सोलकढी रेसिपी | Solkadhi recipe | सोलकढी करण्याची परफेक्ट रेसिपी by kanchan bapat recipes |नारळकढी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #सोलकढी #solkadhi #solkadhirecipe #सोलकढीरेसिपी #सोलकढीbykanchanbapatrecipes #traditionalmarathifood #kanchanbapatrecipes #dailyrecipes #healthyfood #kokum #kokumkadhi #solachikadhi #traditionalmarathifood #coconut #coconutkadhi #नारळाचीकढी
    Ingredients
    2 n half cup scraped fresh coconut /खवलेला ओला नारळ
    4-5 garlic cloves /लसूण पाकळ्या
    1/4 tsp ginger /आलं
    1 less hot green chilli /कमी तिखट हिरवी मिरची
    1 tsp cumin seeds / जिरं
    1 tbsp grated beetroot / बीट
    Salt /मीठ
    1 tbsp sugar /साखर
    2-3 tbsp aamsul extract or 5-6 aamsul /kokum / आमसूलाचं आगळ किंवा कोकम
    Coriander /कोथिंबीर
    How to make solkadhi, sol kadhi recipe, सोलकढी कशी करायची, सोलकढी रेसिपी by kanchan bapat recipes, कोकमची कढी कशी करायची, आमसूलाची कढी कशी करायची, नारळाची कढी रेसिपी, Kanchan Bapat Recipes, how to make kokum kadhi, कांचन बापट रेसिपीज, कोकणी रेसिपी, कोब्रा रेसिपी, ब्राह्मणी रेसिपी, traditional marathi recipes, पारंपरिक पद्धतीने केलेली सोलकढी
    सोलकढी रेसिपी
    solekadhi recipe
    सोलकढी करण्याची परफेक्ट रेसिपी by kanchan bapat recipes

Komentáře • 123

  • @rc8193
    @rc8193 Před 6 měsíci +2

    Masta!!... Perfect recipe 😋😋.. thank you for sharing 🙂

  • @sunandakonde9816
    @sunandakonde9816 Před 11 měsíci +1

    एकदम सोपी आणि छान सोलकढी करण्याची पद्धत आहे,मी आजच करून बघणार आहे.

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 Před 6 měsíci +1

    Va,va, उत्तम तशीच साधी सोपी रेसिपी.प्रतिपादन उत्तम. धन्यवाद ताई. प्रसादे.

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Před měsícem +1

    कांचन जी...मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 6 dny

      व्वा छानच... Thanku so much 😊👍
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Před rokem +1

    सर्व पदार्थ एकत्र करून वाटुन घेतल्यामुळे एकजीव होतील आणि सोलकढी मस्त लागेल.बीट घालण्याची आइडिया एकदम हटके.आमच्या घरचे नारळ आहेत आणि त्याचं खोबरं साखर घातल्याप्रमाणे अतिशय गोड आहे.मी आता तुमच्या पद्धतीने नक्की करून बघेन.तुमची सांगण्याची पद्धत नीटनेटकी, व्यवस्थित आहे.

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 Před 5 měsíci +1

    खरंच खूप छान रेसिपी 😊❤

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz Před rokem +1

    टेस्टी

  • @prabhashirurkar3422
    @prabhashirurkar3422 Před 5 měsíci +1

  • @varshapatil4661
    @varshapatil4661 Před 2 lety +1

    Mastach recipe solkadhi very tempting 👌😋😋👍

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Před rokem +1

    👍

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před rokem +1

    खुप सुंदर

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Před 2 lety +1

    या 1/ 2 दिवसातच तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोलकढी करणार आहे. छान पद्धत आहे.

  • @aparnananiwadekar4
    @aparnananiwadekar4 Před 5 měsíci +1

    बीट चांगलं असतंच ,शिवाय रंग छानच येतो ,सगळं एकत्र करून गाळून घेतल्यामुळे खूप सोपं होतं !

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Před 2 lety +1

    Very Nice Recipe Thank you

  • @bhavanamutalik7597
    @bhavanamutalik7597 Před 2 lety +2

    Chan receipe ahe 👌

  • @sheelabapat4653
    @sheelabapat4653 Před 2 lety +1

    कांचन ताई खूप छान रेसिपी आहे मी पण करते नेहमी पण मी आता या पद्धतीने करणार आहे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      व्वा छानच.. Thanku so much 😊👍
      केल्यावर सांगा मला कशी झाली ते

  • @pritiluhade873
    @pritiluhade873 Před 2 lety +1

    so tasty receipe

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 Před 2 lety +1

    Mast recipe,,, nice voice 👌👌👌

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před rokem +1

    Perfect!

