Baramati Lok Sabha : वास्तव भाग 27 : बारामतीत सरशी कोणाची? शरद पवारांची बस रिकामी का होत नाही?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
    Baramati Lok Sabha : वास्तव भाग 27 : बारामतीत सरशी कोणाची?शरद पवारांची बस रिकामी का होत नाही?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Sachin Dhole /Editor
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 164

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před 25 dny +75

    शरदचंद्र पवार हे राजकारणातील नेते घडवणारी फॅक्टरी आहे.

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g Před 25 dny +64

    हा अजित पवार पवार घराण्याला कलंक आहे कारण पार्थ पवारांचा पराभव आणि आत्ता सुनेत्रा पवारांचा पराभव नक्की होणार पवार साहेब हे अजिंक्य आहेत आणि अजिंक्यच रहाणार

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s Před 25 dny +2

      Ek rajya pan swatacha jivavar gheta aala nahi aani kasla ajinkya ?? Swapnatun baher yaa.

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 Před 23 dny

      👌👌अगदी बरोबर आहे तुमचे

  • @happyrajvk
    @happyrajvk Před 25 dny +125

    परंतू बस चालवण्यासाठी जे कसब लागतं ते फक्त पवारसाहेबांकडंच आहे.

  • @AICCY788
    @AICCY788 Před 25 dny +103

    सुप्रिया ताई 60-70 हजारांनी निवडून येणार..

  • @Democratic12346
    @Democratic12346 Před 25 dny +77

    भाजप हा शेटजी आणि भटजी च पक्ष आहे ..त्या पक्षाला शरद पवार या माणसाने आतापर्यंत रोखून धरले आहे...वस्ताद

    • @pravinkavitake7580
      @pravinkavitake7580 Před 25 dny

      त्यांना सोबत माधव ची देखील आहे

    • @sachinnavale3660
      @sachinnavale3660 Před 25 dny

      Madhav मधील माळी आणि विशेषतः धनगर divide झाले आहेत.. फॉर example , माढा , सोलापूर , सांगली, बारामती, माळी समाजाला तर प्रतिनिधित्व च नाही महायुती कडून..भटजी चा पक्ष म्हणायचं तर फकत एका ठिकाणी ब्राह्मण उमेदवार दिला भाजपाने नितीन गडकरी..

    • @sachinnavale3660
      @sachinnavale3660 Před 25 dny

      भटजी चा पक्ष तर फकत एकच ब्राह्मण उमेदवार दिला bjp ने नितीन गडकरी.

    • @ganeshjoshi6463
      @ganeshjoshi6463 Před 25 dny +3

      आणि पवारांचा पक्ष कुणाचा आहे मग

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s Před 25 dny +1

      2014 aani 2019 la mast rokhlay. Tyamule Modi PM houch shakle nahi 👍🏻👍🏻👍🏻

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 Před 25 dny +55

    सदर एपिसोड जर बारामती मतदानापुर्वी सादर झाला असता तर त्याचा फायदा शरद पवारांना झाला असता.

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 Před 24 dny +4

    मंदारजी सुरेख विश्लेषण.

  • @ganeshchaudhary819
    @ganeshchaudhary819 Před 25 dny +12

    सुप्रिया ताई 60ते70हजार मतांनी आजच विजयी झाल्या आहेत 🎉🎉😊😊

  • @Aa_Entertainment.
    @Aa_Entertainment. Před 25 dny +19

    बारामती मध्ये तुतारी वाजणार..
    सुप्रिया सुळे विजयी होणार ✌️

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Před 25 dny +23

    दादा चालक फार अनुभवी आहे त्यामूळे उन वारा पाऊस त्याची चांगली माहीती आहे त्यामुळे साहेबांचा नाद कुणी करायचा नाही पवार साहेब बारामतीची आण बान शान आहेत

