Kanchan Bapat Recipes
Kanchan Bapat Recipes
  • 466
  • 12 315 300
उकडीचे मोदक परफेक्ट होण्यासाठी टिप्स | tips for making perfect ukdiche Modak | उकडीचे मोदक - कांचन |
#traditionalmarathifood #उकडीचेमोदक #ukadichemodak #modak #मोदक #ukadichemodakrecipe #उकडीचेमोदकरेसिपी #उकडीच्यामोदकासाठीटिप्स #परफेक्टउकडीचेमोदक #Kanchanbapatrecipes @KanchanBapatRecipes
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #तांदुळाचेमोदक #वाफवलेलेमोदक #olyanaralachemodak #khobryachemodak #ukadichemodak #उकडीचामोदक #कांचन_बापट_रेसिपीज
उकडीचे मोदक बनवण्याची प्रत्येक सुगरणीला इच्छा असते.. पण थोडी भीतीही वाटत असते. या टिप्स ऐकल्यावर पूर्ण आत्मविश्वासाने तुम्हाला मोदक बनवता येतील.
#tipsformodak
How to make ukdiche modak, उकडीचे मोदक कसे करायचे, उकडीचे मोदक करण्यासाठी टिप्स, उकडीचे मोदक रेसिपी, उकडीच्या मोदकासाठी पिठी कशी करायची, ukadiche modak recipe, traditional marathi ukadiche modak recipe, ओल्या नारळाचे मोदक, ओल्या खोबऱ्याचे मोदक रेसिपी मराठी
zhlédnutí: 1 451