  • @chitrachavan9998
    @chitrachavan9998 Před 2 lety +1

    छान

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 2 lety +1

    tumhi khup chhan prakare samjaun sangata......aavaj khup chhan aahe tumacha.......thank you so much for this recipe

  • @anjaligodbole5756
    @anjaligodbole5756 Před 2 lety +1

    Maatch

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Před 2 lety +1

    Chan aahe vedio thanks ❤🌹🙏 for sharing.

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 Před 2 lety +2

    Lovely tempting 🥰🥰🥰

  • @neelamnarsinghani1030
    @neelamnarsinghani1030 Před 7 měsíci +1

    Yachat kokum vapraicha ki Beetroot??

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 7 měsíci

      आंबट चव येण्यासाठी मी कोकम आगळ वापरलंय आणि सुंदर रंग येण्यासाठी बीटचा तुकडा वापरलाय..

  • @gshsn7074
    @gshsn7074 Před 2 lety +3

    Taie solkadhi haa goa cha padhartha aahe
    Aamhi kokam bhijat ghalto + thoda readymade aagal sudha
    Kokam bhijavtana tyaat mith girvi mirchi ase 1/2 _1 taas bhijat ghalayche .with a pinch of sugar
    Fresh coconut madhe lasun ghalun tyacha ras kadhun ani gaalun kokum bhijat aslelya mixture madhe ghalyche ...2_3 vela komat pani ghaalun ras kadhaycha ani taste baghun mith kami jasti karu shakta ani kothimbir ghalaychi
    There are 2 options to make the remaining solkadhi fresh
    1. Hich urleli solkadhi ratri kivva dusrya divshi pyaychi asel tar 2_3(quantity oramane) laal sukya mirchya chimtyaa madhe pakdun kharpus bhaajun ghyaycha ani kadhit taakaychya
    2. Tup garam karun tyat hing ani mohari ghalun var 1_2 laal Suki mirchi modun phodni madhe takun garam garam fodji kadhichya varti ootaychi kivva kadhi fodnit ootaychi
    Shown video is not the original Saraswat community receipe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      Thanku so much for your रेसिपी 🙏
      प्रदेशाप्रमाणे रेसिपीमधे थोडा फार बदल होतच असतो.. मी नेहेमी गोवा, पुणे किंवा कोकणात जशी सोलकढी प्यायले आहे त्याप्रमाणे रेसिपी दिली आहे.. फक्त बीट जास्तीच घातलंय.. त्यामुळे चव अजिबात नं बदलता रंग छान येतो..
      एकदा या पद्धतीने करून पहा.. सुटसुटीत आणि मस्त होते..

  • @NARENDRACHHAG
    @NARENDRACHHAG Před 4 měsíci +1

    Keyyi day chali rahanar 25 glasse

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 4 měsíci

      जास्त नाही टिकत हे... फ्रीजमधे एखादा दिवस टिकेल

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 2 lety +1

    तुमचे सर्व पदार्थ चांगले असतात. मी बहुतेक सगळे करून बघते. तुम्ही खूप छान सांगता. तुमचा आवाज छान आहे. तुम्ही व्हिडीओ वर आलात तर बघता येईल तुम्हाला. गुळपापडी वडी, तिळाची चटणी, कांदा कैरी चटणी., श्रीखंडवडी. मस्त होते माझी. तुमचं timing दाखवणं. ह्यामुळे पदार्थ बिघडत नाही.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      व्वा छानच.. खुप छान वाटलं हे वाचून 😊👍Thanku so much !
      you are always welcome.. Stay tuned !

    • @madhurigore3609
      @madhurigore3609 Před rokem

      सगळे एकत्र करून वाटुन घेतल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होऊन सोलकढी मस्त लागेल.बीट घालण्याची आईडिया एकदम हटके.आमचे घरचे नारळ आहेत आणि त्याचं खोबरं साखर घातल्याप्रमाणे अतिशय गोड आहे.आता तुमच्या पद्धतीने नक्की करून बघेन

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure4292 Před 2 lety +1

    Sundar recipe. Khup chhan sangitle. Jar pittshamak asa hava asel tar lasun pittakarak ahe. He pan namud karave ayurvedanusar. Mi phakta malmal chya kapadatun galate . Tyamule gandhasarakhi smooth hote karun bagha
    Baki tumachya recipes chhan asatat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      Thanku so much !
      Ok.. मी ट्राय करून पाहीन कधी..

