चिमणराव रिटर्न || Episode 1104|| Marathi comedy video😂😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak CZcams
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.co/78jxl
    Instagram-
    appopener.com/ig/zlii6qdcs
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
  • Zábava

Komentáře • 500

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Před měsícem +254

    मोठया शहरात नोकरीं साठी गेलेल्या मुला बाळांनी लक्षात ठेवन्या सारखा एपिसोड आहे, आपल्या आई वडलांना म्हतार पणा त खरी गरज असतेआपल्या मुलांची. त्या मुळे अधून मधून त्याची भेट घेत जा.विचारपूस करत जा. आणि सून वायरी पण आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलां सारखं माना त्यांना पण तेवढाच मान पान द्या. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @akshayhatwar9258
      @akshayhatwar9258 Před měsícem +8

      राऊत गुरूजीच्या प्रत्येक व्हिडिओ तून रोज कोणता न कोणता बोध मिळते.😊

    • @manoharpokale3275
      @manoharpokale3275 Před měsícem +3

      चला, चिमणरावचं बस्तान बसते आता, पण चिमणरावचा सासरा लयच अडेल तट्टू दिसला 😀😀👌👌🙏🎂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +396

    कोण कोण विदर्भातून पाहत आहे लाइक करून उपस्थितीथी दर्शवा ♥️♥️

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Před měsícem +56

    आले आले चिमनराव आले, त्यांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो हींच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p Před měsícem +35

    चिमण रावचां संसार परत बसावा गुरुजी चिमणराव लय चांगला माणूस आहे त्या कॉकटेल चाचा चया सांगण्यावरून ते दारूच्या आहारी गेले होते ❤❤❤

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 Před měsícem +6

    सुनबाईले सासु सासरे सहन झाले नाही तर वापस बापाच्या घरी पाठवा चिमनरावले दुसरी बायको पाहु

  • @mangeshs.kannake6251
    @mangeshs.kannake6251 Před měsícem +2

    आमचा मामा, झबरू, शिवलाल, शांताराम, चिमणलाल, कंदील, हे खरे हिरो. राऊत सर तुमचे विडिओ पाहून सर्व टेन्शन dur होते. सर तुमची mii नक्की भेट घेईन.

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Před měsícem +2

    चिमणराव आता नवीन सुरुवात करणार आहे.... त्याचा संसार चांगला होवो हिच सदिच्छा... त्याने आपल्या आईवडिलांना सोबत ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो खूप छान व शहरात नोकरी करन्याऱ्यासाठी प्रेरणादायक आहे...

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 Před měsícem +41

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 Před měsícem +3

    खरंच चिमणराव भाऊ तुमचे विचार एक नुबर👏👏

  • @sanjaymorey9443
    @sanjaymorey9443 Před měsícem +4

    जय विदर्भ

  • @dnyaneshwarm.awagan7309
    @dnyaneshwarm.awagan7309 Před měsícem +15

    चिमण रlवचा एपिसोड खूप पहायची इच्छा होती माझी सर धन्यवाद

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Před měsícem +4

    सर आम्हाला अभिमान आहे तुमचा जय विदर्भ

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Před měsícem +12

    स्वभावाने भोळे भाबडे चिमणरावं एकदम मस्त 😂😂 व झाबरू गोंडा यांचे डिटेक्टिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ❤❤

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 Před měsícem +30

    चिमणराव च्या सासऱ्याला त्यांची जागा दाखवा... चिमणराव चे आई-वडील खूप चांगले माणस...🙏🙏🌷🌷🌷🙏🙏

    • @dattachavan5398
      @dattachavan5398 Před měsícem +1

      त्याच्यावर एक एपिसोड झाला पाहिजे

    • @swapnileratkar9580
      @swapnileratkar9580 Před 25 dny +1

      मायचा.. चिमणराव च्या सासऱ्याच❤❤

  • @SunnyVankhad3-iz7bw
    @SunnyVankhad3-iz7bw Před měsícem +19

    👑💙जय 💙भिम 💙👑

  • @vinayyesankar7705
    @vinayyesankar7705 Před měsícem +2

    तसा तर 1 करोड रुपये मामा ला भेटायला पाहिजे होते
    😂😂

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 Před měsícem +1

    Balu bhau khup mayalu manus aahe ly lavakar Daya yete
    Sevatacha khedegavatala vatavaran vishayi ek no. Sangital

  • @user-up9cy9yb9r
    @user-up9cy9yb9r Před měsícem +1

    चांगले करुन द्या गुरुजी चिमनरावच

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 Před měsícem +18

    आले रे आले चिमनराव आले.. सगळ्याचे चांगले दिवस चालु आहॆ... पण चिमनराव चे येले येले चालु आहॆ... आता चिमनराव चे चांगले दिवस येतील... 1कोटी च्या घबाडाचा शोध चिमनराव घेईल... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 Před měsícem +1

