काही खास कोशिंबीरी / गाजर, केळी आणि काकडीची कोशिंबीर / Maharashtrian Salads

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2019
  • #fastingrecipe #indianrecipes #masteerrecipes #vishnumanohar
    “मास्टर रेसीपीज " आणि "विष्णुजी की रसोई " एकत्र जाहीर करीत आहेत तुमच्यासाठी एक खास ऑफर
    (हि ऑफर फक्त ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत लागू)
    "मास्टर रेसिपीज - विष्णूजी की रसोई " क्लब चे सदस्य झाल्यास.
    1) विष्णूजी सोबत एक रेसिपी करायची संधी…सदर रेसिपी हि मास्टर रेसिपीस ह्या YOU TUBE चॅनेल वरून प्रसारीत करण्यात येईल.
    2) तुम्हाला स्वतःचा व्यवसाय /resturant / कूकरी शो - करायचा असल्यास त्या संदर्भात योग्य माहिती देण्यात येईल.
    3 ) स्वागत किट - यामध्ये असेल विष्णू मनोहर यांचं "वाळवण " हे पुस्तक मास्टर रेसिपीजचा लोगो असलेला एक सुंदर ऍप्रन आणि डिस्काउंट कुपन्स.
    ह्या शिवाय १२०० रुपये च्या बदल्यात १०००० रुपये च्या ऑफर्स
    4) वर्षातून एकदा तुम्ही आयोजित करू शकता २५ लोकांसाठी वाढदिवस / समूहभोजन /पार्टी "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे आणि मिळवू शकता संपूर्ण बिलावर 25% सूट ! (जर २५ पेक्षा जास्त लोकं असतील तर २५ पुढील प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्ण बिल लागू होईल)
    5) "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे वर्षातून एकदा १० लोकांसाठी मिळवू शकता संपूर्ण बिलावर 50% सूट !
    6) या क्लब चे मेंबर झाल्यानंतर तुम्ही "मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर" वरुन जी पहिली खरेदी कराल त्यावर तुम्हाला मिळेल ५% सवलत !! * (*जास्तीत जास्त २००० रुपये )
    नियम व अटी
    1) ही ऑफर फक्त मास्टर रेसिपिज मराठी आणि हिंदी या युट्यूब चॅनेल च्या सबस्क्रायबर्स साठी उपलब्ध आहे.
    2) ही ऑफर सदस्यत्व घेतल्या दिवस पासून वर्ष भर या कालावधीसाठी आहे.
    (उदाहरण : १ सप्टेंबर २०१९ झाल्यास मेंबर्स शिप असेल ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत)
    3) वर नमूद केलेल्या क्रमांक 4 आणि 5 च्या ऑफर्स चा फायदा या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही "विष्णूजी की रसोई" च्या संबंधित केंद्राशी आधी संपर्क साधून आणि बुकिग करुन घेऊ शकता.
    4) Masteer Recipes मधील शूटिग च्या वेळा आधी कळवण्यात येतील त्या वेळेत हजर राहणं आवश्यक आहे… त्यासाठी येण्याजाण्याचा खर्च तुमचा असेल. आणि कुठल्या ही प्रकारचं मानधन ह्या साठी देण्यात येणार नाही.
    5) "मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर" - तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
    अधिक माहिती साठी मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848.
    तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
    मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848
    गव्हाची कुरडई, चिक आणि पैंजण वड़े | How to make Kurdai at home? | Kurdai making
    • स्टेप बाय स्टेप गव्हाच...
    उन्हाळ्यात खा घोळभाजी | गावरान सुकी चिवळीची भाजी आणि झुणका| |Chiwali Sukha Sabji
    • उन्हाळ्यात खा घोळभाजी ...
    झणझणीत मसाला मिर्ची करण्याची सोप्पी पद्धत|सांडगी मिर्ची वेगळ्या रुपात|Stuffed Dried Chili
    • चटपटीत सांडगी मिर्ची |...
    चॉकलेट आईस्क्रीम Homemade Chocolate Icecream | चॉको चिप्स विथ चॉकलेट टॉपिंग्स आईस्क्रीम
    • चॉकलेट आईस्क्रीम Homem...
    खमंग थालिपीठाची भाजणी | Indian Quick
    Breakfast Recipe | How to make Thalipeeth Bhajani
    • खमंग थालिपीठाची भाजणी ...
    चटकदार आंबट गोड तिखट कैरीची कढी |Kairichi Aamti Kadhi | Raw Mango Curry | कोकणातल कोयाड Indian Curry
    • चटकदार आंबट गोड तिखट क...
    थंड थंड कैरीच पन्हं | केशरयुक्त खास गूळ घातलेलं कैरीच पन्हं |Raw Mango Drink|Summer Cooler
    • थंड थंड कैरीचं पन्हं |...
    कोल्हापुरी पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rass
    • लयभारी कोल्हापुरी चमचम...
    कोल्हापुरी तांबडा रस्सा | झणझणीत तांबडा रस्सा | Kolhapaur Special Tambda Rassa
    • कोल्हापुरी तांबडा रस्...
    चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
    • चिकन दम बिर्याणी | Hom...
    कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala | कांदालसूण चटनी
    • कांदा लसूण मसाला | How...
    चिकन सागोती | Chicken Sagoti Recipe | Goan Chicken | सागुती | Xacuti Recipe
    • अस्सल झणझणीत चिकन सागो...
    Egg recipe different way | Creative Recipes Using An Egg | Innovative Recipe
    • ह्या रेसिपीला नाव तुम्...
    ह्या रेसिपीला नाव तुम्ही दया | Egg recipe different way | Creative Recipe Using Egg
    • ह्या रेसिपीला नाव तुम्...
    आहाहा मुर्ग मलाई कबाबा - Murg Malai Kabab - Chicken Malai Tikka Without Oven | Tandoor
    • मुर्ग मलाई कबाबा | Mur...
    KFC style चिकन | How To Make KFC Fried Chicken | Crispy Spicy Fried Chicken Recipe
    • KFC style चिकन | How T...
    गरमागरम कॉफ़ी - HOT COFFEE RECIPE-Coffee-Make Perfect Coffee at Home
    • गरमागरम कॅफे सारखी फेस...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    पोहे with trick | Poha Recipe-How to make Kanda Poha-Easy Indian Breakfast Recipe-Savory Flattened Rice
    • पोहे with trick | Poha...
  • Jak na to + styl