  • @riya-px9wi
    @riya-px9wi Před rokem +1

    Solkadhichya khup vegveglya recipes youtube var ahet. Koni dahi pan ghatlay koni var phodni ghatli aahe Pratyek recipe vegli aahe ani tumchya saglya recipes mala aavadtat. Me beetroot ghalun karat nahi pan jar tumhi sangitlay tar karun pahayla kahich harkat nahi. 👍
    Me nakki karin aani tumhala sangin. Thank u ☺

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před rokem

      Thanku so much for such a mature comment.. Actually बाकी रेसिपी अगदी सेम आहे.. फक्त छान रंग येण्यासाठी त्यात छोटासा बीटचा तुकडा वापरला आहे..

  • @surajbamankar3603
    @surajbamankar3603 Před 3 měsíci

    I made solkadhi in the morning and kept it in the fridge. When I saw it tn the afternoon, it was separated in 2 layers... 1 watery layer and other kind of white sediment layer.. When I mixed it.. It became flaky.. White flakes.. Is this normal? What to do?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 3 měsíci

      After some time separating it is common.. But it should not be flaky.. It should be homogeneous after stirring it for some time.

    • @surajbamankar3603
      @surajbamankar3603 Před 3 měsíci

      @@KanchanBapatRecipes Ohk.. Thank you!

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 2 lety +3

    आम्ही सिंधूदुर्गात र हाणारे...सोलकढीसाठी फक्त
    नारळाच खोबर .. (सुख खोबर नाही..)
    आमसुल किंवा आगळ आणि मिरची जीर मीठ थोडीशी साखर आणि हवी असल्यास कोथींबीर, ईतकेच घटक वापरतो,.
    **बीट / ताक हे आजिबात वापरत नाही..आम्हाला ती चवसुद्धा आवडत नाही...
    तुम्ही सांगता तशी बीट / ताक हे चिपळुणचे लोक वापरतात...
    आम्ही दुस-या दिवशी,सोलकढी पुन्हा वापरण्यासाठी =च शीळी सोलकढी असेल तर लोखंडी पळीत तूप घालून त्यात लसूण पेस्ट जीर घातलेली फोडणी कढीवर ओतातो.
    **ताज्या सोलकढीला फोडणी देत नाही.
    ***आणि ताक दही बीट तर,मुळीच वापरत नाही...
    चवच बदलते...घाणेरडी लागते ...
    रागवू नका पण सोलकढीत बीट ताक ऐकूनच कसतरीच झाल ...चिपळुणात .रंग येण्यासाठी पावभाजीच्या भाजीत पण बीट घालतात आणि चव साफ बदलूनच जाते.
    तुमचा vdo मला माझ्या सासरचे प्रुफ म्हणून दाखवत होतै..यात बीट ताक घालतातच म्हणे !!मी हैराण झाले ते ऐकून !
    **पण एक बरं झाल तुम्ही ते पर्यायी ठेवल हे सांगितलं vdo त ते...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety +1

      मी सुकं खोबरं वापरलेलं नाही.
      मी फोडणीही दिली नाही.
      मी ताकही वापरलं नाही.. फक्त अडचणीच्या वेळेसाठी एक पर्याय दिला आहे.
      आलं ऐच्छिक आहे हे सांगितलय.
      तुम्ही लसुण घालत नाही.. पण गोवा, कोकण आणि पुणे अशा बर्‍याच ठिकाणी मी लसुण घातलेली सोलकढी प्यायले आहे..
      राहिला प्रश्न बीटचा.. तर मी दाखवलय त्याप्रमाणात वापरलं तर त्यामुळे चव अजिबात बदलत नाही.. ट्राय करून पहा please 🙏
      प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते.. नाही का 😊?
      या सुटसुटीत रेसिपीने केलेली सोलकढी अतिशय चविष्ट होते.. स्वतः अनुभव घ्या आणि मग कमेन्ट करा.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 2 lety +2

      @@KanchanBapatRecipes हो बरोबार , .तेच मला दाखवता आल प्रुफ म्हणून,, सुक खोबर हा विषयच नाही..मॕम...पण
      बीट आणि ताक हे ही वापरतात हे मला खटकल.. तुम्ही वापरु शकता हे वाक्यच नीट लक्षात घेत नाहीत vdo बघणारे... दोष तुमचा नाही.,,पण ते पर्याय अडचणीच्या वेळेचे म्हणून दिले नसते तर, हा प्रश्न नसता आला अस मला म्हणायच आहे...
      तुमच्या चॕनलची मी subscribr आहे...म्हणून मी सांगितल...sorry..

