पंढरीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #ashadiwari2023
    #ashadiwari
    #pandharpurashadiwari2023
    #pandharpurwari2023
    Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
    पंढरीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    DailyHunt News:- m.dailyhunt.in...
    Twitter:- / yesnewsmarathi
    Shivaji Survase 9881748329
    ★Contact us★
    Mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    ★★★Watch our channel's popular playlists★★★
    Social News:
    • Social News
    TOP 20:
    • TOP 20
    Crime News:
    • Crime News
    Headlines:
    • Headlines
    Ads:
    • Ads
    Special Stories:
    • Special Stories
    Political News:
    • Political News
    Sports:
    • Sports
    PRESS:
    • PRESS
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Komentáře • 669

  • @manthandhurgude8636
    @manthandhurgude8636 Před rokem +56

    खरोखरच
    समाजसेवा करून सी.एम. पदापर्यंत पोहोचलेले
    शिंदे साहेब खरच ग्रेट आहेत
    धन्यवाद ‌साहेब 🎉🎉
    असेच यश तुम्हाला मिळो ही‌‌च विठ्ठल चरणी प्रार्थना..

  • @arunparab1251
    @arunparab1251 Před rokem +11

    खरोखर हाच मुख्यमंत्री भाग्यवान आहे की वारकरी संप्रदाय आणि पांडुरंगा चा चरणी आपल्या बरोबर आहे

  • @punamnevhe771
    @punamnevhe771 Před rokem +47

    खुप खुप अभिनंदन साहेब आज पंढरपूर येथील नियोजन खुप छान होते मुख्यमंत्री असावा तर असा जनतेची काळजी घेणारा

  • @vikaswagh8153
    @vikaswagh8153 Před rokem +48

    2024 ला तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना ❤

  • @user-jz1ev2ff1z
    @user-jz1ev2ff1z Před rokem +67

    आतापर्यंतच्या इतिहासातील अशी वैवस्था पंढरपुरात कधीच केली नाही धन्यवाद मुख्यमंत्री एक नंबर नियोजन केलं👍

    • @user-dp5fq9zf7d
      @user-dp5fq9zf7d Před rokem +1

      चाकलेट, दिली

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Před rokem

      😂😂😂😂 kay बोलत न येता कस हॊ येता अस बोलता लाज धरा जरा

  • @prabhakrsangeakar5040
    @prabhakrsangeakar5040 Před rokem +94

    यावर्षी माऊलीची दर्शनाची रांग चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद

  • @AdinathMojad-ej4sx
    @AdinathMojad-ej4sx Před rokem +13

    खरतर एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता हवी महाराष्ट्र राज्य वर

  • @prabhubende3421
    @prabhubende3421 Před rokem +4

    साहेब पंढरपूर मध्ये या वेळेस स्वच्छता यंञणा राबवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद आणि कुणीच नाही केले ते काम तूम्ही केले साहेब तूमच्या मार्फत सिलबंद पाणी बाॕटल वाटप केल ते प्रत्येक वारकर्याला पाणी बाॕटल मिळाली साहेब धन्यवाद साहेब राम कृष्ण हरी..

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před rokem +49

    आपण पंढरपूरला येणारे भाविकांना चांगले सहकार्य केल्या बद्दल धन्यवाद अभिनंदन

  • @jitendrapatil127
    @jitendrapatil127 Před rokem +38

    खूप छान मुख्यमंत्री साहेब ,खूप छान नियोजन

  • @bhagwanlanjewar4230
    @bhagwanlanjewar4230 Před rokem +30

    पढ़रपूरामधे ज्या योजना मंजुर केल्या त्या बद्यल मा, मुख्यमंत्री साहेब आपल मनापासून धंन्यवाद
    जय हरी

  • @shantarammane7362
    @shantarammane7362 Před rokem +44

    मराठ्यांचा ढाण्या वाघ आहे शासकीय कामात दांडगा अनुभव,सरळ साधा,पण चाणकक्ष निती असलेला मराठी मावळा

  • @sundarghule9531
    @sundarghule9531 Před rokem +5

    खरंच साहेब तुम्ही खुप छान व्यवस्था केली तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @santoshniwate4122
    @santoshniwate4122 Před rokem +4

    साहेब... खरच तुमचे काम खूप अभिमानास्पद आहे असेच काम करत रहा हीच अपेक्षा ❤🚩

  • @sandipadkar2877
    @sandipadkar2877 Před rokem +148

    कायम.पाय जमिनीवर ठेवणारा माणूस आहे हा ..वेगळा मुख्यमंत्री मिळाला ...भाग्यवान आहे वारकरी..