Komentáře • 245

  • @kavitamandlik2092
    @kavitamandlik2092 Před 4 lety +2

    खूपच छान

  • @sachinpalaskar413
    @sachinpalaskar413 Před 4 lety +1

    वा..... एकच नंबर आम्ही नक्की करून बघेन

  • @swatibellad8791
    @swatibellad8791 Před 4 lety +2

    Kelichi koshimbir 😋 mast idea

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Před 4 lety +1

    Khupch Chan

  • @ruchitaraut6799
    @ruchitaraut6799 Před 4 lety +3

    काका तुम्ही बनवता तो प्रत्येक पदार्थ उत्तम, मी हि घरी बनवते. पण तुमची मराठी ही मला तितकीच आवडतेय. खंत एवढीच की, ह्यात प्रत्येक पदार्थ जो वापरता त्याचे नाव ही मराठीत द्याल तर फारच आवडेल मला 🙏🙏🙏🙏

  • @sameersartape1924
    @sameersartape1924 Před 4 lety +1

    sir khupach chan

  • @truptimore5772
    @truptimore5772 Před 4 lety +1

    वा छान च मी आजच करून बघते

  • @PracticeTime1810
    @PracticeTime1810 Před 4 lety +2

    Something different.... mast👌👌👌👌

  • @Gharaniti
    @Gharaniti Před 4 lety +1

    Khup chhan..

  • @ishwarihule4952
    @ishwarihule4952 Před 4 lety +1

    Khup chan koshimbiriche prakar

  • @ashajoshi9235
    @ashajoshi9235 Před 4 lety

    सुंदर रेसिपी

  • @neelamdeshpande1494
    @neelamdeshpande1494 Před 4 lety

    छान छान

  • @sumeetbane8261
    @sumeetbane8261 Před 4 lety +1

    Khup chan koshimbir👌👌😋

  • @rajinichikodikar5469
    @rajinichikodikar5469 Před 4 lety

    साेपी व सुंदर

  • @satishdandekar
    @satishdandekar Před 4 lety

    फारच छान.

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 Před 4 lety +1

    Banana koshimbir Khupach Chan sir

  • @prakashshirahatti2571
    @prakashshirahatti2571 Před 4 lety +1

    Mast sir kelyanchi koshimbir.... thanks sir

  • @meenaowhal5325
    @meenaowhal5325 Před 4 lety +1

    Khup mast recepie sir

  • @pallavivilayatkar537
    @pallavivilayatkar537 Před 4 lety

    एकदम झक्कास 😋😍

  • @roshanijadhav7158
    @roshanijadhav7158 Před 4 lety +1

    Apratim sir👌👌

  • @vikramsalunkhe8496
    @vikramsalunkhe8496 Před 4 lety +3

    वा खुप छान सर 👌👌

  • @annatutari4017
    @annatutari4017 Před 4 lety

    लयभारी

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 Před 4 lety

    मस्त विष्णुमनोहर

  • @seemasambpure4461
    @seemasambpure4461 Před 4 lety +1

    केळी ची कोशिंबीर खुपच छान
    👌👌

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 Před 4 lety +1

    Khupach chan..

