Maharashtra Water Scarcity : Stepwells ना मोकळा श्वास देणारी Barav Mohim

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2022
  • #BBCMarathi #Stepwell #Maharashtra #Barav
    एरवी बारव म्हटलं की लोकांना गुजरात आणि राजस्थानातल्या मोठमोठ्या विहिरींची आठवण होते. पण महाराष्ट्रातही अशा शेकडो विहिरी आहेत, हे रोहन काळेनं दाखवून दिलंय. त्यानं सुरू केलेली महाराष्ट्र बारव मोहीम पायऱ्यांच्या विहिरी, पुष्करणींचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन यांसाठी काम करते आहे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 339

  • @santoshnevpurkar6543
    @santoshnevpurkar6543 Před 2 lety +35

    श्री रोहन काळे खूप प्रेरणादायक कार्य,हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 Před 2 lety +10

    नजरेत भरणारा दूरदृष्टि चांगला उपक्रम .या चांगल्या कार्यास हार्दीक शुभेच्छा व सलाम.

  • @myaim9874
    @myaim9874 Před 2 lety +19

    अस्सल आणि खरा कर्म करणारा मराठी माणुस
    सलाम

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 Před 2 lety +14

    रोहन काळे, आपण खूप छान कार्य करीत आहेत, तरुणांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे, राजकीय पक्ष व पुढारी यांच्यासोबत गुंडागर्दी करू नये

  • @salimpathan8462
    @salimpathan8462 Před 2 lety +26

    हो खरंच श्रीगोंदा तालुक्यातील खूप साऱ्या गावांमध्ये अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे यांच्या काळातील पुरातन विहिरी साठी आपल्या माध्यमातून हा प्रकल्प तरुणांनी पूर्ण केला आहे, आता फक्त गावकऱ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे.

  • @Vijay-mk2uh
    @Vijay-mk2uh Před 2 lety +6

    रोहन सर नमस्कार. तुमच्या कामाला धन्यवाद देण्यासाठी शब्द अपुरे आहेत. जय शिवाजी. जय भवानी आणि इतर भांडण करण्यापेक्षा त्याच तरुणांनी एकत्र येऊन अशी कार्य हाती घेतली तर भविष्यात इतर देशापेक्षा पाण्याची बँक किंवा साठा आपल्या कडे असेल. आपण सुखी आणि समृद्ध राहू. बेस्ट लक राहूल सर आणि सहकारी. 🙏🏼🙏🏼

  • @adityaalat6215
    @adityaalat6215 Před 2 lety +9

    खूप उत्तम काम आणि राज्य सरकार ने कामाची दखल घ्यावी निधी सुपूर्त करावा

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Před 2 lety +8

    खुप चांगलं काम करत आहेत, रोहन काळे. विहिरी बारव स्वच्छ करने आणि त्याचे जतन करने काळाची गरज आहे.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Před 2 lety +21

    खुप प्रेरणादायी उपक्रम हाती घेतले आहे...
    आपल्या पुढील यशस्वी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा... 💐🌹💐💐

  • @sachinrokde3738
    @sachinrokde3738 Před 2 lety +4

    हा धेय वेडा रोहन भय्या काळे माझ्या गावी येऊन गेला आहे आणि माझ्या गावातील बारव बघून आनंदी झाला .... God work Rohan Dada Kale

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 Před 2 lety +11

    अप्रतिम काम करताय तुम्ही, तुमच्या हातून असेच विधायक कार्य अखंड घडो, देव तुम्हाला सामर्थ्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏

  • @pritesh9153
    @pritesh9153 Před 2 lety +28

    Heartiest congratulations to him. Also thanks to bbc Marathi for uploading his story as an great inspiration...❤️

  • @anandkulkarni1805
    @anandkulkarni1805 Před 2 lety +1

    महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने समाजासाठी थोडेफार योगदान दिले तर आपण भारताचे सर्वोत्तम राज्य स्थापन करू शकतो

  • @tinas3394
    @tinas3394 Před 2 lety +18

    Salute to such young people who are doing things which Government should be doing 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarubale2503
    @dnyaneshwarubale2503 Před 2 lety +4

    खरं तर हे राज्य म्हणा किंवा केंद्र सरकारचं हे काम आहे. तरी पण तुम्ही पुढाकार घेऊन केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन!

