दुग्ध व्यवसायात तरुणाला आले विचित्र अनुभव, नोकरीच बरी होती,सत्य यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2023
  • दुग्ध व्यवसायात तरुणाला आले विचित्र अनुभव, नोकरीच बरी होती,सत्य यशोगाथा
    संपर्क
    रोहित पाटिल 95037 86400
    Your queries
    #Jafarabadi baffalo
    #Jafarabadi baffelo farm
    Jafarabadi murrha cross maging
    #म्हैस पालन
    म्हैस पालन व्यवसाय
    म्हैस पालन यशोगाथा
    दुग्ध व्यवसाय नफा
    जाफराबादी म्हैस
    म्हशी गोठा
    आदर्श गोठा व्यवस्थापन
    #एक म्हैस किती दूध देते
    एका म्हशी ला खर्च किती
    dugdh vyavsay
    dugdh vyavsay in
    marathi
    dugdh vyavsay
    yashogatha
    dugdh vyavsay loan
    dugdh vyavsay mahiti
    dugdh vyavsay kasa
    karava
    dugdh vyavsay
    information in marathi
    dugdh vyavsay
    maharashtra
    murrah buffalo
    buffalo dairy farm
    #buffalo farming
    buffalo farm
    murrah bull
    murrah bull semen
    murrah buffelo
    #mhais palan mahiti marathi
    #mhais palan yashogatha
    mhais palan
    Jafarabadi buffalo milk per day
    Jafarabadi buffalo for salemhashi palan in marathi
    mhashicha gotha
    mhashiche ang baher yene
    upay
    mhashiche dudh
    vadhavnyache upay
    mhashincha gotha
    mhashi palan
    mhashi palan in marathi
    mhashincha gotha
    mhashi palan
    buffalo matting
    buffalo farming
    in maharashtra desi buffalo market, buffola, Jafrabadi buffaloes,
    owdc
    owdc waste decomposer results
    #multilayer farming
    waste decomposer
    multi layer farming
    #owdc waste decomposer
    #moti chi sheti kashi karavi
    motyachi sheti
    sahjan ki kheti
    moti sheti mahiti in marathi
    petrol spray pump
    spray pump
    aner dam
    baba kesariya
    desi papita ki khetig
    moti farming
    moti ki kheti
    organic cotton
    papita kheti
    petrol pump
    Seep moti ki kheti
    • 16 म्हशीचा गोठा,120लीट...
    • दुग्ध व्यवसाय साठी मुल...
    • पत्नी ने साथ दिली, दुग...
    • 90 हजार रु महीना दुग्ध...

Komentáře • 211

  • @suhasmohite5588
    @suhasmohite5588 Před dnem +1

    नविन दूध उत्पादक शेतकर्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले

  • @prashantpawar3957
    @prashantpawar3957 Před rokem +25

    आज या धावपळीच्या जिवनात मानव वैद्य तज्ञ सांगतात की व्यायाम करा ह्या व्यवसायात सकाळी उठून कुठलाही व्यायाम करण्याची गरज नाही आपोआप व्यायाम होतो आणि दुसरीकडे आर्थिक तज्ञ सांगतात रोज शंभर रुपये तरी पाहिजे एका माणसाची कमाई या व्यवसायात कोणाकडून उसने पैसे घेण्याची गरज भासत नाही या व्यवसायातून दोन गोष्टी फिक्स आहेत दूध उत्पादन शेतकरीसाठी माझी ही कमेंट अनुभवांतून जय जवान जय किसान

    • @BantyPatil-vq6qy
      @BantyPatil-vq6qy Před měsícem

      Brobr dada aamhi all family sakali 4la uthun 300+ dudh kadhto pn aamhala swatacha anubhav ahe hospital khrch nahi mhnje aaj prynt tabiyat kharab zali nahi dr pn kaka te vichar krtat tumhi evdh fitness ksky thevta

  • @anilkumarpawar5830
    @anilkumarpawar5830 Před rokem +35

    आता पर्यंतचा सर्वात चांगला,माहितीपूर्ण,जबरदस्त VDO.
    कौतुकास पात्र.👌👌👌🌹🌹🌹

  • @aniketpowar844
    @aniketpowar844 Před rokem +22

    खूप मस्त मार्गदर्शन केल गोठा मालकांनी,
    अनुभव हा खूप महत्वाचा आहे तुमच्या युवा उद्योगासाठी 💯

