नागरटी || झुंबऱ्याच्या करामती || Episode 1106 || Marathi comedy video😂😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak CZcams
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.co/78jxl
    Instagram-
    appopener.com/ig/zlii6qdcs
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
  • Zábava

Komentáře • 340

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 Před měsícem +45

    झूमर भाऊ बरोबर 1नं धडा शिकवला लाईने पाटील यांना 🤫🤫 कारण सरळ लोकांचा जमानाच नाही आहे हा 😉😉😉

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 Před měsícem +22

    कामाशी काम हे पटलं झूबर भाऊ आपल्या ले ❤😊
    अकोल्यात 144,कलम लागू केली ,,,विचार पुस करत आहे पोलिस अधीक्षक
    जय गुरुदेव ❤😊

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Před měsícem +10

    झुंब-या ईमानदार माणूस आहे, पण ईमानदार माणसाले लिचोंडा घेतला तर मग त्याच्या करामती सुरू होऊन जाते 😀😀👌👌🙏🙏

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil Před měsícem +35

    खरी कमाल ट्रॅक्टर वाल्याची आहे भाऊ...44 डिग्री तापमानात शेत तयार करून देते.तेव्हा कुठ शेत तपाड येवून पिकते... 🚜 वाले काही कमी नाही भाऊ....

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 Před měsícem +6

    झुंबर चा ताल बसवा हे लायने पाटील जास्त मच मचं करत आहे येवढात तेईले जाग्या वर आणा आणि झुंबर चा मेळ बसवा ❤❤❤

  • @bhojajimaharajbuildingmate9528

    झुंबर भाऊच्या जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या गुरुजी तुम्ही आता पण आठवते जेव्हा झुंबर ला लहान पाटलाने रामपूर ला आणलं होत आणि कसा लोकांला बनवे आणि डिझेल विके ❤

  • @sndesh._4511
    @sndesh._4511 Před měsícem +33

    झुंबर भाऊ च नाद नाय करायचं ट्रॅक्टर लवर् 🚜

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +56

    घनश्याम भाऊ ला त्यांचे ट्रेडर्स परत मिळून घा गुरूजी शिवलाल भाऊ ले चांगली अद्दल घडवा #शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅😅 #शिवलाल ले बत्ती घनश्याम भाऊ ले मुक्ती 😅😅😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 Před měsícem +42

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂

  • @user-dj7gi2pd4f
    @user-dj7gi2pd4f Před měsícem +26

    झुंबर भाऊ च नाद नाही करायचं ट्रॅक्टर लवर❤❤❤🎉🎉🎉👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @Latestgamer.-or6gv
    @Latestgamer.-or6gv Před měsícem +10

    आमच्या गावात पाणी आणि वाराउदान सूरू आहे आणि गावातिल शेतकरीर्‍या चि धामधुम सुरू आहे 😢😢😮

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 Před měsícem +101

    नागरटी या विशयावर आनखि काही विडियो बनवा गुरुजी हिंगोलीकडिल शेतकरांना शेतिचि फार विडियो आवडतात 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏 झुंबर घरफिरवेला हिंगोली जिलात सवड गावात नागरटि करायला लवकरात लवकर पाठवा हो गुरुजी 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @vilasladhe3478
      @vilasladhe3478 Před měsícem +4

      हिंगोली च नाव घ्या सर एकदा

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 Před měsícem +10

      हिंगोली च नाव विडियोत घेत जा गुरुजी पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

    • @sachinghandare6629
      @sachinghandare6629 Před měsícem +1

      Only hingoli kar mh 38 ❤️

    • @Ganeshjojar-fy3yn
      @Ganeshjojar-fy3yn Před měsícem +5

      Hingoli sawad 🙏🙏🙏

    • @Dashrathjojar
      @Dashrathjojar Před měsícem +3

      Hingoli sawad 🙏🙏🙏

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Před měsícem +11

    झुबंर भाउ जगन ला पुन्हा तंबाखू ची पुडी आणायला लावु नका.🙏🙏

  • @user-rl8ds3zb7y
    @user-rl8ds3zb7y Před měsícem +24

    आल रे आला झुंबाऱ्या आला❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @PushpaPatil-vx5qs
    @PushpaPatil-vx5qs Před měsícem +4

    उद्या भूषण ला निकाला साठी शुभेच्छा ❤

  • @SunnyVankhad3-iz7bw
    @SunnyVankhad3-iz7bw Před měsícem +37

    💙जय 💙भिम 💙

  • @user-yg7bn6pb9k
    @user-yg7bn6pb9k Před měsícem +4

    ट्रॅक्टर चालक सुद्धा माणूस आहे
    आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर लोकांनाही संदेश जाईल
    उन्हाचा तडाखा खूप भयंकर आहे सर
    झुमऱ्या च बरोबर आहे😅
    पाटलाला जरा माणसाची किंमत शिकवा सर 😅
    चिमणराव च्या सासऱ्याला पण चांगली अद्दल घडवा सर आम्ही वाट पाहत आहोत😂😂😂😂

