महाविकासआघाडी की महायुती कोण जिंकतंय ,कोण हरतंय पत्रकार Prashant Kadam यांचा निष्पक्ष निकाल

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2024
  • महाविकासआघाडी की महायुती कोण जिंकतंय ,कोण हरतंय पत्रकार Prashant Kadam यांचा निष्पक्ष निकाल
    Limousines - TrackTribe.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #bhiwandiloksabha
    #bhiwandi
    #kapilpatil
    #sureshmhatre
    #thane
    #thaneloksabha
    #thaneloksabha2024
    #thaneloksabhaelection
    #rajanvichare
    #nareshmhaske
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

Komentáře • 463

  • @Shri__37
    @Shri__37 Před 22 dny +147

    लातूरात काँग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...🤚🏻🇮🇳💯

    • @sagardive-2
      @sagardive-2 Před 22 dny +5

      अशोक चव्हाण पडतील

  • @yusufpatanpatan6163
    @yusufpatanpatan6163 Před 21 dnem +16

    खुप सटीक विश्लेषण आहे , भक्त मंडली चा धुर निघाला

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před 22 dny +136

    प्रशांत कदम यांनी योग्य विश्लेषण केले आहे mva ४०+ असतील

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Před 21 dnem +6

      कुठल्या जगात आहे लिहून ठेव आघाडी 20 पर्यंत पोहचू शकत नाही

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Před 21 dnem

      शरद पवार 3

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Před 21 dnem +2

      ​@@ganeshkadam8980वीस नाही रे भाऊ, 8 पेक्षा जास्त जागा इंडी च्या येणार नाही

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 Před 21 dnem

      ​@@ganeshkadam8980let's see do not delete this comment, MVA will be 27+

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Před 21 dnem

      @@shubhamwagh3740 पुन्हा EVM येऊ नको म्हणजे झाले

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Před 22 dny +71

    महाविकास आघाडी कमीत कमी 35 जागेवर विजयी होत आहे

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Před 21 dnem

      आठ जागी विजयी होईल आघाडी

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 Před 22 dny +33

    प्रशांत कदम सरां सारख्या निष्पक्ष पत्रकाराला एखाद चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे

    • @swapnilkambli9355
      @swapnilkambli9355 Před 21 dnem +1

      सध्या सोशल मिडीया हेच व्यासपीठ उत्तम आहे कारण न्यूज मिडीया पक्षाचे गुलाम झाले आहेत की काय असे वाटत आहे.

    • @MahendraEngg
      @MahendraEngg Před 21 dnem

      Congress cha chamcha aahe to

  • @sunilbille1178
    @sunilbille1178 Před 22 dny +39

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @user-ur4zp2pp6p
    @user-ur4zp2pp6p Před 22 dny +93

    आता फक्त ठाकरे सरकार.

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Před 21 dnem

      आता थोड शांत रहा,हा लोकांचं जनाधार तिघांच्या बाजूला आहे.अती आत्मविश्वासाने जसे सांगलीत झालं तसे होवू नये.आती करू नये.उध्दव साहेब यांनी भावनिक न होता,निर्णय घेताना विचार करून घ्यावीत.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Před 22 dny +59

    फक्त महाविकास आघाडीच

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před 22 dny +64

    NDA महायुतीला अति आत्मविश्वास पराभवाकडे घेऊन जात आहे.

    • @devidasrathod517
      @devidasrathod517 Před 21 dnem +1

      भाजपा पार्टीचा अतिमस्तवाल पणा सत्तेची मस्ती ,भ्रष्ट्राचारी नेत्याना पक्षात घेऊन क्लीनचिट देऊन मंत्री/मुख्यमंत्री पद देणे, खोटं बोलुन जनतेची दिशाभूल करणे अशी अनेक मुद्दे पराभवास कारणीभुत ठरु शकतात पण शेवटी जनता निर्णय घेईल

  • @anantpatil2992
    @anantpatil2992 Před 22 dny +67

    MVA 40+जागांवर विजय होणार आहे.100%

  • @Shri__37
    @Shri__37 Před 22 dny +72

    लातूरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✌🏻💯🔥

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před 22 dny +108

    INDIA महागठबंधन महाराष्ट्रात 33 ते 35 जागा 100% जिंकणार, NDA महायुती महाराष्ट्रात 13 ते 15 जागा 100% जिंकणार

    • @tbr9404
      @tbr9404 Před 22 dny +10

      ४ जुन पर्यंत ही कॉमेंट्स अशीच राहू द्या ही माफक अपेक्षा

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Před 22 dny +4

      @@tbr9404 NAKKICH
      BOGUS ACCOUNT 😠😡

    • @govinda412
      @govinda412 Před 22 dny +3

      4 june la ithech bhetu comment delete karu nakos 🤣

    • @RahulGirme-hu5tx
      @RahulGirme-hu5tx Před 21 dnem +7

      येणार तर मोदीच 😂

    • @shrikantchavan1784
      @shrikantchavan1784 Před 21 dnem +6

      काळा बाजार करुन महायुतीचा विजय निश्चित आहे.

