शेतकऱ्यांना पॅक हाऊस साठी २ लाखाचे अनुदान | Pack house scheme

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 69

  • @ayeshagoatfarmfrommaharash5256

    सर तुम्ही जे माहिती आमच्या सारख्या साधारण शेतकऱ्यांना देतात ते आम्हांला लई नफेशीर ठरतात सर तुमच्या मनापासून धन्यवाद

  • @dattakolhe2949
    @dattakolhe2949 Před rokem

    सर तुम्ही जे माहिती आमच्या सारख्या साधारण शेतकऱ्यांना देतात ते आम्हांला लई नफेशीर ठरतात सर तुमच्या मनापासून धन्यवाद व अशाच प्रकारचा मशरूम युनिट बदल विडीओ बनवा

  • @anilchavan4021
    @anilchavan4021 Před rokem +2

    Hats of Sir you are really helping so many farmers

  • @shankarrathod840
    @shankarrathod840 Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏💕💕

  • @anilwankhade2894
    @anilwankhade2894 Před rokem +1

    मस्त माहिती दिली

  • @sopan880
    @sopan880 Před rokem

    अनमोल माहिती

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 Před rokem

    Jay shivray danyawad sir 🙏

  • @gajanansukre5203
    @gajanansukre5203 Před 8 měsíci

    जय शिवराय सर

  • @user-op6ys3rb6e
    @user-op6ys3rb6e Před 7 měsíci

    सर मोदी आवास घरकुलांना १२ फेब्रुवारी ला मंजूरी मिळणार असे सांगितले जात आहे हे खरे आहेत ❓ पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ तारखेला जळगाव जिल्ह्यात काही कार्यक्रमा निमित्ताने येनार व तीथच या योजनेची घरकुल मंजूरी ची घोषणा करणार असे सांगितले जात आहे हि बातमी खरी आहे ❓

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm Před 7 měsíci +2

    2024 चा पॅकहाऊस विडीओ बनवा

  • @pradeeppatil8907
    @pradeeppatil8907 Před rokem +1

    Plz update about how to fill form of pack house

  • @saccfbh
    @saccfbh Před rokem +4

    सर आर्ज कसा करायचा व्हिडिओ बनवा

  • @sumitmantri9289
    @sumitmantri9289 Před rokem +2

    लवकर व्हिडिओ अपलोड करा सर

  • @sudarshanjadhav8464
    @sudarshanjadhav8464 Před rokem

    Namaskar sir, shade net 20 gunthe chelagale ahe pan dpr estimate bheta ka? Krushi sahayak nusate yachakun ghya tyachakun ghya sangat ahe tikade gelyavar nahi mhantat tarik sampat ali ahe asel kar pathavata yeil ka please ???

  • @angadkute4186
    @angadkute4186 Před rokem +2

    सर मी कुसुम सोलर पंपाचा फॉर्म 19 सप्टेंबर २०21 ला भरला होता तरी पण आजपर्यंत पैसे भरा असा मॅसेज आला नाही येईल का प्लीज माहीती सांगा

  • @prabhakarsabale5401
    @prabhakarsabale5401 Před 5 měsíci

    R CC structur karu शकतो k

  • @dnyaneshwargayakwad5244
    @dnyaneshwargayakwad5244 Před rokem +1

    सर,व्हिडिओ मधील dpr अपलोड केला तर चालेल का

  • @govindyadav440
    @govindyadav440 Před rokem +1

    सर परभणी जिल्हा पीक विमा बद्दल माहिती द्या

  • @satyamk08
    @satyamk08 Před rokem

    सर शेतातील कोटा योजना please या योजनेबदल video banva

  • @prashantvikhe3863
    @prashantvikhe3863 Před rokem

    30 nov Mi bharlay packhouse sati from kadhi manjur hoiel

  • @amolpundkare8994
    @amolpundkare8994 Před rokem

    Sir ya scheme cha GR pathava na. Bhaji pala madhe konte pik dharale jatat? Tomato, Kanda, kothimbiri yana pan bhetate ka 4 lac chi scheme? Jeva purv paravanagi milate teva shetat he Pik pahije ka?

  • @vaiju.patill
    @vaiju.patill Před rokem +4

    सर माझा पिक विमा जमा झाला नाही आणखीन... parbhani

    • @shetkrirajaaahe
      @shetkrirajaaahe Před rokem +3

      माझा पण जमा झाला नाही.कुणीही योग्य उत्तर देत नाही त्याबद्दल कुणालाही माहीत नहीं.प्रभू सर reply देतील ही अपेक्षा.

    • @former1163
      @former1163 Před rokem

      @@shetkrirajaaahe tumhi kunta pic takla huta he sangha

    • @shetkrirajaaahe
      @shetkrirajaaahe Před rokem +1

      Soyabean

  • @ronedigital3706
    @ronedigital3706 Před rokem

    सर शेतकऱ्यांना शेतात गोठा व तार कुंपण योजना आहे का असेल तर नक्की सांगा

  • @radheshyamwankhade3993
    @radheshyamwankhade3993 Před rokem +1

    Sir elictrik vahan bike subsidye new update mahitiwar video upload kara please sir

  • @shankarrathod840
    @shankarrathod840 Před rokem

    सर या अगोदर मी .....कांदा चाळ चे ....लाभ घेतलेला आहे ...मग आता ...पुन्हा पॅक हाऊस साठी अर्ज करू शकतो का...plise riply

  • @nitinsabalesabale3390

    🌾🌾कापुस वेचल्यानंतर त्यामध्ये अळीचा कोष निर्माण होतो त्यात अळी निर्माण होते ... उपाय सुचवा....