Video

उकडीचे मोदक करण्याची अस्सल रेसिपी | 24 तास मऊ रहातील उकडीचे मोदक | खुप उपयोगी टिप्ससह उकडीचे मोदक |
zhlédnutí 14KPřed 9 hodinami
#modak @KanchanBapatRecipes #ukadichemodakrecipe #ukdichemodak #ukdichemodakrecipemarathi #उकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपी #उकडीचेमोदकरेसिपी_कांचनबापटरेसिपीज #kanchanbapatrecipes #modak #modakrecipe #modakbananekatarika #modakrecipeinmarathi #modakbananekatarika_by_kanchan #modakrecipemarathi #modakwithoutmould #modaka #olyanaralachemodak #नारळाचेमोदक #तांदुळाचेमोदक #ricemodakrecipe #marathirecipe...
मऊ, लुसलुशीत आणि पांढरेशुभ्र उकडीचे मोदक करण्यासाठी तांदुळ पिठी अशी करा | तांदुळ पिठी - कांचन बापट |
zhlédnutí 2,3KPřed 14 hodinami
#modak #pithi #तांदुळपिठी #tandulachipithi #modakasathipithi #modakasathipithirecipemarathi #मोदकरेसिपीमराठी #मोदक #tandulpithi #पिठी #पीठी #मोदकासाठीपिठीरसिपीमराठी #मोदकरेसिपी #modakrecipe #लुसलुशीतमोदकासाठीपिठी #traditionalmarathifood #pithirecipemarathi #pithi #तांदुळपिठी #tandulachipithibykanchanbapatrecipes #indianfood #गणपतीस्पेशलमोदक #paramparik_recipes #paramparikpithirecipe #पारंपरिकमो...
जबरदस्त चवीचा ठेचा पराठा | सगळ्यांना 100 टक्के आवडेल हा भन्नाट चवीचा ठेचा पराठा | Kanchan Bapat |
zhlédnutí 5KPřed dnem
#पराठा #paratha #thechaparatha #ठेचापराठा #thechaparatharecipe #ठेचारेसिपीमराठी #ठेचापराठारेसिपी #traditionalmarathifood #kanchanbapatrecipes #parontha #परोंठा #rojchaswaipak #bramhanirecipes #gavranrecipe #tastyrecipe #rojkakhana #rojchaswaipakrecipe #rojchajevan #रोजचास्वैपाक #डब्यासाठीभाजी #शाळेचाडबा #schooltiffin #officetiffin Detail recipe video link of Thecha czcams.com/video/bQFbpLfAq4A/...
अळूची भजी 5 मिनिटात | नेवेद्याच्या पानावर चालणारी कुरकुरीत अन टेस्टी अळूची भजी करण्याची सोपी पद्धत |
zhlédnutí 2,3KPřed dnem
#aluchibhaji #अळूचीभजी #अळूचीभजीरेसिपीमराठी #aluchibhajirecipemarathi #bhaji #alupakoda #crispypakoda #crispypakodarecipe #भजीरेसिपी #kurkuritbhaji #kurkuritbhajirecipemarathi #traditionalmarathifood #satvikfood #satvikswaipak #सणासुदीच्यारेसिपी #purnachaswaipak #puranpoli #waranbhat #अळूरेसिपीमराठी #rojchyarecipes Ingredients 10 - 12 leaves /अळूची पानं 1 cup gram flour / बेसन 1/4 tsp carrom se...
नारळाच्या दुधात शिजवलेला अप्रतिम चवीचा नारळीभात | विस्मृतीत गेलेली पारंपरिक नारळीभात रेसिपी |
zhlédnutí 3,2KPřed 21 dnem
#नारळीभात #naralibhat #naralibhatrecipemarathi #नारळीभातरेसिपीमराठी #नारळाच्यादुधातलानारळीभात #naralachyadudhatlanaralibhat #coconutrice #sweetrecipes #sweetcoconutrice #गोडनारळीभात #godnaralibhat #sweetrice #sweetpongle #godachabhat #godbhaat #गोडभात #rakhispecial #rakhi #recipe #marathirecipe #bramhani#bramhanifood #kanchanbapatrecipes #marathirecipe #traditionalmarathifood #marathiswaipak #f...
