श्री रामरक्षा- भाग दुसरा {संथा पद्धत- प्रगत}

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • श्री रामरक्षा(संथा पध्दत- भाग पहिला ) या उपक्रमास जगभरातून मिळालेल्या उदंड प्रतीसादा बद्दल सर्व साधकांना श्रीराम.
    आता "प्रगत संथा" म्हणजे दुसरी पायरी !!! पूर्ण ओळीची श्रीरामरक्षा
    ऐका, वाचा, म्हणा व पाठ करा
    "पाठशाला" या तुमच्या यु ट्यूब चॅनल वर !!! आजच SUBSCRIBE करा आणि समविचारी मित्र मंडळींना लिंक पाठवा.
    हे पूर्वीचेच सुंदर माझी मराठी हे यु ट्यूब चॅनल नव्या पाठशाला या नावाने आणले आहे.
    जुना संस्कार रुजविणारी ही नवी पाठशाला आपल्याला नक्की आवडेल.
    या व्यासपीठावरून संस्कृत, संगीत, मराठी आणि मनोबल वाढविणारे विकासात्मक उपक्रम राबविले जातात.
    तपशील -
    सदर दुसऱ्या भागातील ध्वनिचित्रफितीच्या आधारे आपणास रामरक्षेचे शुध्द उच्चार मुखात बसवता येतील.
    निरूपणातून सांगितला जाणारा अर्थ ध्यानात घेऊन
    शुध्द उच्चारण व नित्य पठण केल्यास आपल्या मनाच्या संतुलनावर आणि शरीराच्या स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच अनुभवता येईल. निरुपणाच्या ध्वनिफिती लवकरच प्रकाशित करण्यात येतील.
    नवीन पिढीमध्ये रामरक्षेचा हा संस्कार अवश्य रुजवावा.
    आजकलच्या भोगमय वातावरणात त्यांना,
    १. त्यागमय आचरणाची सवय लावणारे,
    २. संयमाची शिकवण देणारे आणि
    ३. सदाचाराची गोडी निर्माण करणारे हे सोपे साधन आहे.
    आपल्या घरातील व आजुबाजूच्या लहान मुलांकडून ही रामरक्षा अवश्य बसवून घ्यावी. शक्य तितकी रामसेवा करावी.
    श्रीरामाने करवून घेतलेली ही सेवा श्रीरामाच्या चरणी रुजू करताना अतीव आनंद होत आहे.
    श्रीराम. 🙏🏻🙏🏻🙏🏻

Komentáře • 112

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Před 4 měsíci +1

    Pathshala नंबर वन

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @hulgojigajakosh6824
    @hulgojigajakosh6824 Před 8 měsíci

    Ram ram ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @vilasvaidya488
    @vilasvaidya488 Před 2 lety

    Jai shri Ram

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

  • @shubhangipatwardhan1696

    🙏🏵️वातात्मजं वानरयूथमुख्यं
    श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये 🏵️🙏

  • @pradeepghate1965
    @pradeepghate1965 Před 3 lety +2

    असाच श्री दुर्गा सप्तशती पाठाची संथा मिळाली तर खुप छान होईल. तसेच सिध्द कुंजीकास्तोञ पण मिळावे. ही नम्र विनंती.

  • @meenakarajgar4449
    @meenakarajgar4449 Před 3 lety +9

    कृपया विष्णू सहस्त्र नाम ची संथा पध्दतीने ऑडिओ पोस्ट करा

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety +1

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

    • @ashoksuryawanshi8961
      @ashoksuryawanshi8961 Před 3 lety

      @@pathshala5137 धन्यवाद सर, वरील कामेंट्स वाचल्या मलाही तेच म्हणायचे की, इतर स्त्रोतांना ही हास्पर्श आवश्यक आहे. अशोक सुर्यवंशी९०४९२६३३६४ धन्यवाद

    • @tusharpur
      @tusharpur Před rokem

      @@pathshala5137 🙏🙏 खूप खूप धन्यवाद गुरुजी... आतुरतेने वाट पाहतोय..🙏😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 3 lety

    दुसरा भाग पण खूप चांगल्या प्रकारे संथा देऊन रामरक्षा शिकवली आहे.
    लहानपणापासून रामरक्षा पाठ असली तरी अशी संथा देऊन शिकवलेली रामरक्षा म्हणायला चांगले वाटते.दोन्ही भाग आवडले.स्तुत्य उपक्रम आहे.💐💐
    विष्णुसहस्रनाम येत नसल्याने शिकण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी विनंती आहे.