      Cʜɪᴍɴᴀʀᴀᴠᴄʜᴇᴄʜ ɴᴀʜɪ ᴠɪᴅʜᴀʀʙʜᴀᴛɪʟ ʙʜᴀʀᴘᴜʀ ʟᴏᴋᴀᴄʜᴇ ᴀsᴇᴄʜ ᴠᴇʟᴇ sᴜʀᴜ ᴀsᴛᴇ ᴠɪᴅʜᴀʀʙʜ ᴋʜᴜᴘᴄʜ ᴍᴀɢᴀs ᴀᴀʜᴇ ʜᴇᴄʜ sᴀᴛᴇʏ ᴀᴀʜᴇ ᴍɪᴛʀᴀ

  • @rockstar-zl1gh
    @rockstar-zl1gh Před měsícem +1

    गुरुजी मामाच भल करा दया एक कोटी मामाले... भेटते एक कोटि...

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 Před měsícem +27

    घनश्याम चे पैसे चोरी प्रकरण झाब्रू आणि भूषण कडे द्या आणि शिवलाल चा निकाल लावा

  • @anildandge380
    @anildandge380 Před měsícem +28

    जाबरू ला पहिलीच केस पुणे हिट अँड रन केस देऊन टाका 😂😂😂
    🎉🎉 congratulation detective jhabru Gonda 🎉🎉🎉

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Před měsícem

    चला बर आहे चिमणराव च टाप टीप पणे चांगलं होऊन रायल घर मालक बी मस्त भेटला बाळू भाऊ एक नं काम जमलं...👌👌

  • @dipakmore2978
    @dipakmore2978 Před měsícem +27

    खर आहे सर आई बाबा सेवा केली पाहिजे

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 Před měsícem +1

    एक नंबर सर मुलाची v आई वडील यांची खरी परिस्थिती तुम्ही या एपिसोड मध्ये दाखवली 🎉🎉

  • @pradipninule3306
    @pradipninule3306 Před měsícem +1

    झाबरू आणि नीलू मॅडम या दोघांची जोडी नंबर एक जमते पैसे कमवले आणि इज्जत भी कमवली

  • @DeepakPatil-df6oo
    @DeepakPatil-df6oo Před měsícem +27

    झाब्रू आणि नलू मॅडम ची छान जोडी जमते.......!

  • @pramodshinde1827
    @pramodshinde1827 Před měsícem +2

    चिमणराव च्या सासऱ्याला बत्ती द्या एकदा गुरुजी😮😮😮😮😮

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 Před měsícem +12

    प्रत्येक मुला जवळ चांगले आई-वडील असतात पण प्रत्येक आई-वडिलां जवळ चांगला मुलगा असेल असे नाही

  • @mangeshbhoyar5100
    @mangeshbhoyar5100 Před měsícem +1

    मी आहे पचखेडी,ता,कुही,जि,नागपुर,राऊत सराचं अंभिनंदन,

  • @rohinijagtap3016
    @rohinijagtap3016 Před měsícem +2

    Chimnrav chy bayko ni sambhlun ghetle pahije aata

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Před měsícem

    मामा ची ओळखी लय आहे बर zal चिमनराव मामा ले सोबत नेल नाही😂😂 गावातल वातावरन म्हणजे एक नम्बर👌👌👌

  • @rajeshkhade7252
    @rajeshkhade7252 Před měsícem +5

    गुरुजी चिमणरावाचे आई-वडील सोबत राहिले पाहिजे अस काहीतरी करा 🙏🏻 चिमणरावचा सासरा जरा जास्त नाटक करत आहे त्याच्या कडे पण बघा😅

  • @ujwaljadhao2138
    @ujwaljadhao2138 Před měsícem +2

    चिमण घरी पाहिजे गुरुजी आई बाबा आहे घरी

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh Před měsícem +1

    मामा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @amolnaik9926
    @amolnaik9926 Před měsícem +1

    चिमणराव च्या सासर्याले धडा शिकवा,,, मामाच्या हाताने,,,,जरुर एक विनंती,,,,कारण जास्त च आगाऊपणा करते सासरा

  • @riteshtaparert8273
    @riteshtaparert8273 Před měsícem

    गुरूजी उन लय तपुन रायल राव एखाद्या वॉटर पार्क चा ऐपीसोड दाखवा राव वॉटर पार्क पण जवळ पासच आहे शेगांव माउली वॉटर पार्क😍

