दही न वापरता थंडगार ४ प्रकारच्या कोशिंबिरी । 4 Types Koshimbir | 4 Types Raita for Summer | Madhura

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
    / @madhurasrecipemarathi
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
    डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
    Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
    ४ प्रकारच्या कोशिंबिरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    मूगडाळीची कोशिंबीर
    • २ मोठे चमचे मुगडाळ
    • १/२ गाजर किसून
    • १/२ काकडी बारीक चिरून
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    • १~२ चमचे खोवलेलं ओलं खोबरं
    • चवीनुसार मीठ
    • १ चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा
    • अर्ध्या लिंबाचा रस
    • १ चमचा तेल
    • १/२ चमचा मोहरी
    • १/२ चमचा जिरं
    • चिमूटभर हिंग
    • कढीपत्ता
    काकडी-कांदा-टोमॅटो कोशिंबीर
    • १ बारीक चिरलेली काकडी
    • १ बारीक चिरलेला टोमॅटो
    • १ बारीक चिरलेला कांदा
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    • चवीनुसार काळं मीठ
    • १/२ चमचा लाल तिखट
    • १/२ चमचा जिरेपूड
    • चवीनुसार मीठ
    • चिमूटभर साखर
    • २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
    • १ चमचा तेल
    • १/२ चमचा मोहरी
    • १/२ चमचा जिरं
    • चिमूटभर हिंग
    • कढीपत्ता
    मेथीचा घोळाणा
    • बारीक चिरलेली मेथीची पानं
    • १ बारीक चिरलेला टोमॅटो
    • १ बारीक चिरलेला कांदा
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    • लाल तिखट
    • चवीनुसार मीठ
    • १ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
    खमंग काकडी
    • २ काकड्या
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    • १ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
    • १~२ मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं
    • चवीनुसार मीठ
    • चवीनुसार साखर
    • १ चमचा साजूक तूप
    • १/२ चमचा जिरं
    • चिमूटभर हिंग
    • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
    • कढीपत्ता
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    Books are also available on Flipkart and Meesho
    #koshimbir #raita #madhurasrecipemasale
    4 types raita. mattha. solkadhi. kairicha panha. kairichi dal. 4 types lassi. kulfi premix. 4 types colddrink. cold coffee.
    मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
    90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    Ingredients:
    Mugdalichi Koshimbir
    • 2 tbsp Moong dal
    • 1/2 grated Carrot
    • 1/2 finely chopped Cucumber
    • Finely chopped Coriander leaves
    • 1~2 tbsp shredded fresh Coconut
    • Salt to taste
    • 1 tsp Green chili paste
    • 1/2 Lemon juice
    • 1 tsp Oil
    • 1/2 tsp Mustard seeds
    • A pinch of Hing
    • Curry leaves
    Kakdi-Kanda-Tomato koshimbir
    • 1 finely chopped Cucumber
    • 1 finely chopped Tomato
    • 1 finely chopped Onion
    • Finely chopped Coriander leaves
    • Black Salt to taste
    • 1/2 tsp Red chili powder
    • 1/2 tsp Cumin powder
    • Salt to taste
    • A pinch of Sugar
    • 2 tbsp roasted Peanut powder
    • 1 tsp Oil
    • 1/2 tsp Mustard seeds
    • 1/2 tsp Cumin seeds
    • A pinch of Hing
    • Curry leaves
    Methicha Gholana
    • Finely chopped Fenugreek leaves
    • 1 finely chopped Tomato
    • 1 finely chopped Onion
    • Finely chopped Coriander leaves
    • Red chili powder to taste
    • Salt to taste
    • 1 tbsp roasted Peanut powder
    Khamang Kakdi
    • 2 Cucumbers
    • Finely chopped Coriander leaves
    • 1 tbsp roasted Peanut powder
    • 1~2 tbsp grated fresh Coconut
    • Salt to taste
    • Sugar to taste
    • 1/2 Lemon juice
    • 1 tsp Ghee
    • 1/2 tsp Cumin seeds
    • A pinch of Hing
    • 1 finely chopped Green chili
    • Curry leaves
    For more Such Recipes
    चार पौष्टिक कोशिंबिरीचे प्रकार | कोशिंबीर म्हणून खा किंवा सॅलड म्हणून | Maharashtrian Koshimbir - • चार पौष्टिक कोशिंबिरीच...
    जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा बटाट्याची कोशिंबीर | Batatyachi Koshimbir | Madhura - • जेवताना तोंडी लावण्यास...
    उपवास कोशिंबीर | Upasachi Koshimbir | Vrat Ka Raita | Navratri Vrat Recipes by madhurasrecipe - • उपवास कोशिंबीर | Upas...
    चार प्रकार चे रायते | 4 Types of Home Made Raita | Madhura's Recipes | Ep - 381 - • चार प्रकार चे रायते | ...
    खमंग लाल भोपळ्याचे भरीत | Lal Bhoplyache Bharit Recipe | Pumpkin Raita | MadhurasRecipe | Ep - 351 - • खमंग लाल भोपळ्याचे भरी...
    जेवताना तोंडी लावण्यासाठी चटक मटक ४ प्रकारच्या कांदा चटणी | 4 types of quick Onion Chutney | Madhura - • जेवताना तोंडी लावण्यास...
    जास्त मेहनत न घेता ५ मिनिटांत बनवून तयार होणारी २ प्रकारची शेंगदाणा चटणी | Shengdana Chutney - • जास्त मेहनत न घेता ५ म...
    रगडा पॅटिस, ओली भेळ, पाणी पुरी कुठलंही चाट बनवण्यासाठी ३ प्रकारच्या दाटसर व चटपटीत चटण्या | Chutney - • रगडा पॅटिस, ओली भेळ, प...
    जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा पारंपरिक तिखमीटलं | दह्यातील हिरवी मिरची | Green Chilli Chutney - • जेवताना तोंडी लावण्यास...

Komentáře • 319