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 Před 22 dny +19

    Prashant kadam sir tumchi khup changli patrakarita ahe 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @maitrim3368
    @maitrim3368 Před 22 dny +45

    महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 33 जागा मिळतील.👍👍👍👍👍👍

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Před 21 dnem +9

    इंडिया जितेंगा और बहुत बढिया ढंगसे जितेंगा ❗⛳

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 22 dny +77

    महाविकास आघाडी ३०+

    • @maitrim3368
      @maitrim3368 Před 22 dny +3

      33 जागा महाविकास आघाडी ला मिळतील.👍👍👍👍👍

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Před 21 dnem

      ​@@maitrim3368😅😅 आठ पेक्षा एक सुद्धा जास्त जागा आघाडी ला मिळणार नाही

  • @JayMahajan-im4ly
    @JayMahajan-im4ly Před 22 dny +15

    तटस्थपणे विश्लेषण करणाऱ्यांचा हल्ली खूपच वानवा आहे, त्याला अपवादात्मक असणाऱ्या पत्रकारांच्या यादीत यांचं स्थान खूप वरचं आहे. छान विश्लेषण.

  • @alpeshbari8047
    @alpeshbari8047 Před 22 dny +18

    MVA 34

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Před 21 dnem +6

    100% ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🐯🚩

  • @dadaraokale3900
    @dadaraokale3900 Před 21 dnem +4

    आजपर्यंत एकही अंदाज खरा ठरलेला नाही!!!!

  • @siddhivinayakenterprises9418

    #ठाकरे 😍😍😍❤❤
    #18 👍👍👍
    #MVA 35+

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Před 21 dnem +11

    महाविकास आघाडीच
    कोल्हापुरात महाराज
    हातकणंगलेत आबाच

  • @prashantmore3895
    @prashantmore3895 Před 22 dny +19

    MVA 30 + SEATS

  • @sagarsonvale129
    @sagarsonvale129 Před 21 dnem +9

    4 जून ला evm च्या नावाने बोंबलायचे हे लक्ष्यात ठेवा 😂😂😂

  • @ip198
    @ip198 Před 22 dny +13

    1 नंबर विश्लेषण सर 👍👍👍

  • @shailendra1002
    @shailendra1002 Před 21 dnem +14

    महाविकास आघाडी येणार 🎉🎉

  • @ravindrashembekar1123
    @ravindrashembekar1123 Před 20 dny +3

    एकतफीॅ विश्लेषण.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před 22 dny +43

    NDA महायुतीचा महाराष्ट्रात दणदणीत पराभव अटळ आहे.

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum Před 20 dny +6

    INDIA राज्यात 30+ जाईल
    INDIA देशात 320+ जाऊ शकते इतकी हवा INDIA ची आहे! 🔥🔥🇮🇳🙏

  • @vilasraoasodekar2190
    @vilasraoasodekar2190 Před 22 dny +41

    2M फॅक्टर 60% मतदार संघात जोरात चालल्याने महा विकास आघाडी ला 32 जागा मिळतील तर MIM ला 1

  • @Shivajikeskar2324
    @Shivajikeskar2324 Před 22 dny +44

    आघाडी 42 जागा जिंकेल

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 21 dnem +8

    आत्ता कोणी टी व्ही बघत नाही सगळे आपल्या सारखे चॅनल बघत असतात

  • @namdeopeche7150
    @namdeopeche7150 Před 21 dnem +7

    सर्व्ह काही करावे पण महा विकास आघाडीला 30 ते 40 जागा जिंकू शकतो

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 Před 22 dny +12

    My favourite journalist Prashant kadam ❤😂🙏🚩🇮🇳

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Před 21 dnem +13

    योगेंद्र यादवचे दाखले देतोय म्हणजे तु कोणता अजंठा राबवतो हे कळून चुकते

    • @sanjaykulkarni4499
      @sanjaykulkarni4499 Před 21 dnem +4

      हा महाष्ट्रातला योगेंद्र यादव आहे

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 Před 21 dnem

      हो तूझ्या बापाचा नाही ना? गप्प बस भक्ता

  • @kalpeshkaskar2288
    @kalpeshkaskar2288 Před 21 dnem +5

    Nda will win 370 seats

  • @shenfadghube4572
    @shenfadghube4572 Před 21 dnem +6

    अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण., कदम साहेब. अगदी रास्त व तंतोतंत विवेचन. अभिनंदन.