  • @user-er5tr1gp6m
    @user-er5tr1gp6m Před rokem +19

    लुटमार होण्यापासून स्वतःला वाचवा शेतकरी बांधवांनो फक्त कष्ट करू नका कष्टाचा मोबदला पण घ्या तुमच्या जीवावर दुसऱ्यांना मोठं होऊ द्या पण स्वतःच्या मेहनतीने मोठं होऊ पण स्वतःच्या मेहनतीवर मोठा होऊ

  • @Mayur11129
    @Mayur11129 Před 10 měsíci +7

    हेडिंग बघितल्यानंतर मी जवळपास दहा वेळा ह्या विडिओ कडे दुर्लक्ष केले. मनात भीती निर्माण झाली. विचार केला असं पण असत होय!

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před 10 měsíci +1

      साहेब सर्व अनुभव एकायला पाहिजे, सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा,फायदा होतो

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před rokem +10

    खरच खूप छान आणि आभ्यासपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन 👌👌👌🤝🤝🤝🤝

  • @user-er5tr1gp6m
    @user-er5tr1gp6m Před rokem +9

    आणि दादा तुम्ही सुद्धा खूप छान तरुणांना मार्गदर्शन करत आहात व्हिडिओच्या माध्यमातून मी ब्लाइंड आहे तुमचे व्हिडिओ मी बघत असतो तुम्ही देखील शेतकऱ्यांना मदत करा तुम्ही देखील तुमच्या यूट्यूब चैनल च्या

  • @santoshgangurde7778
    @santoshgangurde7778 Před 12 dny +1

    दादा खूप चांगली मुलाखत दिली

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 Před rokem +4

    खुप चांगले मार्गदर्शक मिळाले सर धन्यवाद 🙏🙏

  • @mangeshunhale1234
    @mangeshunhale1234 Před rokem +3

    जय गजानन माऊली खूप छान मार्गदर्शन केले भाऊ आज ही काळाची गरज आहे,,🙏🙏

  • @subhashpatil2182
    @subhashpatil2182 Před rokem +6

    एक नंबर व्हिडिओ भाऊ व्यवसायातील वास्तव खरोखर मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @sunilbhoer7691
    @sunilbhoer7691 Před rokem +5

    खूप मनापासून माहिती दिली धन्यवाद 🙏🏻

  • @viruborase7221
    @viruborase7221 Před rokem +2

    Khupch channa video satya paristiti ahe ani khup yogya margadarshn kelel dadanni greaatfull nice 👍😊🙂

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Před rokem +6

    महाराष्ट्रीयन शेतकरी रेटून कष्ट करल फळ मिळायच्यावेळेला दुसऱ्याला देनार
    कोणत्याही व्यवसायात तोटा नसतो फक्त शेवटपर्यंत मालक नाही तर कामगार म्हणून रहायचे

  • @kee9622
    @kee9622 Před rokem +4

    सर खूप छान माहिती दिली आपण वाळलेल्या चाऱ्या मधी मी पण काम करतो मी हरबरा कुटार सोयाबीन कुटार गाव्हाचा भुसा वाळलेला कडबा तुरीचा भुसा हे यांच्यावर छान गोठा चालतो माझा

  • @darshanijadhav103
    @darshanijadhav103 Před rokem +3

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @omkarS18
    @omkarS18 Před rokem +11

    असेच म्हैस पालन व डेअरी व्यवसाय विषयी अजून खूप सारे video बनवा.........।

  • @omkarS18
    @omkarS18 Před rokem +8

    सर्वात उत्कृष्ट आणि खरी माहिती दिल्याबद्दल आभार ..........

  • @dipalipatilsurve4987
    @dipalipatilsurve4987 Před 26 dny +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rekhajadhav1894
    @rekhajadhav1894 Před rokem +1

    खूप छान नियोजन आहे म्हशींच

  • @sachinshetenawar3249
    @sachinshetenawar3249 Před rokem +2

    दादा सुपर ओ..... छान माहिती दिलात... देव तुमचे भले करो..... जय हो... मंगल हो.......