  • @vitthalgavhane6858
    @vitthalgavhane6858 Před rokem +88

    शेतकऱ्यावर पांडुरंगाची कृपा आहे तुमची कृपा राहू द्या शेतीमालाला योग्य तो भाव द्या मुख्यमंत्री साहेब

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem +42

    खूप खूप शुभेच्छा साहेब भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🎉🎖

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před rokem +82

    दरवर्षी वारीच्या आधी आढावा घेऊन भक्ताना वारीचा आंनद मिळो हिच सदिच्छा :🙏🙏

    • @jairamkrishna7641
      @jairamkrishna7641 Před rokem

      Jai KCR jai KCR jai KCR jai KCR🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sanjayshitole3396
    @sanjayshitole3396 Před rokem +61

    पांडुरंग चरणीं पुढील सरकार आपलेच येऊ हि विनंती

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 Před rokem +12

    ❤ शिंदे फडणवीस तुम्हा दोघांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून अशेच धडाडीचे काम होवो हीच विठु राया चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤

  • @ajinathdeshmukh190
    @ajinathdeshmukh190 Před rokem +8

    एकदम साधा आणि सरळ हा मानुस मी जवळून पाहिला लय भारी मानु आहे तुमीच मुख्यमंत्री आसणार यात शंकाच नाही

  • @udaykesarkar3958
    @udaykesarkar3958 Před rokem +48

    सर्व सामान्य जनतेच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री 🚩🚩🚩

    • @yashgedam7780
      @yashgedam7780 Před rokem

      Warkaryala warkricha rahu dhya matdar kru nka

  • @mintipayale9331
    @mintipayale9331 Před rokem +64

    साहेब तुम्ही तुमच्यावर निघालेल्या गान्यावर शोभेल अस काम करताय.... गरीबाची साथ प्रगतिचा हाथ... एकनाथ ♥️.।... Great salute तुम्हाला..... जनतेच्या मनातील मुख्यमंत्री..... 🚩

    • @rajendrah3261
      @rajendrah3261 Před rokem

      KhoopChangla,Niojan,kelaChan

    • @lahusuryavanshi5429
      @lahusuryavanshi5429 Před rokem

      महा नालायक हा

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 Před rokem

      महाराष्ट्र द्रोही निर्बुद्ध मराठी माणसांचा गद्दारनाथ.इ.डी.ला घाबरुन मोदी,शहा चे जोडे चाटणारा लाचार.

  • @lokeshshelgave4284
    @lokeshshelgave4284 Před rokem +77

    पॉवरफुल मुख्यमंत्री साहेब

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Před rokem +68

    काय पण म्हणा पण कामाचे मुख्यमंत्री आहेत . मा. शिंदे साहेब जिंदाबाद . धन्यवाद सर .

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re Před rokem +33

    महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यांनी एकादशी च्या आधी स्वतः पंढरपुरात जाऊन जातीने सर्व व्यवस्थेची देखरेख केली.

    • @ommohite8881
      @ommohite8881 Před rokem +1

      1

    • @ommohite8881
      @ommohite8881 Před rokem

      11्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््अ््््््््््््््््

    • @ommohite8881
      @ommohite8881 Před rokem

      ्््््््््््अ््््अ््अ्््अ्््अ््््अ््

    • @ommohite8881
      @ommohite8881 Před rokem

    • @ommohite8881
      @ommohite8881 Před rokem

      ््््््््अ्््््अ््््््अ््््

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 Před rokem +111

    साधासरळ कामाची आवड असलेले मुख्यमंत्री 🚩🚩👌👌🚩🚩

    • @ganeshsonwane6899
      @ganeshsonwane6899 Před rokem +1

      40 चोर आहे हां साधा सरळ 😢😅

  • @chandrakantkhanvilkar670

    सूंदर अस नियोजन. पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे हिच पांडुरंगा चरणी नमन

  • @kishorgirisangitkar5142
    @kishorgirisangitkar5142 Před rokem +1

    खूप छान माऊली कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @chandrashekharmalawade8251

    एकच नंबर नियोजन मुख्यमंत्री साहेब आता पर्यंत कधी असे झाले नव्हते.साधा सरळ कामाची आवड असलेला माणुस.

