पंढरपूरातील या कुटुंबाची ‘दानत’ पाहुन तुम्ही ठोकाल सलाम...| Pandharpur Wari food donation

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #pandharpur #pandharichiwari #foodmaking #fooddonation #maxmaharashtra
    पंढरपुरच्या या कुटुंबाने केलेली सेवा पाहून तुम्ही देखील कराल सलाम...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Komentáře • 289

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 Před měsícem +142

    अन्न दान मोठ पुण्या च काम आत्मा आशीर्वाद देतो कुणाला ही अन्न खाउ घाला भुकेला शांत होतो हेच दर्शन देवाच आहे भाग्यवान आहात तुम्ही लोक दादा धन्यवाद तुम्हाला

  • @somnathjagtap8245
    @somnathjagtap8245 Před měsícem +96

    अतिशय चांगला उपक्रम यलमार कुटुंबीयांची लाख लाख धन्यवाद

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Před měsícem +57

    खूप छान पोलिस व एसटी कर्मचाऱ्यांना जेवण दिले आपण पुण्याईचे काम केले सलाम आपल्या कार्याला ❤❤🎉🎉

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 Před měsícem +28

    माऊली...पांडुरंगाची कृपा...आपणांस दीर्घायुष्य मिळो..आपली विनम्रता ,सेवाभावीपणा..दानशूरता खूप भावली..🙏🙏🙏🙏

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před měsícem +57

    सलाम अन्नदाते यांना अन्नदान करणे हे मोठे पुण्य आहे अशीच सेवा घडत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před měsícem +66

    खूप छान अनदान हेच सर्व श्रेठ दान राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @janakpatil2363
    @janakpatil2363 Před měsícem +18

    पांडुरंगाच्या आशीर्वादाने अन्नदाता यास व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मेहनीमुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 Před měsícem +15

    सलाम माऊली तुमच्या सेवेला. पांडुरंग तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही.

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 Před měsícem +14

    खुपच छान आहे, परंतु लोकानी food वाया जावू देवु नका, हीच विनंती, तुम्ही चांगली गोष्ट करत आहात. Shat shat pranam.

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Před měsícem +19

    हीच खरी श्रद्धा भक्ती सेवा
    किती छान बोलले
    ही सर्व श्री पांडुरंगाची कृपा
    आम्ही निमित्त मात्र आहोत
    जय हरी माऊली

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 Před měsícem +13

    स्तुत्य उपक्रम श्री येलमार कुटुंबीयांकडून केला जात असल्यामुळें श्री येलमार कुटुंबीयांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @sureshsisal4631
    @sureshsisal4631 Před měsícem +2

    ह्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 Před měsícem +19

    सलाम तुमच्या कार्याला. परमेश्वर अशीच आपणास आर्थिक व मानसिक ताकद देवो व आपल्या हातुन सेवा घडो. हीच पांडुरंगा जवळ कळकळीची प्रार्थना.

  • @uttambhadange4943
    @uttambhadange4943 Před měsícem +16

    यलमार कुटुंबीयांना पांडुरंग सुखाचे ठेवो,हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před měsícem +5

    यंलमार साहेब खुप पुण्याचे काम करत आहात विठू माऊली चा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे जय हरी माऊली 🥇🙏✍️📢

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 Před měsícem +4

    फार चांगला उपक्रम आहे,आता प्रत्येक पोलीसांनी पण स्व खुशीने थोडा आर्थिक हाथभार लावावा त्यांना जेवणाचे पैसे मिळतात.

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 Před měsícem +5

    आपले पोलीस बांधव, एस टी कर्मचारी यांना जेवणासाठी खूप अडचण येते.
    पण बंदोबस्तवरील कर्मचाऱ्यांना जेवण उपलब्ध करून देणे हा पांडुरंगाचीच कृपा आहे.
    अभिनंदन. यालमार कुटुंबाचे. 💐e

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 Před měsícem +2

    सर्व यलमार कुटुंबा च खुप खुप कौतुक,तुमचा अभिमान आहे तुमच्या सारखी व्यक्ति म्हणजे पांडुरंगा चा अंश...जय जय राम कृष्ण हरि माऊली

  • @sunranjit
    @sunranjit Před měsícem +6

    खरा पांडुरंग...!!
    राम कृष्ण हरी

  • @bhalchandrabadgujar7648
    @bhalchandrabadgujar7648 Před měsícem +6

    खुप छान उपक्रम सुरू केला आहे.हीच खरी भगवान पांडुरंगाची सेवा आहे.आपणास कोटी कोटी दंडवत.

