उन्हाळा -काय काळजी घेतली पाहिजे दाह,उष्णतेचा त्रास - काय केले पाहिजे ? ग्रीष्म ऋतुचर्या |by Dr.Isha
Vložit
- čas přidán 17. 04. 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
उन्हाळा - काय काळजी घेतली पाहिजे
दाह , उष्णतेचा त्रास - काय केले पाहिजे ?
ग्रीष्म ऋतुचर्या - भूक न लागणे , अजीर्ण अपचन पोट खराब होणे - काय खावे ?
उपयुक्त माहिती दिली मोगर्याची फुले माठात टाकून ते पाणी प्यावे खुप मस्त लागते आम्ही उन्हाळ्यात पितो त्यासोबत सारीवा चुर्ण फायदेशीर ठरते व शितली शितकारी प्राणायाम करावा
धन्यवाद डॉक्टर तुम्ही नेहमीच महत्व पूर्ण माहिती आयुर्वेदाला अनुसरून समजावून सांगता.
खूपच छान माहितीपूर्ण
Khup chan mahiti sangitali thank you 🙏👌
Khup chan mahiti 👌👌, thank you🙏🙏
Kup chan mahete sangitali thanks
खूप छान मार्गदर्शन मॅडम धन्यवाद 💐🙏
खूप छान माहिती देतस
खूप सुंदर माहिती मिळाली! धन्यवाद डॉक्टर! ❤
Thanku mam
धन्यवाद डॉक्टर ईशा 🙏😊
धन्यवाद देते कारण मलापण उष्णतेचा खूप त्रास होतो आणि आत्ता गरोदरपणात खूप त्रास होत आहे मोलाचे मार्गदर्शन केले तुम्ही .
Thank you so much ma'am for this informative video ❤
खूप छान मार्गदर्शन लाभले
Khupch Chan mahiti
Khup Chan Mahiti Chan Padhatine Sangitali.
🎉
छान माहिती सांगितली
खूपच उपयुक्त माहिती मिळाली मॅम ,
खूप छान शास्त्रीय माहिती मिळाली. धन्यवाद!
मी उत्तर महाराष्ट्रात राहतो, खूप ऊन असते , छान मार्गदर्शन दिले
धन्यवाद डॉक्टर
Nice information Mam 🙏👍
खूप छान माहिती दिली मॅडम. As usual. थंडीच्या दिवसात पचनशक्ती चांगली असते यावर सगळे चर्चा करतात पण उन्हाळा च्या दिवसात पचन कमी असते तसेंच उनापासून कसे वाचावं यावर अगदी योग्य मार्गदर्शन केलेत. धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks doctor🙏 खुप छान माहिती दिली.
सूर्यनमस्कार कसा करायचा, किती करावे,श्वास कोणत्या वेळेस घ्यायचा किंवा सोडावा. याविषयी संपुर्ण मार्गदर्शन करा आणि व्यायाम शिकवा। please, 🙏🙏
👍🏼
🙏
Mam soraises eczema var video banwa ghrguti ilaj kasa karawa
मॅडम... धन्याचा उपाय केला. परंतु शरीरातील उष्णता व तळपायाची जळजळ कमी होत नाही. प्रभावी उपाय सांगा.
Kothimbir panakachi kruti kontya video madhye milel, link milel ka pls
Mala shuger ahe age 33 mla khup thakva janvtoy ky karav shuger ok ahe
Mam, माझी उष्ण प्रकृती आहे, मला वर वर तोंड येणे पण मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते त्यामुळे कमी आहे, पण 2 अति उष्णतेने माझ्या ओठांची आग होते त्याला काही oushadh सांगली का?
Madam coconut flower pregnancy madhe khaun chale ka please सांगाल ka
Working women ne kashya prakare thyroid maintain thevava ??
Please hya var ek video kara na
Me nonveg khaat nahi spicy pan khatt nahi pan aata mala piles jara trass aahai asa dr ni sagital tar tycha karan aani upay saaga
Tak pya
मॅडम डायबेटीस च्या आहाराबद्दल जरा सांगा ना प्लीज काय काय खायला पाहिजे नाश्त्याला आणि जेवणाला
नमस्कार, मुंबई येथे राहते. माझ्या Mrs. Na डाव्या बाजूला स्टोन झाला आहे. 1cm आहे. ऑपरेशन न करता काही उपचार सांगाल काय, तुमचा mb number मिळेल काय ?
Mam मला उन्हाळी खुप त्रास होतो सारखी आग चूनचून होते प्लीज उपाय सांगा ना .
ताई ज्यांना काकडी सहन होत नाही , खाल्ल्यास त्रास होतो त्यांनी काय घ्यावे.
6 month baby care in summer plz upload video mam
Kub kub useful
Puran ani kakadi vishayi mahit nvt...tumhi book liha na aahar shastravr
डॉ अंगाला वास का येतो काय कारण
खुपच छान माहिती सागता छान दिसता 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