  • @monikamane1693
    @monikamane1693 Před 4 lety +1

    Kupach Chan 👌 sir

  • @SK-dg4ff
    @SK-dg4ff Před 4 lety

    Khup. Chan

  • @nilimachawade6118
    @nilimachawade6118 Před 4 lety

    wa mst . khup chan. outstanding .

  • @sangivanideshmukh3636
    @sangivanideshmukh3636 Před 4 lety +1

    khup chan

  • @ravindrawagh4398
    @ravindrawagh4398 Před 4 lety

    Khupach chan

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 4 lety +1

    Sundar.. 👍🏻

  • @apekshavedpathak9520
    @apekshavedpathak9520 Před 4 lety

    Atishay sunder ani sopi recipy

  • @jagrutijasani6348
    @jagrutijasani6348 Před 4 lety +1

    Apratim 😋😋😋👌👌👌👌👌👌👌

  • @swatideshpande6646
    @swatideshpande6646 Před 4 lety +1

    ग्रेट मस्त खुप खुप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन सर. 🌹🌹आणि कोशिंबीर रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 3 lety

    Khup chan

  • @rohinigawali3061
    @rohinigawali3061 Před 4 lety +1

    Khup chan ...nakki try karnar....thanks

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 Před 4 lety

    Khupach mast yummy ani ultimate banavla sir 👌👌👌😋😋😋😋

  • @madhurivedpathak4828
    @madhurivedpathak4828 Před 4 lety +2

    सर केळ्याची कोशिंबीर ‌रेसिपी वेगळी वाटली खुप छान वाटली तुमच्या कडुन नेहमी मला नविनच शिकायला मिळते
    खूप खूप धन्यवाद

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před 3 lety

    Khupch chhan koshimbir aahet

  • @sanjeevanishirsat7974
    @sanjeevanishirsat7974 Před 3 lety

    खुप सुंदर

  • @aartikawade8562
    @aartikawade8562 Před 4 lety +1

    Saglya ch koshimbir khup chan ahet mast 👌👌👌👌👌

  • @rajashree12-1
    @rajashree12-1 Před 4 lety +4

    शाबासकी .. तर मिळणारच ना.. Chef.. 👨🏻‍🍳🏆🏆🏆

  • @riddhisureshbelkhode8842
    @riddhisureshbelkhode8842 Před 4 lety +1

    Ekdam mst

  • @kisanchavan5028
    @kisanchavan5028 Před 4 lety +2

    छान आहे केळीची कोशिंबीर

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 3 lety

    Khup mast

  • @vaishalichalke5320
    @vaishalichalke5320 Před 4 lety +1

    खूप छान 👌🏻👌🏻

  • @latachoudhari2929
    @latachoudhari2929 Před 4 lety

    खुपच छाण वाटली

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 Před 4 lety

    नादखुळा ....तुमची बातच वेगळी

  • @kalpitashukla-1436
    @kalpitashukla-1436 Před 4 lety

    खुप छान कोशिंबीर रेसिपी विष्णु जी

  • @rajshreejoshi3613
    @rajshreejoshi3613 Před 4 lety

    दही खूप छान आहे .....असं दही आणि फोडणी घालून कोशिंबीर केली तर एकदम मस्त लागते

  • @kusumsatav87
    @kusumsatav87 Před 4 lety

    खुप मस्त कोशींबीर

  • @shobhagoswami3351
    @shobhagoswami3351 Před 2 lety +1

    Mast aani chan aahe

  • @rohinihake3913
    @rohinihake3913 Před 3 lety

    Khup chhan sr

  • @sujatajadhav5301
    @sujatajadhav5301 Před 4 lety +1

    Good morning. Mast काहीतरी वेगळ.

  • @pradnyagaikwad9250
    @pradnyagaikwad9250 Před 4 lety

    Khup Chan👌👌👌

  • @akshaychogle9041
    @akshaychogle9041 Před 4 lety +1

    कोशिबिर. मस्त

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 3 lety

    Atishy chan koshimbir

  • @PramodSPatil-ik9cs
    @PramodSPatil-ik9cs Před 4 lety +1

    Thanks Sir chan mahiti dili

  • @akshatahajare1711
    @akshatahajare1711 Před 4 lety +1

    khupch Chan Navin kahitri

  • @kicatpihu923
    @kicatpihu923 Před 4 lety +1

    wonderful recipe sir

  • @vaishalisule6527
    @vaishalisule6527 Před 3 lety +1

    मस्त👍

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 Před 4 lety

    Khup Chan... thanks Sir.

  • @quickeasyrecipe14
    @quickeasyrecipe14 Před 4 lety

    Mast innovative recipe..
    ..