  • @manvendrajadhav7923
    @manvendrajadhav7923 Před 21 dnem +3

    Great discussion

  • @rupsenumrani
    @rupsenumrani Před 21 dnem +1

    उत्तम विश्लेषण प्रशांत कदम तुमच्यासारख्या पत्रकाराचे महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे

  • @santoshbhambale6334
    @santoshbhambale6334 Před 22 dny +8

    कदम मोदी येणार नाही हे काय हे बगू पण महाराष्ट्र मध्ये महा विकास आगडी 32 जागा येणार हे खरं आहे

  • @VinodGadikar-ip4qy
    @VinodGadikar-ip4qy Před 16 dny +1

    प्रशांत कदम पत्रकारिता योग्यच वाटते.
    विनोद शंकर गादीकर.

  • @ravindradeshmukh4739
    @ravindradeshmukh4739 Před 22 dny +5

    मोदी भक्तांना वाटत असेल MVI चे पत्रकार आहे पण हे चुक आहे कारण बरोबर विश्लेषण केले आहे
    भाजप कडून पैसे घेतले नाही हे विशेष

  • @sanmeshranmale3285
    @sanmeshranmale3285 Před 21 dnem +2

    खुप चांगले विश्लेषक आहेत प्रशांत सर

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 22 dny +22

    In Maharashtra only Mashal Tutari and hatcha panja are winner

  • @limbajipawar7005
    @limbajipawar7005 Před 21 dnem +4

    मोदी समजायला निष्पक्ष पत्रकारिता करावी लागते

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Před 21 dnem

      मोदी 2014,2019 लल कळला की भावा ,आम्ही ही मतदान केलं होत.मोदीला गरीबांचा मशीहा समजत होतो.हा आर. एस, एस च चमचा आहे.

    • @limbajipawar7005
      @limbajipawar7005 Před 21 dnem

      मग कोनाला मतदान करावे

  • @anantbhoir12
    @anantbhoir12 Před 21 dnem +2

    Khup changle vishleshan mandale ahe.

  • @abhishekchimankare
    @abhishekchimankare Před 21 dnem +3

    MVA - 20
    NDA - 28

  • @chetanshah8009
    @chetanshah8009 Před 21 dnem +4

    म.वि.आ ३५ ते ३८ जागा जिंकेल

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Před 21 dnem +2

    काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोग कसा होता हे प्रशांतने तपासून पाहावे.

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende888 Před 20 dny

    Very good sir. खास मुलाखत.

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 Před 21 dnem +1

    फार छान विश्लेषण

  • @rajgondakothavale1367
    @rajgondakothavale1367 Před 21 dnem +2

    इंडिया गटबंधन 35 प्लस इन महाराष्ट्र.

  • @gorakhnanavare8065
    @gorakhnanavare8065 Před 21 dnem

    अगदी मुद्दे सूद खूप छान माहिती दिली

  • @RahulU242
    @RahulU242 Před 21 dnem +1

    हा पोरगा वरीष्ठ पत्रकार कसा काय आणि दुसरं म्हणजे पत्रकारीता ही निःपक्षपाती असावी पण हा तर नमोरुग्ण दिसतोय

    • @mdk4201
      @mdk4201 Před 21 dnem +1

      किती ही आपटले तरी नमो नमः

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před 18 dny

    Very good analysis sir

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 Před 21 dnem +3

    प्रशांत कदम हे आता ABP NEWS वर का दिसत नाही त

  • @harishkhatmode2949
    @harishkhatmode2949 Před 21 dnem +1

    Nice Analysis Sir

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 Před 21 dnem +2

    संकल्प रथ चे ट्रक याला गावा गावातून बाहेर केल तेव्हा BJP चा रोष निर्माण झाला होता.

