कोणीही काहीही म्हणालं आणि काहीही दाखवलं तरी प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू सुद्धा असते

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • कोणीही काहीही म्हणालं आणि काहीही दाखवलं तरी प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू सुद्धा असते, जे सांगणारा तुम्हाला कधीच सांगत नाही. बघा त्या व्हिडीओची दुसरी बाजू ज्यामुळे डायनालॉग वर केलेले आरोप किती बिनबुडाचे आणि तकलादू आहेत, हे तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल.
    अक्षय आढळराव पाटील, डायनालॉग कंपनी व माझ्यावर केलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करणारा हा व्हिडिओ बघितल्या नंतर सत्य काय आहे हे तुम्हाला कळेलच.
    कोणी कितीही काहीही म्हंटलं, कितीही अभिनय केला तरी सत्य हे सत्यच असतं. अक्षय आढळराव पाटील यांनी या व्हिडिओ द्वारे स्पष्ट आवाहन केले आहे की कोणाला कुठली ही शंका असेल तर त्यांनी त्या विचाराव्या, ते स्वतः उत्तर देण्यासाठी बांधील आहेत.
    म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि खरं कोण बोलतंय व खोटं कोण बोलतंय हे ठरवा: शिवाजीराव आढळराव पाटील
    #shirurnews #amolkolhe #shivajiraoadhalraopatil #dramolkolhe
    #indapur #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc #sharadpawar #fadanvis #modi #rahulgandhi #viral #viralvideo

Komentáře •