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Před 2 lety +1

    दादा तुझे कार्याला सलाम तुला 🙏🙏🙏 तुझा खुप गर्व वाटला बाळा

  • @aveshnijai333
    @aveshnijai333 Před 2 lety +5

    खूप छान सामाजिक काम
    रोहन काळे साहेब 👌🏻👌🏻👌🏻

  • @marinerfuturechanger.8322

    खुप छान भावा मन जिंकलास आज प्रत्येक युवा मुलांनी अशी मोहीम हाती घ्यावी आणि काही ठिकाणी मोहीम घवून किल्ले सुधा आज पुणा जिवंत झाले आहेत .ही खरी श्रद्धांजली तया पूर्वजांना आहे .आणि असंख्य लोकांचे आशीर्वाद तुम्हाला आणि पाटिभा सुधा.

  • @vivekpande5663
    @vivekpande5663 Před 2 lety

    शासनाला विसर पडलेले महत्वाचे कार्य युवकांनी हाती घेतले त्या सर्व युवकांना सादर प्रणाम

  • @chhayamitter3597
    @chhayamitter3597 Před 2 lety

    एकदम कडकडीत सलाम 🙏🙏 बेटा तुमच्या सर्व टीम मेंबर्स ना.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.आर्थिक मदत करायला आवडेल... मला अभिमान आहे,तुम्हा सर्वांचा.
    किती मोठे काम!!!आणि विचार!!
    आपल्या मराठीत एक वाक्प्रचार आहे,..
    पुत्र व्हावा ऐसा गुंडा ,त्याचा त्रिभुवनी झेंडा..💪💪
    साहजिकच आहे,बेटा...आई वडील असा विचार करणारच...!!
    पण शासनाने...म्हणजे मोदीजी नी दखल घेतली आहे...त्यामुळे आता...🤗..
    प्राचार्या,
    डॉ.छाया मित्तर.
    ठाणे,महाराष्ट्र.

  • @musakallimulla8326
    @musakallimulla8326 Před 2 lety

    कौतुकाला शब्द नाहीत. देव ह्या कामात तुम्हां सर्वांना भरपूर यश देवो. अभिनंदन.

  • @smitam6856
    @smitam6856 Před 2 lety

    तुमच्या कार्याला मनापासून सलाम.याला जे धाडस लागत,जिद्द,मेहनतीची तयारी ते सार तुमच्याकडे आहे.अनेक शुभाशीर्वाद 🙏

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Před 2 lety +4

    🙏आपल्या पूर्वजानी पाण्याची चांगली सोय केली होती, परंतु आताच्या लोकांना त्याची निगा राखता आली नाही व त्याबद्दल साक्षरताही नाही, गावामध्ये शहरांत पाणी असून दुष्काळ असल्या सारखे जगले, असं यातून दिसत.
    या मुलाने लाखो जीवांना मार्गदर्शक काम केले आहे. आता तरी तेथील लोकांनी पाणी साठ्याची निगा राखवी, पाणी हेच जीवन आहे.

  • @amar18976
    @amar18976 Před 2 lety

    सुंदर काम!! खरेतर आपण आपलं पूर्व संचितच जरी जपलं तरी बरेच प्रश्न सुटतील. रोहन खरेतर महाराष्ट्र भूषण द्यायला हवे. असे विधायक उपक्रम युवकांनी हाती घ्यायला हवेत. बीबीसी मराठीचे खूप आभार, आपण रोहन सारख्या लोकांच्या उपक्रमाला आर्थिक मदत पण द्यायला हवी जेणे करून उमेद कायम राहील.

  • @sudhakarkumbhar9487
    @sudhakarkumbhar9487 Před 2 lety

    दोन्ही मित्रांना माझा सलाम
    फार चांगले काम करत आहेत..