  • @meenakshipethe308
    @meenakshipethe308 Před měsícem +4

    आदरणीयच म्हणावे असे यलमार कुटुंबीयांचे खूपखूप कौतुक आणि अभिनंदन अशीच कायम श्री पांडुरंग माऊलीची कृपा तुम्हांवर राहो ही सदिच्छा !🙏

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před měsícem +11

    खूपच छान अन्नदान सर्व श्रेष्ठ दान

  • @amrutapatil9842
    @amrutapatil9842 Před měsícem +5

    खूप छान उपक्रम राम कृष्ण हरी

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 Před měsícem +8

    'अन्नदाना सारखं श्रेष्ठ दान' आपण करत आहांत..खुप छान उपक्रम..देव तुमचं भलं करो.. आणि.. भरपूर आशिर्वाद.मिळो..तुमची भरभराट होवो..ही श्री पांडुरंगा चरणी प्रार्थना..🙏🌺

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Před měsícem +5

    अभिनंदन व आभार आपले

  • @shantaramkadam5684
    @shantaramkadam5684 Před měsícem +4

    धन्यवाद या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉

  • @rajeshsalunkhe9834
    @rajeshsalunkhe9834 Před měsícem

    कार्याला मानाचा मुजरा, पांडुरंग त्यांना असेच आशीर्वाद देत राहू

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Před měsícem +2

    ❤❤❤ ... काय बोलावे तेच समजत नाही ... ❤❤❤ धन्य आहात तुम्ही ... माऊली चा आशीर्वाद नक्कीच लाभेल ... ❤❤🎉🎉

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Před měsícem

    यलमार परीवार आणि त्यांच्या सोबतीने सेवा देणाऱ्या सेवेकरी वर्गाला सुध्दा कोटी कोटी प्रणाम!

  • @vitthalgonte4034
    @vitthalgonte4034 Před měsícem +4

    Ghup Chan upkram तुम्हाला मनापासून दंडवत देव तुम्हाला ' खुप आयुष्य देवो ही भगवंत चरणी प्रार्थना

  • @ashishrahere3477
    @ashishrahere3477 Před měsícem

    खुप छान असेच तुमचे योगदान जनतेला लाभो अन्नदान खुप पुण्य लाभते व आशीर्वाद असतात पोलीस बांधवासाठी खुप छान काम आहे तुमचे विठ्ठुराया तुमची मनोकामना पूर्ण करो

  • @user-cg7mn7tu3p
    @user-cg7mn7tu3p Před měsícem +1

    *येवढ श्रीमंत व्हायच फक्त❤*

  • @sureshchaudhari8244
    @sureshchaudhari8244 Před měsícem

    अन्नदान हीच खरी ईश्वर सेवा पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देवो 🙏🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před měsícem +1

    खूप चांगला उपक्रम आपल्याला उदंड आयुष्य लाभो 👌🏼👌🏼🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @basveshwarjadhav964
    @basveshwarjadhav964 Před měsícem +3

    खूप छान उपक्रम

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Před měsícem

    राम कृष्ण हरी,भाऊ अशीच सेवा आपल्याकडून होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @amittambe3486
    @amittambe3486 Před měsícem +2

    *अतिशय स्तुत्य उपक्रम.. खूप छान..!!*

  • @santoshnaikdhure5628
    @santoshnaikdhure5628 Před měsícem

    पांडुरंग आपल्याला खूप बरकत देईल
    रामकृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @RajaramPatil-pb7rt
    @RajaramPatil-pb7rt Před měsícem

    पांडुरंग आपल्याला उद्दंड आयुष्य व सुखी आणी निरोगी आयुष्य लाभो

  • @VandanaKulkrni
    @VandanaKulkrni Před měsícem +1

    जय श्रीराम. अभिनंदन और अन्नदाता को त्रिवार शत शत प्रणाम. माता अन्नपूर्णा की जय. जयश्रीराम.

