Pune : Sharad Mohol, Gajanan Marne या पुण्यातील टोळीयुद्धाचा रक्तरंजित इतिहास माहितीय का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 02. 2021
  • #SharadMohal #SharadMohol #GajaMarane
    तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणे याची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे दरम्यान जंगी मिरवणूक काढली. खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक हे एका प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हानच होतं. यानिमीत्ताने पुण्यातल्या टोळीयुद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काय आहे पुण्यातल्या टोळीयुद्धाचा रक्तरंजीत इतिहास...
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Komentáře • 503

  • @preetmahajan8238
    @preetmahajan8238 Před 3 lety +1369

    कौन आला म्हणे महाराष्ट्राचा बाप आला
    तुमचा असेल ,
    आमच्या महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज

    • @shubhamghadage831
      @shubhamghadage831 Před 3 lety +113

      फक्त महाराष्ट्राचा नाही पूर्ण india चा बाप
      छ. शिवाजी महाराज

    • @surajkerikai7121
      @surajkerikai7121 Před 3 lety +21

      Right

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Před 3 lety +47

      अगदी बरोबर यांचे बाप 4 दिवसाला बदलतात कोण आला mhnarynche

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před 3 lety +41

      महाराष्ट्राचे नाही तर
      जगाचे बाप आहेत
      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ""छत्रपती शिवाजी महाराज".

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Před 3 lety +15

      Right Father of indian navy shri Chatrapati shivaji maharaj

  • @sushilmanore214
    @sushilmanore214 Před 3 lety +515

    आपले रोल मॉडेल फक्त एकच "श्री शिवछत्रपती"

  • @satishbarepatil8927
    @satishbarepatil8927 Před 3 lety +210

    एकच बाप आहे महाराष्ट्र चा छत्रपती शिवाजी महाराज , बाकी कोणी नाही असे भुरटे गावागावात निघतील 🚩🚩

  • @aniketbargaje4106
    @aniketbargaje4106 Před 3 lety +204

    ही मुल गुन्हेगारी करतात त्याची किंमत आई बापाला मोजावी लागते. आयुष्य बरबाद करवून घेतात. भांवनो ह्या क्षेत्रापासून लांब राहा. चांगले काम करा पैसे कमवा. घरातल्यांना सुखी ठेवा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. 🙏

  • @vishalarawandekar8398
    @vishalarawandekar8398 Před 3 lety +103

    फक्त महाराष्ट्राचाच नाही तर संपुर्ण जगाचा बाप एकच......छत्रपती शिवाजी महाराज.

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před 3 lety +4

      जय भवानी
      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय संभाजी
      जय भीम
      जय मल्हार
      जय अण्णाभाऊ
      जय महाराष्ट्र

    • @pravinjawale6151
      @pravinjawale6151 Před 3 lety +2

      Bhava kahipan nko bolu😂

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou Před 2 lety

      Jagacha 🤣

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou Před 2 lety

      Shivaji maharaj jivant nasta tari jagala kahi farak padla nast🤣🤣

    • @sunio9077
      @sunio9077 Před 5 měsíci +1

      ​@@Prat-zi1ouतुया तरी काय उपयोग आहे😂

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 Před 3 lety +408

    बाबांनो अंडरवर्ल्ड बाहेरून महल सारखा दिसतो पण आतून गटर आहे गटर , छोटा राजन च्या ला काम केलंय आज अशी अवस्था आहे की काही झालं की आम्हालाच उचलतात म्हणून गप वडापाव ची टपरी टाकून पोट भरतोय जिंदगी झाटु आहे तरुण पणात सांभाला स्वतःला आणि शिक्षण घ्या

    • @Yogeshjangam.
      @Yogeshjangam. Před 3 lety +45

      हेच खर आयुष्य आहे,सुधारले हेच छान आहे पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा भाऊ

