सर्वात बेस्ट मसाला डोसा | डोसा, बटाटा भाजी , चटणी व सांबार | झटपट व सोपी पद्धत | Masala Dosa Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • सर्वात बेस्ट मसाला डोसा | डोसा, बटाटा भाजी , चटणी व सांबार | झटपट व सोपी पद्धत | Masala Dosa Recipe ‪@dhirajkitchenmarathi‬
    साहित्य:
    डोसा
    ३ वाट्या तांदूळ , १ वाटी उडीद डाळ , १ छोटा चमचा मेथी दाणे व १ वाटी पोहे
    सांबार
    १/२ वाटी तुरीची डाळ , २ चमचे मसूर डाळ ,१ वांग किंवा आवडीच्या भाज्या , टोमॅटो , कांदा (उभा चिरलेला व स्लाइस ), आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या , सांबार मसाला , कोथिंबीर , हळद , तिखट , मीठ , तेल, जीरे , मोहरी , साखर , आमचूर पूड , कढी पत्ता , मेथी दाणे ,धने पूड व हिंग
    चटणी
    शेंगदाणे , फुटण्याचा डाळवा , ओल खोबर , हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ , तेल, जीरे , मोहरी, कढी पत्ता, दही
    भाजी
    उकडलेले बटाटे , फुटण्याचा डाळवा , हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ , तेल, जीरे , मोहरी, कढी पत्ता, पाणी , कांदा , हिंग ,हळद ,धने पूड
    To Subscribe/ सबस्क्राइब करण्याकरिता खाली क्लिक करा :
    / dhirajkitchenmarathi
    इतर रेस्टोरंट स्टाइल पदार्थ:
    मटार पनीर रेसिपी: • मटार पनीर रेसिपी | Re...
    व्हेज कोल्हापुरी रेसीपी: • व्हेज कोल्हापुरी रेसीप...
    पालक पनीर : • पालक पनीर | My Special...
    दाल तडका रेसीपी : • दाल तडका रेसीपी | ढाबा...
    व्हेज अंडा करी : • व्हेज अंडा करी | Veg A...
    छोले भटूरे : • छोले भटूरे | Chole Bha...
    ढाबा स्टाईल पनीर मसाला : • ढाबा स्टाईल पनीर मसाला...
    व्हेज हक्का नूडल्स : • व्हेज हक्का नूडल्स | व...
    वेज शेजवान नूडल्स : • रेस्टोरंट सारखे वेज शे...
    #dhirajkitchen #dhirajkitchenmarathi #masaladosa
    Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
    / dhirajkitchen
    Follow dhirajkitchen on Instagram:
    / dhirajkitchen
    My Hindi Channel URL:
    / dhirajkitchen
    Thank You!

Komentáře • 90