अधिकारी बनायच तर ही मुलाखत नक्की बघा | प्रतापराव दिघावकर | MPSC माजी सदस्य | Vastav Katta
Vložit
- čas přidán 21. 11. 2023
- #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
निकाल कसा लवकर लागू शकेल या साठी माननीय आयोग काय करू शकेल ? कधी कधी वाटतं आयोग जाणून बुजून परीक्षा लांबणीवर नेत आहे. अख्खं दीड वर्ष जाते हो आमचे. जरा तरी आम्हाला समजून घ्या की. 😢 निदान अयोगगाचे अध्यक्ष यांनी काहीतरी आपल्या बाजूने वेळ कमी लागेल या साठी पाऊल उचलावे.
dusra kara mag kahi…. mpsc ch ka karchi
सरांनी माझा interview घेतला.. PSI २०२०
२५ मार्क दिले.. THANK YOU SIR ❤
प्रतापराव सरांचा स्वाभाव अणि विचार खूप आवडले आम्हाला, सर वन स्टेट वन Exam खूप मुलांची इच्छा आहे, कारण खूप मुले डिप्रेशन मध्ये जात आहेत वारंवार वेगळ्या परीक्षा देऊन, प्रत्येक सरळ सेवा परीक्षा देण्यात खूप विद्यार्थी खचून जातात आर्थिक अणि मानसिक बोजा पूर्ण कुटुंबावर पडतो. त्यामुळे खरच बदल घडेल अशी अपेक्षा आहे.
जबरदस्त प्लॅनिंग असा व्यक्ती आयोगाचा अध्यक्ष पाहिजे खुप विश्वासार्हता वाढेल आयोगाची
सध्या objective pattern मूळे गरीब लोकांची मुले class 1 अधिकारी होतायेत पण 2025 ला इतक्याच प्रमाणात गरीब लोकांची मुले अधिकारी होतील का ? descriptive पॅटर्न optional आणि 250 मार्क interview? काय वाटत तुम्हाला?
Great personality,great mentality..🎉
रंग गेल्यास पैसे परत. ..अशीच MPSC ची ख्याती आहे ..
THANK YOU सर 🎉
Congratulations sir n great discussion thank you so much
त्याच बरोबर जिल्हा परिषद , नगरपालिका - महानगरपालिका, पोलिस शिपाई भरती,राज्य - जिल्हा बँका, पब्लिक सेक्टर कंपन्या इथे लेखी मुलाखतीला सर्वात मोठा भ्रष्टाचार होतो करोडो - अब्जो रुपयांचा भ्रष्टाचार होतो.
Great sir tq so much
ज्या व्यक्तिने किंव्हा त्याच्या आई वडिलांनी पूर्वीच्या जन्मात पूण्य केल असेल तोच mpsc च्या सदस्य किंव्हा अध्यक्षपदी जातो, हे एकदम अज्ञानी व्यक्तीच् स्टेटमेंट वाटतं.
आणि असे लोक आयोगाचे सदस्य होते, अवघड आहे.
Great sir
all are good decisions hope it will impliment regularly from MPSC....
सर upsc, 100 रुपये फीस मध्ये.आण.. Mpsc आणि ईतर... मेहेरबानी 🙏🙏
सरांनी फक्त एकच सांगाव की objective result साठी 3 महिने का? 2024 च्या मेन्स साठी 8-9 महिने वेळ का? ते opt out साठी जो पैशाचा बाजार चालूये त्यावर उपाय काय आहे?🤔🤔🙂🙂🙂
मझ्या मते first key वर objection la 15-20 दिवस मग त्यावर चर्चा करून प्रत्येक objection वर निकाली काढून 2nd key येई पर्यंत 3 महिने जातात बाकी ते opt out आणि 2024 च्या मुद्द्यावर मला काही माहिती नाही कारण मी mpsc ची तयारी करत नाही माझा मित्र करतो त्याच्या कडून जे मला माहिती आहे त्यावर सांगितलं
आदरणीय दिघावकर सरांना मनापासुन पाठिंबा...
तुम्ही सुरुवात करा सर आम्ही आहोत आपल्या सोबत...
माननीय आयोगामध्ये धोरणसातत्य व कणखरपणाचा अभाव,
तब्बल ८ महिन्यानंतर निर्णय दबावात येऊन बदलले जात असतील तर अवघड आहे.
नोटा छापल्या अनुभव म्हणून mpsc सदस्य ,
भारी माणूस
Thankyou sir,
Ek request hoti ki only exam time to time houn result time time lagayla hva procedure time khau nko he
आयोग एका परीक्षेला २ वर्ष लावते निकालाला सर हे थोडे बदले पाहिजे विद्याथ्र्यांचा विचार होयाला पाहिजे
शिक्षण सम्राट बनवा आणि देश विका म्हणजे mpsc च काय upsc पण काही कामी येनार नाही.जिथं तिथं आपले चेले चपाटे नेऊन बसवा.आणि देशाला गर्तेत लोटा.