    • @gumankoli3926
      @gumankoli3926 Před 3 lety +2

      Kuthe rahatata bhau

    • @sagarmore431
      @sagarmore431 Před 3 lety +2

      number dena Sajan

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 Před 3 lety +2

      @@gumankoli3926 navi mumbai sheth

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 Před 3 lety +3

      @@sagarmore431 bhau mobile nay vapart

  • @OnlineMadha
    @OnlineMadha Před 3 lety +56

    चांगला रिपोर्ट केला...सविस्तर विषय मांडला...छान सादरीकरण दिक्षित सर👍✍

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 Před 3 lety +148

    अंगात जर एवढीच रग असेल भिडायची तर बोर्डरवर जा म्हणावं
    आपापसात लढून काय मिळणार तुम्हाला

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před 3 lety +2

      जय जवान
      जय किसान

    • @shrirangjoglekar1769
      @shrirangjoglekar1769 Před 2 lety

      बॉर्डर वर जाऊन भिडायला खरा दम असावा लागतो,

  • @ajitjadhav-wm5pg
    @ajitjadhav-wm5pg Před 3 lety +33

    तरुण मुलांनो अशा गोष्टीकडे वळून आपल आयुष्य बरबाद करू नका. वेळीच जागे व्हा. आई वडिलांचा विचार करा. आणि चांगल कर्म करा. सुखात राहताल.

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 Před 3 lety +35

    0:03 तुझा बाप असेल
    महाराष्ट्राचा बाप एकच अखंड हिंदुस्थान चा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज

  • @dynamic.aspirant
    @dynamic.aspirant Před 3 lety +166

    महाराष्ट्राचा बाप म्हणत आहेत, जो आता स्वतःच्या भोकात शेपूट घालून लपलाय..😂😂

  • @gbarate8374
    @gbarate8374 Před 3 lety +34

    आमचा बाप फकत शिव chatrapati shivaji maharaj
    बाकी सर्वाना आम्ही kolato
    कुणाला राग आला असेल तर येउद्या

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 Před 3 lety +56

    Pune's Ex - Police Commissioner Satyapal Singh Sir We Miss you in Pune City.

    • @nanakolse8442
      @nanakolse8442 Před 3 lety +7

      मिडीया मुर्ख आहे नको त्या लोकांना मोठ करत आहे

  • @abhishewatkar8611
    @abhishewatkar8611 Před 3 lety +40

    मुळशी पॅटर्न मराठी सिनेमा बघा जास्त माहिती karita.

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 Před 3 lety +52

    मीडिया मुळे हे लोक मोठं झालेत

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 Před 2 lety

      महाराष्ट्राचा नाही संपूर्ण जगाचा एकच बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज

  • @avdhutpawar7086
    @avdhutpawar7086 Před 2 lety

    खूप छान आणि आमच्या सारख्या तरून मंडळी ला समझुण सांगन्यासाठी जो विडिओ बनवला त्यासाठी खूप धन्यवाद

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Před 3 lety +68

    राजकीय वरदहस्त लाभलेली ही लोकं थोडीच कुणाला घाबरतात

  • @amolajaneagri.ass.4005
    @amolajaneagri.ass.4005 Před 3 lety +17

    महाराष्ट्र चा वाघ फक्त शिवराय

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před 3 lety +75

    अश्या गुंड प्रवृत्ती वेळीस ठेसल्या पाहिजेत... जर ह्यांना बळ मिळत राहिले तर ह्यांचे अनुकरण इतर ही लोक करायला धजावणार नाहीत...

    • @sm...3765
      @sm...3765 Před 3 lety +2

      aata wel nighoon geli aahe bhava.

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 Před 3 lety +98

    भाऊ पैलवान चे नाव बदनाम करु नका 🙏🙏🙏. देशाला ऑलिंपिक मध्ये पहिले पदक एका पैलवानाने आणले आहे याची तरी जाणीव असावी आपल्याला साहेब खाशाबा जाधव ऑलम्पिक वीर 🙏..