    • @kameshpawshe8116
      @kameshpawshe8116 Před rokem

      दींडी वर लाटी चार्ज केला तेव्हा काय करत होता,,,आज पर्यंत कधी हा प्रकार झाला होता का,,,,

    • @megharajlengare1482
      @megharajlengare1482 Před rokem

      ​@@kameshpawshe8116 तूला kay problems aha re

  • @kashinathdombale1007
    @kashinathdombale1007 Před rokem +6

    आशे निर्णय तुम्हीच घेऊ शकता साहेब धन्यवाद 🙏

  • @vivekvaidya1065
    @vivekvaidya1065 Před rokem +84

    विठ्ठल प्रसन्न आहे तुमच्यावर, त्याच्या कृपेनें तुम्ही पुढेही राज्य येणार, विठ्ठलाची अवकृपा ज्यांच्यावर झाली आहे ते हात चोळत बसणार

    • @bhimraoshinde9849
      @bhimraoshinde9849 Před rokem +2

      बसणार नाही बसलेच

    • @ganeshmali6311
      @ganeshmali6311 Před rokem

      गद्दारि करुन जाला रे हा

  • @user-ed3si5tu7k
    @user-ed3si5tu7k Před rokem +37

    असा मुखमत्री नाही पाहिला एक दम सादा तुमचा आमचा सर्वांचा मुख्कमंत्री

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 Před rokem +23

    आजपर्यंतच्या आषाढी एकादशी इतिहासातील ना भुतो ना भविष्य अशी भक्तांची व्यवस्था पहिल्यांदा पाहिले आहे

  • @Saduamu2126
    @Saduamu2126 Před rokem +6

    Salute शिंदे सरकार राम कृष्ण हरि

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Před rokem +1

    अतिशय सुरेख भाषण.आदरणीय मुख्यमंत्र्यांनी क्षेत्र पंढरपूर येथे यंदा प्रथमच सार्वजनिक सभा घेऊन त्यांचे चांगले निर्णय सांगितले.सर्व वारकरी बळीराजा, सर्वसामान्य जनतेला शुभेच्छा व योजनांचा उल्लेख केला.हा दरवर्षीपेक्षा आगळावेगळा उपक्रम साजरा केला.

  • @pravinsathe7647
    @pravinsathe7647 Před rokem +3

    आम्ही खुप विरोधी चर्चा करत होतो,
    परंतु आपले कार्य सेवा पाहुन आम्ही आता समाधानी आहे,
    खुप शुभेच्छा

  • @dipakdhebe703
    @dipakdhebe703 Před rokem +60

    ⛳जय हारी विठ्ठल बाळुमामा माऊली सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

    • @ashokdevale2356
      @ashokdevale2356 Před rokem +2

      Maharashtra chya mahit gaddar nighale

    • @bahikresit816
      @bahikresit816 Před rokem

      @@ashokdevale2356 अरे धोकादायक उध्दव ठाकरे आहे

  • @govindjoshi7131
    @govindjoshi7131 Před rokem +1

    खूप छान काम करत आहेत मुख्यमंत्री साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद साहेब

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn Před rokem +20

    मंत्री महोदय, आपणांस श्रीमाऊलींचा आशिर्वाद आहे, आपल्या राजकीय कारकीर्दीस खुप खुप शुभेच्छा,,सौ, मंजुषा, पुणे, महाराष्ट्र,

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 Před rokem +117

    खर तर मी प्रथम तुमचा विरोधक होतो पण तुमचं काम पाहून मला समजल की मी चुकतोय. किती साधा सरळ माणूस आहे. ग्रेट शिंदे साहेब ग्रेट.

