Video není dostupné.
Omlouváme se.

उपासासाठी सौम्य सात्विक आणि चविष्ट दही साबुदाणा रेसिपी | dahi sabudana by Kanchan Bapat Recipes |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • #dahisabudana #दहीसाबुदाणा #dahisabudanarecipemarathi #दहीसाबुदाणारेसिपीमराठी #dahyatlasabudana #दह्यातलासाबुदाणा #curdsago #आषाढीएकादशीसाठीदहीसाबुदाणा #aashadhiekadashi #aashadhispecial #aashadhispecialrecipe #fastingrecipes #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #traditionalmarathifood #satvikfood #satvikswaipak #rojchaswaipak #recipe #साबुदाणा #sabudana #sabudanarecipe #साबुदाणारेसिपी #उपवासाचादहीसाबुदाणा #upawasrecipes #upwasrecipe #upwasspecial
    • उपासासाठी सौम्य सात्वि...
    • उपासाची दाण्याची आमटी ...
    • या जबरदस्त पद्धतीने कर...
    • उपासासाठी आलू कचोरी |व...
    • उपवासासाठी साधी भगर कर...
    • साबूदाणा लाडू बाय कांच...
    Ingredients
    1 cup sago /साबुदाणा
    3/4 cup fresh curd / दही
    2 - 3 green chilies /हिरव्या मिरच्या
    Coriander /कोथिंबीर
    1 tsp Ghee /तूप
    Cumin seeds /जिरं
    Salt /मीठ
    Sugar /साखर
    दही लिंक
    • कापता येईल इतकं घट्ट द...
    दही साबुदाणा कसा करावा, दही साबुदाणा रेसिपी मराठी, how to make dahi sabudana, उपासाला चालणार्‍या रेसीपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, upwas special Recipe dahi sabudana recipe Marathi, upwas special Recipe dahi sabudana, उपवासाला चालणारा दही साबुदाणा रेसिपी मराठी, how to make dahi sabudana by Kanchan Bapat Recipe , fasting recipe by kanchan bapat recipes,

Komentáře • 93

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před 2 dny

    छान झालाय.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 19 dny +2

    आम्ही लहानपणी श्रावण महिन्यात नेहमी बनवून खात होतो. सोपी आणि चवदार रेसीपी. आठवण करून दिली त्यासाठी धन्यवाद❤

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 Před měsícem +6

    माझी आई लहान असतांना रात्री डब्यात दुधाला विरजण लावून हा दही साबुदाणा करुन ठेवे. सकाळी हलवून दूध घालून सरसरीत करून देई.
    तुमच्या recipi ने त्याची आठवण झाली. 😊
    पोटासाठीही हा पदार्थ healthy वाटतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      व्वा छानच... हो healthy आहे हा पदार्थ... Thanku !

  • @shamaljaywant2031
    @shamaljaywant2031 Před měsícem +3

    छानच आहे रेसीपी,तुमची सांगायची पद्धत पण खुप छान आहे।

  • @archanakonde7521
    @archanakonde7521 Před 11 dny +1

    खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 Před měsícem +2

    खुपच छान

  • @secretrecipecorner
    @secretrecipecorner Před měsícem +2

    Very tasty 😋😋👍👍

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Před měsícem +8

    माझी आई तूप,जीरं,मीरची घालून फोडणी करायची आणि त्यात साबुदाणा चांगला परतून नंतर पाणी घालून थोडावेळ भिजवून ठेवायची.साबुदाणा चांगला फुगला की खायला घेताना त्यात दही,मीठ, साखर, दाण्याचे कूट घालून चांगले सरसरीत कालवायची.हा दही साबुदाणा खूप छान लागतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      छान आहे रेसिपी.. मी ट्राय करून पाहीन कधी.. Thanku

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 Před 17 dny

    छान रेसिपी

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 Před 19 dny

    Thank you
    अतिशय जुनी रेसिपी आहे

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 Před 18 dny

    Khup chan

  • @varshawadke445
    @varshawadke445 Před měsícem +1

    आवडती दही साबुदाणा डीश 👌 खुप छान, चवीष्ट आणि उपवासासाठी योग्य पदार्थ... धन्यवाद 🙏

  • @user-kj5ti5gm1s
    @user-kj5ti5gm1s Před 19 dny

    Khupch sundr

  • @swarupakulkarniofficial
    @swarupakulkarniofficial Před měsícem +3

    लहापणापासूनच खूप आवडतो दही साबुदाना ❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před měsícem +1

    छान कांचन ताई,तुमचा व्हिडिओ प्रथमच पाहिला

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Před měsícem +1

    खूप छान रेसिपी आहे 👌👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Před měsícem +1

    मस्तच

  • @sunitamirje8079
    @sunitamirje8079 Před 24 dny

    Khupch sundar 👌👌

  • @suchetashinde8646
    @suchetashinde8646 Před měsícem +6

    छान आहे रेसिपी👌👌👍

  • @sunitawaval6975
    @sunitawaval6975 Před měsícem +1

    Khup chan 🎉

  • @dhananjayjoshi8675
    @dhananjayjoshi8675 Před měsícem +1

    Hi sabudanya chi koshimbir zali.
    Mast lagte

  • @ashabagayatkar2741
    @ashabagayatkar2741 Před měsícem +1

    Khupach chan

  • @user-qn4wi6jy5j
    @user-qn4wi6jy5j Před měsícem

    मस्तच रेसिपी

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k Před měsícem +2

    आमची ही आवडती डिश आहे खूप दिवसांनी तुमची रेसिपी यू ट्यूब वर पाहिली छान वाटले

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      व्वा छानच... Thanku !
      आता मागच्या काही दिवसापासून रेग्युलर व्हिडिओ अपलोड करते आहे... Stay tuned !

