25. UNTOLD STORY of PT.RAGHUNANDAN PANSHIKAR with SAILY PANSE

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2023
  • This is an informal interview which features different artists of Music field. It talks about some unknown things about the artists like their learnings, struggle and lot more. The special performance of the artists at the end makes it even more unique.
    To check all other interviews of Untold Story click on the link below.
    • Untold Story
    Check out this link of TheMadRiyazi for more Musical merchandise specially designed for the Music lovers. A special discount code UNTOLD_10 for all the viewers.
    www.themadriyazi.com/

Komentáře • 17

  • @arunjoshi4143
    @arunjoshi4143 Před 2 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 Před 16 dny +1

    खुप छान, किशोरीताईंचा वरदहस्त हीच ईश्वरी वरदान आहे

  • @user-gy4jq8lm2v
    @user-gy4jq8lm2v Před 4 měsíci +1

    कालच पंडितजींना डोंबिवलीत ऐकल आणि आज हे शोधून काढल!अप्रतिम मुलाखत! सुवर्ण संधी आणि सुवर्ण योग! धन्यवाद! ❤

  • @shrikantsurvase4593
    @shrikantsurvase4593 Před 3 měsíci +1

    ❤❤❤❤❤

  • @shreeramdeshpande3945
    @shreeramdeshpande3945 Před rokem +2

    फारच सुरेख मुलाखत घेतली आहेस... खूप वेग वेगळी माहिती यातून समजते....
    उत्तम उपक्रम आहे....

  • @SUMLATHI
    @SUMLATHI Před rokem +2

    Khupch chan chan program please continue this thankyou

  • @arunalokare7934
    @arunalokare7934 Před rokem +4

    “मी गाण्यापेक्षा किशोरीताईंचाच जास्त अभ्यास केला” हे वाक्य फार काही सांगून जातं, त्यातच सर्व काही आलं….पंडित रघुनंदनजींचा प्रत्येक शब्द त्यांचा स्वरा इतकाच वजनदार! त्यांचा शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास , चिंतनशीलता त्यांच्या शब्दातून ऐकणे हा एक सुंदर अनुभव आहे. त्यांनी मुलाखती अखेर गायलेल्या गाण्यातून जणू गंगालहरी उमटल्याचा भास होतो, तर “माय” ह्या शब्दांतून प्रेमाचा स्त्रोत वहातोय असे वाटते. सायलीताईंनी अतिशय सुंदर प्रश्न विचारुन मुलाखत बहारदार केली. वाह क्या बात हैं

  • @manasideshpande8146
    @manasideshpande8146 Před rokem +2

    सायली, छान मालिका
    Pt.रघु दादा, प्रणाम

  • @shubhangideshkar3146
    @shubhangideshkar3146 Před rokem +1

    खूपच सुंदर आणि सुरेल

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 Před rokem

    छान झाली मुलाखत.

  • @rohinisaid3945
    @rohinisaid3945 Před rokem +2

    नितांतसुंदर अनुभव, किशोरीताईंकडून आवाजातल मार्दव,आर्जव,आर्तता सारं काही पंडितजींनी शिकून मिळवलंय हे सहज बोलण्यातून समजलं , धन्यवाद सायलीताई,तुझे सकाळ मधलं सगळं लिखाण वाचलंय , त्याकरिता ही धन्यवाद आणि आज तू साडीत खूप छान दिसते आहेस 🙏🙏🙏