    • @rahuljadhao1992
      @rahuljadhao1992 Před rokem +5

      हेच तर tyna pahije hota😂

    • @Balashebnaik
      @Balashebnaik Před rokem +2

      एक नंबर आहे शिंदे साहेब

    • @Analysis565
      @Analysis565 Před rokem +1

      हा मुख्यमंत्री मूर्ख मनुष्य आहे ह्याला घेऊन जर भाजप निवडणूक लढवली तर 100% भाजप हरणार... एक सुद्धा चांगलं नेता ह्यांच्या अजु बाजुला नाहीय सर्व टवालखोर लोकं आहेत... सोलापुरच च उधाहरण घ्या आणि स्वतः analysis करा

    • @milindwaikar28
      @milindwaikar28 Před rokem

      Bhau, very nice comment..liked your straight forward thinking..thank u so much..Der aaye durust aye..subah ka bhula shamko laut aye to use bhula nahi kahate...

    • @snehanande5100
      @snehanande5100 Před rokem +1

      Gadddar ahe to...election javal aal ahe

  • @sarjeraosalunke3153
    @sarjeraosalunke3153 Před rokem +17

    शिंदे साहेब काही ही करु नका
    फक्त बळीराजाला मोफत विज -पाणी, शेतमालाला हमीभाव व कर्ज माफी एवढेच काम करा.पुढील 25-30 वर्षा पर्यंत आपणच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी राहाल

    • @mukundadode3075
      @mukundadode3075 Před rokem

      Te fakt boltat karat kahich nahi

    • @shivajipatil351
      @shivajipatil351 Před rokem

      खूपच छान.नियोजन व चांगले निर्णय ...

    • @prashantS2127
      @prashantS2127 Před rokem

      Ghnta

    • @mukundadode3075
      @mukundadode3075 Před rokem

      Sarkar shinde b j p che aahe tar devala kay sakad ghalata shetkari chya malala bhav dya
      Shetkari tarach sukhi hoil

  • @uttammore143
    @uttammore143 Před rokem +4

    श्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Před rokem +1

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण

  • @_SHRIPAD_1M
    @_SHRIPAD_1M Před rokem +37

    पदाचा अभिमान नसणारे व सामान्य जनतेच्या हिताचे मुख्यमंत्री आहात अपना धन्यवाद शिंदे साहेब

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Před rokem

      Pandurangala vinavani karito ki sagalyala sagale kahi de , sarvanna sukhi thev .
      Parantu mala ni mazya tamam maharashtriyanna sadaiv ak ani akach Akanath de . 5 varashyanni Aknathach maharashtrala de . Sarkhe sarkhe Nath rao badalu naka .
      Devendra bhawu chya jagi naka konachi varni lawu .
      Jalnaryanchi jalu det , kar kar aawaj kani padu det .
      Khotyachya kapali gota ha tumacha kanun hyachya bokandi basu de.
      Aayashi keli , janatela lutale , sawayaj paratfaid karwi lagel .

    • @sharaddubal8979
      @sharaddubal8979 Před rokem

      😊

    • @sachinnalawade472
      @sachinnalawade472 Před rokem

      पदाचा अभिमान नसणारे 🤣🤣🤣

  • @nandkishorhiralkar3278
    @nandkishorhiralkar3278 Před rokem +43

    एकच नंबर पूजा झाली साहेब.

  • @ashokrokade8937
    @ashokrokade8937 Před měsícem

    मराठ्यांचा बुलंद आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सत्ताधारी

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před rokem +7

    शिंदे साहेबांना पदाचा गर्व नाही. तळागाळातून आलेला नेता मोठ्या पदावर गेल्यावर देखील पाय सदा जमीनीवर असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,. राज्य देशाचा विकास हाच यांचा ध्यास आहे.

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 Před rokem +3

    ग्रेट मुख्यमंत्री 🚩🚩

  • @bhausahebugale3872
    @bhausahebugale3872 Před rokem +4

    मुख्यमंत्री साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @jivandolare4456
    @jivandolare4456 Před rokem +4

    शिदे साहेब तुम्ही खरच सर्व सामान्य माणसाला अल्पसंख्यांक लोकांना मदत करणारे मुख्यमंती आहे

  • @ershramikdhas
    @ershramikdhas Před rokem +45

    खरंच सर्वसामान्य लोकांच सरकार वाटतय... ग्रेट शिंदे साहेब!

