी सुद्धा येणार नाही । कारकुनाला शिव्याशाप देण्याचे ज्ञान नसते । त्याला ऑफिसमध्ये करावी लावणारी कामे स्वतः करावी लागतात ।

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny +1

      अहो, असं काय बोलताय...?? मराठी मिडियाला राग येईल नां...??

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 Před 21 dnem +41

    क्या बात है सुशीलजी !
    नेहमीप्रमाणेच नेमकेपणाने आणि नेटकेपणाने
    विश्लेषण केले आहे आणि ते श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचले आहे.
    तुम्हाला नेहमीप्रमाणेच या वृद्ध स्त्रीचे मन:पूर्वक आशीर्वाद !
    👍🌹🙏

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny

      सुशील कुलकर्णी यांचे विश्लेषण नेहमीच अगदी मुद्देसूद असते.

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 Před 21 dnem +77

    आता उबाठाच्या सतरंजी उचलणाऱ्याना काय काम? ४ जून नंतर ते घरी आणि हे त्यांना उध्वस्त करणारे थंड हवेला घेऊनी कवेत असतील.

  • @rishikeshbawkar8827
    @rishikeshbawkar8827 Před 21 dnem +94

    पण त्यानी तर PM ना मविआ च्या पंतप्रधान शपथविधि साठी आमंत्रण दिले होते , मग ते आल्यावर शपथविधि होनार का ?

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 21 dnem +112

    सुशिलजी, भगीरथ हे नाव चुकीच्या माणसाला उदाहरण म्हणून सुध्दा देऊ नका.उध्दव ठाकरे हा भोगीरथ आहे.हजारो करोड जनतेचे उपभोगीत आहे.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Před 21 dnem +28

    गेली किमान २५+ वर्षे विदेश दौरे चालू आहेत.यात काय विशेष?इथला वाढता उन्हाळा सहन होत नाही.तिथे मज्जा😂

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 Před 21 dnem +13

    सुशीलजी अतिशय सुंदर विश्लेषण...
    मनापासून अभिनंदन...

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj Před 21 dnem +34

    जय श्रीराम सुशीलजी

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni Před 21 dnem +33

    त्यांच्या नशिबी लं ड न च आहे !

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 Před 21 dnem +72

    परतीचं तिकिट काढलेलं आहे का ?? हे पण आक्कांना विचारा... बावनकुळे आले परत..कुटुंबासहित 😂

    • @namdevdhum6957
      @namdevdhum6957 Před 21 dnem +5

      तिकीट पण कोण्या गुजरातीनेच काढून दिले असेल.

    • @surekharanade270
      @surekharanade270 Před 20 dny +3

      परतीच तिकिट हवय कशाला ? ते मिळाल नाही तरच बर । महाराष्ट्रा मागची कटकट कायमची निघून गेली तर बरच आहे की ! दररोजच कोकलणार बुजगावण तरी सहन कराव लागणार नाही ।

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 Před 21 dnem +43

    भ्रष्टाचार वसूली व संशयास्पद मृत्यु ची चौकशी होवुन दोषी ला सजा

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Před 21 dnem +27

    कदाचित ते लोकशाही कशी सुरक्षित ठेवायची याच्या प्रशिक्षणासाठी लंडन ला गेले असावेत.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 21 dnem +3

      आधीच ऊबाठाला लोकशाही म्हणजे काय हेच त्यांना ममाहीती नाही.

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Před 21 dnem +29

    ब्रिटिश माणूस मराठी शिकणार ?

    • @leenanarkar396
      @leenanarkar396 Před 20 dny +1

      नाहि,टोमणे शिकणार तिथेच त्यानी शिकवणी वर्ग चालू केलेत

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před 21 dnem +25

    कारण त्यांचे कुटुंब हीच त्यांची जबाबदारी आहे नहाराष्ट्र आंणि जनतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही

  • @nitindani2303
    @nitindani2303 Před 21 dnem +9

    अप्रतिम आणी अतिशय सुरेख समर्पक विश्लेषण.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj Před 21 dnem +11

    अहो साहेब यांचे साहेब लंडन ला गेले इकडे याचे धंदे जोरात म्हणुन समर्थन करताहेत

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 Před 20 dny +4

    माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी करतोय लंडनची वारी, महाराष्ट्रात पडो दुष्काळ , अथवा होऊ दे महामारी, मला काय करायचे आहे, कारण माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी.

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 Před 21 dnem +18

    यंदाच्या निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षनेते व त्यांच्या जाहीरनाम्यात देशपातळीवर किंवा राज्याच्या ग्रामीण भागातील पातळीवर विकासाची एक पण गोष्ट दिसून आली नाही. नुसता बोलघेवडे पणा दिसला

  • @environmentalhealthsafetye104

    उध्दव ठाकरे दिलासा देतो तो वडपाव सैनिकाना.त्यांच्या पोटापाण्याची काहीतरी सोय केली असेलच की.

