फवारणी यंत्र अनुदान, करा ऑनलाईन अर्ज | sprayer machine subsidy Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2022
  • फवारणी यंत्र अनुदान, करा ऑनलाईन अर्ज
    sprayer machine subsidy Maharashtra
    mahadbt Farmer Scheme २०२२
    www.prabhudevalg.com/2022/02/m...
    • Video
    कृषी यांत्रिकीकरण योजना
    ट्रॅक्टर सह कृषी अवजार अनुदान
    सामाविष्ट अवजारे
    अर्ज कसा करायचा
    अटी पात्रता काय आहेत
    अनुदान किती मिळणार
    पहा सविस्तर
    www.prabhudevalg.com/2022/01/...
    यंत्र आणी अवजार यादी व त्यावरिल अनुदान तक्ता
    mahadbtmahait.gov.in/Farmer/P...
    केंद्र शासनाने शिफारस केलेल्या यंत्रे व औजारांची यादी
    mahapocra.gov.in/assets/docs/...
    #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana

Komentáře • 96

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 Před 2 lety +3

    सर मी या घटकांचा लाभ घेतला आहे
    तुमच्या मार्गदर्शना मुळे खूप सोप झाल धन्यवाद सर

  • @vaibhavgawande1476
    @vaibhavgawande1476 Před 2 lety +2

    मनापासून खुप खुप धन्यवाद सर 👍🙏💐

  • @lubhannikam
    @lubhannikam Před rokem

    प्रभुदेवा आपल कामच ऐक नंबर

  • @kalyanbawaskar1848
    @kalyanbawaskar1848 Před 2 lety +1

    Thanks sir ji.

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 Před 2 lety +2

    जय शिवराय सर 🙏🙏

  • @pramodmule8927
    @pramodmule8927 Před 2 lety

    tx sir

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 Před 2 lety

    जय शिवराय

  • @gokulkadam2607
    @gokulkadam2607 Před 2 lety +1

    👍

  • @MannuLakheWala
    @MannuLakheWala Před 2 lety

    Sir electric vr operate honare htp sathi aapan aaply kru shakto ka...

  • @pravinbharambe8299
    @pravinbharambe8299 Před 2 lety +1

    सर जळगाव जिल्ह्यातील ट्रॅक्टर योजनेची पुढची लोटरी कधी लागेल कृपया माहिती सांगा

  • @pramodmule8927
    @pramodmule8927 Před 2 lety

    petrol kiva dijel vr chalnara pampa aahe ka

  • @tejaskhedkar8176
    @tejaskhedkar8176 Před 2 lety

    Ji

  • @mh37editing86
    @mh37editing86 Před 2 lety +1

    Petrol pump sathi konta nivdaycha aahe

  • @shubhamjagtap5351
    @shubhamjagtap5351 Před 2 lety

    PM kusum osmanabad sathi qota kadhi yeil

  • @shubhamdighe9769
    @shubhamdighe9769 Před 10 měsíci

    Saheb aata blower sathi option yet nahe a kay krave

  • @manoharpuri226
    @manoharpuri226 Před 2 lety

    stp ahe ka aslyas kiti anudan milte

  • @gitanjalipawar224
    @gitanjalipawar224 Před 2 lety +2

    बॅटरी पंप हवा आहे सर त्याची माहिती पाहिज

  • @dnyaneshwarkadam8618
    @dnyaneshwarkadam8618 Před rokem

    HTP pump Arj kasa bharaycha

  • @pramodkhade5446
    @pramodkhade5446 Před 2 lety

    20 ते 35 hp साठी वाहतूक साधने -रेक लहान क्षमता आशा घटकासाठी निवड झाली आहे तर ते लहान ट्रेलर आहे का

  • @ganeshgormali6265
    @ganeshgormali6265 Před rokem +1

    Hi

  • @vinoddesale7699
    @vinoddesale7699 Před rokem

    Best sir text report आणि quotion load karun 20 divas झाले परंतु अजून पुर्वसमती मिळाली नाही कुर्षी विभाग मध्ये पण contact केला पूर्वसमती अजून मिळाली नाही काय करावे प्लीज reply