    • @4everx76
      @4everx76 Před 3 lety +7

      भाऊ कडू आहे पण सत्य आहे हे

    • @dhirajdevale44
      @dhirajdevale44 Před 9 měsíci +1

      खाशाबनी कुणाला धमकावले नहीं 😂😂😂😂

  • @manojbidgar8293
    @manojbidgar8293 Před 5 měsíci +2

    आपल्या पोरांचे आदर्श डॉ. बाबा साहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे असले गुंड नाही

  • @avinashkhetmalas5262
    @avinashkhetmalas5262 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili tumhi explain krun

  • @somnathbhusnar4005
    @somnathbhusnar4005 Před 3 lety +1

    खुप छान समजुन सान्गितले तुम्हि....आगदि बरोबर बोल्लात

  • @prash516
    @prash516 Před 3 lety +26

    आपल्या महाराष्ट्राचा युपी-बिहार करू नका.

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 Před 3 lety +22

    0:02 हे असले च्यूते स्वतः च्या बापाला कधी इज्जत देत नाहीत जो यांच्या भविष्यासाठी राब राब राबतो

  • @suresharsul6460
    @suresharsul6460 Před 3 lety +2

    Well explained

  • @anairaj9570
    @anairaj9570 Před 3 lety +28

    तिकडच्या जेल अधिकाऱ्यांचा सत्कार करा

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 Před 3 lety +2

    Nice explanation 👌

  • @adg5391
    @adg5391 Před 3 lety +19

    Maharashtra baap mhane tula kaadla asel tyaane aamhi aamchyaach baapache aani daivat fakt ekach aamche "jai jijau jai shivray"❤️

  • @Wisely123
    @Wisely123 Před 3 lety +88

    रोल मॉडेल ....नीटपने निवडा मुलांनो👍

    • @clawp1451
      @clawp1451 Před 3 lety

      Youth icon mhantet 😅🙄

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 Před 3 lety +11

    CCTV मध्ये दिसणारे पण निर्दोष सुटत असतील तर समजून जा आपली न्यायव्यवस्था की कमकुवत आहे ते....

    • @freakyrock5869
      @freakyrock5869 Před 3 lety +3

      न्यायव्यवस्था नाही तर ती चालवणारे महाहरामखोर आहेत

    • @ashokshikhare4297
      @ashokshikhare4297 Před 2 lety

      Andha Kanoon

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 Před 5 měsíci

      Kanun pn strict pahije tevad ...aaj rape murder karnare jamin gheun baher firat astat

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 Před 3 lety

    Good information sir

  • @dr.mangeshshelke9895
    @dr.mangeshshelke9895 Před 3 lety +3

    वेळीच अशा गोष्टींना आवर घालायला हवे

  • @perception-INDIA
    @perception-INDIA Před 3 lety +18

    एखाद्या कर्तृत्ववान ips ऑफिसर किंवा पोलीस ऑफीसर ची पण एखादी प्रभावी डोकमेंटरी दाखवा म्हणजे समाजात असे प्रामाणिक कर्तृत्ववान लोकं आहेत हे समाजाला कळेल.

  • @noorvipoorvi2720
    @noorvipoorvi2720 Před rokem

    Superb presentation

  • @ofsofbgmi2465
    @ofsofbgmi2465 Před 3 lety +2

    purna Pol khol
    ek number #lokmat👍👍👍👍
    Detail madhe ghetli

  • @rkut2444
    @rkut2444 Před 5 měsíci

    Khup chan mahiti sangitali

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 3 lety +2

    Nice video

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 Před 3 lety +9

    ताकद असेल तर दाऊदला पकडायचे कुठे दम आहे पैसे खाऊन पोट भरतच नाही

  • @akshayhunkar871
    @akshayhunkar871 Před 3 lety +32

    This is good journalism keep it up👍👍

  • @abhishekrege8275
    @abhishekrege8275 Před 3 lety

    Nicely explained 👍

  • @NaikCinematography29
    @NaikCinematography29 Před 3 lety

    Best info

  • @hrishi_t
    @hrishi_t Před 3 lety

    भारी सांगितलं सर

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 3 lety +15

    हेवडा जोश , हेवडी तरतरी ,हेवडा उल्हास जन्म देणाऱ्या माय बापाच्या सेवेसाठी दाखवा
    "आई वडील ह्यांना रोलमॉडेल म्हणा जग तुमच्या पायावर लोटांगण घेईल"

  • @itsvj222
    @itsvj222 Před 3 lety +14

    पुण्यात अस 1 पोरगं नसेल ज्याला हे माहीत नसेल😂... by the way well explained 👍

  • @prash516
    @prash516 Před 3 lety +4

    राज्य सरकार आणि पोलीस दलांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. मा. न्यायालयाने सुद्धा अशा लोकांना आणि टोळ्यांना समाजाच्या दृष्टीने घातक मानून त्यांना जामीन पूर्णपणे नाकारला पाहिजे.