काजू नारळ वड्या | काजूची वडी करण्याची अतिशय सोपी रेसिपी |राखीपौर्णिमा स्पेशल काजूनारळ वडी बाय कांचन|
zhlédnutí 5KPřed 21 dnem
#kajunaralvadi #kajuchivadi #नारळाचीवडी #naralvadirrcipemarathi #नारळाचीवडीरेसिपीमराठी #kajukatli #kajuroll #kajurecipe #godvadi #गोडपदार्थ #rakhispecial #rakhi #rakshabandhanspecialvadi #naralburfi #kajuburfi #काजुचीवडी #काजूनारळवडी #traditionalmarathifood #koknifood #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #coconutburfi #cashewburfi #goaspecial #bramhanirecipes #festivalrecipes #सणासुदीच्यारे...
मसालेभात | ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य चविष्ट मसालेभात | perfect Masalebhaat by kanchan bapat recipes |
zhlédnutí 30KPřed 21 dnem
#मसालेभात #masalebhaat #masalebhaatrecipe #मसालेभातरेसिपी #masalabhaat #masalabhaatrecipemarathi #मसालाभातरेसिपीमराठी #masalarice #masalaricerecipemarathi #flowerricerecipemarathi #फ्लॉवरभातरेसिपीमराठी #simplemasalabhatrecipe #simplerecipe #marathirecipe #dailyrecipes #rojchaswaipak #bramhanirecipes #traditionalmarathifood #recipe #rojchaswaipak #bramhanirecipesmarathi #kanchanbapatrecipes #par...
पंचामृत |पारंपरिक पंचामृत रेसिपी |पूजेसाठी पंचामृत | उत्तम आरोग्यासाठी रोज प्या पंचामृत |
zhlédnutí 3,2KPřed měsícem
#पंचामृत #panchamrutrecipemarathi #पंचामृतरेसिपीमराठी #pujesathipanchamrut #panchamrut #pujaprasad #पूजेसाठीपंचामृत #दह्याचंपंचामृत #dudhtupachapanchamrut #दूधतुपाचंपंचामृत #satyanarayanprasadpanchamrut #सत्यनारायणप्रसादासाठीपंचामृत #prasadasathipanchamrut #प्रसादासाठीपंचामृत #traditionalmarathifood #prasad #tirthprasad #tirth #तीर्थ #तिर्थपूजन #तिर्थ #puja #पूजा #paramparik_recipes #bramhanire...
मऊ लुसलुशीत शिरा | प्रसादाचा शिरा करण्याची पारंपरिक रेसिपी | 1 किलो प्रसादाचा शिरा करण्याचं प्रमाण |
zhlédnutí 2,9KPřed měsícem
#sheera #shira #shirarecipemarathi #sheerarecipemarathi #शिरारेसिपीमराठी #शिरारेसिपीमराठी #prasadachasheera #sajuktupachasheera #साजूकतुपातलाशिरारेसिपी #ekkilosheera #एककिलोशिरा #tupatlasheera #bramhanisheera #traditionalmarathifood #पारंपरिकशिरारेसिपी pasadachashirarecipe #प्रसादाचाशिरा #prasad #prasadachasheeramarathi # प्रसाद #प्रसादासाठीशिरा #सत्यनारायणप्रसादासाठीशिरा #satyanarayanpuja #sat...
ढाबा स्टाइल मिरचीचा ठेचा | ह्या वेगळ्या पद्धतीने करा मिरची ठेचा | thecha by Kanchan Bapat Recipes |
zhlédnutí 3,6KPřed měsícem
#lasunmirchithecha #लसुणमिरचीठेचा #lasunmirchithecharecipemarathi #लसुणमिरचीठेचारेसिपीमराठी #thecha #mirchichathecha #danyachathecha #दाण्याचाठेचा #mirchithesa #thesa #ठेसा #kharda #खर्डा #खरडा #traditionalmarathifood #paramparik_recipes #पारंपरिक #पारंपरिकठेचा #thecharecipemarathi #khardarecipemarathi #gavranthecha #गावरान_चव #गावरानठेचारेसिपी #thechabhakri #ठेचाभाकरी #ठेचारेसिपीमराठी #traditi...
