स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव - Awareness about your true self

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. For this to happen it is extremely important to realize the divine spark hidden inside us. This realization can happen through the practice of Dhyan (meditation in which mind is focussed), which can enable us to truly enjoy our life journey.
    What exactly is the Law of Karma elaborated by Bhagwan Krishna? How do our thoughts and actions determine our future? What causes adversities and we overcoming them successfully? What happens when we unravel our Koshas through the medium of Dhyan? What is achieved by realizing the unity between the microcosm and the macrocosm? Why do we need to ensure responsible behaviour? Start learning the art of leading a fulfilling life while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with others to help them gain awareness about their true self.
    -----
    स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव
    आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. स्वतःमध्ये दडलेल्या परमेश्वरी अंशाची जाणीव होणे यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ध्यानमार्गाने पुढे गेल्यास ही जाणीव होऊन जीवनाच्या प्रवासाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो.
    भगवान कृष्णांनी सांगितलेला कर्माचा सिद्धांत नेमका काय आहे? आपले विचार व कृती आपले भविष्य कसे घडवितात? संकटे येणे आणि आपण त्यांतून सुरक्षितपणे बाहेर पडणे हे कशामुळे होते? ध्यानाच्या माध्यमातून शरीरातील एक-एक कोश उलगडत गेल्यास काय होते? पिंड व ब्रह्मांड यांतील ऐक्य सापडल्यास काय साध्य होते? आपली वर्तवणूक योग्य ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर का आहे? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना हा जन्म सर्वार्थाने सार्थक करण्याची कला शिकायला सुरुवात करा! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #trueself #future #Meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 87

  • @latalakhdive3518
    @latalakhdive3518 Před 3 měsíci

    खूप छान माहिती वेगळ्या विश्वात घेऊन जाते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मन:शांती मिळत जाईल आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, इथूनपुढेही जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 आणि आपला अनुभवही कळवा.

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 3 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार आणि नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 2 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @vaidehibobhate1380
    @vaidehibobhate1380 Před rokem +1

    या ध्यानामध्ये विश्व दर्शन घडले मन भरून आले आपोआपच अश्रु ओघळले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prabhakarwani8024
    @prabhakarwani8024 Před 9 měsíci +1

    Great experience
    😊

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Před rokem +1

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली

  • @kalavishkarbyarchana9746

    👌🏻👍🏻

  • @beenapatil3798
    @beenapatil3798 Před rokem

    किती छान सांगता मॅडम, Thanku so much

  • @sekhe7384
    @sekhe7384 Před rokem +2

    खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही..आणि तुम्ही आम्हाला एका वेगळ्याच जाणीवेत घेऊन जाता...खूप खूप धन्यवाद

  • @manda5783
    @manda5783 Před rokem +2

    Khupch apratim meditation 🙏🙏

  • @nalkurganapathiprabhu9255

    Khoop chhan .Dhanyavad 🙏

  • @arunnakhare
    @arunnakhare Před rokem +1

    खूप शांत वाटतय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @prabhakarwani8024
    @prabhakarwani8024 Před 9 měsíci

    Great experience

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +2

    नि.शब्द,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem +1

    It's true information given by Doctor 💊🏥 Amruta Chandorkar madam thank you so much

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před rokem +1

    नितांत सुंदर मनाला भावल🙏🙏🙏

  • @varadrajgramopadhye7283

    Thank you so much ताई. तूम्ही सांगितलेल्या विविध ध्यानांचा खूप फायदा होतोय. अजून एक विचारायच होत.
    माझ्यात पूर्वी असणारा प्रचंड आत्मविश्वास/ धाडस/सकारात्मकता/ वेगळेपण/कौशल्ये कुठेतरी शंकीत मनामध्ये अधुन मधून हरवून जाते आहे. एखाद्या अयशस्वी माणसाकडे बघितल्यावर मला स्वतःला तसेच काहीसे होण्याची विनाकारण भिती वाटते. मला यातून बाहेर यायच आहे. आणि पूर्वीसारखाच प्रचंड आत्मविश्वास/धाडस/ सकारात्मकता/ माझ वेगळेपण/माझी unique skills यावर मला ठाम विश्वास कायमस्वरूपी मिळवायचा आहे. त्यांच्यावर अजिबात शंका घ्यायची नाहीये. या विषयावर एखादा ध्यानाचा व्हिडिओ बनवू शकाल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण निरामयच्या You Tube Channel वर मन निरामय व ध्यान निरामय चे पुढील Video पाहू शकता याची आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते.
      मनातली भीती कशी घालवाल? - czcams.com/video/rVT1QBpRcw4/video.html
      भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - czcams.com/video/ccTmiQ7vmXk/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jyotimahadik6669
    @jyotimahadik6669 Před rokem

    ताई खूप खूप धन्यवाद पूनला एक दिशा अतंकरणातून आपणास आत्मवंदन खूप खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे

  • @sachinshahasingtomarssy3301

    💰💰💰💰खूपच खुप धन्यवाद 💰💰💰मॅम 💰🙏🙏आभारी आहे 💰💰💰

  • @suchitahanumante783
    @suchitahanumante783 Před rokem

    Khup khup bare vatale🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप छान, नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před rokem

    Khup changle vatale tai, agdi relax zale mi, thank you taai,

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 Před rokem

    खूप छान अनुभव

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem

    खूपच छान 🙏
    धन्यवाद मॅडम 🙏🌹

  • @rekhavaidya7983
    @rekhavaidya7983 Před rokem

    खूप छान

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem

    खुप खुप धन्यवाद मॅडम.
    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐💐

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem

    Relax🙏🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem

    खुप छान

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před rokem

    Nice Dhyan.Nice Video.

  • @manishasalekar2503
    @manishasalekar2503 Před rokem

    Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatsawarkar7375
    @bharatsawarkar7375 Před rokem

    Very good.

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před rokem

    छान

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Khup chhan 👍🙏🌹

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před rokem

    🙏🙏🙏🌹🌹🌹👍👌

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před rokem

    💐💐🙏🙏

  • @sshetalpendharkar6124

    Tumcha saam TV varcha सकाळी 5:30 cha programme सुरू आहे ka एक sundar anubhuti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      साम टीवी वरती सकाळी ५.३० वाजता होणारा कार्यक्रम आता बंद झाला आहे . आता दर रविवारी दुपारी २.३० वाजता सुरु आहे .

  • @poojamore627
    @poojamore627 Před rokem

    Madam 🙏
    मी आणि माझे Mr Dadar branch मधून उपचार पद्धती सुरु केली आहे
    रात्रीची sitting घेतल्या नंतर काही वेळातच जर आपण पाठविलेले ध्यान केले तर चालू शकेल का
    कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती 🙏🙏
    धन्यवाद 🙏🙏

  • @kailasburkule5132
    @kailasburkule5132 Před rokem

    संपूर्ण निरामय मुळे, डोक्यावर चे केस येवू शकतील का ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , पचन ,हार्मोन्स ही करणे असू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो तसेच प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याची उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचे बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो . त्याची परिणामकारकता हि तुमची पुढची जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kalpanathombre1153
    @kalpanathombre1153 Před rokem

    खूप छान अनुभव

  • @sandhyadeo4991
    @sandhyadeo4991 Před rokem

    🙏🙏

  • @urmilapasare1813
    @urmilapasare1813 Před rokem

    Khup chan 🙏🙏🌹

  • @YashStudio11
    @YashStudio11 Před rokem

    🙏🙏

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 Před rokem

    🙏🙏🙏