  • @user-lf8sf4hb4u
    @user-lf8sf4hb4u Před 25 dny +5

    मंदार सर आपलं विश्लेषण खूप भावनिक होतं मनाला हलकं करून गेलं खूप छान विश्लेषण

  • @beastfarmer7622
    @beastfarmer7622 Před 25 dny +73

    पवार साहेब❤

  • @super-zv4km
    @super-zv4km Před 25 dny +59

    बारामती मध्ये तुतारी वाजणार

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Před 23 dny +1

    बारामतीमध्ये सौ. सुप्रिया ताई सुळे प्रचंड बहुमतांनी विजयी होणार आहेत 💐💐🙏🙏

  • @robertclive-qj8eo
    @robertclive-qj8eo Před 25 dny +57

    तुतारी ❤️

  • @user-tz1ej8wr5p
    @user-tz1ej8wr5p Před 25 dny +36

    पवार साहेब एकमेव 👍

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Před 25 dny +25

    शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद तुतारी येनार आहे

  • @umeshshrikhande8424
    @umeshshrikhande8424 Před 25 dny +50

    द ग्रेट पावर पवार साहेब

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 Před 25 dny +37

    महाराष्ट्राचे दुर्दैव उपमुख्यमंत्री ची बायको पहिल्यांदीच निवडणुकीला उभी राहिली आणि पराभूत होणार

    • @ajaykalunge6056
      @ajaykalunge6056 Před 25 dny +1

      पोरगा आगोदर च पडलाय😂😂😂

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 Před 25 dny +2

      दादा राजकारण सोडून शेती करणार आहे

    • @ajaykalunge6056
      @ajaykalunge6056 Před 25 dny

      @@shashikantshinde4719 करायला पाठवले आहे जनतेन ४तारखेला कळेल✌✌

  • @mahadevthorat3377
    @mahadevthorat3377 Před 25 dny +13

    The great Sharadchandrji Pawar Saheb. महाराष्ट्राचे लोकनेते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před 24 dny

      भावी पंतप्रधान 😂

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 Před 25 dny +14

    अगदी अचूक माहिती

  • @user-ym2nd2sn8s
    @user-ym2nd2sn8s Před 25 dny +8

    पवार साहेब 🎉

  • @syk4487
    @syk4487 Před 25 dny +16

    पवार साहेब ह्या वटवृक्षाच्या छायेत अनेक कर्तृत्ववान नेते घडले आहे

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 25 dny +3

    खूप चांगले विश्लेषण!

  • @milindthombre6269
    @milindthombre6269 Před 25 dny +13

    बस रिकामी राहणार नाही कारण, अ गेला तरी ब आहे ब गेला तरी क आहे कारण यांना घडवणारे विद्यापीठ शरद पवारसाहेब आमच्या सोबत आहे - जयंतनिती ( टप्यात आला की कार्यक्रम )

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Před 25 dny +8

    Supriya Tai

  • @ravirajkale9044
    @ravirajkale9044 Před 25 dny +8

    तुतारी ❤

  • @bhagwanjadhav8666
    @bhagwanjadhav8666 Před 25 dny +4

    छान माहिती सांगितले साहेब

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 Před 25 dny +5

    फक्त भावनिक नाही तर विकासावर ही सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या कामाची माहिती असलेले पुस्तक प्रकाशित करून विकासाचे मुद्दे ही घेतले आहेत.

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 Před 25 dny +9

    तुतारीच वाजणार 🎷🎷

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 Před 25 dny +4

    वर्गातील विद्यार्थी बदलले तरी शिक्षक नवीन विद्यार्थी घडवू शकतो....वस्ताद✌️

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 24 dny +2

    नेते जातात पण लोक जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा

  • @aniljalamkar3446
    @aniljalamkar3446 Před 25 dny +7

    ओन्ली शरद पवार

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 25 dny +21

    लोकांनी स्वयंस्फूर्तीने तुतारी चालवली काल मतदानात कुणाला सांगायची हि गरज पडत नव्हती तरूण जेष्ठ महिला पुरुष सर्वांनी जास्तीत जास्त मतदान तुतारी ला केले.

  • @newsfilter24
    @newsfilter24 Před 25 dny +24

    INDIA ❤

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g Před 25 dny +25

    सह्याद्री बाणा श्री शरद पवार शरद पवार

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Před 25 dny +6

    The great Maratha warrior of Maharashtra sharadchandra pawar

  • @vishvanathkhandave4435
    @vishvanathkhandave4435 Před 25 dny +12

    Great vishleshan...

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Před 25 dny +11

    Nice mandar🎉🎉🎉🎉

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 25 dny +7

    ताई

  • @sagajaani4848
    @sagajaani4848 Před 25 dny +5

    Tutari ❤❤❤

  • @syk4487
    @syk4487 Před 25 dny +11

    पुरोगामी महाराष्ट्राला समृद्ध करण्यात शरदचंद्रजी पवार साहेबांचे मोलाच कार्य आहे

  • @onroadpilot4679
    @onroadpilot4679 Před 25 dny +12

    Yenar tr taaich 🎉 🎉

  • @samirkale3267
    @samirkale3267 Před 25 dny +5

    Pawar saheb Kam kele aahe. Sahanubhuti chi grj nh.