मुगाची इन्स्टंट उसळ | नं भिजवता नं मोड आणता कडधान्याची उसळ | डब्यासाठी मुग उसळ कांचन बापट रेसिपीज |
zhlédnutí 3,6KPřed měsícem
#मुगाचीउसळ #mugachiusal #mugachiusalrecipemarathi #मुगाचीउसळरेसिपीमराठी #dbyasathiusal #instantrecipe #instantusalrecipe #हिरव्यामुगाचीउसळ #इन्स्टंटउसळरेसिपी #नंभिजवताउसळ #mugnabhijawtausal #traditionalmarathifood #mug #मुग #mugagathi #मुगागाठी #recipe #marathirecipe #traditionalmarathirecipe #usal #कडधान्याचीउसळ #bramhanirecipes #koknashtabramhanrecipes #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज...
काहिही पूर्वतयारी नसतांना फक्त 10 मिनिटात करा उपासाला चालणारी कुरकुरीत अन टेस्टी भजी | उपासाची भजी |
zhlédnutí 2,9KPřed měsícem
#upasbhaji #उपासभजी #upasasathiinstantbhaji #recipe #traditionalmarathifood #bramhanirecipes #upassnacks #upasbreakfast #आषाढीएकादशीसाठीभजी #कुरकुरीतभजी #kurkuritbhaji #tastybhaji #upasachibhajirecipe #upawasrecipes #upwasrecipe #aashadhispecial #aashadhispecialrecipe #aashadhispecialbhaji #upasrecipe #upasrecipesmarathi #उपवासरेसिपी #उपवासाचेपदार्थ #उपासाचेपदार्थ #kanchanbapatrecipes #marathir...
उपासाला चालणारी गोडाची खांडवी | भगरीची खांडवी रेसिपी - कांचन बापट रेसिपीज | उपवासाची खांडवी रेसिपी |
zhlédnutí 7KPřed měsícem
उपासाला चालणारी गोडाची खांडवी | भगरीची खांडवी रेसिपी - कांचन बापट रेसिपीज | उपवासाची खांडवी रेसिपी |
उपासासाठी सौम्य सात्विक आणि चविष्ट दही साबुदाणा रेसिपी | dahi sabudana by Kanchan Bapat Recipes |
zhlédnutí 65KPřed měsícem
उपासासाठी सौम्य सात्विक आणि चविष्ट दही साबुदाणा रेसिपी | dahi sabudana by Kanchan Bapat Recipes |
कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदाभजी | onion pakoda by Kanchan Bapat Recipes | kandabhaji- Kanchan Bapat |
zhlédnutí 3,2KPřed měsícem
कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदाभजी | onion pakoda by Kanchan Bapat Recipes | kandabhaji- Kanchan Bapat |
तांदुळपिठीची चविष्ट उकड | करायला साधीसुधी, चविष्ट आणि सात्विक उकड | ukad by kanchan Bapat Recipes |
zhlédnutí 47KPřed 2 měsíci
तांदुळपिठीची चविष्ट उकड | करायला साधीसुधी, चविष्ट आणि सात्विक उकड | ukad by kanchan Bapat Recipes |
जेवणात चव आणणारा झणझणीत आणि चमचमीत लिंबू मिरची ठेचा | limbu mirchi thecha by Kanchan Bapat Recipes |
zhlédnutí 12KPřed 2 měsíci
जेवणात चव आणणारा झणझणीत आणि चमचमीत लिंबू मिरची ठेचा | limbu mirchi thecha by Kanchan Bapat Recipes |
कांद्याचा कलसा | कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी | कांद्याची भरडा भाजी | कांद्याची कलसलेली भाजी |
zhlédnutí 7KPřed 2 měsíci
कांद्याचा कलसा | कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी | कांद्याची भरडा भाजी | कांद्याची कलसलेली भाजी |