  • @pramodmule8927
    @pramodmule8927 Před 2 lety

    disel pamp aahe ka

  • @mh37editing86
    @mh37editing86 Před 2 lety

    Jamin kiti havi ahe petrol pump

  • @Bhandas95
    @Bhandas95 Před 2 lety

    पण मला htp pump पाहिजे falbhag साठी

  • @anandtaori1736
    @anandtaori1736 Před 2 lety

    मला ट्रैक्टर वरील ट्रोली करिता अर्ज करायचा आहे कसा करायचा कृपया मार्गदर्शन करावे

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Před 2 lety +1

    जय शिवराय सर,
    या पुढे ट्रॅक्टर ची लाॅटरी कधी लागेल
    ते सांगा ....विनंती

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      निधी आला की येते

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 Před 2 lety +1

    subsidy लिस्ट क्लिअर येत नाही आहे भाऊ

  • @krishnasatpute7776
    @krishnasatpute7776 Před 2 lety +1

    Htp spray pump pahije falbagesati,hyat apply Karu sakto ka

  • @saurabhsuresh5651
    @saurabhsuresh5651 Před 2 lety +2

    Ankhin ek lottery lagel ka falbag tractor sathi? Please reply

  • @balajironge4738
    @balajironge4738 Před 2 lety

    Ya sarv Maha DBT yojane sathi Alp bhudharak pahije ka bandhu?

  • @NavodayShetkariGat
    @NavodayShetkariGat Před 2 lety +2

    Ma dbt मधुन रिपर लागला पण smsखुप उशीरा आला तो असा कि आपल्याला रिपर लागला होता तारीख वाढुन आपुन कागदपत्रे अपलोड केली नाहीत आपला अर्ज रद केला आहे

  • @shivajibobade7349
    @shivajibobade7349 Před 2 lety +1

    सर मला Harvester Machine साठी अर्ज करायचा आहे mahadbt portel वरून करू शकतो का त्यासाठी अनुदान किती मिळते याविषयी सर्व सविस्तर माहिती सांगा

  • @saurabhsuresh5651
    @saurabhsuresh5651 Před 2 lety +1

    Chaff cutter mhanjej electric kadba kutti ka?

  • @pavanwarkad6258
    @pavanwarkad6258 Před 2 lety +1

    20 hp paryant

  • @gyanbapachpute2861
    @gyanbapachpute2861 Před 2 lety +1

    सर जय शिवराय एक अर्ज अनेक योजणा अंर्तगत एका शेतकरी यांना किती योजणाचा लाभ मिळु शकतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety +1

      पात्र असेल तेवढ्या
      मात्र अवजार असेल तर एका वर्षी एक

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Před 2 lety +2

    सर मला अवजार बँक मंजूर झाली होती....पण कागदपत्र अपलोड करेपर्यन्त मुदत संपली होती.मि मुदत वाड मिलावि म्हणून तकरार केलो होतो व् ती मुदत वाड मिळाली पण मला sms मुदत वाड चा आला नाही.मुदत संपल्यानंतर मुदत संपली म्हाणून sms आला.तर काय व कोणाकडे करू मार्गदर्शन करा सर.🙏🙏

  • @dighemachhindra6565
    @dighemachhindra6565 Před 2 lety +2

    नमस्कार सर
    मी 2020 मध्ये अर्ज केलेला आहे तर तो किती दिवस वैध असेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      लाभ मिळत नाही तोपर्यंत

  • @ganeshgormali6265
    @ganeshgormali6265 Před rokem +1

    Shaktimaan Boom prayer machine sathi kasa aarj karava

  • @nikhilbhagwat2497
    @nikhilbhagwat2497 Před 2 lety +1

    सर २०१४ मध्ये शेती अवजारे चा लाभ भेटला होता .
    यावर्षी मिळेल का लाभ

  • @Bhandas95
    @Bhandas95 Před 2 lety +1

    sir मला लागली आहे power opreted स्पेर

  • @pavanwarkad6258
    @pavanwarkad6258 Před 2 lety +2

    Sir फळबाग ट्रॅक्टर साथी ऍप्लिकेशन कृषी यांत्रिकीकरण मधे करायचं का?

