Maharashtra Times Live : प. महाराष्ट्रातील १० मतदारसंघात कोण वरचढ? संपादकांच्या नजरेतून..
Vložit
- čas přidán 20. 05. 2024
- #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtratimes
महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. ४ जून रोजी कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात राजकारणाचं गणित राजकिय विश्लेषक श्रीधर लोणी यांनी मांडलं. पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदार संघातील अचूक विश्लेषण पाहा..
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
अमोल कोल्हे पुन्हा खासदार
एक तर्फी विश्लेषण
धंगेकर..100%🚩✌️
सुंदर विश्लेषण
अभ्यास पूर्ण विश्लेषण नाही, मोगम विश्लेषण सुरू आहे
फक्त शाहू महाराज
सुप्रिया ताई निवडून येणार आहे
Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤
4 जुन नंतर . तुम्ही पण बघा
Tell me, who is winner
10पैकी 9जागा माहविका स आघाडी जिंकणार
माविआचे पाळीव संपादक 😊
वंचित बहुजन आघाडी
❤सुपिया ताई येनार आहे काहीपण नको सागु लहान मुल पण सागतील सुपरयाताई येनार
कोण हे एक्स्पर्ट आहे? एकदाप गुलमुलीत प्रसतिक्रिया
विशेषत: पुण्याचं विश्लेषण❤ करताना महोदयांनी श्री वसंत मोरे हे कोणाची मतं खाणार?? त्यामुळे ह्यांनी हे सांगितले नाही. तर, निश्चितच वंचित, हे काॅंग्रेसची खाणार . त्यामुळे भाजप सरळ विजयी होणार. विश्लेषक एकतर्फी बोलतोय.
तटस्थ विश्लेषण वाटत नाही.
बारामती पवार साहेब फक्त
दादा इथे तुतारी अगदी जोरात वाजेल
कोल्हापूर .. शाहू महाराज विजयी होणार
रवी भाऊ धंगेकर फिरसे
Alta kadhi nivdun 😂
शशिकांत शिंदे सातारा लोकसभा...✌️👑
साहेब विशाल पाटील खासदार फिक्स
भाजप नेत्यांनी विशाल पाटील यांचे काम केले आहे
Only शाहु महाराज
शरद पवार
मावळ मध्ये फक्त बारणे येणार आणि शिरूर मध्ये देखील आढळ राव हेच येतील त्यात शंका नाही,
Satara tutari
बारामती सुप्रिया सुळे. जिंकणार आहे
.. महाराष्ट्र टाइम्स ला न शोभणारे विश्लेषण ! 😢😢😢
बारामतीतून सुनेत्रा ताई येणार, पुण्यातून मोहळ हे निवडून येणारं,
शहरी मतदार हा भाजपाचा गुलाम नाही
खडकवासला तुतारी तुतारी वाजणार आहे
झा.टा.👍
Sharad pawar
Kamli Bai Tadipaar Honar 😂😂
विश्लेषण गोल गोल नको
श्रीधर लोणीला फक्त पश्चिम महाराष्ट्रात तालुके किती आहेत हे विचारा?
ग्राउंड परिस्थिती मांडलीय
Fakt modi modi modi
एकदम फालतू विश्लेषण, राजकीय अभ्यासाचा आभाव.. स्वतःच खूप confuse वाटतो.
भंपक,वायफळ चर्चा..ही माहिती तर शेंबडी पोरंही सांगतील. काहीतरी ठोस सांगा.फक्त बकबक नको
He is from Godi media
फक्त महा विकास आघाडी, 😂
1 ही जागा येणार नाही बीजेपी ची
मावळ मध्ये फक्त बारणे येणार आणि शिरूर मध्ये देखील आढळ राव हेच येतील त्यात शंका नाही,
Fakt modi modi modi