भन्नाट स्मोकी चवीची किसमुर | जेवणात चव आणेल ही पारंपरिक कोकणी पद्धतीने केलेली एक वेगळीच कोशिंबीर |
zhlédnutí 5KPřed 2 měsíci
भन्नाट स्मोकी चवीची किसमुर | जेवणात चव आणेल ही पारंपरिक कोकणी पद्धतीने केलेली एक वेगळीच कोशिंबीर |
डाळिंब्यांची उसळ करण्याची पारंपरिक रेसिपी | कडव्या वालाची उसळ |बिरड्याची उसळ रेसिपी | पावट्याची उसळ|
zhlédnutí 15KPřed 2 měsíci
डाळिंब्यांची उसळ करण्याची पारंपरिक रेसिपी | कडव्या वालाची उसळ |बिरड्याची उसळ रेसिपी | पावट्याची उसळ|
आमसूल गूळाची सौम्य तरी चविष्ट आमटी करण्याची रेसिपी | aamsul gul aamti by kanchan bapat recipes |
zhlédnutí 34KPřed 2 měsíci
आमसूल गूळाची सौम्य तरी चविष्ट आमटी करण्याची रेसिपी | aamsul gul aamti by kanchan bapat recipes |
कैरीचा फोडींचा साखर आंबा करण्याची सोपी रेसिपी | पाक नं करता वर्षभर टिकणारा साखर आंबा |Sakhar aamba |
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
कैरीचा फोडींचा साखर आंबा करण्याची सोपी रेसिपी | पाक नं करता वर्षभर टिकणारा साखर आंबा |Sakhar aamba |
ढाबा स्टाइल टेस्टी काजु मसाला घरच्याघरी करा या अतिशय सोप्या पद्धतीने | चव वाढवण्याच्या खास टिप्ससह |
zhlédnutí 4KPřed 3 měsíci
ढाबा स्टाइल टेस्टी काजु मसाला घरच्याघरी करा या अतिशय सोप्या पद्धतीने | चव वाढवण्याच्या खास टिप्ससह |
वर्षभर टिकणारी चटपटीत मसाला कैरी रेसिपी | tasty masala kairi | Masala kairi kanchan bapat recipes |
zhlédnutí 2,8KPřed 3 měsíci
वर्षभर टिकणारी चटपटीत मसाला कैरी रेसिपी | tasty masala kairi | Masala kairi kanchan bapat recipes |
अर्ध्या तासात, बाकी काम करतांना 1 लीटर दुधाचा 300 ग्रॅम मऊ लुसलुशीत खवा घरच्याघरी करा या पद्धतीने |
zhlédnutí 9KPřed 3 měsíci
अर्ध्या तासात, बाकी काम करतांना 1 लीटर दुधाचा 300 ग्रॅम मऊ लुसलुशीत खवा घरच्याघरी करा या पद्धतीने |
बाळकैरीचं टेस्टी लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी कांचन | balkairi lonacha by Kanchan Bapat Recipes |
zhlédnutí 3,2KPřed 3 měsíci
बाळकैरीचं टेस्टी लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी कांचन | balkairi lonacha by Kanchan Bapat Recipes |
साधं वरण, गोडं वरण रेसिपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज | लग्नपंगतीचं साधं वरण भात, तूप मीठ लिंबू |
zhlédnutí 36KPřed 3 měsíci
साधं वरण, गोडं वरण रेसिपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज | लग्नपंगतीचं साधं वरण भात, तूप मीठ लिंबू |
अक्षय तृतीया विशेष चिंचवणी | अतिशय टेस्टी, पाचक आणि थंडावा देणारी विदर्भ स्पेशल चिंचवणी | chichavni
zhlédnutí 8KPřed 4 měsíci
अक्षय तृतीया विशेष चिंचवणी | अतिशय टेस्टी, पाचक आणि थंडावा देणारी विदर्भ स्पेशल चिंचवणी | chichavni
मुलांसाठी 10 मिनिटात तयार होणारा यम्मी नाश्ता | सुट्टी स्पेशल झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता |
zhlédnutí 4KPřed 4 měsíci
मुलांसाठी 10 मिनिटात तयार होणारा यम्मी नाश्ता | सुट्टी स्पेशल झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता |