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      @@snehamadhu5630 प्लीज sorry म्हणू नका.. Actually नारळ सगळीकडे खुप available नसतो अशा लोकांनाही सोलकढी आवडते मग त्यांना सोईचं होईल यामुळे.. सगळ्या प्रकारचे लोक Video बघतात त्यामुळे मूळ रेसिपी मी नेहेमी करते तशी दाखवली पण मला विस्तृत लोकांचा विचार करून सांगावं लागतं...
      *मूळ रेसिपीमधे ताक आणि बीट नसतं.. हे दाखवा तुमच्या घरच्यांना* 😊
      ही फक्त सोय आहे..
      बीट मात्र तुम्ही एकदा वापरून बघा..

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 2 lety +1

      @@KanchanBapatRecipes दाखवल त्यांना...मी सिंधूदुर्गातली आणि सासर रत्नागिरी जि.तील आहे..तेही कोकणस्थच..पण काहीही विषय मुद्दा असला तरी आमची रत्नागिरी ..हेही ठीक पण मग तुमचा सिंधूदुर्ग ?? हे आति होत..
      खरं तर फारसा फरक नाही जेवण बनवण्यात...ओला नारळ कोस्टल झोनला हमखास असतोच

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      @@snehamadhu5630 😃😃 Ok..
      तुमच्या काही खास सिंधुदुर्ग स्पेशल रेसिपीज बद्दल जाणून घ्यायला आवडेल.. If possible मला माझ्या Kanchan Bapat recipes या फेसबुक page वर Contact कराल का प्लीज?

  • @shubhg3746
    @shubhg3746 Před 2 lety +2

    Me aale lasun naahi ghalat..aamchya gharchya traditional recipe madhe bilkul nasate...pun Goa, Malvan bhaagat especially fish thali madhalya solkadhi madhe ghaaltaat and that compliments the fish. Beetroot kadhi ghatala nahi. Won't it add the earthy taste to it? I am sure the color will be nice.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      तुमचा feedback खुप आवडला.. तुमच्या traditional रेसिपीत काही गोष्टी नसूनही कुठे कुठे ते वापरलं जातं हे तुम्ही accept केलत... Thanku so much for this gesture 😍
      बीट मी वापरलंय त्या quantity मधे घातलं किंवा आवडीप्रमाणे अर्ध घातलं तर चव अजिबात बदलत नाही.. प्लीज ट्राय करून पहा.. आवडेल तुम्हाला.

  • @supriyaathavale1160
    @supriyaathavale1160 Před 2 lety +1

    Tai me ekda naralachya doodhat kokan agal ghetle hote pan te doodh phatlya sarkhe zale tekashymule ase zale mala kale nahi

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      कदाचित आगळ किंवा दूध शिळं असेल.. किंवा आगळ जास्त झालं असेल.. सहसा फाटत नाही हे

  • @vaishnaviparte8086
    @vaishnaviparte8086 Před 9 měsíci +1

    बीटशिवायही रंग येतो... कोकणात बीट वापरत नाहीत.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 8 měsíci

      मला पूर्ण कल्पना आहे...
      कोकणात उत्तम कोकम मिळू शकेल पण बाहेर सगळीकडे ताजं, चांगल्या रंगाचं कोकम मिळेलच असं नाही ना.. त्यामुळे हा पर्याय आहे...

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 Před 2 lety +2

    कैरीची डाळ रेसिपी दाखवा ना plz

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      आहे ऑलरेडी कैरीची डाळ रेसिपी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा

  • @pritiluhade873
    @pritiluhade873 Před 2 lety +2

    सोलकढीं बनवली की किती दिवस ठेवू शकतो

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      बाहेर 2-3 तास राहु शकते.. आणि फ्रीजमध्ये एखादा दिवस.. जास्ती टिकत नाही

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 2 lety +1

    ajun ashyacha paramparik recipe dhakhava pl!

  • @PriyankaSharma-pr6tf
    @PriyankaSharma-pr6tf Před 2 lety +1

    Mazi sai pan same karat hoti

  • @spiritualmakarand6468

    सोलकढी स्टॉल वर विकायची आहे. बाहेर टिकेल का? की बर्फ घातला तर चालेल?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před rokem

      बाहेर नाही टिकणार.. बर्फात ठेवावी लागेल..
      तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा 🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +2

    आमसुलाचं ढगळ नव्हे आगळ म्हणजे रस कोकमांचा .