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Před měsícem +1

    चीमनराव ला वावरात लय बोर होऊन राहिल बा बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे 😅😅😅😅😅

  • @nitinadhao5049
    @nitinadhao5049 Před měsícem +9

    चिमणराव चे सासऱ्या सारखे माणसं मुलींचा संसार मोडतात

  • @gdchatark
    @gdchatark Před měsícem +5

    कंदील बुढा झाडाखाली घालून तळघरात मिरच्यांचे धुपट्ट ध्या गुरुजी लयचं फुकट्या आहे 🎉

  • @atmaramkhandare160
    @atmaramkhandare160 Před 29 dny

    Village life no compare City Life 1no. episode

  • @gajananthavkar7160
    @gajananthavkar7160 Před měsícem

    21 number mama 👍👍👍👍👌🏻

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 Před 25 dny +2

    फक्त माय बापामुळे आणि गरज नसताना लेकीच्या संसारात लुडबूड केल्यामुळे अनेक संसार बरबाद होत आहेत आणि बरबाद होण्याच्या मार्गावर आहे फक्त गुरुजी एकच विनंती आहे चिमणगाव चे तसं होऊ देऊ नका कारण या सर्व याचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण मांडत असतात

  • @vishalpetkulephotography8594

    Khupach satvat ahen sasre chimanrao che

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 Před měsícem

    आम्ही ता. पूर्णा जिल्हा परभणी येथून पाहत आहोत❤❤❤🎉🎉🎉😂😂😂

  • @afc7hyash40
    @afc7hyash40 Před měsícem +1

    बुलढाणा मेहकर सोनाटी ❤

  • @ramakantujgare1176
    @ramakantujgare1176 Před měsícem

    Comedy off the king sir

  • @user-lz5qx7iv7v
    @user-lz5qx7iv7v Před měsícem

    शेवटी चिमणरावचा संसार मार्गी लागला.

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh Před měsícem +1

    मामा थोडं खाली जाहो चांगला माल हाय राव 😂😂

  • @ravindratelgote-de5fz
    @ravindratelgote-de5fz Před měsícem

    Layach Masta karyakram aahe Rajeho

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Před měsícem

    चिमणराव संकटात सापडले 🙏👌

  • @surajcreations6744
    @surajcreations6744 Před měsícem

    Special Mama cha episode. Majha favourite Carecter Mama Ani ShantaRam ji..❤😂❤😂😂😂❤😂❤❤

  • @ctstar1019
    @ctstar1019 Před měsícem

    चिमणराव आले फुल्ल कॉमेडी ❤❤

  • @seemababar1157
    @seemababar1157 Před měsícem +3

    चिमणराव 😂😂सादा भोळा 😂👌👌

  • @pragatinehete5570
    @pragatinehete5570 Před měsícem +2

    😂😂

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Před měsícem +3

    दुसऱ्याच्या दुःखात स्वतः च सुख पाहणाऱ्याच्या जीवनात नेहमी अंधकार असतो.

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf Před měsícem +2

    Katter mama samerthak ❤❤

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 Před měsícem +1

    ❤❤🎉

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 Před měsícem

    चिमणराव आले बावा रामपूर च्यां range मधे बाळभाऊ च्या मार्फत..😂.. आता सुधारणा नक्की आहे,😅😅😅😅

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram2987 Před měsícem +2

  • @KailashTekam-pm3fi
    @KailashTekam-pm3fi Před měsícem +5

    आपण जातो पूणा मुंबई आणि आई बाबा चे असे हाल होतात 😢😢❤❤❤

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Před měsícem +2

    जय माता दी❤

  • @ganeshvinchurkar280
    @ganeshvinchurkar280 Před měsícem +1

    Nagpur विदर्भ 😊

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Před měsícem +9

    अभिनंदन झाबरू साहेबाच त्यांची डिटेक्टिव्ह ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल, व विशेष धन्यवाद राऊत सरांच कारण cid च्या पहिल्याच भागात मी माझी इच्छा व्यक्त केली होती की झाबरू cid डिटेक्टिव्ह नेमणूक करून सेटल कराव व त्यासाठी मला 250 वर लाईक मिळाल्या पुन्हा धन्यवाद सर❤❤❤

  • @shubhamrathod266
    @shubhamrathod266 Před měsícem

    त्यांचा नातू आणि चिमणराव च्या बाबा चा नातू नाही का सर तुम्ही चिमणराव चा सासर्याला चांगलाच धडा शिकवा 👍