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Před 25 dny +3

    Fakta tutari👍👍

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Před 25 dny +4

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar

  • @swabhimani_maharashtra
    @swabhimani_maharashtra Před 25 dny +2

    9:14 निकाल सांगीतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 25 dny +18

    फक्त शरदचंद्र पवार साहेब ✌️

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 Před 25 dny +5

    Only Sharad pawar saheb

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 24 dny +3

    Wait And watch ❤ 4 जून कळेल शरद पवार

  • @user-nl5qz6cw9o
    @user-nl5qz6cw9o Před 25 dny +13

    Only pawar saheb

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r Před 25 dny +22

    तुतारी बारामतीत येणार

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 Před 25 dny +8

    Only Tutari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaybhosale5264
    @akshaybhosale5264 Před 25 dny +5

    ओन्ली शरद पवार साहेब 🎉🎉🎉

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Před 25 dny +8

    Only saheb

  • @the_Hindu..
    @the_Hindu.. Před 24 dny +1

    बस कशी भरली हे तुम्ही सांगितलच नाही.. विश्लेषण भरकटल

  • @vivekkanavje2897
    @vivekkanavje2897 Před 25 dny +4

    Supriya sule ✌️

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 25 dny +5

    Indian 💯

  • @dattatraymane8814
    @dattatraymane8814 Před 25 dny +19

    मन्दार गोंजारी शरद पवारांचे फॅन दिसतात

    • @sachinkale3970
      @sachinkale3970 Před 23 dny +1

      संतुलित विश्लेषण केले आहे

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Před 25 dny +5

    शिंदे-दादा....
    भाजपचे अग्नीवीर...
    लोकसभानंतर रीटायर...

  • @KandeAmar
    @KandeAmar Před 18 dny

    Very nice Analysis, Sharadchandra Pawar as a good Driver to Keep Bus always full in absence of contract driver Ajit Dada without loss to our ST Bus
    Thank you.

  • @uttamgaikwad7617
    @uttamgaikwad7617 Před 22 dny +1

    चालीस आमदार गेले तर 10 खासदार उभे केले अजितदादा 40 आमदर घेऊन गेला पण तुम्ही फक्त 3 खासदार उभे केले. आमदारकीला बघा शरद पवार साहेब 50 आमदार उभे करतील तुमचं काय? बीजेपी दिल तेवढं घ्यायच अन गप्प बसायचं ते पण दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागणार.

  • @mf.farzin.7795
    @mf.farzin.7795 Před 23 dny

    ...मग चाणक्य उगीचचं म्हणायचं का ? साहेब म्हणजे चाणक्य.

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 Před 25 dny +7

    Tutari wajnar!

  • @user-qv6pp5oy8q
    @user-qv6pp5oy8q Před 25 dny +4

    MVA

  • @trushantpradhan5884
    @trushantpradhan5884 Před 23 dny

    अरे बाबा शरद पावराना खासदार नेण्यासाठी बस नाही नॅनो कार लागते ...😂😂😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před 23 dny

    70 वर्ष जालेबर फुकट आहे

  • @user-nl5qz6cw9o
    @user-nl5qz6cw9o Před 25 dny +4

    Ajeet pawar kandae vishe bola nahit kanda nirat bandi vare vikas

  • @sagarshelar4122
    @sagarshelar4122 Před 23 dny

    4 जून ला भेटा
    सुनेत्रा ताईच येणार

  • @surajjadhav6709
    @surajjadhav6709 Před 25 dny +3

    Are ha tar fan nighala
    ..missing rahul कुलकर्णी

  • @avinashbobade4510
    @avinashbobade4510 Před 22 dny

    सुप्रियाताई सुळे 100%

  • @prashantnagrare1204
    @prashantnagrare1204 Před 25 dny +2

    चाय बिस्कुट

  • @nirmalagonjari3754
    @nirmalagonjari3754 Před 24 dny

    Mast

  • @Chetan_Bankar
    @Chetan_Bankar Před 25 dny +1

    सगळ खरं, पण या बस ड्रायव्हर ने कमावलं काय आणि किती?
    ५-६ खासदरापुढे गाडी कधी गेलीच नाही

    • @laxmansolaskar5386
      @laxmansolaskar5386 Před 25 dny

      त्याला कारण मराठा समाजाचे आमदार खेकड्याची औलाद फक्त पाय ओढणे व गुजराथी च्या दावणीला बांधलेले

