Narendra Bhide A Genius Remembered | Dhyeyawede Kalakar | Parag Mategaonkar | SwarShree

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2020
  • We never thought this season would begin with the loss , and unexpected and sudden demise of our beloved, multitalented composer, arranger and our dear friend Narendra Bhide, our Babdya.
    It was just like another pleasant day when we interviewed him, he was smiling, sharing his beautiful musical journey with us just 4 days before he left us with a void that can never be filled now.
    Babdya,
    Never thought we would ever use this line for you, but now we pray for your soul to rest in peace. May your music shine on forever. You will always be in our hearts, your music will always be heard, played, cherished and celebrated throughout our lives .We all love you, and now we miss you so much.
    This interview is now a valuable treasure for all of us.
    Rest in peace my friend.
    Love.
    Parag.
    Videography and Video Editing.
    My dear brother Amol Mategaonkar

Komentáře • 48

  • @shrikantbansod5651
    @shrikantbansod5651 Před rokem

    परागजी, खूप खूप धन्यवाद, आज आपल्यामुळे हे आम्हाला बघायला व ऐकायला मिळते .माझ्या आयुष्यतील सर्वात आवडत गाणं त्या पेलतीरावर मिळेल मजला थारा हे ...संगीत दिलंय ...

  • @milindshaligram9524
    @milindshaligram9524 Před rokem +1

    Sad to have lost Narendra Bhide.. एक अप्रतिम मुलाखत

  • @yashacharya7425
    @yashacharya7425 Před 3 lety +1

    खूप वाईट वाटतं! एकदम झक्कास माणूस सोडून गेला!!

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 3 lety +2

    किती सहज संवाद !!! वाह मजा आली !!! का अशा व्यक्तिला दैवाने नेलं असेल 😭😭!!! लोकांना संगीतातून शुद्ध आनंद वाटणारी माणूस

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  Před 3 lety

      🙏🙏
      खूप छान आणी प्रामाणिक कलाकार होता.

  • @dhamu1978
    @dhamu1978 Před 3 lety +3

    So many dreams and such an amazing person ! A tragic loss indeed. Paragji Thanks for sharing.

  • @-prafullamategaonkar7941
    @-prafullamategaonkar7941 Před 3 lety +3

    काय बोलणार... निःशब्द.... असं कसं होऊ शकतं.... हा अवलिया कलाकार आता नाही... अजूनही विश्वास बसत नाही आहे...... बबड्या missing you dear 😪😪🙏

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 Před 3 lety +1

    Speechless...!!
    अत्यंत प्रतिभाशाली आणि अनेकविध उपक्रम प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे..असेच श्री.भिडे..!
    त्यांचे सगळेच लेख कायमच वाचतो,पण तुम्हीही प्रत्यक्ष संवादातून फारच सहजतेने परिचय करून दिलात.. त्याबद्दल खुप धन्यवाद...!
    श्री.नरेंद्र भिडे यांना विनम्र अभिवादन.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 3 lety +1

    विनम्र अभिवादन ..! नरेंद्रजीनचा आत्मविश्वास दांडगा होता. कलाकारासाठी उपज खूप महत्त्वाची असते आणि ती नरेंद्र भिडे सरांनी कृतीत आणली ...

  • @madhusudanasawa8888
    @madhusudanasawa8888 Před 3 lety

    A multi talented and God gifted kalakar.. दिल खुलास.. स्ट्रेट फॉरवर्ड.. असा माणुस विरळाच .. बरीच स्वप्नं अधुरीच.. will miss you always.

  • @shaileshdeshpande8539
    @shaileshdeshpande8539 Před 3 lety +1

    अप्रतिम!! नरेंद्र भिडे यांची मुलाखत फारच छान प्रस्तुत केली. त्याच्या जाण्याने कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

  • @winstondsouza42
    @winstondsouza42 Před 3 lety

    Sadly I knew so little abt him by his name(had heard his work though) while he existed.. but this man is a sheer genius... Also a well rounded , educated & non typical musician.. loved his views too.. RIP sir

  • @ravindramalgundkar7500

    नरेंद्र जी मुळशी मधील आभाळ साॅन्ग अप्रतिम 🙏🙏

  • @manjunathbhatt6606
    @manjunathbhatt6606 Před 3 lety

    So Frank, so clear in ideas, great person and musician.

  • @Tclplott
    @Tclplott Před 3 lety

    क्या है भरोसा कब क्या होगा , लेरे बंदे नाम प्रभू का.

  • @yashacharya7425
    @yashacharya7425 Před 3 lety

    एवढ्या कल्पना, एवढी स्वप्नं, एवढं प्लॅनिंग! खरंच वाईट झालं!

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 Před 2 lety

    भावपूर्ण आदरान्जली.

  • @-prafullamategaonkar7941
    @-prafullamategaonkar7941 Před 3 lety +1

    किती महत्वाकांक्षी कलाकार आपण गमावल्याचं दुःख आहे......

  • @apurvavaidya1367
    @apurvavaidya1367 Před 3 lety +1

    Evdhi swapna n kashta karnara manus... khup waait jale...rip

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 Před 3 lety

    एका बहुगुणी, बहुआयामी, सर्जक, सच्चा तरुण कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली! देवाने त्यांना आपल्यातून लवकर नेऊन घोर अन्याय केला आहे. नरेंद्रजींच्या भावी कल्पना, योजना पूर्ण करून देवाने या अन्यायाचे परिमार्जन करावे हि प्रार्थना!
    असा माणूस पुन्हा होईल की नाही माहिती नाही पण यासम हाच!