  • @cagaikwad909
    @cagaikwad909 Před měsícem +1

    देवानेच देवाचं दर्शन घ्ययचं असे कर्म करीत आहेत. राम कृष्णा हरि

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Před měsícem +2

    खूप छान 👏👏👏👏

  • @haribhau3703
    @haribhau3703 Před měsícem +1

    राम कृष्ण माऊली छान काम करत आहेत पांडुरंग तुम्हाला काही कमी पडू देणार नाही 🙏🙏

  • @sunilsaraf1949
    @sunilsaraf1949 Před měsícem

    खुप छान उपक्रम आहे माऊलिचे आशीर्वाद कायम तुमाला मिळेल 🙏🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před měsícem

    अन्नदाता जिवो भवः, असं च देवो भवः 🙏🙏,जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩

  • @jagankadam5511
    @jagankadam5511 Před měsícem

    सलाम तुमच्या सेवेला 👌🙏

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 Před měsícem

    दादा तुमाला अन्नपूर्ण माताचा अशीरवाद आहे काही कमी नाजी ज़य हो

  • @user-rq2sh5vn5n
    @user-rq2sh5vn5n Před měsícem

    सलाम तुमच्या कार्याला

  • @swatilanjewar6005
    @swatilanjewar6005 Před měsícem +1

    Yala mntat manuski ❤❤

  • @mahadevkanade561
    @mahadevkanade561 Před měsícem +1

    अत्यंत सुंदर उपक्रम 🙏

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před měsícem +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před měsícem

    खूप छान... अणि किती नम्रता

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 Před měsícem +3

    तरीही कर्मचारी वर्गाने ऐच्छिक मदत करावीच ही अपेक्षा ...रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा माऊली

  • @satishlohar1690
    @satishlohar1690 Před měsícem +1

    🙏🏻🙏🏻

  • @bomkarj
    @bomkarj Před měsícem

    तोची खरा साधू..तोची खरा संत..हा अन्नदाता पांडुरंगाचे रूप आहे...आपल्या भक्तांची काळजी त्यालाच आहे...पांडुरंग..पांडुरंग.

  • @ChandraBapu
    @ChandraBapu Před měsícem

    पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवो

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 Před měsícem

    माझ्याकडून खूप खूप धन्यवाद भाऊ,

  • @ashokpingat1378
    @ashokpingat1378 Před měsícem

    दादा खूप छान उपक्रम राबवला तुम्ही भगवंत तुम्हाला कशाची कमी न देवू. अशी सेवा तुमच्या हातून घडत राहो

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Před měsícem +1

    खूप स्तुत्य उपक्रम राबविले जातात

  • @rajeshigave9861
    @rajeshigave9861 Před měsícem

    सलाम दादा साहेब तुम्हाला
    जय महाराष्ट्र
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @prakashchougule3499
    @prakashchougule3499 Před měsícem +3

    ❤❤❤

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 Před měsícem

    अप्रतिम दादा अन्नधान्य सग्यात मोठ दान खूप मोठी सेवा माऊली

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 Před měsícem

    हीच खरी श्रध्दा व पांडुरंगा प्रति भक्ती धन्यवाद

  • @shankarsawant8257
    @shankarsawant8257 Před měsícem

    खूप छान पांडुरंग आपल्या हातून असेच आन्न दानाचे काम करून घेत राहो 🙏🙏🙏

  •  Před měsícem +1

    Appreciate

  • @suniljadhav9911
    @suniljadhav9911 Před měsícem

    खूप छान उपक्रम ❤❤❤❤❤

  • @narayanpawar1540
    @narayanpawar1540 Před měsícem +7

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 Před měsícem +1

    Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang Pandurang Pandharinath

  • @user-xi1eo1uf4n
    @user-xi1eo1uf4n Před měsícem

    शासन पंढरपूर साठी एवढा पैसा खर्च करते त्यातून अशा लोकांना काहीतरी मानधन मिळाले पाहिजे

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 Před měsícem +1

    एकदम छान भाऊ

  • @nandakishorsamrat6693
    @nandakishorsamrat6693 Před měsícem

    🙏🏽🙏🏽🙏🏽 भाऊ खूप पुण्यसो कार्य करताय तुम्ही. तुमच्या या महान कार्याला मनापासून वंदन करतो मी 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @user-uz6mm4md9x
    @user-uz6mm4md9x Před měsícem

    Khupch Chan bhau😊🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Před měsícem

    MANUSH SEVA HICH KHARI ISHWAR SEVA .👏👏👏

  • @kinubabar
    @kinubabar Před měsícem

    छान उपक्रम 🙏

  • @vedantkanse927
    @vedantkanse927 Před měsícem

    माऊली जगाची 🚩🙏

  • @KhushalAhire
    @KhushalAhire Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před měsícem

    👍 यलमार परीवार आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून हार्दिक शुभेच्छा.
    पांडुरंगाने त्यांच्या कडे मुक्काम केला आहे असा
    विश्वास वाटतो . अन्नदानासारखे पुण्य नाही.🙏

  • @vaishaliragit2806
    @vaishaliragit2806 Před měsícem

    दादा तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटले तुमचे बोलणे ऐकून समाधान झाले