  • @rajivshipate4298
    @rajivshipate4298 Před 21 dnem +1

    Khupch chaan

  • @vilassavant700
    @vilassavant700 Před 21 dnem +2

    प्रशांत कृपया शांत व्हा

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Před 21 dnem +2

    ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🐯🚩

  • @user-uo8sr7lm4q
    @user-uo8sr7lm4q Před 17 dny

    Good analysis Prashant sir

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Před 21 dnem +2

    ठाकरे ब्रँड 💪🔥💪

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Před 22 dny +2

    छान

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před 21 dnem

    खूप अभ्यासपूर्ण विष्लेषण ,जनतेच्या मनात काय आहे, हे तंतोतंत, यथार्थ व निपक्ष अशा प्रकारे सर्व विचार समावेशक संभोधन केले आहे.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před 21 dnem +3

    Mva 30+❤ जय महाराष्ट्र 🚩💪💪

  • @mf.farzin.7795
    @mf.farzin.7795 Před 21 dnem

    प्रशांतभाऊ फार अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @sandip_12349
    @sandip_12349 Před 22 dny +13

    दिल्लीचं आक्रमण? भाऊ संविधान ने देश चालतो. एक देश एक संविधान आहे इथे

    • @Reynolds674
      @Reynolds674 Před 21 dnem +1

      अक्कलच तेवढी यांची..

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 Před 21 dnem

      मराठी कच्च आहे का? केंद्राच राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण म्हणजे आक्रमण. मोदीच महाराष्ट्रावर आक्रमण!

    • @sanjaykulkarni4499
      @sanjaykulkarni4499 Před 21 dnem +1

      हे उध्वस्त ठाकरेंची भाषा बोलत आहे

  • @Vij472
    @Vij472 Před 22 dny +35

    भाजपा एक आकडी ओलांडणार नाही

    • @govinda412
      @govinda412 Před 22 dny +7

      4 june la ithech bhetu 😂

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 Před 22 dny

      Nakkich NDA 1 aakdi sakhya olandat nhi. Kash Form 17c srv polling agents ni collect kela asta. 4.5 % 16.4 lakh vote vadhlela vote is a very serious issue.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Před 22 dny +1

      गोळ्या वेळेवर घेत जा बाबा...

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Před 21 dnem

      ​@@dipakpatil5717चार जून जवळच आहे. एवढी कसली घाई

  • @kishorsakunde7526
    @kishorsakunde7526 Před 21 dnem +3

    महाविकास आघाडी

  • @Bharatkijai969
    @Bharatkijai969 Před 21 dnem +8

    ४ जून ला कळेल तुम्हाला बाळांनो

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 Před 21 dnem

      तु घंटा घे आणि फिर गावभर बोबलत. त्या बरोबर स्वतःचा पण घे हतात

    • @Bharatkijai969
      @Bharatkijai969 Před 21 dnem

      @@rakeshthakur1242 gap re shemnya

    • @Bharatkijai969
      @Bharatkijai969 Před 21 dnem

      @@rakeshthakur1242 4 June la ye Parat ani Bol ithe.

  • @truptijambhekar608
    @truptijambhekar608 Před 21 dnem +2

    Prashant sir Nirbhay wha and tell confidently that M V A will win in maharastra

  • @LawrenceBing-yq8os
    @LawrenceBing-yq8os Před 22 dny +2

    Very good interview❤

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Před 21 dnem +2

    Only India

  • @ramdasmore8231
    @ramdasmore8231 Před 20 dny

    फार छान अनुभव आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 22 dny +3

    प्रशांत कदम सर खुप छान केलेत, आपण गोदी मिडीयाची नोकरी सोडलीत, पत्रकाराने असेच असले पाहिजे, जर पत्रकाराला जे दिसते किंवा कळते ते बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल, अशी मुस्कटदाबी नकोच नको, धन्यवाद सर..

  • @dilippardeshi2599
    @dilippardeshi2599 Před 21 dnem +1

    देशात सर्वोच्च.

  • @user-jl9kb1mt2l
    @user-jl9kb1mt2l Před 21 dnem

    Correct information

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Před 22 dny +11

    चाय बिस्कुटी पत्रकारिता तर नाही ना ?