  • @Shubham00737
    @Shubham00737 Před měsícem +6

    100 c वर पाणी तापायला लागत गुरुजी आज आपण 45 च वर अहो लवकरच 50-55-60 वर जाईल तर एवढ्या temp वर जगणे मुशकील आहे
    ही समस्या खूप गंबीर आहे

  • @royaltractorsmh1257
    @royaltractorsmh1257 Před měsícem +16

    झुंबर भाऊ रिटर्न ❤😂

  • @sandipbarmase5457
    @sandipbarmase5457 Před měsícem +23

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf Před měsícem +3

    लगेच पाच वाजता तुमचा विडिओ आला आणि रोजच्या सारख विडिओ बघण्यासाठी हि बसलो आणि तेवढ्यात येवढा पाऊस झाला कि सगळच धुमाकूळ वाजल आणि माझ्या घरावरील सगळे टिन ऊळुन सगळ्या घरांमध्ये पाण्याने धुमाकूळ घातला नंतर सगळ आवर चिवर करुन कमेंट करायला विसरलो गुरुजी तुमचा शुभम 😊❤

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Před měsícem +4

      कमेंट महत्वाची नाही, वार वादळ असल्यास मोबाईल बंद ठेवत जा दादा,आता बर आहे ना,

    • @ShubhamBadarkhe-my4bf
      @ShubhamBadarkhe-my4bf Před měsícem +3

      @@TeachertakatakSureshRaut हाव आता सगळ बर आहे पण तुमच्या विडिओ वर माझ खुप प्रेम आहे आणि असे वाटत नाही कि हे प्रेम दुर व्हाव हे आपले प्रेम अशेच राहु द्या 🙏🙏

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Před měsícem +1

      @@ShubhamBadarkhe-my4bf 🙏🙏

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Před měsícem +3

    झुंबऱ्याच्या करामती हा नवीन भाग मस्त,पण सुरवात्या काळातिल् जुना भाग लय भारी आहे तो सुधा ह्याच नावाचा आहे नवीन मेम्बरणी आवर्जून बघावा❤❤❤

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq Před měsícem +3

    झुंबर चा एपिसोड १ नंबर माणसा कडे ईमानदारी असली कि माणसाचा स्वाभिमान जागी होतो आज झुंबर ईमानदारी न वागला म्हणून ठसण करतो मनोज पाटील थोड समजदारी घ्या
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Před měsícem +2

    शेतीवर एपिसोड मस्त 👌🙏

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Před měsícem +8

    लय दिवसान झुंबर भाऊ चा स्पेशल व्हिडिओ आला 😂😂❤❤

  • @AnantaKale-yr5od
    @AnantaKale-yr5od Před měsícem +7

    झुंबर भाऊ ला लय ऊलास आहे कामाचा

  • @ramsakharkar996
    @ramsakharkar996 Před měsícem +2

    झुबऱ्या नागरठी शेतात लावते की नाहीं हो सर कारण अजून पण नागरठी नवीनच आहे ... लोक बोमलते नागरठी बेकार करते म्हणून 😂😂😊

  • @user-ct6vb9qb5y
    @user-ct6vb9qb5y Před měsícem +1

    जय श्रीराम

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +6

    झुंबरच्या करामती झुंबर भाऊ जोमात मनोज पाटील लहाने पाटील कोमात😅😅😂😂

  • @ravikhairkar2066
    @ravikhairkar2066 Před měsícem +1

    एक नंबर झुभंर भाऊ 👍👍👍

  • @ShaileshLilhare-bf9bq
    @ShaileshLilhare-bf9bq Před měsícem +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 Před měsícem

    शेतीची मशागत करणे आवश्यक आहे सर. त्यावर व्हिडिओ टाकला ते चांगल केल सर👍👍👍🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤👌👌👌👌✌✌

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Před měsícem +10

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Před měsícem +1

    गुरुजी शेतीविषयक व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा आपल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे व्हिडिओ जास्त आवडतात

  • @swapnillondhe8517
    @swapnillondhe8517 Před měsícem +4

    सुंदर❤ गोष्ट 👌👌👍

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 Před měsícem +3

    नागरटी भाग दोन लवकर पाठवा गुरुजी 😊😊😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar Před měsícem +2

    आमच्या पळसगाव बाई जिल्हा वर्धा तहसील सेलू 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे

  • @madankadam2606
    @madankadam2606 Před měsícem +1

    भुशन काय होणार याची उत्सुकता आहे सर्वांना

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 Před měsícem +1

    या डायवरला 😂 जिव थोडा लाव पोरी लाव या डायवर ले जिव थोडा लाव😅

  • @ABSMEDIATIMES
    @ABSMEDIATIMES Před měsícem +1

    सर दोन वर्षा पासून तुमचे व्हिडीओ बघतो खुप छान असतात मी पत्रकार राजु गायकवाड हिमायतनगर

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Před měsícem

    शेतीवरील एपिसोड आणि कॉमेडी एपिसोड खूपच छान वाटतो...