  • @shwetaranade6011
    @shwetaranade6011 Před 2 lety

    खूप कौतुकास्पद अणि प्रेरणादायी काम आहे तुमचं...तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा! युवकांसाठी समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही !

  • @manishamore8494
    @manishamore8494 Před 2 lety +2

    Salute

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 Před 2 lety +1

    महाराष्ट्रला तुझा अभिमान आहे ...तुझ्यासारखा सुपुत्र या भूमीला लाभला हे आमचं सौभाग्य ..मंत्री-संत्री ज्या गोष्टींवर वर्षभर राजकारण करतील अश्यागोष्टिंवर सामान्य माणूस शून्य मिनटात समाधान काढू शकतो हे तू दखून दिलंस..हा देश जो इतका जगभर प्रसिध्दी मिळवत आहे हा फक्त तुझ्यासारख्या सुजाण नागरिक या देशात आहेत म्हणूनच ..जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳✌️

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 Před 2 lety +1

    खूप छान कार्य करत आहात , खूप शुभेच्छा ..
    पत्रकारितेला साजेस काही पहायला मिळाले, खूप चांगला उपक्रम आहे

  • @hanmantranjanenari4769
    @hanmantranjanenari4769 Před 2 lety +1

    छान काम करता येते तुमच्या पाठीशी महाराष्ट्र आहे

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 Před 2 lety

    मित्रा ..तू लहान आहेस माझ्या पेक्षा ..पण मित्र च म्हणतो.. तू विहीरीतील पानी साठवलेस पण डोळ्यात पाणी आणलेस रे..धन्य आहे तुझी आणि तुला साथ देणाऱ्यांची..🙏🙏🙏

  • @sushamasawant3784
    @sushamasawant3784 Před 2 lety

    Great bhava proud of you भाषण देणारे खूप पाहिले पण करून दाखवणारा तुझ्यासारखा तूच

  • @sunandakhandare2654
    @sunandakhandare2654 Před rokem

    खूप छान काम करत आहेत आपण. आपल्या देशाच्या पुरातन वास्तूचं आपण जतन करत आहात.

  • @groundreport.1576
    @groundreport.1576 Před 2 lety +1

    अप्रतिम उच्च विचारशैली ....

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před 2 lety

    कौतुकास्पद काम करत आहेत हे तरूण ! अभिनंदनीय!

  • @rushikeshkanitkar4819
    @rushikeshkanitkar4819 Před 2 lety +1

    खूप छान काम.. अभिनंदन...

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 Před 2 lety +1

    वा काय बातमी आहे मन अगदी भारावून गेलं धन्यवाद बीबीसी

  • @riya87030
    @riya87030 Před 2 lety +3

    Waaw rohan sir 👍💞

  • @sangita6918
    @sangita6918 Před 2 lety +2

    Dhanywad rohan

  • @sachinade7363
    @sachinade7363 Před 2 lety +1

    Khup khup abhinandan tumhala... amchya saglyanchi shuhechya ani madat0

  • @kiranjshedge
    @kiranjshedge Před 2 lety +2

    रोहन ने स्वतःला ट्रेकिंग आणि बाराव मोहिमेत वाहून घेतलं आहे. रोशन आणि मी एकच कंपनीत 3 वर्षे काम केलय. पुढचा प्रवासासाठी खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻

  • @prasadbodas2000
    @prasadbodas2000 Před 2 lety +1

    खूप छान आणि अभिमानास्पद मोहीम

  • @mamtagajbhe394
    @mamtagajbhe394 Před 2 lety +9

    Hello Rohan Dada.We also found a stepwell in 2021 near our village Pauni,Dist-Bhandara(Maharashtra).Locals call it BAHULIVIHIR.We 6 people cleaned it.Its now in a good condition.I heard about some other stepwells in our locality..A humble request to you that let stepwells of our area also be recorded in your record.
    Also appreciateing your efforts.Such a great work you are doing😊!

    • @rohankale9749
      @rohankale9749 Před 2 lety

      Sure, pls share your mobile number. I will call you on Monday for Stepwell location and will map it.