  • @pankajrajurkar6662
    @pankajrajurkar6662 Před rokem +19

    तडफदार मुख्यमंत्री नायक चे खरे नायक आहात साहेब तुम्ही पूजा चालू असताना दर्शनासाठी मार्ग मोकळा होता great work

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 Před rokem +57

    जशी कर्म तशी फळे शिंदे साहेब

    • @jayshreemirakor5515
      @jayshreemirakor5515 Před rokem

      खूप छान काम करत आहेत असेच काम करत राहावे बदल करू नका 👌👌🙏🙏👌👌🌹🌹💐💐

  • @user-vp1th5oi1o
    @user-vp1th5oi1o Před rokem

    अतिशय सुंदर व्यवस्था केली वारकर्यांची शिंदे साहेब धन्यवाद तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावें ही पांडुरंगाच्या चरणी मनोमन प्रार्थना

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 Před rokem +14

    निश्चितच शिंदे साहेबांचं काम इतरांपेक्षा चांगलं आहे. विरोधक बोलतच असतात. पंढरीचा पांडुरंग नक्कीच आपणांस महाराष्ट्र राज्य प्रगतीकडे घेऊन जाण्यास आशीर्वाद देईल.

    • @pramodpatil3430
      @pramodpatil3430 Před rokem +1

      खूप छान व खरोखर बोलताय तुम्ही.

  • @sandipdhokane6293
    @sandipdhokane6293 Před rokem +34

    सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री ।🙏🙏🙏

    • @pramodpatil3430
      @pramodpatil3430 Před rokem +1

      हो खरोखर सर्व सामान्य माणसांच्या हाकेला धावून जाणारे हे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, तसेच
      लाडके उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रला पांडुरंगाच्या आशिर्वादाने लाभले आहेस.

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 Před rokem

      Dighe sahebancha shishya vaya kadhi janar nahi.
      Dighe sahebancha naav rakhla khup khup shubhecha.

  • @dipakmankape1167
    @dipakmankape1167 Před rokem +2

    🙏🙏छान निर्णय. 🙏🙏👌👌🌹🌹

  • @shridharshinde7778
    @shridharshinde7778 Před rokem +12

    छान ,जय जय राम कृष्ण हरी.ll पांडुरंग हरी ll विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ll

  • @user-fw5in4gh2w
    @user-fw5in4gh2w Před měsícem

    सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपणास एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.....
    महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या आशेने आपल्याकडे पहात आहे. की आता न्याय मिळणार.......!
    साहेब येणाऱ्या १९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्व जन करत आहोत....

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před rokem +19

    राम कृष्ण हरी.. 🚩🙏..खुप खुप धन्यवाद... 🚩

  • @subhashkhandekar1044
    @subhashkhandekar1044 Před rokem +15

    छान मुख्यमंत्री साहेब तुम्ही गरीब जनतेचा मुख्यमंत्री आहे तुमचं काम खुप छान आहे

  • @GovindRakh-ci3ur
    @GovindRakh-ci3ur Před rokem +4

    अभिनंदन शिंदे साहेब❤🎉

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem +13

    विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर राहो हीच विठू चरणी प्रार्थना 🎉🎖

    • @Sahil-bb4fs
      @Sahil-bb4fs Před rokem

      गद्दारांना पांडुरंग धडा शिकवला पाहिजे

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Před rokem +5

    कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशिच तुमच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 Před rokem +4

    No1❤

  • @dashrathbagal9630
    @dashrathbagal9630 Před rokem +1

    🦚👏😌✍️ वारकऱ्यांच्या सोयी सुविधा साठी दोन दिवसात 72 कोटी जिल्हाधिकारी यांच्या खात्यामध्ये वर्ग करत स्वतः जातीन शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहणी करणारा असा अवलिया💖💫 मुख्यमंत्री 🌍महाराष्ट्राने आज पर्यंत कधीच😊 पाहिला नाही श्री विठ्ठल कृपेने आपण पुन्हा पुन्हा या शिवरायांच्या रयतेला या महाराष्ट्राच्या पवित्र व पावन भूमी ला मुख्यमंत्री मिळावेत हि प्रार्थना..........
    ✍️नाहीतर आम्हाला अडीच वर्षांपूर्वी एक घर कोंबडाअडानी मुख्यमंत्री मिळाला होता कधीच घर सोडलं नाही कधी जनतेत आले नाहीत, शेवटी 😌घरीच बसले😂😂😂😂😂

  • @tanajibarvade1865
    @tanajibarvade1865 Před rokem +10

    प्रामाणिक पणे मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचलेले मुख्यमंत्री.....

