खंडोबाची सुंदर कथा! पिणु तुंगार कॉमेडी! शिवाजी पाथर्डीकर जागरण गोंधळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

Komentáře • 50

  • @user-yy4bi5ux9j
    @user-yy4bi5ux9j Před 5 měsíci +3

    पिनु तुंगार खरच अप्रतिम विनोदी सम्राट

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 Před 8 měsíci +1

    खुप छान माऊली

  • @user-yy4bi5ux9j
    @user-yy4bi5ux9j Před 8 měsíci +10

    पिनु तुंगार तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @khandumore6340
    @khandumore6340 Před 2 měsíci

    जय मल्हार वागे दादा 😊

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před 8 měsíci +1

    🚩🌺राम कृष्ण हरी 🌺🚩

  • @raghunathchaudhari6077
    @raghunathchaudhari6077 Před 5 měsíci

    पिंनु भाऊ एक नंबर

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Před rokem +4

    पिनु तुंगार जबरदस्त कॉमेडी कलाकार मस्तच वा शाबास अभिनंदन 🌹🌹💐💐

  • @bhimagunjal-ph2pt
    @bhimagunjal-ph2pt Před 8 měsíci +1

    पिणु तुंगार आपण परत शिवाजीराव सामिल झाले धन्य वाद असे च छान गाणी गात रहा

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 5 měsíci +2

    Very Very nice 👌 ❤❤❤❤❤

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 Před 8 měsíci +2

    परशुराम भांबेरे शिवाजी महाराज हासपिटल ठाणे वाहन चालक

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před rokem +6

    ❤❤very nice ❤❤

  • @user-yb7cf8xk8r
    @user-yb7cf8xk8r Před 6 měsíci +1

    सोमनाथ कांदळकर झिलकरी वडांगळी कर. आमचे दाजी...

  • @vinodghegadmal6019
    @vinodghegadmal6019 Před 10 měsíci +4

    ❤ खुपच छान झिलकरी सोमनाथ कांदळकर माझे मित्र वडांगळी कर ❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před rokem +4

    खुप छान

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Před rokem +5

    Mast

  • @user-mz6ni2qu6s
    @user-mz6ni2qu6s Před 8 měsíci

    Very good

  • @narayantelangtelang8377
    @narayantelangtelang8377 Před 11 měsíci

    Chan aavaj

  • @user-nw9ur1hx3i
    @user-nw9ur1hx3i Před rokem +3

    गाय खूप छान हवालदार पण खूप छान तिसरा माणूस बदला किंवा त्यांना दुसरे पार्ट त्याला कॉमेडी जमत नाही

    • @sandipgite3619
      @sandipgite3619 Před 9 měsíci

      तू जातो का त्याच्या जागेवर

  • @user-cd7sh5xp8k
    @user-cd7sh5xp8k Před rokem +4

    Patpipprit rahatat

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 Před 3 měsíci

    बहुतेक नगरची व सोलापूरची जागाही मिळेल असा अंदाज लोकांचा आहे

  • @ashokshejwal5666
    @ashokshejwal5666 Před rokem +1

    Very nice 🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @kantaramshingote13
    @kantaramshingote13 Před 8 měsíci

    शात्रोक्त गायन हेच चांगलं वाटत
    कॉमेडी नसली तरी आजुन भारी होईल कार्यक्रम
    हल्ली लोक जुन्या चालीरीती जोपासाचा प्रयत्न करतात ,एक विनंती आपल्या कार्यक्रमात खंजिरी चा समावेश करावा,अफलातून होईल

  • @kisankudale607
    @kisankudale607 Před 8 měsíci +2

    कार्यक्रम आवडला मोबाईल नंबर पाठवा

  • @user-yi3ve9vx2g
    @user-yi3ve9vx2g Před 11 měsíci +1

    Very Good ❤❤🎉

  • @TidameSantosh-ot7jx
    @TidameSantosh-ot7jx Před rokem +5

    😂

  • @RohiniShingote
    @RohiniShingote Před 11 měsíci +1

    ❤❤❤

  • @sukhdevdaud4194
    @sukhdevdaud4194 Před měsícem

    देवाला आरे तुरे करू नये चव्हाण सर

  • @RohiniShingote
    @RohiniShingote Před 11 měsíci +1

    😢😢

  • @kantaramshingote13
    @kantaramshingote13 Před 8 měsíci

    सर
    आम्ही खंडोबा फक्त आहोत, आमचं कुलदैवत आहे आमचं ,तुमचं ह्या कार्यक्रम मधील शिपाई हे पात्र बाद करा ,तुमचं शास्त्रोक्त गायन आहे ह्याचा आधार नको तुम्हांला

  • @RajeshKachave-im8fc
    @RajeshKachave-im8fc Před 4 měsíci

    😅😢😅😮😅😮😮😢

  • @santoshade1543
    @santoshade1543 Před 8 měsíci +1

    ......m. I'm m.. O.n..

  • @NarendraAarne-fb3sq
    @NarendraAarne-fb3sq Před rokem +31

    पिनु तुंगार कुठे राहतात

    • @santosh7978
      @santosh7978 Před rokem +9

      पिनू तुंगार हे बारगाव पिंपरी ता सिन्नर जि नाशिक येथे राहतात

    • @gangadharkharat9115
      @gangadharkharat9115 Před rokem +2

      Piniu it

    • @DhaguJhadav
      @DhaguJhadav Před 11 měsíci +1

    • @manikfartare2002
      @manikfartare2002 Před 11 měsíci +1

      ​@@santosh7978कक‌शश😮

    • @karbharitakale-lo9pd
      @karbharitakale-lo9pd Před 10 měsíci

      @@santosh7978ओओओओओओओओऐओओओओओ ओओओ.ओ
      ओओओओओओओओऐओओओओओ आहे हे ओओओओओओओओ ओओओओओओओओऐओओओओओ

  • @user-fy7ps7gv4i
    @user-fy7ps7gv4i Před 5 měsíci

    Hii lwf.
    X.OE

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před rokem +5

    ❤❤ very nice ❤❤

  • @nivruttigavate
    @nivruttigavate Před rokem +3

    😂😂😂