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Před rokem

    Cangli Mahiti jila Badal dhanyvad

  • @nitupatil8044
    @nitupatil8044 Před rokem

    सर कमीत कमी किती टन माला पर्यंतचे पॅक हाऊस यात लाभ घेऊ शकते.

  • @only9956
    @only9956 Před rokem

    Sir mahadbt farmer login hot nahi
    Adhar not registered

  • @VishalPatil-fo8de
    @VishalPatil-fo8de Před rokem

    Project riport model dya

  • @only9956
    @only9956 Před rokem

    Sir विधवा पेंशन online from kasa barava

  • @user-sg6ll6pu6e
    @user-sg6ll6pu6e Před rokem +1

    सर महाटीबीडी हे मोबाईल वर साईट चालत नाही

  • @Vinodpatil74581
    @Vinodpatil74581 Před rokem

    Sir online aply kase karayache tyacha video banva

  • @cycoyt5257
    @cycoyt5257 Před rokem

    💐💐💐🙏

  • @samyakingle7077
    @samyakingle7077 Před rokem

    Sir compound ची योजना हवी आहे.

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před rokem

    सर वाशिम जिल्ह्यासाठी आहे का प्लीज प्लीज कळवा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitmantri9289
    @sumitmantri9289 Před rokem +1

    सर सांगा कसं अर्ज करावा

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm Před 7 měsíci +1

    दिशा सांगा

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Před rokem

    लाभार्थ्या चा 2 गावात जमिनी असतील तर तो लाभार्थी अनुदान घेऊ शकतो काय ?

  • @sopanlokhande736
    @sopanlokhande736 Před rokem

    सर माझे पाक हाऊस तयार झाले आहे पन बिल कसे बनवायचे ते सागा

  • @skmdnasey
    @skmdnasey Před rokem

    Sir how up update this

  • @gulabraut2437
    @gulabraut2437 Před rokem +1

    Sir iarj kasa karava yavr video banva

  • @jawaharrathod4831
    @jawaharrathod4831 Před rokem

    पोखरा अंतर्गत पॅक हाऊस घेता येईल काय

  • @mangeshpatekar6509
    @mangeshpatekar6509 Před rokem

    शेतकरी पुरुषांचा महिला बचत गट सारखा गट बनवायचा एखांदा व्हिडिओ सर टाका ना सर
    मी अनेकदा प्रयत्न केला माहिती मिळवायचा माहिती मिळाली नाही सर

  • @akshaygode4062
    @akshaygode4062 Před rokem

    सर पॅक हाऊस चा फॉर्म महडबत पोर्टल वर डिलीट झल्यानंतर लॉटरी मध्य नाव आल्यावर पॅक हाऊस साठी डॉक्युमेंट्स अपलोड कसे करावे?

  • @Agr.datta.k
    @Agr.datta.k Před rokem

    आदरणीय सर नमस्कार 🙏
    वैयक्तिक शेततळे योजना फॉर्म भरणे सुरु आहे का... आणि या उन्हाळ्यात मंजुरी भेटतील ka

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 Před rokem +1

    अर्ज करण्याची माहिती द्या सर, सात बारा वर भाजीपाला पिके नोंद असेल तर लागेल का नंबर, कोणती पिके आवश्यक आहेत तेवढे सांगा ना

  • @rajeshbhondave9943
    @rajeshbhondave9943 Před rokem

    फळ पिक नसतिल तर चालेल का.सर

  • @sairathod0712
    @sairathod0712 Před rokem

    Online Form कसा भरायचा आहे

  • @nileshnarawade4947
    @nileshnarawade4947 Před rokem

    सर सामुदायिक शेत तळे करायचे आहे

  • @manoj7alkar
    @manoj7alkar Před rokem +3

    सर दोन लाखात पत्रे पण येत नाहीत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před rokem

      मग काय बंद करावं का

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem

    सर अटी सांगत जा

  • @sopan880
    @sopan880 Před rokem

    मला प्याक हौस साठी आर्ज करायचा आहे सर

  • @user-ie1ot1zz5i
    @user-ie1ot1zz5i Před rokem

    मला अर्ज करने आहे

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před rokem

    धन्यवाद सर
    सर पॅक हाउस स्टील ॲंगल कींवा चौरस पाइप स्ट्रक्चर ने बनवावे लागते का बांधकाम करावे लागेल .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před rokem +1

      दोन्ही करू शकता
      मात्र अनुदान स्टील साठी मिळते
      बांधकाम असेल तर खर्च तुम्हाला करावा लागतो

    • @samadhanbhamre8228
      @samadhanbhamre8228 Před rokem

      @@GrShetiYojna धन्यवाद सर
      🙏🙏🙏🙏

  • @siddharthpaikrao9711
    @siddharthpaikrao9711 Před rokem

    कांदा चाळ