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      Sorry.. It was typo mistake.. 😞
      Correct केलंय मी ते.. Thanku !
      तुमच्यामुळे मला ते करेक्ट करता आलं 🙏

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +1

      @@KanchanBapatRecipes मी कोकणातील असल्याने लगेच लक्षात आलं माझ्या . तुमच्या रेसिपी छान असतात मी करते बघून.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      @@sampadabhatwadekar2387 thanku so much 😊 बरं झालं तुम्ही सांगितलंत..
      Stay tuned for more interesting videos 🙏

  • @ratishkunde4874
    @ratishkunde4874 Před rokem

    This is not the sol kadhi recipe. You don't use beetroot for colour as kokum has its natural colour.
    Also jeera is not used. Sugar is not used.
    Use Pink salt, Hing, garlic, green chillies

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před rokem

      😀😀 I am surprised to see this comment... Each house has different way of making recipes... It's purely personal choice.. What do you think? Everyone who makes solkadhi, they make with the same recipe as you told ? I have tried so many different recipes.. And finally I make with this recipe.. We all in my family love this taste.. I never have had Hing and pink salt in any solkadhi but will try now... We should keep trying different recipes..
      I also have mentioned that if you don't want any particular ingredients you can skip it as per your choice... So simple...
      And if kokum is fresh then only you get good color.. If you want good color in any recipe, you use artificial colors.. Isn't it? I have used natural food color... Don't be judgemental... Just try it And let me know...

  • @poonam4532
    @poonam4532 Před 2 lety

    Sugar not added to it too

  • @poonam4532
    @poonam4532 Před 2 lety +5

    Beet khadhihi ghalat nahi Sol khadhi ...Sol kadhi is a traditional recipe from Goa and konkan . Please do not spoil the recipe simply by doing such things. Kokum soak karun Kali jate

    • @Chiragkharge
      @Chiragkharge Před 2 lety +1

      Right in kolhapur also nobody adds beetroot

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety +3

      मला चांगलंच माहीत आहे सोलकढीत बीट घालत नाहीत ते.. तुम्ही video पूर्ण पाहिला आहे का ? मी tips मधे बीट घालण्याचं कारण दिलय.. फक्त रंग येण्यासाठी बीट घातलंय.. कृत्रिम रंग घालण्याऐवजी मी नेहेमीच नैसर्गिक रंग वापरते.. मी घातलेल्या प्रमाणात बीट घातलं तर चव अजिबात नं बदलता रंग छान येतो...माझी तुम्हाला request आहे की एकदा या रेसिपीप्रमाणे सोलकढी करुन पहा आणि मग मला सांगा ती कशी लागते ते 🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      @chirag मला हे सुचलं बाकीच्यांना सुचलं नाही त्यामुळे मी घातलं..try it once

    • @Chiragkharge
      @Chiragkharge Před 2 lety

      @@KanchanBapatRecipes हो मॅडम मी हे करून पाहिलं आहे जरा चवीत बदल होतो एवढेच आणि रंग मात्र गर्द येतो

    • @Chiragkharge
      @Chiragkharge Před 2 lety

      आपल्या बाकीच्या सर्व रेसिपी नक्कीच छान आहेत त्यात प्रश्नच नाही.....ही कोकण आणि किनारपट्टी भागातली रेसिपी आहे आणि त्यांचे म्हणणे मला पटले म्हणून मी रिप्लाय दिला....दुसरा कोणता ही हेतू नाही माझा 😊 क्षमा असावी🙏

  • @jyotsnadeshpande6960
    @jyotsnadeshpande6960 Před 2 lety +1

    आले ,लसूण आणि मिरची घातलेले कढी थंड कशी होईल पोटासाठी???

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      Actually आलं, लसूण आणि मिरची खुप कमी प्रमाणात आहेत.. खुप mild आणि तरी टेस्टी होते सोलकढी या प्रमाणे.. ट्राय करून बघा.

  • @venkateshsthanusubramanian5576

    Beet root???? In Sol kadhi??? You are joking 🤣🤣🤣🤣..... This is just a made up recipe. I am Tamil but i have had it from villages from all over konkan 🤣🤣🤣... Cheers.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety +2

      Haven't you ever seen food colors in food ? Then do you think it's a joke? I just have added natural food color..and I have mentioned it in tips.. That's it.. Please think twice before saying anything like *made up recipe*... If you go through my channel you can see all my recipes are so perfect..
      Why don't you make solkadhi with this recipe n then tell me..
      It's very easy to say such things.... But...