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 Před rokem +1

    मस्तच माहिती दिली खूप चांगली 👋👋👋

  • @DattatrayJadhav-nx8cr
    @DattatrayJadhav-nx8cr Před 7 měsíci +1

    अप्रतिम मागदर्शन,,, ❤❤❤ असे व्हिडिओ पाठवा,,🎉🎉🎉

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Před rokem +2

    जे सांगत आहेत बहु ती अतिशय शंभर टक्के खरे

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 Před rokem +1

    Khup chan informative video. Ase To the point video kamich banawale jatat .

  • @Trader07
    @Trader07 Před rokem +2

    उत्कृष्ट व्हिडिओ 👍

  • @SubhashPAhire
    @SubhashPAhire Před rokem +1

    खुपच छान माहिती मिळाली.

  • @surentayde2459
    @surentayde2459 Před 8 měsíci +2

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 Před rokem +1

    खूप छान माहिती आहे.

  • @sanjupatil7220
    @sanjupatil7220 Před rokem +7

    खरंच दादा खुप च छान माहिती दिली.वाटत नाही.तुम्ही युटुब वरती माहिती दिली.दादा आसेच प्रेम आसु द्या भाऊ वरती प्रगती होईल च दादा.

  • @shaikhsajitshaikhhabib674

    Lay bhari information
    1 nuber

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Před rokem +6

    ....शेतकरी तरुणांना मेहनत करण्याची गरज आहे,तरच आयुष्य बदलू शकते....धन्यवाद भाऊ

  • @user-er5tr1gp6m
    @user-er5tr1gp6m Před rokem +81

    तरुण या व्यवसायामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत पण मेहनत करून दूध डेरी वाले फॅट चोरतात निस्त तरुणांनी फक्त चारा आणून शेन काढून दूध

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před rokem +15

      बरोबर आहे भाउ,पण स्वत विक्री करने हाच एकमेव उपाय आहे,सर्वाना स्वत विक्री करने शक्य होत नाही हे तितकेच खरे आहे,

    • @sandeshmadde7127
      @sandeshmadde7127 Před rokem +6

      बरोबर आहे भावा

    • @vaibhavpawar728
      @vaibhavpawar728 Před rokem +12

      स्वतः fat machin घेऊन त्या नंतर दुध डेअरी ला घाला

    • @ganeshpatil7728
      @ganeshpatil7728 Před rokem +3

      Barobar आहे ही सत्य परिस्थिती आहे

    • @nileshpate7426
      @nileshpate7426 Před rokem +2

      Saheb number dy...

  • @bhikataishingare3835
    @bhikataishingare3835 Před rokem +2

    छान।माहिती दिली

  • @shankarpatil1927
    @shankarpatil1927 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली दादा

  • @mallappachougule5686
    @mallappachougule5686 Před rokem +4

    Very nice information

  • @akkkyakashay1523
    @akkkyakashay1523 Před rokem +1

    Good video changalay समझावलय bhai

  • @roshandhangar4807
    @roshandhangar4807 Před rokem +2

    Kadak ho dada khup bhari marg darshan dil✌️🔥😎❣️

  • @jayashribayaskar9952
    @jayashribayaskar9952 Před 8 měsíci +1

    मस्त माहिती सांगितली दादा धन्यवाद

  • @user-jx2gd1im5y
    @user-jx2gd1im5y Před 6 měsíci +1

    भाऊ चे विचार चांगला आहे.

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Před rokem +1

    खूप छान video...

  • @vinodkoli1690
    @vinodkoli1690 Před 5 měsíci +1

    Dada khupach best mahiti dili tumhi

  • @dattatraygaikwad7568
    @dattatraygaikwad7568 Před 11 měsíci +1

    Chan sir mahiti hoti ti aammala milali❤❤🎉🎉🎉🎉😊😊

  • @paribhojane5739
    @paribhojane5739 Před 2 měsíci +1

    दादा छान माहिती दिली आहे 🎉

  • @samadhangaikar5304
    @samadhangaikar5304 Před rokem +1

    छान माहिती दिली भाऊ

  • @rameshkhillare1275
    @rameshkhillare1275 Před 6 měsíci +1

    Khup chhan mahiti dili dhnewad

  • @rohitsuryawanshi9681
    @rohitsuryawanshi9681 Před 10 měsíci +1

    छान मार्गदर्शन केले दादा.