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2r Před 20 dny +1

    महविकास आघाडीचे चातुगिरी करनारे पत्रकार अधिकृत प्रवक्ते यांचे तर्कवितर्क 😂😂😂

  • @pressmankd6188
    @pressmankd6188 Před 21 dnem +2

    बिन बुडाचे मुद्दे
    1. दिल्लीचे महाराष्ट्रात आक्रमण

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 Před 20 dny

    एक नबर डिबीट❤

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Před 20 dny +1

    महाराष्ट्र हे हलकट जातीयवादाचे केंद्र म्हणूनच सर्वत्र ओळखला जातोय. जातीच्या राजकारणातून राजकारण सत्ता पैसा मानमरातब सहकारातून पुढाऱ्यांचा विकास हिच महाराष्ट्राची ओळख आहे ?

  • @RameeshRaaut
    @RameeshRaaut Před 20 dny

    प्रशांत कदम चे सर्व विश्लेषण जर तर चे व प्रश्नार्थक होते.

  • @tvw1987
    @tvw1987 Před 22 dny +8

    4 june la maja yenar ahe tumchi😂

    • @vishalgore8
      @vishalgore8 Před 22 dny +1

      Barobar 😅

    • @maheshpatil-jk4ex
      @maheshpatil-jk4ex Před 22 dny

      खरं आहे...4 जुनला मज्जाच येणार आहे...

    • @maheshpatil-jk4ex
      @maheshpatil-jk4ex Před 22 dny

      खासकरून पत्रकारांची,भक्तांची आणि गुलामांचीही

  • @alute431
    @alute431 Před 21 dnem +1

    महायुती कमीत कमी 35 जागा जिंकणार आहे. लोकमताचा चुकीचा अर्थ लावला आहे. देशासाठी मोदींनाच मतदान झाले आहे

  • @marutidudhabhate8594
    @marutidudhabhate8594 Před 22 dny +7

    Omraje nimbalkar darashiv fix

  • @rajendrapokale338
    @rajendrapokale338 Před 21 dnem +1

    Only Namo Modi Sarkar

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 Před 21 dnem +1

    2024 la prashanthji PM

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Před 22 dny +4

    म वि आ 35+🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @laxmansonawale9342
    @laxmansonawale9342 Před 21 dnem

    एक नंबर

  • @mdk4201
    @mdk4201 Před 21 dnem +1

    हे वरीष्ठ पत्रकार कधी झाले

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 Před 21 dnem +1

    महविकास 39,महायुती,08, इतर ०२.नक्की.

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 Před 21 dnem +2

    प्रशांत कदम ह्यांची पत्रकारिता उत्कृष्ट आहे. मात्र मोदींची पहिली पाच वर्षे बरी गेली,तीच १९ ते २४ अतिशय लोकशाहीची अक्षरशः गळचेपी झालेली दिसते. महागाई, शेतकऱ्यांसाठी दडपशाही, तरूणाई बेरोजगारी त्यामुळे भारतीय समाजमानस नाराज आहे. आणि त्याचे परिणाम ह्या निकालात उमटतीलच. बदल आवश्यक आहेच.

  • @dadunpatil975
    @dadunpatil975 Před 22 dny +3

    Where is tally mr.prashant?

  • @aniketture5881
    @aniketture5881 Před 20 dny +1

    प्रशांत कदम चे विश्लेषण म्हणजे वैयक्तिक राग आहे भाजपा बद्दल, 😅 ०४ जून २०२४ ला कळेल.

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Před 20 dny +2

    मोदिजीसाठी आम्ही हिंदूत्ववादी रामभक्त + महिला + लाभार्थी+ OBC+ मोदिभक्त + राष्ट्रभक्त= विजयश्री= BJP NDA= 43+ सीट निवडून येणारच! जय श्रीराम! जय मोदिजी🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪

  • @anilbadwe8549
    @anilbadwe8549 Před 21 dnem +1

    🙏अभ्यास पूर्ण विसलेशन.

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Před 20 dny +4

    महाराष्ट्राला लुटणारे शिवसेना (ऊबाठा) व पवार टोळी यांच्याबद्दल मराठी पत्रकारांना एवढा पुळका असण्यामागे काय कारण आहे ?

    • @shantarambhujbal9943
      @shantarambhujbal9943 Před 20 dny

      महाराष्ट्र लुटून गुजरातला चालवला आहे हे दिसत नाही का ❓तुला

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 Před 21 dnem +2

    प्रशांत कदम हे पत्रकार खरे आहेत कारण भाजप सता आहे तरी ते घाबरत नाही बिनधास्त पणे उघड पणे बोलता म्हणून ते आवडत आहे

    • @rameshade6004
      @rameshade6004 Před 21 dnem

      To tar mahan harami aahe.paise gheunch mat mandato