  • @poonam4532
    @poonam4532 Před 2 lety +2

    Original saraswat community recipe che bigad karu naye kanchan Bapat tumhara Sol khadhi karayachi mahet i nase l tar naka share Karu faltu mahiti . Incorrect method totally

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      First of all.. Please mind your language.. कोणत्याही खाण्याच्या पदार्थाच्या बाबतीत फालतू Etc शब्द कृपया वापरु नका..
      मला सारस्वत समाजाच्या रेसिपी बद्दल आदर आहे.. खरंच सुंदर रेसिपीज असतात आणि सारस्वत गृहिणी त्या खुप छान करतात 🙏
      पण मी माझ्या video मधे कुठे म्हणलंय का की मी सारस्वत पद्धतीने सोलकढी दाखवते आहे म्हणून? सोलकढी ही आता जागतिक पातळीवर पोचली आहे त्यात नवनविन बदल हे होतच राहणार...
      कोणताही पदार्थ 100 वर्षापुर्वी होता तसा कधीच रहाणार नाही..
      मी innovation केलेले कित्येक पदार्थ रूप बदलून माझ्यासमोर येतात... प्रत्येक कुटुंबांनुसार रेसिपीमधे थोडा फार बदल होतच असतो.. फक्त बीट घातलं म्हणुन एव्हढा गहजब करायची काहीच गरज नाही... *कृत्रिम रंग घालण्याऐवजी मी नेहेमीच नैसर्गिक रंग वापरते...एवढंच
      यात बाकी काहीच incorrect method नाही*
      उगीचच काहीतरी विरोध करायचा म्हणून असं करू नका प्लीज.. खुप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने मी माझं काम करते.. 🙏

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +1

      आमसोलं किंवा कोकम आगळ चांगल्या प्रतिचा असेल तर कढिला रंग येतो . अजुन रंग घालण्याची गरज नाही लागत.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      @@sampadabhatwadekar2387 बरोबर आहे.. पण कोकण किंवा किनारपट्टी सोडून सगळ्या ठिकाणी उत्तम, ताजं आगळ किंवा आमसूलं उपलब्ध असतिलच असं नसतं.. त्यामुळे हा एक पर्याय दिला आहे..
      आवडीप्रमाणे तो वापरायचा किंवा नाही हे व्यक्तिवर अवलंबून आहे..

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +1

      @@KanchanBapatRecipes हो बरोबर आहे .

  • @kalpanabandkar978
    @kalpanabandkar978 Před rokem

    आमच्या कोकणात सोलकढी मध्ये बीट नाही घालत.ओल खोबरे वापरतात.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před rokem

      तुम्ही नक्की video पाहिला आहे का? 🤔बाकी सगळी रेसिपी सेम आहे.. मुख्य पदार्थ ओला नारळच आहे... फक्त रंग येण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात बीटचा तुकडा वापरला आहे...
      PLEASE WATCH THE VIDEO PROPERLY AND THEN COMMENT 🙏

    • @deepalisohani9728
      @deepalisohani9728 Před rokem

      सोलकढी ही आमसुलं वापरून केली जाते चुकीचे दाखवू नका

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před rokem

      @@deepalisohani9728 PLEASE WATCH THE VIDEO PROPERLY AND THEN COMMENT....
      कोकणात COMMONLY सध्या आमसूलाऐवजी आगळ वापरलं जातं...आजुबाजुला बघा जरा, किती लोक आता आगळ वापरतात ते...
      सोलकढी रेसिपी अगदी परफेक्ट आहे... घराघरात जेव्हढा प्रत्येक रेसिपीमधे फरक असतो तेव्हढा असू शकतो...
      मी फक्त रंग येण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात छोटासा बीटचा तुकडा वापरला आहे... THAT'S IT !
      उगीचच उलट सुलट बोलू नका प्लीज... पूर्ण VIDEO बघा आणि नंतर COMMENT करा 🙏
      मी कधीच अभ्यास नं करता VIDEO करत नाही...

  • @nilamsamant2427
    @nilamsamant2427 Před 2 lety

    Ma'am .. this is wrong recipe.. don't spoil konkan & Goa name 🙏..

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety +1

      According to you what's exactly wrong in this recipe ? Can you please explain how the recipe spoiled konkan & Goa name ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před 2 lety

      Tell me your recipe..

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 Před 5 měsíci +1

    खरंच खूप छान रेसिपी 😊❤