    • @mahatrekkers
      @mahatrekkers Před 25 dny +3

      आमदार ५४ होते ते बघ आणि खासदार पण वाढतील ....स्वतःचा पक्ष बनवणं सोपा नस्तोय....दुसऱ्यांचा पक्षात देवेंद्र सारखं काम करणं वेगळं 😂

    • @srd9317
      @srd9317 Před 24 dny

      तु ग्रामपंचायत ला निवडून येऊन दाखव मग बोल येड्या....आयत्या पिठावर रेघोट्या तर कुत्र पण ओढतं स्वतच्या जीवावर पक्ष तयार करणे काय येड्याच काम नाही

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Před 24 dny

    Tutari wajli 💯💯👌👌

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před 20 dny

    मीडिया सोडा,जमिनीवर या .बारामती मध्ये दादाचं जिंकणार.

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 Před 24 dny

    भावी पंतप्रधान पवार साहेब ✌️😂

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Před 25 dny +2

    दादा डरा

  • @infotainment8839
    @infotainment8839 Před 25 dny +2

    न्यूज चॅनल आहे की शरद पवारांचा चात्या 🎉🎉🎉

  • @evaluationsystems660
    @evaluationsystems660 Před 25 dny

    अतृप्त आत्मा

  • @SachinYadav-xh7hp
    @SachinYadav-xh7hp Před 23 dny

    Sheti vishayak baatmya

  • @Google_Administration
    @Google_Administration Před 25 dny

    Music kashala Lawala faltu

  • @SachinYadav-xh7hp
    @SachinYadav-xh7hp Před 23 dny

    Garima se baat media wali Ka Raj karne wala Kabhi Lekar

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před 25 dny +5

    🚩 भगवा सरकार 🚩

  • @ajinkyaq
    @ajinkyaq Před 25 dny

    VAJLI TUTARI

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Před 24 dny

    TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Před 24 dny

    TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 Před 25 dny

    तुम्ही पण बस करा कि आता

  • @rishihanchate7458
    @rishihanchate7458 Před 24 dny

    Agenda patrakarita

  • @kingofkings8594
    @kingofkings8594 Před 25 dny +11

    Ajit dada lagle 35000 ni❤🎉

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 25 dny +1

    अजित पवार

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 25 dny +1

    सुनेत्रा पवार निवडून येणार

  • @munnakumeriya6514
    @munnakumeriya6514 Před 25 dny +8

    Ajit pawar only

  • @vaibhav19mahajan
    @vaibhav19mahajan Před 25 dny

    Chata Ajun chata

  • @motivational....1686
    @motivational....1686 Před 25 dny +2

    ⏰⏰⏰⏰

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Před 25 dny +13

    बारामतीत फक्त सुनेत्रा वहिनी ची सरशी 🎉

  • @akashgadekar8869
    @akashgadekar8869 Před 25 dny

    BJP बरोबर जाणे हे पवार साहेबांच्या सांगण्या वरूनच झालं आहे❤

  • @santoshj6945
    @santoshj6945 Před 25 dny +2

    कृषिमंत्री असताना मराठवाडा व विदर्भ साठी काहीच केले नाही

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Před 25 dny +1

      तुझ्या बापाला विचार आम्ही सुद्धा मराठवाड्यातील आहोत 1977 साली बडलींडच कर्ज पवार साहेबांनी माफ केले ह़ोते

    • @ravirajkale9044
      @ravirajkale9044 Před 25 dny +4

      कर्जमाफी तुमच्या पापा नी घेतली आहे भाऊ

    • @STM96557
      @STM96557 Před 25 dny +2

      आता कोण आहे कृषिमंत्री त्याला जाऊन सांग ना काही तरी करायला 10वर्ष झालं सत्ता आहे ना

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge Před 24 dny

      ​@@STM96557खूप छान

  • @sunildeshmukh9185
    @sunildeshmukh9185 Před 25 dny

    मंदार जी सुनेत्रा वहिनी पवार शंभर टक्के निवडून येणार ❤❤🎉🎉

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Před 25 dny +1

    Only modi Sarkar

    • @jaywantjori3115
      @jaywantjori3115 Před 25 dny +2

      आम्ही गुजराथी

    • @SKapoorize
      @SKapoorize Před 25 dny +6

      india want mahatma Gandhi, sardar patel like original gujrathi. not like feku and tadipar😂😂😂