  • @ManojPatil-kj5gd
    @ManojPatil-kj5gd Před rokem +2

    छान माहिती दिली भावाने

  • @Ashiktredar
    @Ashiktredar Před 10 měsíci +1

    खूप छान आहे ❤❤

  • @bondarindrajit6547
    @bondarindrajit6547 Před 11 měsíci +1

    Very nice khup chan Sir ❤🎉

  • @narayanjaitapkar4903
    @narayanjaitapkar4903 Před rokem +1

    1 नंबर माहिती दादा

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Před rokem +3

    इतकी छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @bharatpatil5699
    @bharatpatil5699 Před rokem +3

    माहिती एकदम भारी दिली साहेब

  • @Pathanmusaalivlogs
    @Pathanmusaalivlogs Před rokem +1

    चांगली माहीती दिली भाऊ

  • @YogeshPatil-ne6qz
    @YogeshPatil-ne6qz Před rokem +2

    Very nice

  • @InternationalBusinesscrore

    Good job

  • @abhijitdeshmukh8082
    @abhijitdeshmukh8082 Před 10 měsíci +1

    Very great

  • @user-bc6kh3wb8n
    @user-bc6kh3wb8n Před 3 měsíci +1

    Nice information

  • @mahadevmujmule5149
    @mahadevmujmule5149 Před 10 měsíci +1

    खुप छान दादा

  • @sharabpatil3573
    @sharabpatil3573 Před rokem +1

    Khup chan

  • @losansawant3885
    @losansawant3885 Před rokem +1

    very nice

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Před rokem +2

    सत्य घटनेवर आधारित.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Před 9 měsíci +1

    धन्यवाद

  • @thearabiansurferamol1061

    khup chan

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +3

    सत्य परिस्थिती.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před rokem +7

    वास्तववादी अनुभव,चुकीची मुलाखत नाही , अनूभव ही खाञी आहे. भाऊने आलेले अनुभव सांगितले.

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Před rokem +1

    👌

  • @rahulmutdak5372
    @rahulmutdak5372 Před rokem +1

    Nice

  • @rohanmhaske9522
    @rohanmhaske9522 Před rokem +1

    खूप मस्त मार्गदर्शन केलं दादा

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 Před rokem +3

    म्हैस ला कोरडा चारा खुप फायदेशिर आहे .

  • @kailasingole5113
    @kailasingole5113 Před 6 dny +1

    🎉🎉🎉

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 Před 4 měsíci +1

    मुरघास वर म्हैस पालन यावर व्हिडीओ बनवा. म्हशीला मुरघास घातल्यावर दुधाचा वास येतो यावर व्हिडीओ बनवा

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Před 9 měsíci +1

    खरी माहीत सांगीतल धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @99squareproperty91
    @99squareproperty91 Před rokem +2

    जय खान्देश भाऊ

  • @maheshmeher2956
    @maheshmeher2956 Před 5 měsíci +1

    माऊली, जय गजानन श्री गजानन
    आपला संपर्कासाठी चा भ्रमणध्वनी संच क्रमांक द्यावा

  • @nileshbhanage4485
    @nileshbhanage4485 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @ramdaskale5750
    @ramdaskale5750 Před 9 měsíci +1

    🎉🎉🎉🎉

  • @vitthal8819
    @vitthal8819 Před rokem +54

    असे टायटल वापरू नका असे वापरल्याने विउज येत नाही पिलीज कृपया तुम्ही म्हणता नोकरी बरी आस आसत तर गोठा चालु नसता काय पन टायटल वापरावे पीलीज

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Před rokem +4

    छानच 👌 मार्गदर्शन 👌👌
    पण टायटल असे विचित्र का दिले आहे यार?