  • @kh4014
    @kh4014 Před 3 lety

    नमस्कार खूपच छान

  • @gayatrinikam7965
    @gayatrinikam7965 Před 3 lety

    Khup chhan shri suktam gita mahabharat che shlok hi dhyanat ghyave...

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.
      ऐका वाचा आणि म्हणा ...
      एकीकडे आपले कामही सुरू ठेवा ...
      पाठांतराची खात्री ...
      पाठशाला यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.
      एका क्लिकवर ...
      *संथा पद्धतीचे शिवमहिम्नस्तोत्र*
      czcams.com/video/rCn2-wO_CA4/video.htmlsi=mHKkMyA-v0rFJTMK
      *संथा पद्धतीची श्री शिव मानसपूजा*
      czcams.com/video/BUOIJLOAopk/video.htmlsi=25CbVG2AhMX8xde8
      *संथा पद्धतीचे शिवोहम् षटक्*
      czcams.com/video/I2ai6_FrPco/video.htmlsi=iVSvuyM4WBwDHl9c
      *संथा पद्धतीचे गणपती अथर्वशीर्ष*
      czcams.com/video/gc-q423D02g/video.htmlsi=r4f8wb6seWPfzNfn
      *संथा पद्धतीचे गणेश स्तोत्र*
      czcams.com/video/I35qoRSWQjI/video.htmlsi=zWSCb4_w6Ad47D3L
      *आणि जगभरात गाजलेली संथा पद्धतीची रामरक्षा*
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=1yVkHwxnSjEuNXD_

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Před 3 lety

    खुप छान उपक्रम आहे तुमचा, धन्यवाद संथा दिल्याबद्दल

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर उपक्रम आहे. हयाचप्रमाणे इतर स्तोत्र पण शिकवावित. धन्यवाद 🙏

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 Před 3 lety +1

    खुप छान, विष्णू सहस्त्रनाम असेच शुध्द उच्चारासहित करवून घ्यावे ही विनंती आहे.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.
      ऐका वाचा आणि म्हणा ...
      एकीकडे आपले कामही सुरू ठेवा ...
      पाठांतराची खात्री ...
      पाठशाला यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.
      एका क्लिकवर ...
      *संथा पद्धतीचे शिवमहिम्नस्तोत्र*
      czcams.com/video/rCn2-wO_CA4/video.htmlsi=mHKkMyA-v0rFJTMK
      *संथा पद्धतीची श्री शिव मानसपूजा*
      czcams.com/video/BUOIJLOAopk/video.htmlsi=25CbVG2AhMX8xde8
      *संथा पद्धतीचे शिवोहम् षटक्*
      czcams.com/video/I2ai6_FrPco/video.htmlsi=iVSvuyM4WBwDHl9c
      *संथा पद्धतीचे गणपती अथर्वशीर्ष*
      czcams.com/video/gc-q423D02g/video.htmlsi=r4f8wb6seWPfzNfn
      *संथा पद्धतीचे गणेश स्तोत्र*
      czcams.com/video/I35qoRSWQjI/video.htmlsi=zWSCb4_w6Ad47D3L
      *आणि जगभरात गाजलेली संथा पद्धतीची रामरक्षा*
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=1yVkHwxnSjEuNXD_

  • @anjalikulkarni941
    @anjalikulkarni941 Před 3 lety +6

    असेच इतर श्लोक,विष्णू सहत्र नाम,अथर्वशीर्ष पोस्ट करावेत,baground music कमी आवाजात असावे,
    खूप छान उपक्रम

  • @poojaindulkar6750
    @poojaindulkar6750 Před rokem

    श्रीराम रक्षास्तोत्रम खूप छान वाटले उच्चार बोलताना स्पष्ट,बोलता येत खूप खूप धन्यवाद

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @renukajoshi7574
    @renukajoshi7574 Před 3 lety

    खुप छान गुरु

  • @suhasjain615
    @suhasjain615 Před rokem

    नमस्कार.
    अत्यंत सुंदर व व स्तुत्य उपक्रम.
    धन्यवाद.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @vijayaborle
    @vijayaborle Před 3 lety

    छान उपक्रम आहे
    धन्यवाद

  • @raghunathkulkarni9386
    @raghunathkulkarni9386 Před 3 lety

    मराठी चा अभिमान धरा,मराठी संदेश पाठवा,

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @mohanranade8985
    @mohanranade8985 Před 3 lety

    खूप आभार, छान संथा!!

