Pandit Raghunandan Panshikar talks about Riyaz & Kishoritai Amonkar on Dhyeyawede Kalakar SwarShree
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Welcome back.
We are back with episode 16 of Dhyeyawede kalakar with Pandit Raghunandan Panshikar.
For more videos subscribe to our channel.Hit the bel icon.
Let us know if you like the video in our comments box.
Raghunandan Panshikar | Dhyeyawede Kalakar | Ep 16 | Interview | Parag Mategaonkar | SwaRashree
Wahhh...multi talented personality.उत्तम शिष्य..गायक ..संगीतकर...खूप छान रघू दादा मनापासून आभार आणि धन्यवाद..
वा वा । अप्रतिम इंटरव्ह्यु । मला हे माहीत नव्हतं प्रभाकर पणशीकर यांचे वडील । थोडक्यात किती गरज असते अशा इंटरव्यूज ची । "स्वर्गाची नोकरी" आवडलं । आणि ती गज़ल तर निव्वळ अप्रतिम ...किशोरीताई ते किशोरकुमार प्रचंड आवाका !!! थँक्स Enjoyed...
Thank you so much 🙏
¹1
Raghu dadanchi mulakhat khup chaan zali.
काळाचे भान विसरून पहाटे साडेचार ते साडेपाच ही मुलाखत मी हेडफोन लावून ऐकत होतो.संगीत आणि त्याचे शास्त्र,समुद्राप्रमाणे अथांग आहे.यात अवगाहन करण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही.पंडीत रघुनंदन पणशीकर सर हे साक्षात गानसरस्वती देवी किशोरीताईंचे सद् शिष्य आहेत. शिष्य कसा असावा हे नंदिनी ताई आणि पंडीत रघुनंदन पणशीकर यांचेकडून शिकावे.दोघेही गानसरस्वती देवी किशोरीताईंच्या सुकन्या आणि सुपुत्र आहेत
अतिशय सुंदर मुलाखत आणि पं पणशीकर गुरुजी यांचे बोलके अनुभव ऐकायला मिळाले खूप खूप छान, ग्रेट ✨🙏🙏💐💐
फार सुंदर ।।।
Khup Sunder parag dada,atishay sunder upkram suru kela ahe,so thanks,khup short episode vatato, ajun pahije hota asa vatat,motha zala apisode zala tari avadel,mast
Great interview. Thank you Raghunandan ji shareing your thoughts with your fans , serious music lovers and musicians as well.
Raghu Dada great
आपल्या ध्येयवेडे कलाकार ह्या कार्यक्रमाचा मी चाहता आहे. माझ्या मनात एक खंत आहे की ह्या मुलाखती अजूनही विस्तृत होऊ शकतील अगदी 2 भागात म्हणजे त्या व्यक्तीला न्याय दिल्या सारखं वाटेल. वरील मुलाखत 55 मिनिटांची जरी असली तरीही अपुरीच वाटली. आम्ही 2 काय अगदि 4 भाग सुध्दा ऐकायला तयार आहोत. ही कळकळीची विनंती समजावी. आपला नंदू सोमण.
अजून आपल्या बऱ्याच मुलाखती ऐकायच्या आहेत. जसा वेळ मिळेल तसं शांतपणे ऐकायला आवडते. मुलाखतीतील वैशिष्ट्य म्हणजे आपला कुठेही बडेजाव नसतो. बरेच कलाकार आपली स्तुती करत असतात पण आपण अगदी सामान्य राहून मुलाखत रंगवत असता. हे खूप कठीण आहे. आपलं अगदी मनापासून अभिनंदन. 💐💐💐
शास्त्रीय आणि भाव संगीताचा दैवी मेळ... आणि तेव्हढंच down to earth वाय्क्तीमत्व.... गझल काय गायलेय.. व्वा.. व्वा... क्या बात है... असे कलाकार होणे नाही... किशोर कुमार रफी साहेब.. ऐकण्याचा वेगळाच अनुभव आला.. अभिनंदन.... खुप मस्त चालु आहे एपिसोड्स.. धन्यवाद... 🙏🙏
Thanks Prafulla 👍
खूप सुंदर आहे हा उपक्रम ! धन्यवाद Mategaokarji ! धन्यवाद पणशीकर जी !
🙏🙏
Khup chan
So very unusual, appealing , endearing and irresistible,indeed! Great regard s and heartiest thanks!
Wah wah...🙏🙏🙏 thank you,Swarashri!
अप्रतिम मुलाखत! 🙏 धन्यवाद आम्हाला हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल
Thank you Aditiji 🙏
अप्रतिम!!!