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před rokem +5

      साहेब,चांगले कार्य लोकांपर्यंत पोहचवन्यासाठी असे टाइटल टाकावे लागते,कारण सकारात्मक टाइटल टाकल्यावर लोक विडिओ बघतच नाही त्यामुळे योग्य माहिती त्याना मिळत नाही,मी सत्य मुलाखती घेतो जेणेकरून कुणाचे नुकसान होउ नये

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Před rokem +2

    1 mahiti dili

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Před rokem +1

    खूप छान माहिती पण व्हिडिओ चा टायटल चुकीचा आहे

  • @dnyaneshwarchavan5541
    @dnyaneshwarchavan5541 Před rokem +1

    गांधली कर भाऊ नि चांगलं सांगा. जय खान्देश, जय पाटील मी शिरपूर कर👍

  • @chandrakantdeshmukh-uh7fg

    Khup changli mahiti dili bhau

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 Před 4 měsíci +1

    शहाणे असणाऱ्या व्यक्तीने हा व्यवसाय करू नये

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 Před 9 měsíci +1

    प्रत्येकाचा अनुभव आहे एखादा अपवाद असू शकतो मग याचा अर्थ असा नाही की व्यवसाय सोडून नोकरी करावी व्यवसाय रडवतो सुरवातीला पण मागार घेऊन थामल्यावर काय फायदा होत नाही

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 Před rokem +2

    व्हिडिओ चांगला आहे फक्त हेडिंग बदला भाऊ.

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před rokem +1

      साहेब चांगले हेडिंग टाकले तर लोक बघतच नाही,मेहनत वाया जाते माझी,म्हणून चांगली गोष्ट पोहचवन्यासाठी तसे हेडिंग द्यावे लागते,बाकी माझा उद्देश्य चांगला आहे

    • @sanketkadamofficial5600
      @sanketkadamofficial5600 Před rokem

      Tumcha content changla asel tar loka ka video baghnar nahit. Tumhi jar he ashe heading tar lok shivya detil. Te chalel ka

  • @gauravpardeshi3711
    @gauravpardeshi3711 Před rokem +1

    Kahi pan tayatal taktaka yenarya yuvakanna kay vatel ha vyavsaay karaycha ki nahi
    Anubhavatun shiktona manu
    Je ahe tech takaych

  • @bharatgaikwad6377
    @bharatgaikwad6377 Před rokem +1

    अनुभवाचे बोल

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 Před 8 měsíci +1

    त्यांचा नंबर नाही दिला बिहारीं लोक कशे मिळतील त्या साठी त्यांच्या भावाचा नंबर द्या बाकी व्हिडीओ आवंढळ आहे 🙏

  • @tejasgund9617
    @tejasgund9617 Před rokem +1

    Management nasel lok vede nahit ha business karayla.. Kahi kahi tar baherun Chara vikat gheun success karat aahet..

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před rokem

      साहेब विडिओ पूर्ण बघा ,सत्य परिस्थिति संगीतली आहे

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 Před rokem

      @@Indianagriculturetour amcha ek mitr aahe business karata mhanun mhanl ani maza...

  • @satishgawade710
    @satishgawade710 Před 10 měsíci +1

    Dada dudh check karela Kalsi Pramanik missing pahije

  • @dattajagdhane8891
    @dattajagdhane8891 Před 10 měsíci +1

    🎉🎉🎉🎉Chan

  • @shantarammagar1010
    @shantarammagar1010 Před rokem +2

    Yeda sope nahi bhau mhashi palne kastta khup ahet

  • @VijayJadhao-oc2fj
    @VijayJadhao-oc2fj Před 11 měsíci +1

    दादा खुप चांगली माहिती दिली मला पण करायच पण मी येका टाईम ला पाच दहा म्हशी घेहु शकत नाही तर दोन म्हशी पासुन सुरु करतो शकतो का....?

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Před 11 měsíci +1

      हो करू शकता पण एखाद्या गोठ्यावर थोडे दिवस काम करून बघा खर्च आणि उत्पादन किती प्रत्यक्ष बघा आणि नंतर निर्णय घ्या साहेब

  • @monupatil8676
    @monupatil8676 Před 10 měsíci +1

    सर गोठा वेवस्थापण कस आहे हे दाखवत जा

  • @amolkankate479
    @amolkankate479 Před rokem +2

    खरच चागंलि माहिति धिलि आपन

  • @benazirthegreat303
    @benazirthegreat303 Před 4 měsíci +1

    do you sell milk in wholesale?

  • @rutikpatil1102
    @rutikpatil1102 Před rokem +1

    तुमच्या कडे आता १६ म्हशी आहेत तर किती दूध देतात आता तेव्हा तुमचं १२५ दूध निघत

  • @user-gk1nv4gr2k
    @user-gk1nv4gr2k Před 4 měsíci +1

    Taytl Kahi thevtha