    • @hemantchavan199
      @hemantchavan199 Před 2 lety

      Good job mamata Didi ...... 👌🏼👌🏼👌🏼

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Před 2 lety +2

    Salute to these young people for their contribution to the society

  • @pareshchari9636
    @pareshchari9636 Před 2 lety +10

    Very heartwarming work, Bless a lot👍🙏

  • @514ksubscribers
    @514ksubscribers Před 2 lety

    इतकी चांगली बातमी दाखवल्याबद्दल bbc चे अभिनंदन

  • @milindmore7093
    @milindmore7093 Před 2 lety +4

    I must say thank you 🙏 for the work you are doing. Great work, you deserve tremendous appreciation. 💐👍

  • @idea483
    @idea483 Před 2 lety +2

    प्रत्येकाने असा विचार करून काम करायला हवे. जय महाराष्ट्र.

  • @arativarma8829
    @arativarma8829 Před 2 lety +1

    खूपच कौतुकास्पद,👍

  • @piyushpawar8579
    @piyushpawar8579 Před 2 lety +1

    Prernadayi karya mitra 🙏👍

  • @keeplearning4877
    @keeplearning4877 Před 2 lety +1

    अप्रतिम 💚 तू मला प्रेरणा दिलीस दादा .

  • @santoshchalwadi208
    @santoshchalwadi208 Před 2 lety +1

    Salute aahe mitra tusya Kamala,sopa nahi Job , Great 👌👌

  • @ravindrashevade7620
    @ravindrashevade7620 Před 2 lety +1

    Congratulations, you are yet another person to make me feel, 'I wish I had done something like this in my young age'

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 Před 2 lety

    व्वा व्वा फारच छान 👍👍👏👏अभिनंदन !रोहन काळे

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před 2 lety

    शाबास ! तुमच्यासारखे तरुण देशात आशा जागवतात.

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @vijayjain133
    @vijayjain133 Před 2 lety +1

    Thank you BBC news.. for showing this..😊👍👌🙏🌻🌻

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 Před 2 lety +1

    खुपच लोकाभिमुख होऊन समाजभिमुख काम.......

  • @ombankar3644
    @ombankar3644 Před 2 lety +1

    Great!

  • @satishgadade4677
    @satishgadade4677 Před 2 lety +1

    सर तुम्ही फक्त बारव स्वछ कराल आणि तुमच्या पाठीमागे लोक परत ते अशुद्ध करतील, त्या सोबतच तेथील लोकांना त्या विषयीचे महत्व पण समजून सांगा की, आपण त्या पासून पाण्याची पातळी कशी वाढवू याबाबत आम्हाला तुमच्या सोबत काम करण्याची संधी मिळो.👍

  • @rubynasir1
    @rubynasir1 Před 2 lety +2

    Great job Bhai Sahab, aapne bahot neki ka kaam kiye hai 👍🏻🙏🏻

  • @shubhadasubhedar8788
    @shubhadasubhedar8788 Před rokem

    अतिशय स्तुत्य उपक्रम खुप शुभेचछा आणि अनेक अनेक आशिर्वाद काळे व त्यांना सहकार्य करणाऱ्यांना

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Před 2 lety

    परभणी जिलहाधिकार्यांनी त्या दोन जणांना बोलाऊन त्यांचा सत्कार करायला हवा...जगात जर्मनी,भारतात परभणी..

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Před 2 lety

    अप्रतिम कल्पना आणि खुप कौतुकास्पद कार्य आहे तुमचे आणि तुमच्या ह्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देणाऱ्या लोकांचे 🙏🏼

  • @agroorganicfarm1465
    @agroorganicfarm1465 Před 2 lety

    महाराष्ट्रात अस काम होते आहे salute bhai

  • @kabiranandsurve5302
    @kabiranandsurve5302 Před 2 lety

    पळस्पे, पनवेल येथे देखील सुंदर विहिरींना गरज आहे.