किशोरीताईच्या आठवणीनी मन भरून आलं
मुलाखत सुंदर झाली.रघुदादांची तयारी खूपच आहे.
"संगीत" विषयाची व्यापक जाण ठळक करून देणारी अप्रतिम मुलाखत👏👏👏👌👌👌
धन्यवाद पं. रघुनंदनजी 🙏
धन्यवाद पराग🙏
Thank you geeta
सुंदर मुलाखत व उपक्रम
Kya bat hai.ek navi ani god gazal aikayala milali.khup aanand anubhavayla milala. Dhanyavad.
Thank you for such wonderful experience ❤️
What a delightful interview. Thank you.
🙏🙏
दैवी!!!
अप्रतीम!!!
मनापासून आपले धन्यवाद.
Thank you 🙏
धन्यवादाः धन्य झालो .....स्वरगंगेत न्हालो
🙏🙏🙏🙏🙏🌺🕉️🌺
मुलाखत छान व माहीतीपुर्ण आहे.
Divine experience, Dada🙏🙏
रघुनंदन पणशीकरांची मुलाखत फार सुंदर झालीय. गज़ल तर पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहे.खूप छान कार्यक्रम सादर केला परागजी! धन्यवाद !
Thank you so much Vrushaliji
Wa Khup chan 🙏🙏
फारच सुंदर, आवाज आणि गाण्याच्या गरजेनुसार आवाजाची फिरत अप्रतिम. कधीतरी प्रत्यक्ष गाणं ऐकण्याची संधी मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना..
मन भावन मुलाखत. प्रणाम .
शब्द कमी पडतील तारिफ करायला !! रघुनंदन दादांनी किशोरीताईंच सुंदर दर्शन घडविले !!
Apratim kay bolu ase sadhak ase guru sur shree mule anubhavta aale manapasun dhanyavaad
Thanks Chandrashekharji
Raghudada, I have always been your fan follower ever since I heard your voice for the album 'Garbham Dehi'. I still have the cassette with me. A couple of years back, I had shared its photo with Bhupal. He was touched to see the cover of his album.
Recently I also heard your 'Panthasta Mee' song from the movie Sohala. I was totally speechless. I heard it so many times so far... God bless you dada!! Keep shining!! Take care.
Nice
Apratim
Khoop chaan
होतकरू गायकांसाठी अभ्यासपूर्ण अशीच मुलाखत
🙏🙏🙏💜Thanks Team Swarshree with Best Wishes 💜🙏🙏🙏
Thank you 🙏
Please add English subtitle of this very important interview.
अप्रतिम !!
वाह🙏🙏
Request for one more interview of Pt. Raghu ji 🙏
Wah... beautiful interview
Thank you 🙏
Great artist ❤️🙏
कथा संचिताची 🙏🙏🙏
👍 khoop chhan
Highly impressed with a humble personality of this genius down to earth Marvel! Thanks for uploading 🙏
Excellent interview 🙏💐
Thank you 🙏
Amazing🙏💐
Thank you
Best ❤️👍
अप्रतीम !!
Thank you
Such a brilliant singer. Raghu ji
Kishori tainni compose kelelya gazhals Raghu dadanni record karavyat
Apratim mulakat.
Thank you 🙏
KHUP CHHAN MAHITI MILALI AAJ .PARAGJI KHUP KHUP DHANYAWAD
Thanks Rajendraji 🙏
bhahupratibhashali vaktimathva chi olak zali🙏🙏🙏
Nashibvan
Avaliya asa asto tar
21:02
सतराव्या मिनिटाच्या दरम्यान पणशीकरजींनी लताबाईंच्या कुठल्या गाण्याचा उल्लेख केला आहे? जे गायचा प्रयत्न किशोरीताई करत? दरबारीमधलं मराठी गाणं वाटतंय हे, मी शोधलं पण सापडत नाहीये. कुणाला शब्द माहीत आहेत का?
तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा मी याचे lyrics पाठवतो.
9822309183
TUJ SWAPNI PAHILE RE GOPALA LATA BHAVGEET U TUBE AHE
तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला
स्वर्गाची नौकरी... काय नशीब घेऊन आले आहेत रघुदादा.
खरं आहे 🙏
सर तुमच्यात मला वाडकर दिसतात
I can't understand Marathi!! Can you please add subtitles?
Please translate it in hindi/english.
Het
अप्रतिम ,धन्यवाद🙏
Pls translate it in hindi or english
🙏
🙏