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Před měsícem +4

    जुंबर भाऊ भारी मानुष आहे सर त्याला घबाड भेटुन दया

  • @surajkshirsagar9062
    @surajkshirsagar9062 Před měsícem +1

    वृक्षारोपण वर विडिओ बनवा सर

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Před měsícem

    अरे काय काशीनाथ भाऊ तुमच्या न ज़ूम्बर भाऊ ले किती बोलने खा लागले अन त्यात तुम्ही फक्त 100 देऊन रायले😂😂

  • @rushiPatil-mi2ps
    @rushiPatil-mi2ps Před měsícem +1

    जय श्री राम

  • @nageshkhanande3709
    @nageshkhanande3709 Před měsícem +4

    Aaplach manus aahe zumrya😢😢😢😢

  • @DATTAFALE
    @DATTAFALE Před měsícem +3

    || ♥️ फक्त बोलुनच समोरच्याला गार करणारी माणसे असतील तर सांगा...
    पंखे पण फिरुन फिरुन कटायले...
    #उन्हाळा 🌳🌲🍃☘️🌱🌴||

    • @idianabhi6788
      @idianabhi6788 Před měsícem +2

      आमच्या कडे होते दोन तीन, पण आता ते पण बोलून बोलून डोकं गरम करत आहेत😂

    • @DATTAFALE
      @DATTAFALE Před měsícem +1

      @@idianabhi6788
      त्यांना नका सांगु बाप्पा मग....🤣🙏😍♥️

    • @DATTAFALE
      @DATTAFALE Před měsícem +1

      @@idianabhi6788
      मग नका सांगु बाप्पा त्यांना....🤣😍♥️👌

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar Před měsícem +1

    सर विडिओ एक नंबर आहे सर आज चा

  • @mrvenky3409
    @mrvenky3409 Před měsícem

    गुरुजी जगन आणि संकेत च्या मैत्री वर एखादा विडिओ बनवा 🙏

  • @5Rahul385
    @5Rahul385 Před měsícem +1

    Guruji aka divshi 2 episode takat ja

  • @amoljambhule1621
    @amoljambhule1621 Před měsícem +5

    झूंबर भाऊ

  • @mr.Cooler12
    @mr.Cooler12 Před měsícem +1

    Sir पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंतीनिमित्त raly पुर्ण video banva please

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf Před měsícem +1

    Katter mama samerthak ❤❤

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Před měsícem +1

    जय माता दी❤

  • @suplabhagewar
    @suplabhagewar Před měsícem +1

    जय विदर्भ

  • @saipestcontrolservices6294
    @saipestcontrolservices6294 Před měsícem

    माणसाने परसपर वेव्हार केला तर मालक असच बोलणार आहे लहान पाटील यांचे बरोबर आहे

  • @akashyewale9573
    @akashyewale9573 Před měsícem +6

    5 vajle re ba 😅

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Před měsícem

    झुंबर भाऊ आमच्या गावातील निलेश सैरिसे सारखाच आहे गुरूजी कामाशी काम करामती पण सारख्याच आहे 😅😂

  • @user-xv3hz2nq3i
    @user-xv3hz2nq3i Před 23 dny

    जय श्री राम श्री राम

  • @mangeshrohankar9203
    @mangeshrohankar9203 Před měsícem

    जुने दिवस आनते वाटते झुंबर😂😂😂

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Před měsícem

    झुंबrya भारी माणूस आहे .चांगल राहील की माणसाची लोक किंमत करत नाही .त्यामुळं .कोणाचि किव करू नये

  • @akshaywasankar4487
    @akshaywasankar4487 Před měsícem +5

    आज पण माझी पहिली कॉमेंट.
    कधी पाच वाजते आणि विडिओ कोणता येते याची उत्सुकता असते

  • @rohitsasane5854
    @rohitsasane5854 Před měsícem

    गुरुजी या वर्षी उन्हाळा खुपच तापत आहे उन खुप आहे आणि यवतमाळ जिल्हा येथील तालुका बाभुळगाव जवळील गाव सालफळ येथे पाणी दुष्काळ आहे

  • @user-pf6zg3bo1w
    @user-pf6zg3bo1w Před měsícem +1

    Ram Ram sar Maya aawadica video Ajay khanpure borgaon manju

  • @digambershinde5514
    @digambershinde5514 Před měsícem +2

    राम राम सर 🙏🙏 निंबी

  • @diliphamane8914
    @diliphamane8914 Před měsícem

    मी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तील आहे सर नागरिक सीजन संपलेला आहे रोटर चि धाम धूम व हळद पेरणी ची गडबड चालु आहे

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 Před měsícem +1

    👌🏻❤️❤️❤️😂😂❤️❤️❤️👌🏻

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Před měsícem

    लय वच वच करे लायने पाटील बरोबर धडा शिकवला झुंबर न...

