भानुप्रताप बर्गे सर (मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
Vložit
- čas přidán 5. 10. 2023
- रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
📍 play.google.com/store/apps/de...
📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
• यशाचा रयत पॅटर्न #raya...
📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
/ @rayatprabodhini
⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
धन्यवाद !!
#PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini
Mi ha seminar attend kelela. Khup goshti clear jhalya. Khup kahi shikayala bhetala. Rayat prabodhini hi ak samajik bandhilaki japanari santha ahe❤
THANK YOU
Khup chan explain kela sir tumhi
THANK YOU
Umesh sirranch pn speech taka plzzz🙏🙏🙏
YES we will try