    @pathshala5137  Před 3 lety +2

    *जगभरातील दोन लाख घरात आपण पोचविलेली रामरक्षा प्रचंड लोकप्रिय !!!*
    आता सादर आहे,
    *श्रीमारूती स्तोत्र* (करावके)
    (ऐका, वाचा, म्हणा व पाठ करा.)
    हनुमानजयंतीच्या शुभ पर्वावर मारुती स्तोत्राचे शुध्द उच्चारांसह पठण करुन कोरोनाकाळात शक्तीची, धैर्याची आणि तेजाची उपासना करा.
    बालगोपालांच्या संस्कारांचे भागीदार व्हा.
    "पाठशाला" या तुमच्या यु ट्यूब चॅनल वर !!!
    आजच SUBSCRIBE करा आणि समविचारी मित्र मंडळींना लिंक forward करा.
    czcams.com/video/w-u4R3w0n8A/video.html

  • @shantanukulkarni1990
    @shantanukulkarni1990 Před rokem

    🌹🌹🙏

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

  • @subodhkhade2118
    @subodhkhade2118 Před 3 lety

    गुरू गीता संथा पद्धतीने पाठवली तर खूपच मदत होईल

  • @swapnalidoke8163
    @swapnalidoke8163 Před 3 lety +5

    khup chhan aahe 🙏
    ek suggestion aahe without background music karta aale tar uttam hoil...background music thodi loud vate mala..

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      आता ऐकून बघा. आवाज जरा कमी केलाय.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @ramachandrakulkarni9241
    @ramachandrakulkarni9241 Před 3 lety +1

    सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही
    शिकणे सहज शक्य आहे.कारण उच्चार
    स्पष्ट आहेत.या प्रमाणे आपणास विनंती आहे की, श्री गणपति अथर्वशीर्ष,मारुती स्तोत्र व लघुरुद्र उच्चारासह जय उपलब्ध करून देणे शक्य झाल्यास पहा.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @chaitalikelaskar9101
    @chaitalikelaskar9101 Před 3 lety

    Pranam khup chan ahe

  • @shivpriyashinde1974
    @shivpriyashinde1974 Před 7 měsíci

    खुप खूप धन्यवाद हे बरेच वर्ष पाठ करायचा प्रयत्न करत होते.पण उच्चार नीट जमत नव्हते .तुमच्या पध्धतीने शिकल्या मुले आत्ता व्यवस्तित जमत आहे .खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @swaroop.songaonkar3504
    @swaroop.songaonkar3504 Před 3 lety +2

    याच प्रमाणे अथर्वशीर्ष,श्रीसूक्त आणि विष्णू सहस्त्रनाम प्राप्त होऊ शकले तर कृपाच होईल.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

    • @sadashivdeshpande2311
      @sadashivdeshpande2311 Před rokem

      विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् कधी प्राप्त होणार आहे आणि श्री सूक्त हनुमान पंच मुखी स्त्रोत्र

  • @sushmagangan3730
    @sushmagangan3730 Před 3 lety

    प्रणाम गुरूजी 🙏

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety +1

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @milindshete188
    @milindshete188 Před 3 lety

    श्री गुरुजी माझा हा नमस्कार स्वीकारावा.

  • @udaymodak4313
    @udaymodak4313 Před 3 lety

    नमस्कार सुप्रभात आपण जी माहीती दिलीत त्याची उपयुक्तता फार आहे सध्या प्रगत विज्ञानामुळे खुपच सुखसोयी झाल्यात आपणास सुचवावयाचे कीपूर्वी १९५८ आधीचा काळ त्यावेळी संध्याकाळच्या दिवे लागण्यावेळी परवचा व पाढे वगैरे नित्य म्हटले जावयाचे त्यामुळे पाठांतर उत्तम असायचे तरी त्या पध्दतिस अनुसरून जमल्यास करावे अत्ता रामरक्षा ऐकली सबब आपणास धन्यवाद

  • @sureshchavan8102
    @sureshchavan8102 Před 3 lety

    नमस्कार गुरूजी !