  • @pravinwaghmare3695
    @pravinwaghmare3695 Před měsícem

    खूप छान

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Před měsícem +1

    Jay hari

  • @jadhavdhairyashing4716
    @jadhavdhairyashing4716 Před měsícem +1

    Very nice

  • @pallavimore341
    @pallavimore341 Před měsícem

    Great work salute 👌👌👌

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Před měsícem

    स्तुत्य उपक्रम.अन्नदान श्रेष्ठ दान.यलमार कुटुंबातील सर्व सदस्यांवर पांडुरंगाची कृपा रहावी या शुभेच्छा🙏👍

  • @rangnathbankar5905
    @rangnathbankar5905 Před měsícem

    धन्यवाद

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Před měsícem +1

    यलमार साहेब आपण आपल्या संस्थेचा account number share केल्यास आपल्या कार्यास हातभार लावल्यास नक्की आनंद वाटेल.

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh Před měsícem

    इथुन पुढल्या ही कार्यास शुभेच्छा ❤❤

  • @vishnurajesonajijadhav4902
    @vishnurajesonajijadhav4902 Před měsícem

    खूप छान काम करत आहात तुम्ही ,तुमच्या कार्याला सलाम

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před měsícem

    अन्नदाता सुखी भव !

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před měsícem

    यलमार कुटुंबाच्या रक्तातच दाणत आहे जय हरी विठ्ठल माऊली 🙏🙏🚩🚩

  • @bhaskarKolteke
    @bhaskarKolteke Před měsícem

    लोखो वारकर्यांना ५०० १००० कीमीवरून एस्टीचे कर्मचारी पंढरीला घेऊन येतात त्यांची भोजनाची सोय करतात याला मोठेभाग्य लाभत पांडूरंग माऊली या परीवाराला कधी कमी पडू देनार नाही मरावे परी कीर्तीरूपे ऊरावे लााखो वारकर्यांचा आशीरवाद जिवन जगत असतांना सोबत असावा यालाच म्हनतात भाग्यवंत एकीकडे प्रचंड पैसा असुनपैशा करीता मरमर करनारे असतात

  • @sayalinarendravl9241
    @sayalinarendravl9241 Před měsícem

    धन्यवाद ❤

  • @MadhaviPol-dc3rj
    @MadhaviPol-dc3rj Před měsícem +1

    Dada tumala Salam pandurang tumala kdich kmi krnar nahi

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 Před měsícem

    खरी पूजा आहे. मानवतावादी द्रुष्टीकोण आहे

  • @AstureRekha-ot1pf
    @AstureRekha-ot1pf Před měsícem

    Very nice work Pandurang vitthal a pandhrinath vitthala .. bless you.

  • @vijaypagare7827
    @vijaypagare7827 Před měsícem

    Jabardast

  • @user-qn4wi6jy5j
    @user-qn4wi6jy5j Před měsícem

    छानच उपक्रम आहे सलाम तुम्हाला 🎉

  • @ravijadhav2906
    @ravijadhav2906 Před měsícem

    ❤❤❤ राम कृष्ण हरि माऊली अन्न दाता सुखी भव❤❤❤

  • @user-so2wt3kj8r
    @user-so2wt3kj8r Před měsícem

    दाता भवति वा न वा !
    धन्यवाद मायबाप हो

  • @bhausahebkhandekar9156
    @bhausahebkhandekar9156 Před měsícem +7

    ..... पण पोलीस बल हे सरकारकडून जेवण भत्ता घेणारचं आहेत. एकही पोलीस / गृह रक्षक कर्मचारी भत्ता सोडणार नाही.

    • @govati7152
      @govati7152 Před měsícem +1

      किती मिळतो आणि खर्च किती येतो याची नीट माहिती करून घ्या. येलमार कुटुंबाची काहीच हरकत नाही तर मग आपण उगाचच नाक खुपसू नये, तुम्हाला पाहिजे असेल तर वारीला या. महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहित नसेल येथे स्थानिक पोलीसच नसतात तर बाहेरून पोलीस मागविले जातात, सर्व ठिकाणी प्रशासन सोय करु शकत नाहि . तुमच्या मध्ये द्यायची दानत आहे तर पुढच्या वर्षी दया, असो जळणाऱ्या लोकांची कुठेच कमी नाहि हेही तितकेच महत्त्वाचे.

    • @Maharaje114
      @Maharaje114 Před měsícem

      Please... Everything can't be measured in money... My dear brother... Respect the men in uniform

    • @Mahesh_Sir
      @Mahesh_Sir Před měsícem

      @@govati7152perfect reply 🙏🙏🙏