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před rokem +3

    तुमचाच जनार्दन तुमच्याच सोबत राहोत जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी🇮🇳

  • @user-cq2bd9iq5d
    @user-cq2bd9iq5d Před rokem +4

    ❤❤जय श्री राम 🚩🚩 जय हिन्दू राष्ट्र 🚩🚩 पाडूरंग पाडूरंग 🚩🚩👏👏👏

  • @somnathhambre2307
    @somnathhambre2307 Před rokem +13

    जय हरी माऊली 🙏

  • @babangosavi31
    @babangosavi31 Před rokem +27

    आपला माणुस कामाचा माणुस सर्व सामान्य जनतेचा माणूस सरळ सिदा सामान्य माणूस म्हणजे शिंदे साहेब

  • @surajjambhale5660
    @surajjambhale5660 Před rokem +17

    आपला माणूस एकदम साधा माणूस आपलं सरकार शिंदे सरकार जय महाराष्ट्र शिंदे साहेब

  • @krushnadhale5907
    @krushnadhale5907 Před rokem +3

    एक नंबर speech मुख्यमंत्री साहेब

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 Před rokem +3

    महाराष्ट्रातील जनतेला तसेच वारकरी संप्रदाय यांना 0:44 हवाहवासा वाटणारा आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या कार्याला सलाम स्त्रीशक्ती चा आदर करतो अभिमान आहे हो आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dipakghuge1922
    @dipakghuge1922 Před rokem +1

    असा मुख़्यमंत्रि आपल्या ला भेटने हे माझं भाग्य आहे खुप छान साहेब पुन्हा आपनच पुजे साठी यावं ही विठुरायाच्या चेरनि प्रार्थना करतो

  • @ramkharje4453
    @ramkharje4453 Před rokem

    ग्रेट साहेब तुम्ही आवाज चि उंची नाही तर तुम्ही शब्दांची उंची वाढविता ❤

  • @omshivnathproduction5544

    द ग्रेट मराठा
    मुख्यमंत्री साहेब

  • @janardhandeshmukh572
    @janardhandeshmukh572 Před rokem +14

    खुप छान सुंदर.
    अभिनंदन आपल.

  • @user-qw9bi7gy3i
    @user-qw9bi7gy3i Před rokem +12

    हाच मानुस कायम मुख्यमंत्री हवाय .

  • @user-mq8fr7vs4p
    @user-mq8fr7vs4p Před rokem +2

    सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व 🙏🙏

  • @ashokkhopade7696
    @ashokkhopade7696 Před rokem +9

    रामकृष्ण हरी अशीच पुढील पाच वर्ष आपल्या हातून पूजा व्हावी ही पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @statusking-dw3nn
    @statusking-dw3nn Před rokem +14

    विठ्ठल मंदिर परिसरात अनेक लोक वारकरी सुखराहो विठ्ठला चि कृपा

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 Před rokem +1

    🚩🚩असे मुख्यमंत्री होणार नाही. ज्यांना कोणत्याही प्रकारचं अहंकार नाही . शिस्ट पणा नाही. स्वतःची भीती नाही.जणू काही आमच्या वरकर्यातील
    ऐक वेक्ती वांरकरीच बोलत आहे. असे दिसून आले .तुम्हीच पुन्हा
    मुख्य मंत्री वाल अशी विठुराया ठिकाणी
    प्रार्थना करतो.🙏🙏👍👍

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 Před rokem +5

    तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचनारा साधा आणि सरळ मुख्यमंत्री 👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshmhasane143
    @maheshmhasane143 Před rokem +3

    The Great CM Eknath Bhai Shinde.🚩

  • @badriprasadpawar2262
    @badriprasadpawar2262 Před měsícem

    माझ्या जिवनात आज पावेतो १० ते१२ मुख्यमंत्री होऊन गेलेत, परंतु पंढरपुराच्या स्वच्छता, विशेषतः चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि खास वारकरी यांच्या सोयीकरीता ह्या वर्षी जेवढी सोय केल्यागली होती , तेवढी व्यवस्था कोणत्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती, ती ह्या वर्षी शिंदे साहेबांनी केली होती. अशेच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान रहावे. अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना.