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 Před 4 lety +1

    Masta saglya koshimbiri

  • @Sheru_Kulkarni777
    @Sheru_Kulkarni777 Před 4 lety

    आमची आई केळीची कोशिंबीर बनवते,पण यात साखर टाकुन आंबट गोड अशी करतात. खुप छान लागते.आपन ही खुप छान बनवली आहे.

  • @viuuhrkf
    @viuuhrkf Před 4 lety +1

    मस्तच विष्णू सर...

  • @leenavirkar2617
    @leenavirkar2617 Před 4 lety +2

    Khup masta koshimbir banavta apan... Aplya recipes pan chan astat..

  • @minakshiwakchoure4324
    @minakshiwakchoure4324 Před 4 lety +1

    Khup chhan recipe dada.mi nakki try karel.

  • @maheshrathod5405
    @maheshrathod5405 Před 4 lety

    Wow mastch

  • @vishrantibhandare3880
    @vishrantibhandare3880 Před 4 lety +1

    Very nice recipe

  • @poonampatil8002
    @poonampatil8002 Před 4 lety

    लई भारी कोशंबिर ....

  • @sujatanimaik308
    @sujatanimaik308 Před 2 lety

    Wow

  • @rupatarale316
    @rupatarale316 Před 4 lety +1

    खूप छान सर 👌👌👌..

  • @adityajain2543
    @adityajain2543 Před 4 lety

    👌👌👌केळाची कोशिंबीर खुप छान आहे

  • @anuradhadeshpande3606

    Very nice lkoshibir sir

  • @anjalikale3271
    @anjalikale3271 Před 4 lety +2

    कोशिंबीर खूपच मस्त,😄😄

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 3 lety

    Mastach

  • @sangitamaheshgauri7554

    Waw MST sir

  • @eknathkothawale829
    @eknathkothawale829 Před 4 lety +1

    Mast sir mala khup avdti tumchi resepi

  • @latikaraut3707
    @latikaraut3707 Před 4 lety +1

    Mast 👍👍

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 Před 4 lety

    Mastch recipe bhau

  • @rahulparadkar8724
    @rahulparadkar8724 Před 4 lety +1

    केळ्याची कोशिंबीर, अगदी खरंच एक innovative recipe आहे. फारच छान. अत्यंत आभारी आहे शेफ विष्णू जी

    • @rajshreejoshi3613
      @rajshreejoshi3613 Před 4 lety

      आम्ही नेहमी करतो...पण ती गोड असते..साखर आणि थोडं मीठ घालून....।त्या त पेरू पण घातला तर अजूनच छान

  • @arunareceips1122
    @arunareceips1122 Před 4 lety

    खुपच छान मेनू असतात : धन्यवाद 🙏

  • @shilpapatil6048
    @shilpapatil6048 Před 2 lety +1

    Awesome Sir.... Will surely try it asap

  • @SGBORSE-rf1uj
    @SGBORSE-rf1uj Před 4 lety +1

    Mast 😋😋

  • @snehatari370
    @snehatari370 Před 4 lety

    Atishay surekh koshimbir 🙏🙏👌👌

  • @manojmokashi1307
    @manojmokashi1307 Před 4 lety

    विष्णू भाऊ मस्त मी आमच्या वैभवसंपन्न बाप्पाकडे आमच्या विष्णू भाऊंच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,त्यांना आरोग्य दे तसेच त्यांना अजून खूप खूप मोठं कर हि प्रार्थना तुमच्यासाठी नक्की करणार आहे

  • @Manisha_Patil18
    @Manisha_Patil18 Před 4 lety +1

    Thank you Vishnuji😄

  • @vanitasalunke9086
    @vanitasalunke9086 Před 2 lety

    kupch chan

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 4 lety

    Thanks sir nice recipe

  • @bhagyashrivedpathak7774
    @bhagyashrivedpathak7774 Před 4 lety +1

    Mast mast

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 Před 4 lety +2

    Saglya koshimbiri khoop mastttt. Me roj koshimbir khate. Ata roj ek ek karen tumchya recipe pramane. Thank you

  • @chayakunden141
    @chayakunden141 Před 4 lety

    Very nice

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 Před 4 lety

    So yummy

  • @sangeetasonone8138
    @sangeetasonone8138 Před 4 lety +1

    mast

  • @prajaktabivalkar6907
    @prajaktabivalkar6907 Před 4 lety +2

    congrats sir for new Vishnuji Rasoi in San Fransisco USA

  • @anitapatil7127
    @anitapatil7127 Před rokem +1

    Mastttt

  • @shilpashendage5244
    @shilpashendage5244 Před 4 lety

    All koshimbir khup best

  • @shilpajaywant1943
    @shilpajaywant1943 Před 4 lety

    khup chan.....😴

  • @shailajamore7231
    @shailajamore7231 Před 4 lety

    Waa nice