  • @rehanmalikshaikh6791
    @rehanmalikshaikh6791 Před 3 lety +3

    Only Chatrapati Shivaji Maharaj
    Jai bhawani jay shiwaji

  • @pramodshinde3748
    @pramodshinde3748 Před 3 lety

    Agadi barobar ...

  • @pravinkanavade7562
    @pravinkanavade7562 Před 3 lety

    बरोबर आहे

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Před 3 lety +12

    pradeep sharma, Daya nayak type encounter squad chalu kara parat

  • @keshavkulkarni2277
    @keshavkulkarni2277 Před 3 lety +9

    Desh bhaqt Aanj Gor garib Gunda aala Swagatala 100Ni viknare Manse aalet

  • @123zeetv
    @123zeetv Před 3 lety +47

    शेवटी काय , तुम्ही पण तेच म्हणता ""तुम्हां ला हा व्हिडियो कसा वाटला ?' ज्या हेतु साठी ते गुंड व्हिडियो बनउंन युट्युब वर टाकतात 'लाईक्स'' त्या लाईक्स साठीच तुम्ही पण व्हिडियो टाकतात तुमचे आणि त्यांचे हेतु सारखेच , पुढे त्या हेतुना आणखी उप-अपेक्षा निर्माण होत असतील ही गोष्ट निराळी!

    • @Khavchat
      @Khavchat Před 3 lety +1

      हे दुसऱ्यांना नावे ठेवताहेत. ह्यांच्या ग्रुपच्या देशविरोधी कारवाया चालू असतात. दंगेखोरांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात हे पटाईत आहेत. रोज ४-५हजार कोटीचे नुकसान करणाऱ्या त्या टिकैतला डोक्यावर घेतलाय. आज पार ट्रॅक्टर चालवत ह्यांच्या बाया मुलाखत घेत होत्या त्याची.😡

    • @amitsalunkhe3217
      @amitsalunkhe3217 Před 3 lety

      Hetu sarka asudya..pan marga changla nivdava likes milavnyacha itkach.

  • @vishalagrawal3398
    @vishalagrawal3398 Před 3 lety

    छान माहिती दिली, धन्यवाद.
    पुण्यात माझा स्वीगी चा पैसे जमा करण्याचा काम होता, पुण्यातील दोन व्यक्ती १. तुषार जाधव रा.रस्ता पेठ,२.निखिल लिंगवत रा.पुणे कँप यांनी पैसे बुडवून माझ काम बंद केले.
    कुपया पुणे कर सावध रहा या दोन्ही व्यक्ती पासून.धन्यवाद

  • @dattatrayapote571
    @dattatrayapote571 Před 3 lety +1

    Right 👍

  • @marathiviral6266
    @marathiviral6266 Před 3 lety +7

    महाराष्ट्राचा बाप म्हणे....🤣🤣🤣😡😡😡
    महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज...!!

  • @interestingworld842
    @interestingworld842 Před 3 lety

    Wah Maharashtra

  • @swarajyarakshaknewschannel7364

    तुला एक टॉपिक नीट अभ्यास करून पूर्ण करायला शिकायची गरज आहे भाऊ

  • @vipindubey9083
    @vipindubey9083 Před 2 lety

    1no bhai

  • @sandipjagtap3693
    @sandipjagtap3693 Před 2 lety +1

    👍👍

  • @bhagwandadadahiphale2162

    👍

  • @shailendrajuvekar6922
    @shailendrajuvekar6922 Před rokem +1

    Sorry about the parents of those criminals know how they must be facing the people in their area.jai hind