  • @ganeshdhavle8233
    @ganeshdhavle8233 Před rokem +4

    Garet work saheb

  • @sakhollingayat6080
    @sakhollingayat6080 Před rokem +1

    खूप छान नियोजन

  • @sandipadkar2877
    @sandipadkar2877 Před rokem +10

    कायम.पाय जमिनीवर ठेवणारा माणूस आहे हा ..वेगळा मुख्यमंत्री मिळाला ...भाग्यवान आहे वारकरी...स्वतचं मुलगा खासदार आहे पण कधीच पुढे करता नाही नाही तर एक पुत्र आमदार होता. पण त्याला असे वाटायचे की आता महारष्ट्र विकत घेतला सारखा बोलतो माझी मंत्री आमदार..

    • @pramodpatil3430
      @pramodpatil3430 Před rokem

      हे तर राव सत्य आहे.

    • @dattatraychavan3586
      @dattatraychavan3586 Před rokem

      माननीय मुख्यमंत्री साहेब आपले आभार मानावे तेवढे कमीच... एवढं बारीक लक्ष देऊन पांडुरंगप्रती सेवा केली.जनतेला ना भुतो अशी स्वच्छता,सेवा दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद! आणि आपल्या पूर्ण टीमचे अभिनंदन....असेच काम करण्याची संधी मिळत राहो...ही पांडुरंग चरणी प्रार्थना...

    • @dattatraychavan3586
      @dattatraychavan3586 Před rokem

      खूपच छान, सुंदर काम चालू आहे.... धन्यवाद!!

    • @somnathawari6441
      @somnathawari6441 Před rokem +1

      धन्यवाद साहेब

  • @ganeshswami-km5eb
    @ganeshswami-km5eb Před rokem +3

    Great CM 🚩🚩🚩

  • @mangeshkhedekar8681
    @mangeshkhedekar8681 Před rokem +1

    साहेब सरकार मध्ये पुन्हा येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील आमच्या रेल्वे प्रोजेक्ट मनांवर घेतला पाहिजे जालना खामगाव रेल्वे प्रोजेक्ट

  • @astrologeranikketkumar4928

    हे पांडुरंगा 2024 लां ही हेच मुख्यमंत्री कर
    साहेबांना उदंड आयुष्य दे
    असंच काम होऊ दे
    ग्रेट शिंदे साहेब 🚩🚩👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎂😊🚩🚩

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 Před rokem +5

    तुमच्या आमच्या मनातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसाधारण मुख्यमंत्री

  • @mangeshkhedekar8681
    @mangeshkhedekar8681 Před rokem +3

    साहेब सगळे ठिक आहे पण चंद्रभागा नदी चा विकास स्वछ ठेवले पाहिजे हा निर्णय घेण्यात आला पाहिजे

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Před rokem

    धन्यवाद साहेब

  • @anantshinde5706
    @anantshinde5706 Před rokem

    खूप छान होते आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे वर्षानुवर्षे राहोत हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @pandurangkatkade8415
    @pandurangkatkade8415 Před rokem +6

    Great cm

  • @azaruddinmulani3428
    @azaruddinmulani3428 Před rokem +2

    आत्तापर्यंतचे सगळ्यात लाडके व चांगले मुख्यमंत्री

  • @user-vt4wd4tq1f
    @user-vt4wd4tq1f Před rokem +2

    साहेब तुम्ही ग्रेट आहे असं नेहमी कार्य करीत राहा माणूस द्या मज माणूस द्या ही भिक मागता प्रभू दिसला.
    भ्रष्ट्राचार मुक्त सरकार करा