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.
      ऐका वाचा आणि म्हणा ...
      एकीकडे आपले कामही सुरू ठेवा ...
      पाठांतराची खात्री ...
      पाठशाला यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.
      एका क्लिकवर ...
      *संथा पद्धतीचे शिवमहिम्नस्तोत्र*
      czcams.com/video/rCn2-wO_CA4/video.htmlsi=mHKkMyA-v0rFJTMK
      *संथा पद्धतीची श्री शिव मानसपूजा*
      czcams.com/video/BUOIJLOAopk/video.htmlsi=25CbVG2AhMX8xde8
      *संथा पद्धतीचे शिवोहम् षटक्*
      czcams.com/video/I2ai6_FrPco/video.htmlsi=iVSvuyM4WBwDHl9c
      *संथा पद्धतीचे गणपती अथर्वशीर्ष*
      czcams.com/video/gc-q423D02g/video.htmlsi=r4f8wb6seWPfzNfn
      *संथा पद्धतीचे गणेश स्तोत्र*
      czcams.com/video/I35qoRSWQjI/video.htmlsi=zWSCb4_w6Ad47D3L
      *आणि जगभरात गाजलेली संथा पद्धतीची रामरक्षा*
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=1yVkHwxnSjEuNXD_

  • @asawariphadke4303
    @asawariphadke4303 Před rokem

    खूपच छान. सलग म्हणण्याचा audio post करावा ही विनंती 🙏

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @girishnisal3010
    @girishnisal3010 Před 3 lety

    स्तुत्य उपक्रम

  • @dattatrayawaghmode7917
    @dattatrayawaghmode7917 Před 3 lety +2

    कृपया पाश्वसंगीत जरा आवाज कमी केला तर फार बरे होईल.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      सर, आता ऐकून बघा. आवाज जरा कमी केलाय.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @nchauhan2020
    @nchauhan2020 Před 3 lety +1

    कृपया गीता व विष्णू सहस्त्रनाम शिकवावे

  • @m.d.dakhoreparbhnikar6514

    अशीच श्रीमद् भगवद्गीता वाचण्यासाठी शुद्ध संथा घ्यायची असेल तर माझ्याकडे लिंक आहे कुणाला पाहिजे असेल तर वॉट्सप नंबर द्या लिंक पाठवतो 1ते 18अध्याय घरच्या घरी मुलांना, सर्वांसाठी शिकण्याकरता छान आहे

    • @RP-ci1mn
      @RP-ci1mn Před 3 lety

      Krupaya ethe tee link share karavi hee vinantee.

    • @ajitshirwalkar
      @ajitshirwalkar Před 3 lety

      9821228029

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety +2

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

    • @madhurisawant8969
      @madhurisawant8969 Před 3 lety

      @@m.d.dakhoreparbhnikar6514 hi

    • @pornimainamdar7387
      @pornimainamdar7387 Před 3 lety

      खरच खूप छान आहे

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 Před 3 lety

    धन्यवाद 🙏

    • @annasavant7570
      @annasavant7570 Před 3 lety

      सुनिल सावंत 7020318718 विष्णु सहस्रनाम संथा एक ओळ पध्दतीने मिळावे .

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety +1

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @nitinraje3929
    @nitinraje3929 Před 3 lety

    खूपच छान पध्दतीने शिकवले. धन्यवाद.
    अथर्वशीर्ष सुध्दा आपल्या कडे आहे का

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety +2

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @anjalivaishampayan3520
    @anjalivaishampayan3520 Před měsícem

    चंद्रात्रे यांना विनंती आहे राम रक्षा स्तोत्र याचा संपूर्ण भावार्थ जरूर जरूर सांगा मी एकदा चंद्रात्रे यांचे राम रक्षा वरचे ऑडिओ ऐकले होते ते यूट्यूब वर टाकू शकाल का

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      हो मॅडम त्यावरच विचार सुरू आहे. मी निरूपण स्टुडिओत रेकॉर्डिंग करून टाकणार आहे. त्यासाठी आपली ही मदत लागेल मला पर्सनल वर मेसेज टाका.
      9422274689
      सचिन चंद्रात्रे

  • @prashanttipnis7528
    @prashanttipnis7528 Před 2 lety

    या आधीची संथा पध्दत चांगली होती. स्पष्ट ऐकू येत होती. असे मला वाटते.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

  • @kh4014
    @kh4014 Před 3 lety +1

    नमस्कार गुरुजी अश्या प्रकारे श्री सुक्त व आदित्य हृदय स्तोत्र शिकवावीत

  • @sachingore410
    @sachingore410 Před 3 lety +1

    पूर्ण सलग पठाण मिळेल का?