Komentáře

  • @surekhapatel7209
    @surekhapatel7209 Před 8 hodinami

    खूप खूप धन्यवाद.👏👏

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 Před 9 hodinami

    छानच जायपत्री घालतात हे प्रथमच पहते जायफळ ने झोप येते

  • @user-vl5or6wc4b
    @user-vl5or6wc4b Před 13 hodinami

    तुमच्या रेसिपी खूप आवडल्या

  • @pallavimarathe3235
    @pallavimarathe3235 Před 14 hodinami

    तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने उकड केली आणि मोदक खूपच सुंदर झाले..धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @mrunalinidhamdhere7553
    @mrunalinidhamdhere7553 Před 23 hodinami

    आज तुमची कृती बघून मोदक केले. दर वर्षीपेक्षा जास्त छान आणि सुबक झाले. पारीमध्ये साखर घातलेली चव 👌🏼👌🏼

  • @ashwinithorat5412
    @ashwinithorat5412 Před dnem

    Chhan aahe , nakki Karen kanda / lasun naslelya recipes jarur dakhava

  • @user-cr6lu2tm8q
    @user-cr6lu2tm8q Před dnem

    Yummy yummy

  • @NamrataMurari
    @NamrataMurari Před dnem

    काल माझ्या आईचे पैसे व दागिने हरवलेत कोठे व कधी मिळेल

  • @anjaligodbolemarathe5268

    Khup chan👍👌👌

  • @shivanisane1221
    @shivanisane1221 Před dnem

    Kanchan's recepie are always perfect. I follow her

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 Před dnem

    Aaj khup varshani asha padhhatine banavle modak chan jhale hote

  • @shraddhajog-o6h
    @shraddhajog-o6h Před dnem

    @kanchan Bapat tai मागील वर्षी पासून उकड तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे करत आहे. उत्कृष्ट मोदक झाले. तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @easyandhealthybyhimangib2454

    वा मस्त नक्की करून पाहिन. धन्यवाद

  • @vaishalisutar491
    @vaishalisutar491 Před 2 dny

    Lemon pest Kashi banavychi

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes Před dnem

      Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सांगितलय ते

  • @gururajgurav5306
    @gururajgurav5306 Před 2 dny

    ❤❤

  • @AllwithSwara
    @AllwithSwara Před 2 dny

    Ardha kilo giranit dalun milate ka?

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 Před 2 dny

    Khupch sunder mugachi khichdi recipe aahe tumchi padhhat mast aahe ❤

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 Před 2 dny

    Khupch sunder masale bhat zala aahe sunder recipe ❤

  • @smitaprabhu5640
    @smitaprabhu5640 Před 2 dny

    मोदकाच्या पारी मध्ये मीठ घालायचं का नाही?

  • @vaishalibhatejoshi7328

    Thank you !

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 Před 2 dny

    खुपच छान सांगितले.....👍👌👌 ह्या प्रमाणात साधारण किती मोदक होतात ते सांगा please...... 🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes Před 2 dny

      Thanku so much ! 1 वाटी पिठीचे 5-6 मोदक होतात... त्यासाठी 1 वाटी नारळाचं सारण पुरेसं होतं

  • @geetanjaleepise8734

    रेसिपी च title पाहण्याआधी अशी पण पुरी करता येईल असा विचार पण केला नव्हता .. पण योगायोगाने सगळं साहित्य होत म्हणून चतुर्थी ला केल्या.... अतिशय अफलातून झाल्या... मुलांना डब्यात स्नॅक्स म्हणून देण्यासाठी नेहमीच करते आता... मला सर्वांना सांगायच आहे की... जशी सांगीताली आहे तशीच करून पहा.... धन्यवाद कांचन ताई... मी तुमच्या सगळ्या रेसिपी डोळे झाकून try करते 🙂

  • @geetanjaleepise8734

    अगदि असच केल मी... सर्वांनी मागून मागून हावऱ्यासारख खाऊन टाकलं ..😂 माझा प्रचंड आवडता पदार्थ आहे हा.... उन्ह्याळात किंवा चवीत बदल म्हणून मी मुद्दामच जास्त करून ठेवते.. इतक्या परफेक्ट रेसिपी बद्दल thank you तरी किती वेळा म्हणायचं... ❤

  • @geetanjaleepise8734

    माझे मोदक प्रत्येक वेळीस काहीतरी बिघडयचे.... तुम्ही सांगता तस तंतोतंत ह्या पद्धतीने करून बघितले आणि परत कधीही बिघडले नाहीत... हमखास जमणारी रेसिपी म्हणून अगदी घरातील नवीन मेंबर्स ना पण जमली.... हे ह्याच गुपित...

  • @shreekamat7049
    @shreekamat7049 Před 3 dny

    Are you mumbai based . Can you make this for us

  • @user-vw7ru4ng3d
    @user-vw7ru4ng3d Před 3 dny

    Really very nice idea🎉Thanks for sharing ❤ hath pan kharab nai honar 😊

  • @frau.ujwalanil5022
    @frau.ujwalanil5022 Před 3 dny

    हे खरे सुरेख मोदक 👍

  • @skale97
    @skale97 Před 3 dny

    तुम्ही खूप शांत स्वरात बोलता. त्यामुळे तुमचे vdo पाहायला मला आवडते.