    • @pranit241
      @pranit241 Před 21 dnem +14

      वडापाव सैनिकांना सतरंज्या विकून पोटापाण्याची व्यवस्था करायला सांगितलं आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem +12

      सामनाची लंडन आवृत्ती काढायला गेले आहेत.बरोबर टिनपाट लेखणी सुद्धा नेली आहे.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 21 dnem +12

      आयला ते सकाळच प्रातर्वीधीवाल पण संगाती आहे म्हणजे ते उघडा डोळे बघा नीटवाले सुद्धा नेल कि काय बरोबर ?

    • @pranit241
      @pranit241 Před 21 dnem

      @@rajangurjar2183 उपयोग नाही. पब्लिक शेवटी टॉयलेट पेपर म्हणूनच वापरणार. 😄

    • @pranit241
      @pranit241 Před 21 dnem

      @@rajangurjar2183 उपयोग नाही.आवृत्ती शेवटी टॉयलेट पेपर म्हणून वापरली जाणार.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Před 21 dnem +19

    नमस्कार सुशील जी

  • @sj21978
    @sj21978 Před 20 dny +4

    ते लंडनला गेले असले तरी इकडे दिशा सुशांतच्या केसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे ज्यासाठी सगळे भारतीय वाट बघत आहेत. 🙏

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Před 21 dnem +12

    घरात पडून राहणारा घरकोंबडा कुटुंबाला वेळ देत नाही
    अरे देवा

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Před 21 dnem +9

    हे होणारच होते, भयभीत झाले असावेत

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Před 21 dnem +5

    देवेंद्र साहेब बरोबर बोलले जयश्री राम

  • @Vashishta-sf6bh
    @Vashishta-sf6bh Před 21 dnem +14

    नमस्कार जी।सुशील जी🙏🙏

  • @preetilavhande7602
    @preetilavhande7602 Před 21 dnem +15

    अक्काला नेलं नाही😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny +2

      मोलकरणीला कधी कुणी बरोबर नेतं कां...?? 😅

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Před 21 dnem +6

    ते परत नाही आले तरी चालेल, येथील वातावरण खराब होणार नाही.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 21 dnem +1

      दोन बॅगा होत्या का बरोबर?

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 21 dnem +2

      दोन बॅगा होत्या का बरोबर?😮

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u Před 21 dnem +37

    त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान वाटतो महाराष्ट्रासाठी काय कराव असं वाटत नाही का

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Před 20 dny +6

    जत्रा संपल्यावर कोणताही मिठाईच्या दुकानवाला हलवाई थांबत नाहीत,ते लगेच पुढच्या जत्रेसाठी दुसरीकडे जातात.

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Před 20 dny +5

    निकाल लागेपर्यंत सुध्दा दम निघेना. हरण्याची इतकी खात्री ? संजय राऊतांना वाऱ्यावर सोडून गेले की ! आता त्यांना कोण वाचवणार?

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 Před 21 dnem +19

    😂😂😂😂 आता येत नसते ते परत. निकाल माहित आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 21 dnem +24

    आता न फिरे माघारी .....!!

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 Před 21 dnem +8

    योग्य विश्लेषण सुशिलजी अहो ते आता येणार नाहीत हे नक्की

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy Před 21 dnem +7

    उद्धवा अजब तूझा कारभार

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 Před 21 dnem +6

    ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बोलवून घेतले आहे.....पक्ष कसा सांभाळावा

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 Před 21 dnem +5

    मा. पंत प्रधान यांनीच सांगितले होते की, उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपूस करा, त्यांना चांगले उपचार द्या. त्याच साठी शारीरिक, मानसिक उपचार घेण्यासाठी ते सह कुटुंब लंडनला गेले असतील...

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 21 dnem +11

    आमच्या लहानपणी म्हणूयचे,"भित्री भागूबाई चुलीपाशी...."!😂

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Před 21 dnem +17

    माझी जबादारी माझे कुठूब लंडन गेले कि प्रॉपर्टी घेण्यासाठी गेले. मुंबई महाराष्ट्र मधील कुठूब स्थळनंतर करणार.

  • @maheshdhule3992
    @maheshdhule3992 Před 20 dny +4

    उठा उठा आता वेळ झाली
    जाऊया लंडनला....
    राजकारण खूप झालं...
    सुखाचे आयुष्य जगू
    जाऊ या लंडनला...

  • @subhash3403
    @subhash3403 Před 21 dnem +7

    वडिलांना घरी मागं ठेवून होटेल वर राहायला जाणारयाकडंन काय अपकशा करावी.