  • @jayshreegite8429
    @jayshreegite8429 Před 3 lety

    गणपती अथर्वशीर्ष अशा प्रकारे उपलब्ध आहे का? असेल तर लिंक शेअर करा कृपया

  • @girishnisal3010
    @girishnisal3010 Před 3 lety

    संस्कृत मधील देवी कवच पण संथा पध्दतीने शिकवा धन्यवाद

  • @advitaghadigaonkar5tha952

    Krupaya
    Atharvshirsh pathan dekhil upload karave vinanti

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @sadashivdeshpande2311

    विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् व पुरुष सुक्त श्री सुक्त कधी पाठवणार आहे

  • @jayantkulkarni7000
    @jayantkulkarni7000 Před 3 lety

    ऋग्वेदी संध्या शिकायची इच्छा आहे

  • @sumeetdeshmukh9786
    @sumeetdeshmukh9786 Před rokem

    Ajun thodi slow asta asla tar jast maddat bhetali asti. Specicially je mothe shabd ahet te.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

  • @ashwinikasar2220
    @ashwinikasar2220 Před 2 lety

    सर कृपया श्री सुक्त, विष्णू सहस्त्रनाम याचीही संथा दिलीत तर खरंच खूप बरे होईल 🙏

    • @ushadongre6834
      @ushadongre6834 Před rokem

      गुरुजी !
      भगवद् गीता ०१ ते १८ अध्याय
      याचीही संथा द्यावी हि विनंती !

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

  • @user-td1io1gq5v
    @user-td1io1gq5v Před 3 lety

    आपले खूप खूप आभार आहे..मी पाठ करुन राहीलो आहे..आपल्या कूपेने येऊदे..

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @vijaybhate8723
    @vijaybhate8723 Před 3 lety

    गर्जनंचा उच्चार भर्जनं आणि मर्जनं पेक्षा वेगळा असायचं काय कारण असावे?

  • @annanya_500
    @annanya_500 Před 2 lety

    जय श्रीराम 🙏खुप धन्यवाद
    माझी एक शंका आहे,, प्रत्येक वेळी अनुस्वार वेग वेगळे उच्चारले जाते. म्हणजे व, म तर त्यामागील व्याकरण नियम सांगणार का?

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @dadajoshi9550
    @dadajoshi9550 Před rokem

    नमस्कार
    पीतं वासो वसानम् ह्या ऒवीत वसानम् ह्या शब्दाचा उच्चार करताना वसानम् म्हणावे की वसानन् म्हणावे ह्या संदर्भात मार्गदर्शन करावे.तसेच ह्या संदर्भात काही नियम असेल तर तो कृपया कळवावे.

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před měsícem

      धन्यवाद.
      आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा.
      पाठशाला हे CZcams channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती.
      रामरक्षा चे अनेक व्हिडिओ CZcams वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
      czcams.com/video/eaOz7H0fYjk/video.htmlsi=XxprOvceZzl7zXgi
      ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 Před 3 lety

    मीही पाठ करते तुमच्या कृपेने मला राम रक्षा येऊ देत

    • @pathshala5137
      @pathshala5137  Před 3 lety

      कृपा श्रीरामाची आपण निमित्तमात्र आहोत !!
      रामरक्षा व मारूती स्तोत्र या उपक्रमास इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. हा उपक्रम खेड्यापाड्यातल्या आश्रमशाळेत पर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. आधुनिक विज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचते. परंतु दुर्गम भागातील मुलांचाही या संस्कारांवर तितकाच हक्क आहे.
      स्वयंसेवी संस्थांनी, कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी हा उपक्रम मनावर घ्यावा. खेड्यापाड्यात प्रत्येक खिशातील प्रत्येक मोबाइलमध्ये हा संस्कार पोहोचवावा.
      भारताबरोबरच परदेशातही या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले आहे. आज अनेक क्लासचे संचालक हा व्हिडिओ लावून मगच क्लास सुरू करीत आहेत. "सकारात्मकतेचा प्रसार होतो आहे" ही अत्यंत आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. यामुळेच सकारात्मकता आणि संस्कार वाढणार आहेत.
      आजची पिढी भोगवादी होते आहे याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. परंतु अशा प्रकारचे संस्कार जर आपण सर्व स्तरातील मुलांमध्ये पोचवले तर ती भोगवादाकडून त्यागाकडे सरकू लागतील. रामरक्षेचा अर्थ सांगणारे व्हिडिओ व इतर स्तोत्रांचेही उपक्रम लवकरच प्रसारित केले जाणार आहेत.

  • @rameshgosavi7389
    @rameshgosavi7389 Před 3 lety

    राम रक्षा राम रक्षा स्तोत्र चा अर्थ प्रत्येक ओळीचा मिळेल का

  • @jayantkulkarni7000
    @jayantkulkarni7000 Před 3 lety

    पुरुष सूक्त ध्यानात घ्यावे