कुकरमध्ये परफेक्ट हॉटेल सारखा जीरा राईस कसा करायचा🤔यासाठी खास टिप्स Hotel style jeera rice in cooker

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2022
  • कुकरमध्ये परफेक्ट हॉटेल सारखा जीरा राईस कसा करायचा🤔यासाठी खास टिप्स Hotel style jeera rice in cooker
    या खास टिप्स वापरून बनवा कुकरमध्ये हॉटेल सारखा जीरा राईस घरी Hotel style jeera rice in cooker
    restaurant style jeera rice recipe
    jeera rice in pressure cooker
    🤔कुकर मध्ये भात केला की चिकट होतो का?
    तर या व्हिडिओमध्ये भात चिकट होऊ नये यासाठी काय करावे, त्याचबरोबर कुकरमध्ये मोकळा सळसळीत त्याचबरोबर मऊ भात कसा बनवावा यासाठी सविस्तर टिप्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर किती तांदळासाठी किती पाणी वापरायचे जेणेकरून आपला भात अगदी व्यवस्थित होईल हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे.
    अगदी हॉटेल सारखा जीरा राईस मी सांगितलेल्या पद्धतीने घरच्या घरी तयार होतो एकदा नक्की करून बघा.
    जीरा राईस
    साहित्य
    बासमती तांदूळ एक वाटी
    पाणी दीड वाटी
    तूप 1tsp
    तेज पत्ते 2
    दालचिनी तुकडा 1
    जिरे 1tsp
    मीठ चवीनुसार
    ***********************
    ingredients
    A bowl of basmati rice
    One and a half cup of water
    Ghee 1tsp
    Bay leaves 2
    Cinnamon piece 1
    Cumin seeds 1tsp
    Salt to taste
    --------------------------------------------------------------
    contact us :-
    for business enquiries -📩👇
    shubhangisskillsrecipes@gmail.com
    -------------------------------------------------------------
    *ऑफिस टिफिन सिरीज रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
    • ऑफिस टिफिन सिरीज /Offi...
    🌷हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
    चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
    💁Subscribe Shubhangis skills recipes
    you tube channel link👇
    / @shubhangisskillsrecipes
    💁follow me on Instagram👇
    shubhangisskill...
    🙏🙏thank you so much for watching 🙏🙏
    #shubhangisskillsrecipes
    #perfectjeerarice
    #rice #hotelstylejeerarice
    #dhabastylejeerarice #restaurantstylejeerarice
    #howtomakeJeera riceincooker
    #पाणीआणितांदळाचेयोग्यप्रमाणवापरूनबनवाराराईस
    #कुकरमध्येझटपटजीराराईस
    #tiffinrecipe
    #tiffin
    #lunchboxrecipes
    #lunch
    recipes by Shubhangis skills recipes
  • Jak na to + styl

Komentáře • 14