  • @akshaykoli6928
    @akshaykoli6928 Před 2 lety

    Agdi brobr sir,

  • @shrikautade
    @shrikautade Před 3 lety +23

    गावंढळ टोळ्या... खरे भाई मुंबई व दुबईत असतात... ते ह्या चिल्लर लोकांना भाव पण देत नाहीत

    • @mayurgaikwad9700
      @mayurgaikwad9700 Před 3 lety +1

      Khar Bollas Bhava

    • @rupeshbansode9066
      @rupeshbansode9066 Před 3 lety +1

      😁😂

    • @wadawata9936
      @wadawata9936 Před 3 lety

      Tee 6 ahe ree

    • @bharatdighe3734
      @bharatdighe3734 Před 3 lety +3

      1990 मध्ये जशी मुंबई मधील गुन्हेगारी संपवली तसे पुण्यात काहीतरी केले पाहिजे

    • @rajpawar4052
      @rajpawar4052 Před 3 lety +1

      Kon mumbai che don hizdyawani farar hotat Bhadwa Daud...

  • @amitsalunkhe3217
    @amitsalunkhe3217 Před 3 lety +2

    Pune Police Great job

  • @sushant7043
    @sushant7043 Před 3 lety +6

    आपला समाज कुठं चाललंय गुंडाच स्वागत 😢😢

  • @galaxyornetcreationpvt.ltd6086

    Hats off to Pune police

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 Před 3 lety +2

    परत मुर्खपणा करणारा बाजार गुंड हवेत राजकारणी आणि कायद्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सरकारी नराधमांसाठी ही काळाची गरज आहे

  • @rajivpawar165
    @rajivpawar165 Před 3 lety +3

    परंतु माध्यम या लोकांना हायलाइट आणि प्रसिद्ध का करीत आहे हे मला समजत नाही

  • @gorakshanathtayade9853
    @gorakshanathtayade9853 Před 3 lety +2

    5:59 To 6:15...excitement मध्ये बोलतांना होणारी विसंगती ....

  • @GovardhanKadam-oh7ub
    @GovardhanKadam-oh7ub Před 5 měsíci

    आता कायद्यात बदल होण्याची आवश्यकता आहे... थोड्याच दिवसात कोणीही कोणाच्या घरात घुसणार... जय महाराष्ट्र

  • @T-T-G-G
    @T-T-G-G Před 3 lety +3

    आपल्या आई वडिलांना role model माना खूप पुढे जाल

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před 3 lety +2

      मातृ पितृ भक्ती सर्वस्वी श्रेष्ठ

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 Před 3 lety +11

    Our father is only chhatrapati shivaji maharaj not only maharashtra but all India and whole world's

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 Před 3 lety +2

    महाराष्ट्र्राचा बाप रायगडावर विराजमान आहे.

  • @pawar_sarkar96k86
    @pawar_sarkar96k86 Před 3 lety

    👌👍👍👍👍👍👍

  • @dreamsunlimited6094
    @dreamsunlimited6094 Před 3 lety

    अशा भाई लोकांची नागडी धिंड काडली की यांची दहशत काय राहणार.अणि कुठलाही तरुण याना आपला रोल मॉडल कसा बनवेल? पोलिसनीच आता असे पाऊल महाराष्ट्र भर सगळ्या गुन्हेगरना वापरल तर तरुणान आकर्षण राहणार नाही.

  • @govindfatik606
    @govindfatik606 Před 5 měsíci

    बरे झाले घाण गेली, पुणेकरांचे अभिनंदन

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 Před 3 lety +6

    सगळ्यात महत्व पोलिसच आहे आणि पुण्यातील गुणेगार वाढवण्याचं महागच कारण म्हणजर पुणे पोलीस आहे.
    पोलिसांनी आपल्या खऱ्या अवकातीवर आलं पाहिजे..?
    तावा कळेल की खरे डॉन कोण????
    पॉलिटीक्स चे फ्रेशर घेतलं नाही पाहिजे.?
    त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे

    • @crimilarno1515
      @crimilarno1515 Před 2 lety


      त्यांचिच मदत आहे

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz Před 3 lety

    Tumchya kade itna sahla details ahet tr te nir dosh ksa kay hoto hey sanga adhi

  • @user-vt3lt9yd7s
    @user-vt3lt9yd7s Před 4 měsíci

    भावा खर ठरला re तुझा

  • @majidshaikh8284
    @majidshaikh8284 Před 3 lety

    Maharaj 1 no.