  • @aniketbhalerao8097
    @aniketbhalerao8097 Před 3 lety +1

    🙏

  • @skp1793
    @skp1793 Před 3 lety

    प्रॅक्टिकल बोलतं आहेत. चाल कशी सुचते ह्या बद्दल बोलले ते आवडले ...sir thanks

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 Před 3 lety

    Dhanyavad ya mulakhati sathi. Khup chhan

  • @vahhidapanhalekar1640
    @vahhidapanhalekar1640 Před 3 lety

    Wah, chan khup khup nairashy aale

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 Před rokem

    Mulshi pattern bgm bahut hard sir very fear

  • @vaijayantighosh2591
    @vaijayantighosh2591 Před 3 lety

    खरंच हा कलाकार नाही ! विश्वासच बसत नाही !! काळाने हिरावून नेल नसत तर किती स्वप्न पूर्ण झाली असती!! फार वाईट झालं !

  • @alkaahirrao9094
    @alkaahirrao9094 Před 3 lety

    Very talented great musician and a engineering classmate ... We will miss you

  • @skp1793
    @skp1793 Před 3 lety

    Multitalented

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 Před 3 lety

    Narendra Bhide yanchi mulakhat dakhvilya baddal dhanyavad

  • @pavansalve271
    @pavansalve271 Před 3 lety

    खूप छान👌🏼

  • @ruchamg
    @ruchamg Před 3 lety

    एवढ्या सगळ्या योजना अर्धवट सोडून कसं कुणी निघून जाऊ शकतं..चारच दिवसात.. विश्वासच नाही बसत..आदरांजली !

  • @vahhidapanhalekar1640
    @vahhidapanhalekar1640 Před 3 lety

    Tyachi Gani mi khup aikali aahet tuachya nidhanachi batami vachali v man udas zale

  • @arunbarve
    @arunbarve Před 3 lety +1

    माझ्या मते त्यांचे एक मत मला पटले मी अर्थ असा घेतला की पद्धतशीर शास्त्रोक संगीत शिकले की कदाचित बुद्धी त्याच अंगाने काम करू लागेल व मग बंदिशीसारखया चाली सुचायला लागतील . नैसर्गिक देणगी म्हणजे अजय अतुल ,ओ पी नय्यर ही उदाहरणे आहेतच . त्यातील जोडीला आपल्याला नवीन चाली सुचतील की नाही याची साधार भीती वाटते व एकाला त्या नंतरच्या काळात सुचेनाशा झाल्या .जुने संगीत चांगले होते आताचे संगीत ... वगैरे यात तुमच्या कानावर श्रोता म्हणून कोणते संस्कार झाले आहेत यावर अवलंबून असते . एक शोध घेतला तर असे कळेल की शास्त्रीय संगीताची ओढ ही घरात तसे वातावरण असल्याने जशी लागते तशी नियतीचा खेळ म्हणूनही . आजही ज्यांना १९८० नंतर जन्म मिळाला आहे व अशी गोडी लागली आहे ते नक्की म्हणतील ५० व ६० च्या दशकातीलच युग हे सुवर्ण युग होते . आजचे संगीत टिकाऊ आहे की नाही हे ५० वर्षांनंतर कशाला ठरवायचे ? मी एका मॉल मध्ये म्युझिक सिस्टम पाहात असताना सेल्समन ला विचारले आर डी बर्मन चे एखादे गाणे वाजऊन दाखव तर तो विचारता झाला " आर डी बर्मन कोण ?" त्याच्या घरी संगीत असते वा नियतीने त्याला गोडी खर्या अर्थाने लावली असती तर त्याचा हा प्रष्ण आला नसता .त्याने मग पंकज मलिक कोण असाही प्रश्न विचारला नसता. तानसेन कोण हा प्रश्न आजचे सत्तर वर्षाचे संगीत प्रेमी विचारताहेत का ?

  • @vaishnavikadam8081
    @vaishnavikadam8081 Před 3 lety

    Ajay atul , chinar mahesh , amitraj , ya sangitkaranchi pan interview ghya 😊😊

  • @unknownguy279
    @unknownguy279 Před 3 lety

    नरेंद्र भिडे यांच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालंय .....त्यांचं बबड्या हे नाव मी सर्वप्रथम तुमच्याकडूनच ऐकलं ....48 हे जाण्याचं वय नव्हे ....!!!

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 3 lety

    हळवं करणारी अभ्यासपूर्ण मुलाखत..
    अभिवादन..🙏🙏

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  Před 3 lety

      🙏🙏

    • @jayashreekulkarni1377
      @jayashreekulkarni1377 Před 3 lety

      अतिशय बुद्धिमान ,हरहुन्नरी आणि रसिकप्रिय कलाकार आपण गमावला आहे ।नरेन्द्र ची एक्झिट ही निश्चितच चटका लावून जाणारी आहे ।

  • @meenalbhagwat1004
    @meenalbhagwat1004 Před 3 lety

    नो मोअर₹ काय सत्य आहे?

  • @meenalbhagwat1004
    @meenalbhagwat1004 Před 3 lety

    Heart attack often occurs in winter. So doctor advise aspirin as a blood thinner every two times a week.