  • @Jai_bajarang_agro
    @Jai_bajarang_agro Před 2 lety +2

    माझी पेरनी यंत्रासाठी निवड झाली होती पण आमचा टेस्ट रिपोट bbf planter नावाने आहे आणी कृषी अधिकारी चे म्हणणे आहे seed cum fertilizer drill असे पाहिजे आणि seed cum fertilizer drill चा टेस्ट रिपोट मिळत नाही आहे आता काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety +1

      Bbf लाच अर्ज करायचा कधी पण

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 Před 2 lety +1

    पण सर यामध्ये मला HTP पंप कुठे च दिसला नाही

  • @yasinshaikh8268
    @yasinshaikh8268 Před 2 lety +1

    नमस्कार सर , मला चाफ कटर मशीन साठी निवड झाली आहे तर त्या कृषी विभागाच्या फोन आला होता , 4000 अनुदान आहे म्हणून सांगितलं आहे , मला काय समजेना हे नेमके कोणते मशीन आहे, आणि कोटेशन कोणत्या मशीन च घ्यावं ,
    दुकानदाराने सांगितलं की हे चाफ कटर आपल्या कडे नाही म्हणून , तुम्हाला काय माहिती आहे का प्लिज सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      मग अर्ज का केला होता

    • @yasinshaikh8268
      @yasinshaikh8268 Před 2 lety

      ते तर चाफ कटर 25000 चं आहे मग अनुदान 4000 चं कस काय आहे काय समजे ना

    • @yasinshaikh8268
      @yasinshaikh8268 Před 2 lety

      हे नेमकं कोणतं मशीन आहे सांगा सर

  • @parmeshwerdhapate1145
    @parmeshwerdhapate1145 Před 2 lety

    सर कोणत्या जिल्ह्यासाठी योजना आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      आपण व्हिडिओ पहात नाहीत का दादा
      पूर्ण महाराष्ट्र

  • @SauravGambling
    @SauravGambling Před 2 lety +2

    फवारणी स्प्रेअर साठी कोण कोणती documents upload करायची..

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      व्हिडिओ आहे ना दादा
      कोटेशंन , टेस्ट रिपोर्ट, बँक पासबुक, जमीन उतारे

    • @newindiasfarmer2891
      @newindiasfarmer2891 Před 2 lety

      ते लिस्ट क्लिअर येत नाहीत आहेत भाऊ

  • @sahiltamboli2842
    @sahiltamboli2842 Před 2 lety +1

    फवारणी पंप लागला आहे, test report मागत आहेत. कोठे मिळेल test report?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety +1

      दुकानात जिथून पंप विकत घेणार त्या

    • @mh37editing86
      @mh37editing86 Před 2 lety

      GST bill aani
      Office jaun bheta ekda

  • @kgfarmers8622
    @kgfarmers8622 Před 2 lety +1

    सर HTP साठी आहे का अनुदान

  • @maheshbobade1135
    @maheshbobade1135 Před rokem

    Sir यात तपशील मध्ये सेलेक्ट होत नाहीये

    • @maheshbobade1135
      @maheshbobade1135 Před rokem

      डीम अक्षरा मध्ये दिसत आहे

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 2 lety +1

    आज ही असा अर्ज करता येईल का

  • @Bhandas95
    @Bhandas95 Před 2 lety +1

    16liter पेक्षा जास्त एंजिन हे कोणते आहे htp नाही का htp साठी कोणते options आहे

  • @user-vv6sy1cu6f
    @user-vv6sy1cu6f Před 2 lety

    सर अनुदान किती आहे यासाठी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety

      Video याच माहितीचा आहे नक्की पहा

  • @vishalmote3819
    @vishalmote3819 Před 2 lety +1

    गेवराई तालुका विमा 2020 आजूनही मिळाले नाही सर😠

  • @successpeoplestory9271

    सर तुम्ही फवारणी यंत्र नाही दाखविले फवारणी यंत्र बद्दल कसा अर्ज करायचा त्यात फक्त टॅक्टर चे यंत्र दाखविले

  • @omi6193
    @omi6193 Před 2 lety

    Pune जिल्हा साठी लिंक send kra whatapp

  • @mh37editing86
    @mh37editing86 Před 2 lety

    Petrol pump ghyacha aahe arj ksa. Karava