  • @vrushalideosthali5783

    खूप उपयोगी टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @jyotikale4357
    @jyotikale4357 Před 3 dny

    तुमची पद्धत आवडली, & टिप्स छान. धन्यवाद 🙏

  • @bhartimurkute6322
    @bhartimurkute6322 Před 3 dny

    मस्तच

  • @Nikita123-78
    @Nikita123-78 Před 3 dny

    Thank you tai maz pan gold bhetla mi 108 vela jp kela tr thank you❤

  • @janhaviborwankar453

    ही साखर घालायची आणि गरम पाण्यात पीठ/ उकड करायची कल्पना आवडली.यावर्षी करून पहाते.मी बासमती तांदूळ वापरते.खूप धन्यवाद 🙏🏻 एक सुचवायचं आहे की induction च्या वापराविषयी एक स्पेशल एपिसोड करा.

  • @kesariy1190
    @kesariy1190 Před 3 dny

    Dhudh takale ki modakache phit fasate

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Před 3 dny

    Sabudana ghalayachi yukti chan aahe

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 Před 3 dny

    Tai mastch 🎉

  • @vaijayantizanpure4292

    Sundar recipe. Amhi poorvi pasun karat alot ti recipe thodi vegali ahe. Sahaj tumhala awad ahe mhanun sangate. Ek vati sapat pith tyala tyapeksha 2 chamache kami pani. Pani barik budbude la adhan ale ase mhanatat. Pithi vairaychi. Latanyane ghtun 3 vafa dyaychya ek minut chya. Hi ukkad bhagara type ch vhayla pahije asa dandak asaycha. Mag hatal pani laun habke marun to motha gola malaycha. Mausut zalela chalat nasaycha karan modak gilgilit lagatat. Chira pan jau nayet mhanun 5 modakacha gola pratyek veli malun ghyacha. Mi ekati 108 modak divasbhar manase yetil tashi garamagaram karat ase. Tyamule dudh ajibat ghalat navhato nasel ukkad mhanun. Divasbhar stove chaluch. Mag gas ala. N za jata kadhait saran shijavun ghyaychi. Tumhi sangitlya pramane ek naral 11 modak. Ruchira/ swayampak/ Annapoorna hi pustake vaparun shiklo. Modak chakakla ki garamagaram khanyat maja Ata vikatche anate

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes Před 3 dny

      @@vaijayantizanpure4292 व्वा छानच आहे तुमची रेसिपी... आणि 108 मोदक? तेही स्टोव्ह वापरुन? बापरे.. ग्रेट आहात तुम्ही 🙏😍. छान वाटलं तुमची detail कॉमेंट वाचून 😊 thanku so much .! Always welcome 🙏

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 Před 3 dny

      Tumacha channl mala awadto. Khupasa junya recipes assal asatat. Aho poorvi sasar Maher sagale jamayche. Ata Punyat he kathin ahe

  • @shreelaxmi1000
    @shreelaxmi1000 Před 3 dny

    me karun pahin..khup धन्यवाद

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 Před 3 dny

    🎉🎉yummy 😋 recipe ❤❤

  • @pgp7678
    @pgp7678 Před 3 dny

    मस्तच. मुख्य म्हणजे तोंडली वगैरे फालतु भाज्या नाहीत त्यामुळे जबरदस्त !!!

  • @user-sr1db2wk7f
    @user-sr1db2wk7f Před 4 dny

    Thanks tai

  • @prem8590
    @prem8590 Před 4 dny

    If kept in fridge how many days after preparing can they be consumed? I want to give my daughter in university dorm. Thanks

  • @prasannapatil2850
    @prasannapatil2850 Před 4 dny

    खूप छान

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 4 dny

    खूपच सुबक

  • @varshawadke445
    @varshawadke445 Před 4 dny

    नेहमी प्रमाणेच छान रेसिपी ❤ धन्यवाद 🎉