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Před měsícem +1

    Sopi ❤

  • @vidyakhadilkar4888
    @vidyakhadilkar4888 Před měsícem +1

    Very good 👍

  • @Samikshafashioncreation

    खुप सुंदर😊😊

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před měsícem

    Mast❤

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Před měsícem +1

    छान

  • @jyotsnachavan7944
    @jyotsnachavan7944 Před 18 dny

    Chan kami velat honari ❤

  • @ShrutiBhave-nc7rt
    @ShrutiBhave-nc7rt Před měsícem +1

    👌👌

  • @aditidandwate2804
    @aditidandwate2804 Před měsícem +1

    किती छान आहे रेसिपी, साधी आणि पोट साठी हल्की. ह्या आषाढी एकादशी ला नक्की करून बघेन

  • @kalyanisk8008
    @kalyanisk8008 Před měsícem +1

    👌

  • @gayatriathalye4098
    @gayatriathalye4098 Před 20 dny +1

    आम्ही फोडणी मध्येच साबूदाणा परततो. खमंग चव येते

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Před měsícem +6

    छान.कमी तुपकट आणि कमी पित्तकारक. दोन्ही वेळचा उपवास असेल तेव्हा उपयोगी. उपवासाच्या कोणत्याही थालिपिठाबरोबर combination चांगले होते. In a senseही साबुदाण्याची कोशिंबीरच आहे.

  • @sangeetapanchal8393
    @sangeetapanchal8393 Před 18 dny

    मी अशी साबुदाणा खिचडी प्रवासात साठी करते साबुदाणा भाजुन फोडणी व मीठ शेंगदाणा कुट घालून सोबत घ्यायचे आणी उपवास च्या दिवशी सकाळीच त्यात पाणी घालून ठेवायचे व दोन तीन तासांनी तसाच अथवा दही घालून छान लागतो.

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 Před měsícem +5

    पूर्वी साबुदाणा भाजून अशीच रेसिपी करत होते पण आता साबुदाणा भाजून घेतला आणि भिजवला की खूप चिक्कट होतो

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem +2

      हो बरोबर आहे... भिजवून पाणी लगेच 5 मिनिटात काढून टाकून बघा...

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 Před měsícem +2

    Mi nehami upasala karate. Mala khup awadato dahi sabudana.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před měsícem +2

    आमच्या लहानपणी आई साखर घालून गोड दही साबुदाणा बनवून देत असे

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal Před 18 dny

    आवाज मस्त आहे असं वाटतयं की,आपण एखाद्या चॅनलवर अंकरीग चा अनुभव असावा

  • @saeegore8297
    @saeegore8297 Před měsícem

    तुमच्या रेसिपी छान असतात मी करते आणि तुम्ही व्हिडिओत वापरता त्या छोट्या टोपल्या कुठे मिळतात प्लीज़ सांगाल का

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před měsícem +1

    माझा आवडता आहे दही साबुदाणा. मी नेहमी करते.

  • @sangitatambekar4386
    @sangitatambekar4386 Před 23 dny

    खूप छान,पण उपवासाला कोथिंबीर घालावी का

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 Před 18 dny

    छान काहीतरी वेगळं आम्ही गोड साबूदाणा बनवतो कूट नाही घालत

  • @vyenkatthavre1363
    @vyenkatthavre1363 Před 2 dny

    आमच्याकडे उपवासाच्या शाबूमध्ये कोथिंबीर, फोडणीसाठी तूप वापरत नाहीत. (लातूर)

  • @sandhyasarfare1872
    @sandhyasarfare1872 Před 21 dnem

    Tai aswhi Doodh aani Dahi ekatra khau naye.

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Před měsícem +2

    उत्तम,पण आपल्याकडे उपासाला कोथिंबीर घालत नाहीत

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem +2

      Ohhk... आमच्याकडे चालते...
      पण तुम्हाला चालत नसेल तर कोथिंबीर नं घालता करता येईल..

  • @bhaktikpandit
    @bhaktikpandit Před měsícem +1

    doodh ani meeth ekatra khau naye..viruddha aahar hoto..

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 Před měsícem

      Perfect ❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      यात दूध कुठे आहे?

    • @bhaktikpandit
      @bhaktikpandit Před měsícem

      @@KanchanBapatRecipes doodh nahiye pan generally ghatle Jate at many times...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      हो बरोबर आहे पण दह्यात दुध मिक्स झालं की त्याचं दहीच होतं ना..

    • @bhaktikpandit
      @bhaktikpandit Před měsícem

      @@KanchanBapatRecipes after all it's personal choice...

  • @neemagala6085
    @neemagala6085 Před měsícem

    what is dana chi kut?

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Před měsícem +1

    आम्हीही याच पद्धतीने करतो पण दरवेळी फोडणी घालतोच असं नाही

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Před měsícem

      बरोबर आहे... फोडणी आवश्यक नाही.. कधी कधी नुसताही चांगला वाटतो

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před měsícem

      @@vidyadhamankar7584 फोडणी आवश्यक नाही पण फोडणीमुळे चव आणखी छान लागते.

  • @mpk77734
    @mpk77734 Před měsícem

    खिचडी पेक्षा हलके आणि पोटाला थंड

  • @sunitadhopade2999
    @sunitadhopade2999 Před měsícem +1

    खूप छान

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před 21 dnem

    खुपच छान