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Před měsícem

    झुंबर ट्रॅक्टर मस्त चालवतो...

  • @ajayrathod194
    @ajayrathod194 Před měsícem +1

    गुरुजी झुंबर चा पगार वाढवून द्या.. 🙏

  • @sanketkharabe8664
    @sanketkharabe8664 Před měsícem

    Wahh hech tr pahije hot 😂😂

  • @rupeshrohankar5901
    @rupeshrohankar5901 Před měsícem +1

    Zumbar bhau patlache upkar visru nko

  • @maniksurve9205
    @maniksurve9205 Před měsícem +1

    JCB डायवर8घटे करु रायला 1000रु रोज़ आहे

  • @shrutikajichkar5095
    @shrutikajichkar5095 Před 22 dny

    ❤❤❤Jay shree Ram ❤❤❤

  • @ganeshthakur3430
    @ganeshthakur3430 Před měsícem

    तुमचा कडे 3 फलि पलटी नाही का😅😅😅😅😅

  • @akashwanare5207
    @akashwanare5207 Před měsícem +4

    1st like mahakal from Maharashtra dist Amravati

  • @prayagumak6269
    @prayagumak6269 Před měsícem +2

  • @nityanandnarawade8955
    @nityanandnarawade8955 Před měsícem

    9000 rupaye mahina daily deu laglo khup chan comedy dialogue

  • @diliphamane8914
    @diliphamane8914 Před měsícem

    शिवलाल भाऊच्या मित्र यानि झुंबर व लहाने पाटिल यांच्या समाजात दुधात मिठा चांगला टाकला टन जैन गैरसमज झाला तै दुरकरसर

  • @TechByTushar
    @TechByTushar Před měsícem +1

    Jay shree ram

  • @RaginiGhode
    @RaginiGhode Před měsícem

    Aamchya thane jilha madey dombivali karun ek city aahe titeh company madey aag lagli 12 te 15 Loko mele 😢😢

  • @Raviade-dd1fe4oj2
    @Raviade-dd1fe4oj2 Před měsícem +3

    जय सेवालाल

  • @sureshghuge3226
    @sureshghuge3226 Před měsícem +1

    आली लहर केला कहर नादच खुळा 🎉🎉🎉❤❤❤

  • @user-fo5gx3gj3t
    @user-fo5gx3gj3t Před měsícem

    झुंबर.भाऊ.जीरवतो
    पाटील.ची.सर

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 Před měsícem +3

    Superb

  • @user-on7gv2ho7f
    @user-on7gv2ho7f Před měsícem

    मस्त व्हिडिओ सर

  • @ramdaswagh6794
    @ramdaswagh6794 Před měsícem +1

    लायन्या पाटलाचे कपडे बदलत जा हो गुरुजी

  • @rameshborde7269
    @rameshborde7269 Před měsícem

    Zumber le Daru pyaja ekved 😂

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 Před měsícem

    Super 😍😊

  • @SagarRamekar
    @SagarRamekar Před měsícem +1

    Ipl match comady video banawa

  • @r.s.mahalle8611
    @r.s.mahalle8611 Před měsícem +3

    9हजार purat नही
    12 हजार पहिजे

  • @gauravmohodvlogs4244
    @gauravmohodvlogs4244 Před měsícem

    शिवलाल भाऊ चा नांड खुळा 🎉❤❤😮

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 Před měsícem +1

    झुंबरचं काम बरं हाय

  • @VikasZatale-gj3te
    @VikasZatale-gj3te Před měsícem

    शिवलालसारखेलोक फारच वाईट
    असताते कोनाचचभल करु शकत नाहित

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Před měsícem

    Jay Ganesh bhagwan ❤

  • @shubhamgirhe9582
    @shubhamgirhe9582 Před měsícem

    Ankhi yacbya pudcha eipisod banva sir

  • @pathanprinting5739
    @pathanprinting5739 Před měsícem +1

    जबर्या चा जुना ट्याकटर वर विडियो बनवा सर

  • @sachingawai7184
    @sachingawai7184 Před měsícem

    ❤❤❤

  • @ayush_kaje-.
    @ayush_kaje-. Před měsícem +1

    😅

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 Před měsícem

    झुंबरचा नांगर लागत नाही हो वरुन पळते