  • @sandeshsuryatal7155
    @sandeshsuryatal7155 Před měsícem

    Mama la bhetal pahije ghabad❤❤

  • @DhirajMakode
    @DhirajMakode Před měsícem +1

    अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपुर

  • @bhakt2464
    @bhakt2464 Před měsícem

    Mama bhanje jindabaad 💪💪💪💪

  • @user-tm5hm6iw5e
    @user-tm5hm6iw5e Před měsícem +1

    Shupar video ❤

  • @VikasingleVikasingle
    @VikasingleVikasingle Před měsícem

    ❤❤❤ विदर्भ वाशिम जिल्हा मालेगाव येथे खिडा

  • @tusharpatond3020
    @tusharpatond3020 Před měsícem

    थेट पुणे वरून ❤❤

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz Před měsícem

    Ek number rawatsar

  • @MangeshGhatole
    @MangeshGhatole Před měsícem

    रावत गुरुजी पोरीले पोराच मांय बाबा चालत नहीं त पोरीले तीचया मांय बाबा का चला ता

  • @krishnadatir9245
    @krishnadatir9245 Před měsícem

    👍👍👍

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Před měsícem

    चिमनराव ची खरी परीक्षा इथून पुढे सुरु होणार गुरूजी जे आजकाल च्या सुनीले पाहिजे नाही तेच झाले आता चिमनराव च्या डोक्याचा ताप वाढणार खुप गंभीर परिस्थिति आहे गुरूजी आपल्या समाजाची

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 Před měsícem

    Mast 😀😊

  • @PrashantChaudhari-iy8fy
    @PrashantChaudhari-iy8fy Před měsícem

    खूप जबरदस्त सर येकदा तरी शिवलाल ला बती द्या सर plz

  • @shashideshmukh6915
    @shashideshmukh6915 Před měsícem +1

    मी आहे खामगाव कर पण पुणे ला राहतो

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 Před měsícem +4

    Chiman rov la sheti kara la lava sir 😂

  • @Umeshpatil-iq4we
    @Umeshpatil-iq4we Před měsícem +1

    No 1❤🎉

  • @FerozKhan-ec3yf
    @FerozKhan-ec3yf Před měsícem +2

    मी पुणेतून विडिओ बघत आहेत अजुन असे का कोणी पुण्य चे ??

  • @vishalpetkulephotography8594
    @vishalpetkulephotography8594 Před měsícem +1

    Guruji he jast karun rayle chimanrao che sasre
    As kara ki chimanrao shrimant zale panjje mg
    Chimanrao che sasre chimanrao chya paya padlya pahije aamchi porgi ghya manun

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Před měsícem

    चिमणराव आणि त्याच कुटुंब रामपूर ला स्थाईक करा सर..

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh Před měsícem

    मामा लवकर घेवुन जा नाहीतर कंदिल बुड्याले माहीत हाय घबाड ❤❤

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd Před měsícem

    चिमण राव च लय जीव आहे त्याचं मयबापावर पण त्याची पत्नी चे वडील त्याचं जीव लागू देत नाही .... असे खूप कारनामे करणारे लोग आहे

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 Před měsícem

    राउत.गुरजी. तुमचे सगळे विडिओ खुपचं छान अ सणात.

  • @AnilGawande-gc8zd
    @AnilGawande-gc8zd Před měsícem

    MaMA 😅

  • @jugalsing1434
    @jugalsing1434 Před měsícem

    गुरूजी, सास-याला घ्या मामाच्या तावडीत एकदा

  • @santoshwaghmare4078
    @santoshwaghmare4078 Před měsícem

    बाळूभाऊच्या दुकानात काम द्या चीमनरावले

  • @user-yv2ul3co2p
    @user-yv2ul3co2p Před měsícem +1

    बुलडाणा मधुन भगत आहे

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex Před měsícem +1

    🎉

  • @atultarke8852
    @atultarke8852 Před měsícem +1

    खूप छान सर.......❤

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 Před měsícem +4

    सर जरा चिमणराव च्या सासरच्या कडे बघा एकदा . फारच भाव खाऊ राहीला . चिमणराव ला फारच त्रास देऊ राहीला तो .

  • @nileshkatare1578
    @nileshkatare1578 Před měsícem

    ❤❤❤❤❤❤

  • @kishorpanbudit2336
    @kishorpanbudit2336 Před měsícem

    Ek Nambar

  • @sagaragham3096
    @sagaragham3096 Před měsícem +1

    1 no lagla

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar Před měsícem +1

    Video mast ahe ajach sir🙏

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 Před měsícem +4

    Gabhad Mama la sapdu dya sir…😂😂😂

  • @vickydeshmukh3974
    @vickydeshmukh3974 Před měsícem

    सर लुटेरे ले भेटू द्या हो खबड बिचार सध्या सुधरलं हो 😂😂

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 Před měsícem +4

    कंदील बुढा घबाडाच्या नादी जास्त आहे