  • @sanket_narode
    @sanket_narode Před 2 lety +1

    स्वच्छते बरोबरच त्या बारवांच थोड खोलीकरण केलं आणि गाळ काढला तर आणखी उत्तम 👍

  • @madhurasawarkar8373
    @madhurasawarkar8373 Před 2 lety +1

    Nice work all the best

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Před 2 lety +1

    खुप जबरदस्त काम केलंय भावा

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर उपक्रम

  • @RaviJadhav-me4qm
    @RaviJadhav-me4qm Před 2 lety +1

    एकदम छान

  • @somnathwagh8400
    @somnathwagh8400 Před 2 lety

    भावा तू तर एकदम चांगलं काम केलं तुला मनापासून सॅल्यूट

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm Před 2 lety

    खुप छान अस सामजिक काम करताय तुम्ही.
    अभिनंदन तुमचा.👍👍

  • @vanitakadam6695
    @vanitakadam6695 Před 2 lety

    लय भारी मित्रा तूझे मनापासून अभिनंदन

  • @manjirikirasoi7944
    @manjirikirasoi7944 Před 2 lety

    रोहन सर, अभिनंदन 💐 खूपच छान उपक्रम आहे

  • @nileshshirke1008
    @nileshshirke1008 Před 2 lety

    रोहन खुप चांगले काम करत आहेस मित्रा 👍👍👍

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Před 2 lety +1

    मानाचा मुजरा👏

  • @sudhirsawant4830
    @sudhirsawant4830 Před 2 lety +1

    तुमच्या या दमदार कामाला मुजरा

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk Před 2 lety +1

    Great 👍 👌

  • @mangeshkokne
    @mangeshkokne Před 2 lety +1

    Great

  • @kamleshmali007
    @kamleshmali007 Před 2 lety +1

    अप्रतिम work..Hats off

  • @decode4712
    @decode4712 Před 2 lety +3

    They are perfect youth!!!!!

  • @kalatanavade2133
    @kalatanavade2133 Před 2 lety +1

    Rohanji great work .

  • @vijayhatey7019
    @vijayhatey7019 Před 2 lety +1

    👏👏👏 Mana pasun subhechha mitra.

  • @nileshsutar8880
    @nileshsutar8880 Před 2 lety +1

    khup abhinandan sir tumch 👌👍

  • @ganeshbhoir0504
    @ganeshbhoir0504 Před 2 lety +1

    खूप छान कार्य

  • @bj1710
    @bj1710 Před 2 lety +1

    खूप छान काम रोहन भाऊ....👍

  • @pnk5230
    @pnk5230 Před 2 lety

    रोहन काळे एकदा पारनेर तालुक्यातील (अहमदनगर) मधेही येऊन जा प्लिज.... आमच्या बारवा आमचे लोक लक्ष देत नाहीत..… आपले काम अभिमानास्पद आहे....

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Před 2 lety +1

    Ek number sir

  • @krantigore5260
    @krantigore5260 Před 2 lety

    भावा तुज काम पुण्याचं weldone🙏💐💐

  • @tarctor5494
    @tarctor5494 Před 2 lety +1

    Well Done Great Job.
    Keep It Up. These Guys Are need Government Support.....

  • @harshalkulkarni795
    @harshalkulkarni795 Před 2 lety +1

    Manapasun salam tuzya kamala... 🙏

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 Před 2 lety +1

    Bhai salute u , everything is possible , he tula pahun khara zhala 👍

  • @Techtips200
    @Techtips200 Před 2 lety

    now this is called reporting ...thaks BBC for coming up with this story

  • @vandanalade3782
    @vandanalade3782 Před 2 lety +1

    Shatsh naman tumchya kamala

  • @parnerkarseducationalchann6346

    Excellent work Rohan Ji.... Keep Growing.

  • @sunilshindevlogs1560
    @sunilshindevlogs1560 Před 10 měsíci

    रोहन काळे यांची कामगिरी
    अतुलनीय आहे

  • @swapniljadhav9573
    @swapniljadhav9573 Před 2 lety

    खुप छान आणि वेगळे कामं आहे तुमचे.

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 Před 2 lety +3

    Salute 🙏🙏

  • @sonalidhanurkar3557
    @sonalidhanurkar3557 Před 2 lety +1

    Good work Sir