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 Před 20 dny +5

    याचा अर्थ महाराष्यरात ठाकरे भुई सपाट होणार महायुती विजयी होणार

  • @prakashdusing307
    @prakashdusing307 Před 20 dny +3

    या टमास गिरिन la पण घेऊन जायचं ना रे उद्ध्वस्त thakrya

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 21 dnem +4

    वऱ्हाड निघालं इंग्लंडला..असे नाटक होते..परंतु यांचेचीच नाटके जनतेला पहावी लागेल 🚩

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 Před 21 dnem +4

    वापस येणार आहेत किंवा नाही.👌👌

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před 20 dny +5

    याला 'मोहात्मा' ही पदवी द्यायला पाहिजे!

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Před 21 dnem +6

    जनतेला समजंल पाहिजे नं, कसे भोगवादी आहेत..

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Před 20 dny +4

    तिला पण विश्रांतिची गरज आहे ......
    जोडीदाराचा प्रश्न जटील झाला तरी दुसरी कडे डोकावणे बर नव्ह ....

  • @sanjaymalani4205
    @sanjaymalani4205 Před 20 dny +1

    लंदन ला डांस बार, सुट्टा बार, जुगार सरकार मान्या आहे राव।

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 Před 20 dny +2

    सुशील जी यांना दिशा shaliyan प्रकरण भोवणार आहे म्हणुनच.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Před 21 dnem +4

    एक जून ला ममता नंतर उबाठा सुध्दा गैरहजर राहणार तर!!!!

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng

    ❤ जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Před 20 dny +1

    खूपच छान विश्लेषण सुशीलजी धन्यवाद

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 20 dny +3

    4 जून रोजी दुपारी निकाल लागेल
    तसे आंदोलन चा जोर vadhat जानार

  • @satishkulkarni8043
    @satishkulkarni8043 Před 20 dny +3

    अशा लोकांच्या मागे सुद्धा जनता असते हे किती दुर्दैवी आहे.. त्यामुळेच यांचा माजोरी पणा वाढत असतो

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před 20 dny

      अगदी बरोबर बोललात. पण मूर्ख लोकांपुढे काय करणार...??

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 Před 21 dnem +4

    Very Nice Research Good Words100

  • @ravikiranbapat3762
    @ravikiranbapat3762 Před 20 dny +2

    अरे बापरे आता काय करायचे?
    ते तर पंतप्रधान होणार होते ना?

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 21 dnem +1

    छान विवेचन

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Před 21 dnem +18

    लंडन येथे सेनेची शाखा सुरू होणार ?

    • @namdevdhum6957
      @namdevdhum6957 Před 21 dnem +2

      सेनेची नाही शेणाची.
      दैवानं मिळालेल्या संधीचं सोनं करण्या ऐवजी यांनी आपल्या क्रमानं शेण केलं.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před 21 dnem

      Lon don samarat honar aata hart rahile ho

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r Před 21 dnem +4

    निकाल समजला वाटत !

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 20 dny +2

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 20 dny +1

    इथे खाजवायचे कसे हा प्रश्न पडला होता.
    आता तिथे वेळच वेळ आहे खाजवत बसायला.
    "आता खाजवा की थोड डोकं" (असेल तर)

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 Před 21 dnem +5

    स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली.या कालावधीत दीर्घकाळ सत्ता काॅंग्रेसकडे किंवा त्यांच्या विचारांना मानणाऱ्यांकडे होती. दहा बारा वर्षे काॅंग्रेस विरोधकांकडे होती.मग पाणी टंचाई प्रश्नाला सर्वात जास्त जबाबदार कोण?

  • @pd5832
    @pd5832 Před 21 dnem +6

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
    भाऊ माफ करा मला...
    मी मनस्वीपणे तुमची क्षमा मागतो कुलकर्णी साहेब...
    थर्ड क्लास लोकांसाठी नीच लोकांसाठी आणि फितूर लोकांसाठी....
    भागीरथांचे उदाहरण देणं सुद्धा अजिबात न्याय्य नाही....
    कारण पूर्ण शास्त्र असेल पुराण असेल आणि उपनिषद असतील...
    याची त्या मापाची लायकी नाहीच....
    अजिबातच नाही....

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 Před 20 dny +1

    शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी, हेच खरे आहे

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 20 dny +1

    प्रभाकर सुर्यवंशी यांना कृपया सांगावे की..we miss him 🙏 प्रभाकर सुर्यवंशी साहेब कृपया परत यावे.

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 Před 20 dny +2

    अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहणारी माजोरी भागूबाई फक्त माझा परिवार माझी जबाबदारी म्हणत लंडनलाच पळाली.अशा स्वार्थी माणसांला म्हणे महाराष्ट्राची काळजी! वंदे मातरम् !!!

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Před 21 dnem +2

    अगदी बरोबर