  • @sainandankanade2041
    @sainandankanade2041 Před 3 lety +1

    Pune he vidye che maher ghar ha word use karu naka ...karan pune ani vidye che maher ghar he konala gunha karayala sangat nahi

  • @MRMOBIN-zv3cs
    @MRMOBIN-zv3cs Před 3 lety

    Ho

  • @abhimohol4929
    @abhimohol4929 Před 2 lety +7

    हिंदू डाँन शरद भाऊ मोहोळ 🚩👑

    • @maneomkar18
      @maneomkar18 Před 5 měsíci

      मग गजा मारणे काय मुस्लिम डॉन आहे का😂😂😂

  • @Dedbmtre
    @Dedbmtre Před 3 lety

    विद्येच्या माहेरघर असले तरी शिक्षण व्यवस्था ही खूप महाग झाली आहे मग महाराष्ट्रात असे गजा माणेच जन्माला येणार ना आणि हे कोणी दुसरा नाही तर आपलीच सरकार आहे त्या मुळे विद्येच्या माहेरघर असून सुद्दा अशी परिस्थिती आहे आणि आजून किती तरी गजा मारणे जन्माला यायचे आहेत कुणाच ठाऊक

  • @sagarkardile344
    @sagarkardile344 Před 3 lety

    कायद्यापुढे गुन्हेगार हा नेहमी गुन्हेगारच असतो.

  • @mangeshbhalekar7457
    @mangeshbhalekar7457 Před 3 lety +1

    Ma.........

  • @neilsvlog2889
    @neilsvlog2889 Před 3 lety

    Maharaj 😎🔥🔥🔥

  • @budha.875
    @budha.875 Před 5 měsíci

    एकच वाघ छत्रपती शिवराय

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Před 5 měsíci

    आता कोणाचा नंबर? पोलीसांचे काम सोप होत आहे का?

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 Před 3 lety +4

    बरोबर सर 👌👌👍
    गुंड होणे सोपे आहे, पण त्यातून बाहेर पडणारे खुप कमी आहेत... गुन्हेगारीचा अंत खुप भयानक होतो.. चांगले जीवन जगा, जगू द्या.. आपल्या मुळे घरच्यांना त्रास..
    मुळशी पॅटर्न चित्रपट एक उदाहरण आहे..
    🚩🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र 🙏🦁🚩

  • @marhimanus1234
    @marhimanus1234 Před 2 lety

    ghayval......1 number

  • @abhishekmane418
    @abhishekmane418 Před 3 lety +5

    Yala Netyani madat keli nahi Tar Ha 0 aahe . Aaj Eikala Marel Pan Udya Kontari Yala Kutra Gat Marnar tevha Hai Sabdh Aatav mhanav .

  • @swapniljadhav5806
    @swapniljadhav5806 Před 2 lety

    Sir punya badal ajun khup kahi tumhala samjun ghyaw lagel

  • @missyoujaanloveyoujaan5588

    Please I request

  • @niteshbachute6402
    @niteshbachute6402 Před 3 lety +6

    Every pailwan is not a criminal or gangster ok they have a grt future with good focus on matt

  • @anjalibhalshankar6482
    @anjalibhalshankar6482 Před 3 lety

    प्रशासन इमानदारीने वागले तर यांची काहीच लायकी नाही, वेळेत थांबले तर ठीक नाही तर,
    बिहार

  • @parasharamgawade5734
    @parasharamgawade5734 Před 2 lety

    Encounter kara yacha

  • @sunilsordkar6527
    @sunilsordkar6527 Před 3 lety

    Please govament enkotar

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 Před rokem +1

    चोर्या करणे, लोकांना लूटनारे हे चोर स्वतला मी भाई आहे आसे बोलतात.. 😂😂

  • @sagarshinde0311
    @sagarshinde0311 Před 3 lety

    Super sir