Ani Dr BR Ambedkar sarakh शिल japal pahije...
Result chi procedure fast kra sir please....... aamhi khup aarthik v mansik tanatun shikshan ghet aahot vrun gharun lgnach pressure aahe
👌👌👌
सर एका परीक्षेच्या पूर्ण प्रक्रियेला जलवळपास २ वर्ष घेत एमपीएससी, यात सुधारणा हवी,
दिगावकर सर आमच्या गावाचे आहेत ता.बागलाण जि .नाशिक मु.पो.नीताणे
🙏👍❤
One exam one cutoff lavnyasathi pryatn kara combine pre sathi sir..🙏
सर्व एक्झॅम एमपीएससी मधुनच व्ह्यालय हवेत #mpsc आम्ही तुमच्या सोबत आहोत
इथ सेटिंग होत नसेल ? एकदम हाई ,मंत्री संत्री, पत्रिका कोण काढत
Sir....All departments exam MPSC ne ch ghyavi ....mhanje transparency rahil
Sir C chya Mains sathj kiti form aale aahe kahi Idea...?
RTI
Sir kharch path purava kara plz
Mains che marks panel kde astat ka interview ghetana?
Descriptive pattern पद्धती रद्द करा
Descriptive च पाहिजे 👌
Ips sathi female height jistki ahe tevdhich psi female sathi pn vhayla havi bec apn sarv ch upsc sarkhe krt ahot ya badal pn important ahe
Descriptive pattern रद्द करा
दिसकर्पिटिव्ह च pahine
साहेब🙏
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ( MPSC ) चे फॉर्म 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान भरून झाले आहेत परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी आहे , आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे तर मग cast certificate काढण्यासाठी वेळ दिला जावा , cast certificate काढून झाल्यावर फॉर्म edit करण्यासाठी , category मधून फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जावा आणि या मराठा आरक्षणाचा लाभ राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये मराठा विद्यार्थी वर्गाला घेता यावा ही एका प्रमाणिक मराठा विद्यार्थी ची मागणी आहे
Maza mpsc interview ghetla 58 marks dile..
PSI chya mulanchi Paar vat lavli.....
😞😞
Sir you are great. But 2024 pre. Nanter khup motha gap mains sathi ahe .mains sapte/ oct . Madhe ghya sir please please please 😂😂😂
काही गरजा नाही रे चुत्यास तुझं कोण ऐकतेय 😂
तू pre झाली की 2 महिने झोपून राहा ma* chod अभ्यास नको याला फक्त आता घ्या तेव्हा ghya
Food technology mains sathi optional ka nahi thevla baki saglyq field cha thevla Ani amcha ka nahi...agri forestry engineering veterinary he sagle mpsc mains sathi optional ahet mg food technology ka nhi?
One exam one cut off... Mandayla pahije hot
Tumi result lava na lvkr....2022 chya mulanche ajun interview zale nahit 2023 chi pre mains pn zalii
F20 ne 1000 रुपये फी ठेवली आणि यांनी भाजप मध्येच प्रवेश केला
बिलकुल नाही descriptive च होणार 2 वर्ष झोपला होता ka
2022 chya mains la 100 marks cha paper check karayala 9 mahine ghetle aayogane Tyat pan khup bogus kaam zalay…9 mahine vel lagnyacha reason pan det nahit …na lavkar paper pahayala detayRTi takun mahina houn gela
Upsc pattern हा decision khup भंगार आहे तुमचा
तुला जमत नाहीं म्हणून भंगार का😂
देशात सगळ्या प्रगत लोकसेवा आयोगाच्या परीक्षा बघा
उलट छान आहे decision
Ha interviewer He madhe bar bar bar... irritate zal....sirancha interview khup chan aahe
2025पासून UPSC pattern chalu Kara
हे संत तुकाराम महाराज 😂
Upsc sarkha lekhi kara mpsc
Tuch हो mpsc cha adhyaksh ho Ani mpsc राज्यसेवा करणारे गरीब मेहनत करण्यारांचे नुकसान कर तेवढेच राहिलाय
लेखी उलट रद्द करा पण ऑब्जेक्टिव्ह करा
@@kunalahire7705अरे पण एमपीएससी च का करायची मग परिस्थिती खराब आहे तर? 😅 परत तुम्हीच जनतेला लुटणार ना😅 याचा काय उपयोग मग? त्यापेक्षा दुसरं काहीतरी करा ना
@@kunalahire7705nt worry mpsc lekhich honar...
@@kunalahire7705तू kay 2 वर्ष झोपला का रे dile hotena ata हो ghari
Great sir
👌👌👌